कोकणला ना निधी ना प्रतिनिधीत्व चिपळूण - तत्कालीन सरकारने उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या केवळ अध्यक्षाची नेमणूक केली. मात्र महामंडळाला सरकारी निधी मिळाला नाही तसेच सदस्यांची नेमणूकही झाली नाही. त्यामुळे या महामंडळावर कोकणातून ना कोणाला प्रतिनिधीत्व मिळाले ना कोकणच्या विकासासाठी निधी मिळाला. विद्यमान अध्यक्षांची मुदतही संपली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार या मंडळावर नव्या अध्यक्षांची नेमणूक करणार की विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ देणार याची सर्वांना उत्सुकता आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रात राजधानी मुंबईसह राज्यातील 16 जिल्हे व 161 तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील 63 टक्के लोकसंख्या ही उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रात येते. तर राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 47 टक्के क्षेत्रफळ हे या मंडळाच्या  कार्यक्षेत्रात येते. राज्यातील सहा महसुली विभागांपैकी तीन महसुली विभाग हे या मंडळाच्या कार्यक्षेत्रात येत असून, त्यामध्ये पुणे, नाशिक व कोकण या विभागीय आयुक्त कार्यालयांचा समावेश आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर हे पुणे विभागातील, मुंबई, ठाणे, रायगड व पालघर हे कोकण विभागातील, तर अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या नाशिक विभागातील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. महामंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी शिफारस केलेल्या कामांना राज्यपाल मंजुरी देवून निधी देतात. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2018 मध्ये कोल्हापूरचे योगेश जाधव यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरू झाल्यामुळे महामंडळावर सदस्य निवडण्याची प्रक्रिया बारगळली. त्यामुळे या महामंडळावर कोणालाही प्रतिनिधीत्व मिळाले नाही. हे पण वाचा - चाकरमान्यांबाबत सोशल मीडियावरील प्रचार खोटा ; उदय सामंत तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम 1999 मध्ये या महामंडळाचे सदस्य होते. पुण्याचे उल्हास दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाच वर्ष या मंडळावर सदस्य म्हणून काम केले. चिपळूण पालिकेच्या अग्निशमन दलाला बंब मिळवून देत तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती त्यांनी केली होती, या पलिकडे मजल गेली नाही. हे पण वाचा -  धक्कादायक: भररस्त्यात तलवारीने कापला केक अन्...   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 29, 2020

कोकणला ना निधी ना प्रतिनिधीत्व चिपळूण - तत्कालीन सरकारने उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या केवळ अध्यक्षाची नेमणूक केली. मात्र महामंडळाला सरकारी निधी मिळाला नाही तसेच सदस्यांची नेमणूकही झाली नाही. त्यामुळे या महामंडळावर कोकणातून ना कोणाला प्रतिनिधीत्व मिळाले ना कोकणच्या विकासासाठी निधी मिळाला. विद्यमान अध्यक्षांची मुदतही संपली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार या मंडळावर नव्या अध्यक्षांची नेमणूक करणार की विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ देणार याची सर्वांना उत्सुकता आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रात राजधानी मुंबईसह राज्यातील 16 जिल्हे व 161 तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील 63 टक्के लोकसंख्या ही उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रात येते. तर राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 47 टक्के क्षेत्रफळ हे या मंडळाच्या  कार्यक्षेत्रात येते. राज्यातील सहा महसुली विभागांपैकी तीन महसुली विभाग हे या मंडळाच्या कार्यक्षेत्रात येत असून, त्यामध्ये पुणे, नाशिक व कोकण या विभागीय आयुक्त कार्यालयांचा समावेश आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर हे पुणे विभागातील, मुंबई, ठाणे, रायगड व पालघर हे कोकण विभागातील, तर अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या नाशिक विभागातील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. महामंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी शिफारस केलेल्या कामांना राज्यपाल मंजुरी देवून निधी देतात. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2018 मध्ये कोल्हापूरचे योगेश जाधव यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरू झाल्यामुळे महामंडळावर सदस्य निवडण्याची प्रक्रिया बारगळली. त्यामुळे या महामंडळावर कोणालाही प्रतिनिधीत्व मिळाले नाही. हे पण वाचा - चाकरमान्यांबाबत सोशल मीडियावरील प्रचार खोटा ; उदय सामंत तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम 1999 मध्ये या महामंडळाचे सदस्य होते. पुण्याचे उल्हास दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाच वर्ष या मंडळावर सदस्य म्हणून काम केले. चिपळूण पालिकेच्या अग्निशमन दलाला बंब मिळवून देत तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती त्यांनी केली होती, या पलिकडे मजल गेली नाही. हे पण वाचा -  धक्कादायक: भररस्त्यात तलवारीने कापला केक अन्...   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3f2iZ8Q

No comments:

Post a Comment