निर्भया खटला : दोषींनी अशा शोधल्या कायद्याच्या पळवाटा; चार वेळा निघाले टेथ वॉरंट Nirbhaya Case : निर्भया प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या दोरापासून दूर जाण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. त्यांच्या वकिलांनीदेखील तसा आटापिटा केला. जेणेकरून फाशीची कार्यवाही लांबेल किंवा संपेल, फाशी टळून आयुष्यभराची जन्मठेप वाट्याला येईल, असा त्यांचा प्रयत्न होता, त्यामुळे आतापर्यंत चारवेळा डेथ वॉरंट जारी केले गेले. तारखा निश्‍चित केल्या गेल्या. पण त्याला यश नाहीच मिळाले. निर्भया प्रकरणातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  अर्ज दाखल केला  अर्जाचे स्वरूप   अर्ज नाकारला  6 नोव्हेंबर 2017 मुकेशची फेरविचार याचिका 9 जुलै 2018 15 डिसेंबर 2017 पवन आणि विनयची फेरविचार याचिका 9 जुलै 2018  10 डिसेंबर 2019 अक्षयची फेरविचार याचिका 18 डिसेंबर 2019  7 जानेवारी 2020 पहिले डेथ वॉरंट, फाशी तारीख 22 जानेवारी    8 जानेवारी 2020 विनयची क्‍युरेटिव्ह पिटीशन 14 जानेवारी 2020  9 जानेवारी 2020  मुकेशची क्‍युरेटिव्ह पिटीशन 14 जानेवारी 2020  14 जानेवारी 2020 मुकेशचा दयेचा अर्ज 17 जानेवारी 2020  17 जानेवारी 2020  दुसरे डेथ वॉरंट, फाशी तारीख 1 फेब्रुवारी   27 जानेवारी 2020 मुकेशचा दया अर्ज नाकारल्याने रीट पिटिशन 29 जानेवारी 2020 29 जानेवारी 2020  अक्षयची क्‍युरेटिव्ह पिटीशन 30 जानेवारी 2020  29 जानेवारी 2020 विनयचा दयेचा अर्ज 1 फेब्रुवारी 2020  31 जानेवारी 2020 डेथ वॉरंटला स्थगितीसाठी न्यायालयासमोर अर्ज    31 जानेवारी 2020 अक्षयचा दयेचा अर्ज  5 फेब्रुवारी 2020  11 फेब्रुवारी 2020  दया अर्ज नाकारल्याने अक्षयची रीट पिटिशन 14 फेब्रुवारी 2020  17 फेब्रुवारी 2020  तिसरे डेथ वॉरंट, फाशीची तारीख 3 मार्च    28 फेब्रुवारी 2020 पवनची क्‍युरेटिव्ह पिटीशन 2 मार्च 2020  2 मार्च 2020 पवनचा दयेचा अर्ज  4 मार्च 2020  5 मार्च 2020 चौथे डेथ वॉरंट जारी, फाशीची तारीख 20 मार्च    - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 19, 2020

निर्भया खटला : दोषींनी अशा शोधल्या कायद्याच्या पळवाटा; चार वेळा निघाले टेथ वॉरंट Nirbhaya Case : निर्भया प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या दोरापासून दूर जाण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. त्यांच्या वकिलांनीदेखील तसा आटापिटा केला. जेणेकरून फाशीची कार्यवाही लांबेल किंवा संपेल, फाशी टळून आयुष्यभराची जन्मठेप वाट्याला येईल, असा त्यांचा प्रयत्न होता, त्यामुळे आतापर्यंत चारवेळा डेथ वॉरंट जारी केले गेले. तारखा निश्‍चित केल्या गेल्या. पण त्याला यश नाहीच मिळाले. निर्भया प्रकरणातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  अर्ज दाखल केला  अर्जाचे स्वरूप   अर्ज नाकारला  6 नोव्हेंबर 2017 मुकेशची फेरविचार याचिका 9 जुलै 2018 15 डिसेंबर 2017 पवन आणि विनयची फेरविचार याचिका 9 जुलै 2018  10 डिसेंबर 2019 अक्षयची फेरविचार याचिका 18 डिसेंबर 2019  7 जानेवारी 2020 पहिले डेथ वॉरंट, फाशी तारीख 22 जानेवारी    8 जानेवारी 2020 विनयची क्‍युरेटिव्ह पिटीशन 14 जानेवारी 2020  9 जानेवारी 2020  मुकेशची क्‍युरेटिव्ह पिटीशन 14 जानेवारी 2020  14 जानेवारी 2020 मुकेशचा दयेचा अर्ज 17 जानेवारी 2020  17 जानेवारी 2020  दुसरे डेथ वॉरंट, फाशी तारीख 1 फेब्रुवारी   27 जानेवारी 2020 मुकेशचा दया अर्ज नाकारल्याने रीट पिटिशन 29 जानेवारी 2020 29 जानेवारी 2020  अक्षयची क्‍युरेटिव्ह पिटीशन 30 जानेवारी 2020  29 जानेवारी 2020 विनयचा दयेचा अर्ज 1 फेब्रुवारी 2020  31 जानेवारी 2020 डेथ वॉरंटला स्थगितीसाठी न्यायालयासमोर अर्ज    31 जानेवारी 2020 अक्षयचा दयेचा अर्ज  5 फेब्रुवारी 2020  11 फेब्रुवारी 2020  दया अर्ज नाकारल्याने अक्षयची रीट पिटिशन 14 फेब्रुवारी 2020  17 फेब्रुवारी 2020  तिसरे डेथ वॉरंट, फाशीची तारीख 3 मार्च    28 फेब्रुवारी 2020 पवनची क्‍युरेटिव्ह पिटीशन 2 मार्च 2020  2 मार्च 2020 पवनचा दयेचा अर्ज  4 मार्च 2020  5 मार्च 2020 चौथे डेथ वॉरंट जारी, फाशीची तारीख 20 मार्च    - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2wegdvT

No comments:

Post a Comment