रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी कोठून आणायचा?  मुंबई - राज्यात सिंचन विभागाचे सुमारे ३१३ प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. या निधीसाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या आसपास निधीची गरज आहे. मात्र इतक्‍या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करायचा नेमका कोठून, याची चिंता सिंचन विभागाला लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  यंदाच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाकरिता १० हजार २३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अर्थसंकल्पातील तरतूद अत्यल्प असल्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांमध्ये प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. तसेच आर्थिक निधीसाठी केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र केंद्राकडून इतकी मदत मिळेल, याची शक्‍यता धूसर असल्याचे सिंचन विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.  सद्यस्थितीत राज्यात रखडलेले ३१३ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता एक लाख नऊ हजार कोटींची गरज आहे, असे जलसंपदा विभागाचे मत आहे. यंदा १० हजार कोटींची तरतूद केली असली तरीही तो सरसकट निधी वापरता येणार नाही. राज्यपालांच्या निर्देशानुसार हा निधी खर्च करावयाचा आहे. त्यामुळे ठराविक प्रकल्प पूर्ण करायचे झाले तरीही काही वैधानिक अडचणी निर्माण होणार आहेत. यावर मार्ग काढताना सिंचन विभागाचा कस लागणार आहे.  असा लागेल निधी  विभाग- प्रकल्पांची संख्या - निधी  विदर्भ - १२३ - ४३५६० कोटी  मराठवाडा - ५५ - १६ हजार ३८५ कोटी  उर्वरित महाराष्ट्र - १३५ - ४९, ४४४ कोटी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 8, 2020

रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी कोठून आणायचा?  मुंबई - राज्यात सिंचन विभागाचे सुमारे ३१३ प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. या निधीसाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या आसपास निधीची गरज आहे. मात्र इतक्‍या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करायचा नेमका कोठून, याची चिंता सिंचन विभागाला लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  यंदाच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाकरिता १० हजार २३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अर्थसंकल्पातील तरतूद अत्यल्प असल्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांमध्ये प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. तसेच आर्थिक निधीसाठी केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र केंद्राकडून इतकी मदत मिळेल, याची शक्‍यता धूसर असल्याचे सिंचन विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.  सद्यस्थितीत राज्यात रखडलेले ३१३ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता एक लाख नऊ हजार कोटींची गरज आहे, असे जलसंपदा विभागाचे मत आहे. यंदा १० हजार कोटींची तरतूद केली असली तरीही तो सरसकट निधी वापरता येणार नाही. राज्यपालांच्या निर्देशानुसार हा निधी खर्च करावयाचा आहे. त्यामुळे ठराविक प्रकल्प पूर्ण करायचे झाले तरीही काही वैधानिक अडचणी निर्माण होणार आहेत. यावर मार्ग काढताना सिंचन विभागाचा कस लागणार आहे.  असा लागेल निधी  विभाग- प्रकल्पांची संख्या - निधी  विदर्भ - १२३ - ४३५६० कोटी  मराठवाडा - ५५ - १६ हजार ३८५ कोटी  उर्वरित महाराष्ट्र - १३५ - ४९, ४४४ कोटी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/332X4sC

No comments:

Post a Comment