झूम... : एसयूव्हींची चलती... एसयूव्ही कारची भारतीय बाजारातील मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक वाहन कंपन्या अधिकाधिक एसयूव्हींना भारतीय बाजारामध्ये उतरविण्याच्या तयारीत आहेत. पुढील दोन महिन्यांत ५ एसयूव्ही बाजारात दाखल करण्यात येणार आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती... फोक्सवॅगन टी-रॉक - या महिन्यात १८ मार्चला सादर करणार आहे.  या कारमध्ये १.५ लिटर टीएसआय पेट्रोल इंजिनची सुविधा. १४७ बीएचपीची ऊर्जा आणि २०० न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते.  पॅनोरोमिक सनरूफ, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल, की लेस एंट्री आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप बटनाची सुविधा.  सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज, एबीएस, ईएससी व टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टिम.  टोयोटा एसयूव्ही - टोयोटा किर्लोस्कर मोटर, व्हिटारा ब्रेझाच्या रिबॅज व्हर्जनला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता. दोन्ही कंपन्यांमधील करारानंतर या कंपन्या आपापले उत्पादन एकमेकांना देत आहेत.  या कारमध्ये माइल्ड हायब्रिडसह १.५ लिटर ४ सिलिंडरचे पेट्रोल इंजिन. १०३ बीएचपीची ऊर्जा आणि १३८ न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते.  व्हिटारा ब्रेझा दिसायला आकर्षक. ह्युंदाई टक्सन फेसलिफ्ट - मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता. बीएस ६, २.० लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनची क्षमता. फ्री स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम. फोक्सवॅगन तिगुआन ऑल स्पेस - या आठवड्यात सादर होण्याची शक्‍यता.  २.० लीटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिनसह अनावरणाची शक्यता. इंजिन १८७ बीएचपीची ऊर्जा आणि ३२० न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. ह्युंदाई क्रेटा - क्रेटा १७ मार्चला सादर होणार आहे.  कंपनीने या कारला किआ सेल्टॉसच्या प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.  १.५ लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनची सुविधा. १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, पॅनोरोमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग सुविधा. News Story Feeds https://ift.tt/2VDsLXQ - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 3, 2020

झूम... : एसयूव्हींची चलती... एसयूव्ही कारची भारतीय बाजारातील मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक वाहन कंपन्या अधिकाधिक एसयूव्हींना भारतीय बाजारामध्ये उतरविण्याच्या तयारीत आहेत. पुढील दोन महिन्यांत ५ एसयूव्ही बाजारात दाखल करण्यात येणार आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती... फोक्सवॅगन टी-रॉक - या महिन्यात १८ मार्चला सादर करणार आहे.  या कारमध्ये १.५ लिटर टीएसआय पेट्रोल इंजिनची सुविधा. १४७ बीएचपीची ऊर्जा आणि २०० न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते.  पॅनोरोमिक सनरूफ, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल, की लेस एंट्री आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप बटनाची सुविधा.  सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज, एबीएस, ईएससी व टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टिम.  टोयोटा एसयूव्ही - टोयोटा किर्लोस्कर मोटर, व्हिटारा ब्रेझाच्या रिबॅज व्हर्जनला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता. दोन्ही कंपन्यांमधील करारानंतर या कंपन्या आपापले उत्पादन एकमेकांना देत आहेत.  या कारमध्ये माइल्ड हायब्रिडसह १.५ लिटर ४ सिलिंडरचे पेट्रोल इंजिन. १०३ बीएचपीची ऊर्जा आणि १३८ न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते.  व्हिटारा ब्रेझा दिसायला आकर्षक. ह्युंदाई टक्सन फेसलिफ्ट - मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता. बीएस ६, २.० लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनची क्षमता. फ्री स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम. फोक्सवॅगन तिगुआन ऑल स्पेस - या आठवड्यात सादर होण्याची शक्‍यता.  २.० लीटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिनसह अनावरणाची शक्यता. इंजिन १८७ बीएचपीची ऊर्जा आणि ३२० न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. ह्युंदाई क्रेटा - क्रेटा १७ मार्चला सादर होणार आहे.  कंपनीने या कारला किआ सेल्टॉसच्या प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.  १.५ लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनची सुविधा. १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, पॅनोरोमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग सुविधा. News Story Feeds https://ift.tt/2VDsLXQ


via News Story Feeds https://ift.tt/2IjnZXq

No comments:

Post a Comment