`या` शहरात कोरोना उपचारासाठी चार ठिकाणी 54 बेडची व्यवस्था  सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या संशयितांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने चार ठिकाणी कोरोनाटाईन सेंटरमध्ये 54 बेडची व्यवस्था केली आहे. त्याची जबाबदारी सहायक आयुक्तांकडे देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांनी स्वतः दक्षता घेतली असून अनेकजण मास्क लावून काम करत आहेत, तर संगणक विभागातील कर्मचारी काम सुरू करण्यापूर्वी सॅनेटायजरने हाताची स्वच्छता करत आहेत.  महापालिकेत आलेल्या नागरिकांना हात धुण्यासाठी बसविण्यात आलेली पाण्याची टाकी.  केगाव येथील महिला प्रशिक्षण केंद्र, रामवाडी येथील मध्य रेल्वे प्रशिक्षण केंद्र, वाडिया हॉस्पिटल आणि आयडी हॉस्पिटल या ठिकाणी कोरोनटाईन सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. केगाव येथील केंद्रात 25 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, प्रसंगी आणखीन 25 बेडची व्यवस्था होऊ शकेल असे नियोजन करण्यात आले आहे. रामवाडी येथील केंद्रात 12 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, दैनंदिन गरजेच्या वसूु उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वाडिया हॉस्पिटलमधील तळमजला व पहिल्या मजल्यावर 11 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, तर आयडी हॉस्पिटलमध्ये सहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांत गाद्या, उशी, चादर, बेडशिट, टूथपेस्ट, साबण, तेल, आरसा व बादलीची व्यवस्था करण्यात आली आहे.  सोलापूर : शासनाच्या नव्या आदेशानुसार कार्यालयीन वेळापत्रकादरम्यान अन्य कामे करताना महापालिका शाळांतील शिक्षक-शिक्षिका. शिक्षकांनी केले शाळेतील अन्य कामकाज  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत शाळेत न येता घरीच बसावे, असा आदेश काढण्यात आला होता. त्यात दोन दिवसांनंतर बदल करण्यात आला आणि शिक्षकांनी कार्यालयीन वेळेत शाळेत यावे आणि शाळेचे अन्य कामकाज करावे असा नवीन आदेश काढला. त्यानुसार शिक्षकांनी आपापल्या शाळेत येऊन शाळेचे कामकाज सुरू केले. गुरुवारी आणखीन एक नवी आदेश काढत एकाच वेळी सर्व शिक्षकांनी एकत्रित येण्यापेक्षा दिवसाआड यावे, असा निर्णय झाला. त्यानुसार आता एका शाळेतील शिक्षक दोन दिवसांते विभागले जाणार आहेत.  संगणकावर काम करण्यापूर्वी सॅनेटायजरने हात स्वच्छ करताना महापालिका संगणक विभागातील कर्मचारी.  कर्मचाऱ्यांनी लावले मास्क, केला सॅनेटायजरचा वापर  महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम करताना मास्कचा वापर केला. संगणक विभागातील कर्मचाऱ्यांनी सॅनेटायजरचा वापर केला. कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची दक्षता प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले. आपल्या कार्यालयात अनावश्‍यक लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वच खातेप्रमुखांनी घेतली. याचदरम्यान, जन्म-मृत्यू नोंदणी दाखले आणि कर भरण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आयुक्तांनी नियोजन केले. तसेच अनावश्‍यक गर्दी होणार नाही यासाठी महापालिकेत प्रवेशबंदी लागू केली.    News Story Feeds https://ift.tt/394CCZF - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 19, 2020

`या` शहरात कोरोना उपचारासाठी चार ठिकाणी 54 बेडची व्यवस्था  सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या संशयितांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने चार ठिकाणी कोरोनाटाईन सेंटरमध्ये 54 बेडची व्यवस्था केली आहे. त्याची जबाबदारी सहायक आयुक्तांकडे देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांनी स्वतः दक्षता घेतली असून अनेकजण मास्क लावून काम करत आहेत, तर संगणक विभागातील कर्मचारी काम सुरू करण्यापूर्वी सॅनेटायजरने हाताची स्वच्छता करत आहेत.  महापालिकेत आलेल्या नागरिकांना हात धुण्यासाठी बसविण्यात आलेली पाण्याची टाकी.  केगाव येथील महिला प्रशिक्षण केंद्र, रामवाडी येथील मध्य रेल्वे प्रशिक्षण केंद्र, वाडिया हॉस्पिटल आणि आयडी हॉस्पिटल या ठिकाणी कोरोनटाईन सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. केगाव येथील केंद्रात 25 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, प्रसंगी आणखीन 25 बेडची व्यवस्था होऊ शकेल असे नियोजन करण्यात आले आहे. रामवाडी येथील केंद्रात 12 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, दैनंदिन गरजेच्या वसूु उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वाडिया हॉस्पिटलमधील तळमजला व पहिल्या मजल्यावर 11 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, तर आयडी हॉस्पिटलमध्ये सहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांत गाद्या, उशी, चादर, बेडशिट, टूथपेस्ट, साबण, तेल, आरसा व बादलीची व्यवस्था करण्यात आली आहे.  सोलापूर : शासनाच्या नव्या आदेशानुसार कार्यालयीन वेळापत्रकादरम्यान अन्य कामे करताना महापालिका शाळांतील शिक्षक-शिक्षिका. शिक्षकांनी केले शाळेतील अन्य कामकाज  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत शाळेत न येता घरीच बसावे, असा आदेश काढण्यात आला होता. त्यात दोन दिवसांनंतर बदल करण्यात आला आणि शिक्षकांनी कार्यालयीन वेळेत शाळेत यावे आणि शाळेचे अन्य कामकाज करावे असा नवीन आदेश काढला. त्यानुसार शिक्षकांनी आपापल्या शाळेत येऊन शाळेचे कामकाज सुरू केले. गुरुवारी आणखीन एक नवी आदेश काढत एकाच वेळी सर्व शिक्षकांनी एकत्रित येण्यापेक्षा दिवसाआड यावे, असा निर्णय झाला. त्यानुसार आता एका शाळेतील शिक्षक दोन दिवसांते विभागले जाणार आहेत.  संगणकावर काम करण्यापूर्वी सॅनेटायजरने हात स्वच्छ करताना महापालिका संगणक विभागातील कर्मचारी.  कर्मचाऱ्यांनी लावले मास्क, केला सॅनेटायजरचा वापर  महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम करताना मास्कचा वापर केला. संगणक विभागातील कर्मचाऱ्यांनी सॅनेटायजरचा वापर केला. कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची दक्षता प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले. आपल्या कार्यालयात अनावश्‍यक लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वच खातेप्रमुखांनी घेतली. याचदरम्यान, जन्म-मृत्यू नोंदणी दाखले आणि कर भरण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आयुक्तांनी नियोजन केले. तसेच अनावश्‍यक गर्दी होणार नाही यासाठी महापालिकेत प्रवेशबंदी लागू केली.    News Story Feeds https://ift.tt/394CCZF


via News Story Feeds https://ift.tt/3a8RmYM

No comments:

Post a Comment