दख्खनची राणी नव्या रूपात धावणार एक जूनपासून डबे होणार आता १७ वरून २०   पुणे - पुणे- मुंबई मार्गावर लोकप्रिय असलेली दख्खनची राणी म्हणजेच ‘डेक्कन क्वीन’ एक जूनपासून नव्या रूपात धावणार आहे. या गाडीचे डबे आता १७ वरून २० होणार आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमताही वाढणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  या गाडीची रंगसंगती ठरविण्यासाठी अहमदाबादमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ (एनआयडी) आठ पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यातील एक पर्याय १५ मार्चपर्यंत निश्‍चित होईल. त्यासाठी लोकसहभाग घेण्याचाही विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. डेक्कन क्वीनचा वाढदिवस १ जून रोजी असतो. त्याच दिवसापासून या गाडीचे डबे ‘लिंक हॉफमन बुश’ (एलएचबी) पद्धतीचे असतील. त्यात डब्याची अंतर्गत तसेच बाह्यरचना संपूर्ण बदलण्यात येणार आहे.  ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त! ‘एलएचबी’ कोच वजनाने हलके असतात. यामध्ये डब्याचा आकारही वाढतो. त्यामुळे खिडक्‍यांचा आकार मोठा असतो आणि आसने आरामदायी होतात. प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यासाठी अधिक जागा करून देण्यात आली आहे. सध्या या गाडीचा वेग ताशी १२० किलोमीटर आहे. एक जूनपासून तो ताशी १४० किलोमीटर होणार आहे. त्यामुळे सध्या सुमारे सव्वा तीन तासांत पोचणारी ही गाडी पावणे तीन तासांत मुंबईला पोचणे शक्‍य होणार आहे. या गाडीचे सर्व डबे स्टेनलेस स्टीलचे असतील. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 5, 2020

दख्खनची राणी नव्या रूपात धावणार एक जूनपासून डबे होणार आता १७ वरून २०   पुणे - पुणे- मुंबई मार्गावर लोकप्रिय असलेली दख्खनची राणी म्हणजेच ‘डेक्कन क्वीन’ एक जूनपासून नव्या रूपात धावणार आहे. या गाडीचे डबे आता १७ वरून २० होणार आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमताही वाढणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  या गाडीची रंगसंगती ठरविण्यासाठी अहमदाबादमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ (एनआयडी) आठ पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यातील एक पर्याय १५ मार्चपर्यंत निश्‍चित होईल. त्यासाठी लोकसहभाग घेण्याचाही विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. डेक्कन क्वीनचा वाढदिवस १ जून रोजी असतो. त्याच दिवसापासून या गाडीचे डबे ‘लिंक हॉफमन बुश’ (एलएचबी) पद्धतीचे असतील. त्यात डब्याची अंतर्गत तसेच बाह्यरचना संपूर्ण बदलण्यात येणार आहे.  ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त! ‘एलएचबी’ कोच वजनाने हलके असतात. यामध्ये डब्याचा आकारही वाढतो. त्यामुळे खिडक्‍यांचा आकार मोठा असतो आणि आसने आरामदायी होतात. प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यासाठी अधिक जागा करून देण्यात आली आहे. सध्या या गाडीचा वेग ताशी १२० किलोमीटर आहे. एक जूनपासून तो ताशी १४० किलोमीटर होणार आहे. त्यामुळे सध्या सुमारे सव्वा तीन तासांत पोचणारी ही गाडी पावणे तीन तासांत मुंबईला पोचणे शक्‍य होणार आहे. या गाडीचे सर्व डबे स्टेनलेस स्टीलचे असतील. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VQtEfE

No comments:

Post a Comment