#WednesdayMotivation : दोन्ही पाय नसताना शिवनेरीवर जाण्यात यशस्वी कोथरूड - मुळात पाय नसलेला; पण सामान्य व्यक्तीला लाजवेल अशी कामगिरी करणारा आकाश पवार राजमाची, पर्वती, सिंहगड, पुरंदर आणि आता शिवनेरी किल्ला चढून वर गेला. सर्वसामान्यांची दमछाक करणारी किल्ल्यांची चढाई दिव्यांगांसाठी दिव्यच मानावी लागेल; परंतु मेक माय ड्रीम फाउंडेशनने दिलेला आत्मविश्वास आणि स्वयंसेवकांच्या साथीच्या जोरावर तेरा दिव्यांग युवकांनी शिवनेरी किल्ला सर केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आकाशसारखेच दिव्यांग असलेले अभिषेक वाघचौरे, दीक्षा साबळे, इंगळे सायली, कल्याणी काळे, पवन झांबरे, समीर सप्रे, युवराज अहिरे आणि ‘एसएनडीटी’च्या पाच अंध विद्यार्थिनींनी शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा आनंद घेतला. फाउडेशनच्या संस्थापक मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘संस्थेच्या वतीने २०१२ पासून दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी वाढावी यासाठी आम्ही त्यांना ट्रेकिंगला नेतो. पर्वती, राजमाची, सिंहगड चढाईनंतर या वर्षी शिवनेरी चढाईचे नियोजन आम्ही केले. ट्रेकिंगचे नियोजन करताना ही मुले चढाई करू शकतील का, त्यांना वेळप्रसंगी मदतीसाठी स्वयंसेवक आहेत का? याचे नियोजन करावे लागते; परंतु दिव्यांग मुलांचे बरेच पालक आपल्या मुलांना अशा ठिकाणी ट्रेकिंगला नेण्याचे टाळतात; परंतु आजवरच्या अनुभवातून आमचे प्रत्येक ट्रेक यशस्वी झाले आणि दिव्यांगांचाही आत्मविश्वास दुणावला. #Tuesdaymotivation शेतीतील उत्पन्नातून  मुलांना उच्चशिक्षण  जन्मतः दोन्ही पायांचे पंजे कमरेला चिकटून ९० टक्के अपंगत्व असलेल्या आकाशने दोन्ही हातांच्या बळावर शिवनेरी किल्ला चढायला चार तास व उतरायला दोन तास घेतले. आकाशने बीसीए, डीआयटी, डीडब्ल्यूटी, डीसीए, डीटीपी, टॅली, मोबाईल दुरुस्ती असे कोर्स केले आहेत. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. गाडी चालवतो. संगीताच्या चार परीक्षा त्याने दिल्या आहेत. नाटक, गाणी, खेळ यामध्ये त्याने आत्तापर्यंत पन्नासहून अधिक पदके मिळवली आहेत. आपल्या अपंगत्वाबद्दल कोणतीही तक्रार न करता शिक्षण, कष्ट, कर्तृत्वाने त्याने स्वतःबरोबर कुटुंबाचेही नाव उंचावले आहे. विविध वृत्त वाहिन्या, चॅनेलवर आकाशच्या मुलाखती झाल्या आहेत. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते आहे. News Item ID:  599-news_story-1580829977 Mobile Device Headline:  #WednesdayMotivation : दोन्ही पाय नसताना शिवनेरीवर जाण्यात यशस्वी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  कोथरूड - मुळात पाय नसलेला; पण सामान्य व्यक्तीला लाजवेल अशी कामगिरी करणारा आकाश पवार राजमाची, पर्वती, सिंहगड, पुरंदर आणि आता शिवनेरी किल्ला चढून वर गेला. सर्वसामान्यांची दमछाक करणारी किल्ल्यांची चढाई दिव्यांगांसाठी दिव्यच मानावी लागेल; परंतु मेक माय ड्रीम फाउंडेशनने दिलेला आत्मविश्वास आणि स्वयंसेवकांच्या साथीच्या जोरावर तेरा दिव्यांग युवकांनी शिवनेरी किल्ला सर केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आकाशसारखेच दिव्यांग असलेले अभिषेक वाघचौरे, दीक्षा साबळे, इंगळे सायली, कल्याणी काळे, पवन झांबरे, समीर सप्रे, युवराज अहिरे आणि ‘एसएनडीटी’च्या पाच अंध विद्यार्थिनींनी शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा आनंद घेतला. फाउडेशनच्या संस्थापक मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘संस्थेच्या वतीने २०१२ पासून दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी वाढावी यासाठी आम्ही त्यांना ट्रेकिंगला नेतो. पर्वती, राजमाची, सिंहगड चढाईनंतर या वर्षी शिवनेरी चढाईचे नियोजन आम्ही केले. ट्रेकिंगचे नियोजन करताना ही मुले चढाई करू शकतील का, त्यांना वेळप्रसंगी मदतीसाठी स्वयंसेवक आहेत का? याचे नियोजन करावे लागते; परंतु दिव्यांग मुलांचे बरेच पालक आपल्या मुलांना अशा ठिकाणी ट्रेकिंगला नेण्याचे टाळतात; परंतु आजवरच्या अनुभवातून आमचे प्रत्येक ट्रेक यशस्वी झाले आणि दिव्यांगांचाही आत्मविश्वास दुणावला. #Tuesdaymotivation शेतीतील उत्पन्नातून  मुलांना उच्चशिक्षण  जन्मतः दोन्ही पायांचे पंजे कमरेला चिकटून ९० टक्के अपंगत्व असलेल्या आकाशने दोन्ही हातांच्या बळावर शिवनेरी किल्ला चढायला चार तास व उतरायला दोन तास घेतले. आकाशने बीसीए, डीआयटी, डीडब्ल्यूटी, डीसीए, डीटीपी, टॅली, मोबाईल दुरुस्ती असे कोर्स केले आहेत. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. गाडी चालवतो. संगीताच्या चार परीक्षा त्याने दिल्या आहेत. नाटक, गाणी, खेळ यामध्ये त्याने आत्तापर्यंत पन्नासहून अधिक पदके मिळवली आहेत. आपल्या अपंगत्वाबद्दल कोणतीही तक्रार न करता शिक्षण, कष्ट, कर्तृत्वाने त्याने स्वतःबरोबर कुटुंबाचेही नाव उंचावले आहे. विविध वृत्त वाहिन्या, चॅनेलवर आकाशच्या मुलाखती झाल्या आहेत. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते आहे. Vertical Image:  English Headline:  Successful to go to Shivneri without both feet Motivation Author Type:  External Author जितेंद्र मैड  शिवनेरी दिव्यांग shivaji maharaj forest मात education कल्याण kothrud सिंहगड पुरंदर ऍप farming मोबाईल सॉफ्टवेअर इंजिनिअर नाटक प्रशासन ठिकाणे Search Functional Tags:  शिवनेरी, दिव्यांग, Shivaji Maharaj, forest, मात, Education, कल्याण, Kothrud, सिंहगड, पुरंदर, ऍप, farming, मोबाईल, सॉफ्टवेअर, इंजिनिअर, नाटक, प्रशासन, ठिकाणे Twitter Publish:  Meta Description:  Successful to go to Shivneri without both feet Motivation मुळात पाय नसलेला; पण सामान्य व्यक्तीला लाजवेल अशी कामगिरी करणारा आकाश पवार राजमाची, पर्वती, सिंहगड, पुरंदर आणि आता शिवनेरी किल्ला चढून वर गेला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 4, 2020

#WednesdayMotivation : दोन्ही पाय नसताना शिवनेरीवर जाण्यात यशस्वी कोथरूड - मुळात पाय नसलेला; पण सामान्य व्यक्तीला लाजवेल अशी कामगिरी करणारा आकाश पवार राजमाची, पर्वती, सिंहगड, पुरंदर आणि आता शिवनेरी किल्ला चढून वर गेला. सर्वसामान्यांची दमछाक करणारी किल्ल्यांची चढाई दिव्यांगांसाठी दिव्यच मानावी लागेल; परंतु मेक माय ड्रीम फाउंडेशनने दिलेला आत्मविश्वास आणि स्वयंसेवकांच्या साथीच्या जोरावर तेरा दिव्यांग युवकांनी शिवनेरी किल्ला सर केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आकाशसारखेच दिव्यांग असलेले अभिषेक वाघचौरे, दीक्षा साबळे, इंगळे सायली, कल्याणी काळे, पवन झांबरे, समीर सप्रे, युवराज अहिरे आणि ‘एसएनडीटी’च्या पाच अंध विद्यार्थिनींनी शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा आनंद घेतला. फाउडेशनच्या संस्थापक मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘संस्थेच्या वतीने २०१२ पासून दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी वाढावी यासाठी आम्ही त्यांना ट्रेकिंगला नेतो. पर्वती, राजमाची, सिंहगड चढाईनंतर या वर्षी शिवनेरी चढाईचे नियोजन आम्ही केले. ट्रेकिंगचे नियोजन करताना ही मुले चढाई करू शकतील का, त्यांना वेळप्रसंगी मदतीसाठी स्वयंसेवक आहेत का? याचे नियोजन करावे लागते; परंतु दिव्यांग मुलांचे बरेच पालक आपल्या मुलांना अशा ठिकाणी ट्रेकिंगला नेण्याचे टाळतात; परंतु आजवरच्या अनुभवातून आमचे प्रत्येक ट्रेक यशस्वी झाले आणि दिव्यांगांचाही आत्मविश्वास दुणावला. #Tuesdaymotivation शेतीतील उत्पन्नातून  मुलांना उच्चशिक्षण  जन्मतः दोन्ही पायांचे पंजे कमरेला चिकटून ९० टक्के अपंगत्व असलेल्या आकाशने दोन्ही हातांच्या बळावर शिवनेरी किल्ला चढायला चार तास व उतरायला दोन तास घेतले. आकाशने बीसीए, डीआयटी, डीडब्ल्यूटी, डीसीए, डीटीपी, टॅली, मोबाईल दुरुस्ती असे कोर्स केले आहेत. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. गाडी चालवतो. संगीताच्या चार परीक्षा त्याने दिल्या आहेत. नाटक, गाणी, खेळ यामध्ये त्याने आत्तापर्यंत पन्नासहून अधिक पदके मिळवली आहेत. आपल्या अपंगत्वाबद्दल कोणतीही तक्रार न करता शिक्षण, कष्ट, कर्तृत्वाने त्याने स्वतःबरोबर कुटुंबाचेही नाव उंचावले आहे. विविध वृत्त वाहिन्या, चॅनेलवर आकाशच्या मुलाखती झाल्या आहेत. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते आहे. News Item ID:  599-news_story-1580829977 Mobile Device Headline:  #WednesdayMotivation : दोन्ही पाय नसताना शिवनेरीवर जाण्यात यशस्वी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  कोथरूड - मुळात पाय नसलेला; पण सामान्य व्यक्तीला लाजवेल अशी कामगिरी करणारा आकाश पवार राजमाची, पर्वती, सिंहगड, पुरंदर आणि आता शिवनेरी किल्ला चढून वर गेला. सर्वसामान्यांची दमछाक करणारी किल्ल्यांची चढाई दिव्यांगांसाठी दिव्यच मानावी लागेल; परंतु मेक माय ड्रीम फाउंडेशनने दिलेला आत्मविश्वास आणि स्वयंसेवकांच्या साथीच्या जोरावर तेरा दिव्यांग युवकांनी शिवनेरी किल्ला सर केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आकाशसारखेच दिव्यांग असलेले अभिषेक वाघचौरे, दीक्षा साबळे, इंगळे सायली, कल्याणी काळे, पवन झांबरे, समीर सप्रे, युवराज अहिरे आणि ‘एसएनडीटी’च्या पाच अंध विद्यार्थिनींनी शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा आनंद घेतला. फाउडेशनच्या संस्थापक मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘संस्थेच्या वतीने २०१२ पासून दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी वाढावी यासाठी आम्ही त्यांना ट्रेकिंगला नेतो. पर्वती, राजमाची, सिंहगड चढाईनंतर या वर्षी शिवनेरी चढाईचे नियोजन आम्ही केले. ट्रेकिंगचे नियोजन करताना ही मुले चढाई करू शकतील का, त्यांना वेळप्रसंगी मदतीसाठी स्वयंसेवक आहेत का? याचे नियोजन करावे लागते; परंतु दिव्यांग मुलांचे बरेच पालक आपल्या मुलांना अशा ठिकाणी ट्रेकिंगला नेण्याचे टाळतात; परंतु आजवरच्या अनुभवातून आमचे प्रत्येक ट्रेक यशस्वी झाले आणि दिव्यांगांचाही आत्मविश्वास दुणावला. #Tuesdaymotivation शेतीतील उत्पन्नातून  मुलांना उच्चशिक्षण  जन्मतः दोन्ही पायांचे पंजे कमरेला चिकटून ९० टक्के अपंगत्व असलेल्या आकाशने दोन्ही हातांच्या बळावर शिवनेरी किल्ला चढायला चार तास व उतरायला दोन तास घेतले. आकाशने बीसीए, डीआयटी, डीडब्ल्यूटी, डीसीए, डीटीपी, टॅली, मोबाईल दुरुस्ती असे कोर्स केले आहेत. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. गाडी चालवतो. संगीताच्या चार परीक्षा त्याने दिल्या आहेत. नाटक, गाणी, खेळ यामध्ये त्याने आत्तापर्यंत पन्नासहून अधिक पदके मिळवली आहेत. आपल्या अपंगत्वाबद्दल कोणतीही तक्रार न करता शिक्षण, कष्ट, कर्तृत्वाने त्याने स्वतःबरोबर कुटुंबाचेही नाव उंचावले आहे. विविध वृत्त वाहिन्या, चॅनेलवर आकाशच्या मुलाखती झाल्या आहेत. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते आहे. Vertical Image:  English Headline:  Successful to go to Shivneri without both feet Motivation Author Type:  External Author जितेंद्र मैड  शिवनेरी दिव्यांग shivaji maharaj forest मात education कल्याण kothrud सिंहगड पुरंदर ऍप farming मोबाईल सॉफ्टवेअर इंजिनिअर नाटक प्रशासन ठिकाणे Search Functional Tags:  शिवनेरी, दिव्यांग, Shivaji Maharaj, forest, मात, Education, कल्याण, Kothrud, सिंहगड, पुरंदर, ऍप, farming, मोबाईल, सॉफ्टवेअर, इंजिनिअर, नाटक, प्रशासन, ठिकाणे Twitter Publish:  Meta Description:  Successful to go to Shivneri without both feet Motivation मुळात पाय नसलेला; पण सामान्य व्यक्तीला लाजवेल अशी कामगिरी करणारा आकाश पवार राजमाची, पर्वती, सिंहगड, पुरंदर आणि आता शिवनेरी किल्ला चढून वर गेला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/3bb8oGP

No comments:

Post a Comment