राज्यातील एकवीसपैकी वीस रुग्णांना घरी सोडले पुणे - राज्यात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या २१ पैकी २० रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या घशातील द्रव पदार्थाच्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. केवळ एकाला सध्या उपचारासाठी दाखल केले आहे. हा अहवाल बुधवारपर्यंत (ता. ५) मिळेल, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या विषाणूचा उद्रेक झालेल्या देशांमधून मुंबई विमानतळावर आलेल्या ११ हजार ९३ प्रवाशांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत असे १०७ प्रवासी आले. त्यापैकी १८ जानेवारीपासून २१ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. सध्या नायडू रुग्णालयात एका रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 'या' भाजपनेत्याला मिळणार केंद्रिय मंत्रीपद; राज्यसभेवर होणार नियुक्ती?  केंद्राच्या सूचनेनुसार वुहानमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षेत दाखल करून प्रयोगशाळा निदानाचे धोरण राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवस केला जातो. १०७ पैकी ३९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलडाणा, नागपूर, आदी जिल्ह्यांतही अशी तपासणी केली जात आहे. News Item ID:  599-news_story-1580842064 Mobile Device Headline:  राज्यातील एकवीसपैकी वीस रुग्णांना घरी सोडले Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - राज्यात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या २१ पैकी २० रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या घशातील द्रव पदार्थाच्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. केवळ एकाला सध्या उपचारासाठी दाखल केले आहे. हा अहवाल बुधवारपर्यंत (ता. ५) मिळेल, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या विषाणूचा उद्रेक झालेल्या देशांमधून मुंबई विमानतळावर आलेल्या ११ हजार ९३ प्रवाशांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत असे १०७ प्रवासी आले. त्यापैकी १८ जानेवारीपासून २१ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. सध्या नायडू रुग्णालयात एका रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 'या' भाजपनेत्याला मिळणार केंद्रिय मंत्रीपद; राज्यसभेवर होणार नियुक्ती?  केंद्राच्या सूचनेनुसार वुहानमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षेत दाखल करून प्रयोगशाळा निदानाचे धोरण राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवस केला जातो. १०७ पैकी ३९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलडाणा, नागपूर, आदी जिल्ह्यांतही अशी तपासणी केली जात आहे. Vertical Image:  English Headline:  states twenty patients were discharged home सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency आरोग्य health पुणे ऍप mumbai airport maharashtra ठाणे nanded nagpur Search Functional Tags:  आरोग्य, Health, पुणे, ऍप, Mumbai, Airport, Maharashtra, ठाणे, Nanded, Nagpur Twitter Publish:  Meta Description:  states twenty patients were discharged home राज्यात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या २१ पैकी २० रुग्णांना घरी सोडण्यात आले. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 4, 2020

राज्यातील एकवीसपैकी वीस रुग्णांना घरी सोडले पुणे - राज्यात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या २१ पैकी २० रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या घशातील द्रव पदार्थाच्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. केवळ एकाला सध्या उपचारासाठी दाखल केले आहे. हा अहवाल बुधवारपर्यंत (ता. ५) मिळेल, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या विषाणूचा उद्रेक झालेल्या देशांमधून मुंबई विमानतळावर आलेल्या ११ हजार ९३ प्रवाशांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत असे १०७ प्रवासी आले. त्यापैकी १८ जानेवारीपासून २१ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. सध्या नायडू रुग्णालयात एका रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 'या' भाजपनेत्याला मिळणार केंद्रिय मंत्रीपद; राज्यसभेवर होणार नियुक्ती?  केंद्राच्या सूचनेनुसार वुहानमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षेत दाखल करून प्रयोगशाळा निदानाचे धोरण राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवस केला जातो. १०७ पैकी ३९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलडाणा, नागपूर, आदी जिल्ह्यांतही अशी तपासणी केली जात आहे. News Item ID:  599-news_story-1580842064 Mobile Device Headline:  राज्यातील एकवीसपैकी वीस रुग्णांना घरी सोडले Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - राज्यात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या २१ पैकी २० रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या घशातील द्रव पदार्थाच्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. केवळ एकाला सध्या उपचारासाठी दाखल केले आहे. हा अहवाल बुधवारपर्यंत (ता. ५) मिळेल, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या विषाणूचा उद्रेक झालेल्या देशांमधून मुंबई विमानतळावर आलेल्या ११ हजार ९३ प्रवाशांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत असे १०७ प्रवासी आले. त्यापैकी १८ जानेवारीपासून २१ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. सध्या नायडू रुग्णालयात एका रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 'या' भाजपनेत्याला मिळणार केंद्रिय मंत्रीपद; राज्यसभेवर होणार नियुक्ती?  केंद्राच्या सूचनेनुसार वुहानमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षेत दाखल करून प्रयोगशाळा निदानाचे धोरण राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवस केला जातो. १०७ पैकी ३९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलडाणा, नागपूर, आदी जिल्ह्यांतही अशी तपासणी केली जात आहे. Vertical Image:  English Headline:  states twenty patients were discharged home सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency आरोग्य health पुणे ऍप mumbai airport maharashtra ठाणे nanded nagpur Search Functional Tags:  आरोग्य, Health, पुणे, ऍप, Mumbai, Airport, Maharashtra, ठाणे, Nanded, Nagpur Twitter Publish:  Meta Description:  states twenty patients were discharged home राज्यात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या २१ पैकी २० रुग्णांना घरी सोडण्यात आले. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2GTtjQJ

No comments:

Post a Comment