#SundayPositive : सौर ऊर्जेवरील ई-सायकल लई भारी, भावी अभियंत्यांचा प्रयोग (व्हिडिओ) पुसद, (जि. यवतमाळ) : गरज ही शोधांची जननी म्हटल्या जाते. पेट्रोलसारख्या इंधनाची बचत करण्यासाठी पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील ई-सायकलची निर्मिती करून ऊर्जा बचतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावर मोठा खर्च होतो. शिवाय प्रदूषण वेगळेच. वाहतूक कोंडीत ही वाहने अडसर ठरणारच. यावर नाईक अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील भावी अभियंत्यांनी संशोधन केले. ई-सायकलची निर्मिती हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. यासाठी सायकल, इलेक्‍ट्रिक मोटर, लीड, ऍसिड बॅटरी, चार्जर, सायक्‍लोमीटर या साधनांचा उपयोग करण्यात आला. पुढे बॅटरीच्या चार्जिंगसाठी त्यांनी सोलर पॅनलचा वापर केला. या सायकलची ट्रायल यशस्वीरीत्या घेतल्यानंतर त्यांना ही ई-सायकल शहरातील रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे लक्षात आले.     या सायकलला ऍक्‍सीलरेटर बसविण्यात आले असून बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास ताशी 22 ते 25 किलोमीटर वेगात धावते. एका चार्जिंगमध्ये 25 किलोमीटरचा पर्यंतचा प्रवास पूर्ण करते. केवळ 12 हजार रुपये एवढ्या खर्चात ही ई-सायकल रस्त्यावर धावू शकत असल्याने बाजारातील इतर सायकलींपेक्षा सामान्यांच्या खिशाला सहज परवडते. सौर ऊर्जेवरील ही ई-सायकल वाढत्या इंधन दराच्या काळात मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या सायकलमुळे प्रदूषणाला आळा बसतो. शिवाय चढावर आवश्‍यक असल्यास पायडलचा उपयोग करता येतो. - या जहाल नक्षलवाद्याकडे सापडली एके-४७, पोलिसांच्या वाढत्या दबावापुढे केले...   पेट्रोल दुचाकीला हा योग्य पर्याय असल्याचे मत प्रकल्पात सहभागी झालेले यांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी चैतन्य काण्णव, संदीप जोशी, अंकुश भोपळे, अनुज चव्हाण, शुभम राठोड, अर्जुन कुबडे, इंतेसार खान यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.डॉ. संजय भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले.बाबासाहेब नाईक अभियांत्रिकीच्या वार्षिक स्नेहसंमेलन 'गेटी-2020' मध्ये उद्घाटक पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे यांनी या ई-सायकलवर कॅम्पसमध्ये फेरी मारून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. संस्थेचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य, व विभाग प्रमुख प्रा. जयदीप इंगळे यांनी विद्यार्थी संशोधकांचे कौतुक केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 29, 2020

#SundayPositive : सौर ऊर्जेवरील ई-सायकल लई भारी, भावी अभियंत्यांचा प्रयोग (व्हिडिओ) पुसद, (जि. यवतमाळ) : गरज ही शोधांची जननी म्हटल्या जाते. पेट्रोलसारख्या इंधनाची बचत करण्यासाठी पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील ई-सायकलची निर्मिती करून ऊर्जा बचतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावर मोठा खर्च होतो. शिवाय प्रदूषण वेगळेच. वाहतूक कोंडीत ही वाहने अडसर ठरणारच. यावर नाईक अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील भावी अभियंत्यांनी संशोधन केले. ई-सायकलची निर्मिती हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. यासाठी सायकल, इलेक्‍ट्रिक मोटर, लीड, ऍसिड बॅटरी, चार्जर, सायक्‍लोमीटर या साधनांचा उपयोग करण्यात आला. पुढे बॅटरीच्या चार्जिंगसाठी त्यांनी सोलर पॅनलचा वापर केला. या सायकलची ट्रायल यशस्वीरीत्या घेतल्यानंतर त्यांना ही ई-सायकल शहरातील रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे लक्षात आले.     या सायकलला ऍक्‍सीलरेटर बसविण्यात आले असून बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास ताशी 22 ते 25 किलोमीटर वेगात धावते. एका चार्जिंगमध्ये 25 किलोमीटरचा पर्यंतचा प्रवास पूर्ण करते. केवळ 12 हजार रुपये एवढ्या खर्चात ही ई-सायकल रस्त्यावर धावू शकत असल्याने बाजारातील इतर सायकलींपेक्षा सामान्यांच्या खिशाला सहज परवडते. सौर ऊर्जेवरील ही ई-सायकल वाढत्या इंधन दराच्या काळात मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या सायकलमुळे प्रदूषणाला आळा बसतो. शिवाय चढावर आवश्‍यक असल्यास पायडलचा उपयोग करता येतो. - या जहाल नक्षलवाद्याकडे सापडली एके-४७, पोलिसांच्या वाढत्या दबावापुढे केले...   पेट्रोल दुचाकीला हा योग्य पर्याय असल्याचे मत प्रकल्पात सहभागी झालेले यांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी चैतन्य काण्णव, संदीप जोशी, अंकुश भोपळे, अनुज चव्हाण, शुभम राठोड, अर्जुन कुबडे, इंतेसार खान यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.डॉ. संजय भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले.बाबासाहेब नाईक अभियांत्रिकीच्या वार्षिक स्नेहसंमेलन 'गेटी-2020' मध्ये उद्घाटक पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे यांनी या ई-सायकलवर कॅम्पसमध्ये फेरी मारून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. संस्थेचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य, व विभाग प्रमुख प्रा. जयदीप इंगळे यांनी विद्यार्थी संशोधकांचे कौतुक केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2vjEksB

No comments:

Post a Comment