यवतमाळ पालिकेचे 36 कोटींचे शिल्लकी अंदाजपत्रक यवतमाळ : नगरपालिकेचे 2019-20 चे सुधारित व 2020-21चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुमानित शिल्लकेसह जमा 25 कोटी 91 लाख रुपये दर्शविण्यात आले. खर्चासाठी 213 कोटी 83 लाखांची तरतूद करण्यात आली. खर्च वजा जाता 37 कोटी आठ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या शिल्लक रकमेत नगरपरिषदेचा निधी एक कोटी आठ लाख व शासकीय निधी शिल्लक 36 कोटी पाच लाख रुपये आहे.  कामे होत नसल्याचा आरोप  यवतमाळ नगरपालिकेची सभा शुक्रवारी (ता. 28) नगरभवनात पार पडली. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी अंदाजपत्रक सभेपुढे ठेवले. यावेळी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आमची कामे होत नसल्याचा आरोप सभागृहात केला. दरवर्षी बजेट सादर केले जाते. त्यात आकडे फुगवले जातात. विकासकामांसाठी निधी दाखविला जातो. प्रत्यक्षात काम होत नसल्याची खंत नगरसेवक चंदू चौधरी यांनी व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी काय नियोजन करण्यात आले, असा प्रश्‍न नगरसेवकांनी विचारला. गरिबांची काम होत नाहीत. मुख्याधिकारी एकही काम करीत नाही. गरिबांची काम होत नाहीत. मग त्यांनी जायचे कुठे, प्रकरणे निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने घेरण्याचा इशारा पिंटू बांगर यांनी दिला आहे. त्यावर सीओ शशीमोहन नंदा यांनी प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करवाढ करणे ही जनतेची लूट आहे. शहरात खुले मैदान, तलाव आहे. त्यातून उत्पन्नांचे स्त्रोत वाढविता येतील, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी दर आकरण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. त्या जागेवर पोट भाडेकरू ठेवून लाखोंचा मलिदा लाटल्या जात आहे. या जागा परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, विजय खडसे, चंदू चौधरी, दिनेश चिंडाले, कीर्ती राऊत, वैशाली सवाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला. हे वाचा— हैदराबाद पॅटर्न : या जिल्ह्यात घेण्यात आला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे गुन्ह्याचा आढावा सूचनांची अंमलबजावणी नाही नगरसेवक सभेत सूचना मांडतात. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. स्थायी समितीपुढे 'बजेट' मांडायला पाहिजे होते, तसेही झाले नाही. मालमत्ताधारकांना डिमांड पाठविली नाही. ही पालिकेची चूक आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रशासन उदासीन आहे, असा आरोप माजी बांधकाम सभापती प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांनी केला. Video : शेतकरी मरेपर्यंत घेतील उद्धव ठाकरेंचे नाव, बच्चू कडूंनी दिला हा सल्ला महसूली उत्पन्न मालमत्ता कर -950 लाख वृक्षकर -15 लाख शो टॅक्‍स -18 लाख दुकानभाडे -80 लाख बाजार वसुली -110 लाख विकास शुल्क -200 लाख   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 29, 2020

यवतमाळ पालिकेचे 36 कोटींचे शिल्लकी अंदाजपत्रक यवतमाळ : नगरपालिकेचे 2019-20 चे सुधारित व 2020-21चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुमानित शिल्लकेसह जमा 25 कोटी 91 लाख रुपये दर्शविण्यात आले. खर्चासाठी 213 कोटी 83 लाखांची तरतूद करण्यात आली. खर्च वजा जाता 37 कोटी आठ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या शिल्लक रकमेत नगरपरिषदेचा निधी एक कोटी आठ लाख व शासकीय निधी शिल्लक 36 कोटी पाच लाख रुपये आहे.  कामे होत नसल्याचा आरोप  यवतमाळ नगरपालिकेची सभा शुक्रवारी (ता. 28) नगरभवनात पार पडली. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी अंदाजपत्रक सभेपुढे ठेवले. यावेळी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आमची कामे होत नसल्याचा आरोप सभागृहात केला. दरवर्षी बजेट सादर केले जाते. त्यात आकडे फुगवले जातात. विकासकामांसाठी निधी दाखविला जातो. प्रत्यक्षात काम होत नसल्याची खंत नगरसेवक चंदू चौधरी यांनी व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी काय नियोजन करण्यात आले, असा प्रश्‍न नगरसेवकांनी विचारला. गरिबांची काम होत नाहीत. मुख्याधिकारी एकही काम करीत नाही. गरिबांची काम होत नाहीत. मग त्यांनी जायचे कुठे, प्रकरणे निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने घेरण्याचा इशारा पिंटू बांगर यांनी दिला आहे. त्यावर सीओ शशीमोहन नंदा यांनी प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करवाढ करणे ही जनतेची लूट आहे. शहरात खुले मैदान, तलाव आहे. त्यातून उत्पन्नांचे स्त्रोत वाढविता येतील, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी दर आकरण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. त्या जागेवर पोट भाडेकरू ठेवून लाखोंचा मलिदा लाटल्या जात आहे. या जागा परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, विजय खडसे, चंदू चौधरी, दिनेश चिंडाले, कीर्ती राऊत, वैशाली सवाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला. हे वाचा— हैदराबाद पॅटर्न : या जिल्ह्यात घेण्यात आला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे गुन्ह्याचा आढावा सूचनांची अंमलबजावणी नाही नगरसेवक सभेत सूचना मांडतात. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. स्थायी समितीपुढे 'बजेट' मांडायला पाहिजे होते, तसेही झाले नाही. मालमत्ताधारकांना डिमांड पाठविली नाही. ही पालिकेची चूक आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रशासन उदासीन आहे, असा आरोप माजी बांधकाम सभापती प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांनी केला. Video : शेतकरी मरेपर्यंत घेतील उद्धव ठाकरेंचे नाव, बच्चू कडूंनी दिला हा सल्ला महसूली उत्पन्न मालमत्ता कर -950 लाख वृक्षकर -15 लाख शो टॅक्‍स -18 लाख दुकानभाडे -80 लाख बाजार वसुली -110 लाख विकास शुल्क -200 लाख   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2vjEkZD

No comments:

Post a Comment