कमी सॅलरी हा तुमचा प्रॉब्लेम नाहीच! काही दिवसांपूर्वी पुण्याला येत असताना मला अभिषेक भेटला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तरुणांप्रमाणे तो पुढील आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. तो अविवाहित होता आणि लवकरच स्थिरस्थावर होण्याचा त्याचा प्लॅन होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याचे पुढील प्लॅन्स होते - अ) दोन वर्षांत स्पेनला सोलो ट्रिप (‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आठवतो?) ब) पुढील २० वर्षांत निवृत्तीसाठी ५ कोटी रुपयांची उभारणी करणे मात्र, अभिषेकला माहीत होते की, ही उद्दिष्ट्ये साधीसोपी नाहीत. त्याने आधीच काही आर्थिक गणिते केली होती. त्याला दरमहा ५७,००० रुपये ही दोन्ही उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण करण्यासाठी गुंतवावे लागणार होते. यात केवळ एक समस्या होती ः त्याचे मासिक वेतन होते ७५,००० रुपये. तो म्हणाला, ‘‘माझे सध्याचे वेतन ७५,००० रुपये असताना एवढी मोठी रक्कम मी कशी गुंतवू शकतो? त्यातून माझ्या हाती २० हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम राहील.’’  तर, दरमहा ५७,००० रुपये हा आकडा त्याने कोठून काढला? यावर तो म्हणाला,  ‘‘स्पेनला सोलो ट्रिपवर जाण्यासाठी मला दरमहा ७,००० ते ८,००० रुपये बचत करावी लागेल. निवृत्तीसाठी पुढील २० वर्षांत निधी मिळविण्यासाठी मला दरमहा ५०,००० रुपये लागतील, यात मला वार्षिक १२ टक्के परतावा गृहित धरावा लागेल.’’   यावर उपाय आहे का? नक्कीच उपाय आहे. तुम्हाला सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) माहिती असेल. यात गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात होणारी वाढ आपोआप गृहित धरली जात नाही. येथे मग स्टेप-अप एसआयपीचा पर्याय समोर येतो. तुमच्या एसआयपी योगदानात यामुळे वार्षिक वाढ होते. आपण पुन्हा अभिषेककडे वळूया. निवृत्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी त्याने दरमहा ५०,००० रुपये नेहमीच्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवण्याचा विचार केला. जर त्याने स्टेप-अप एसआयपीचा पर्याय निवडला तर? त्यानुसार तो दरमहा अर्धीच रक्कम म्हणजे २५,००० रुपये गुंतवेल आणि त्यात दरवर्षी १० टक्के वाढ होईल.  मी अद्याप ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील ट्रिप विसरलेलो नाही. स्पेनच्या सोलो ट्रिपसाठी त्याला २ लाख रुपये लागतील. हे अल्पकालीन उद्दिष्ट्य असल्याने त्याला एसआयपीच्या माध्यमातून डेट फंड आणि थोडी अधिक गुंतवणूक म्हणजेच, लिक्विड फंडामध्ये ८,०००-९,००० रुपयांची एसआयपी करावी लागेल. स्टेप-अप एसआयपी कशी कार्य करते? हळूहळू टप्प्याटप्प्याने नियमित गुंतवणूक वाढवून कशा प्रकारे तुमचे स्वप्न साकारू शकता, हे खालील तक्ता पाहून तुम्हाला कळेल. आपण तुमच्या दरमहा गुंतवणुकीवरील वार्षिक वाढ १० टक्के असेल असू समजू. तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतविल्यास २० वर्षांच्या कालावधीत १२ टक्के परतावा गृहित धरल्यास तुम्ही १ कोटी रुपये मिळवू शकाल. मात्र, दरवर्षीं गुंतवणुकीत १० टक्के वाढ तुम्ही केल्यास तुम्ही १.९८ कोटी रुपये मिळवाल. याचप्रकारे तुम्ही दरमहा ५०,००० रुपये स्टेप-अप पर्यायासह आणि पर्यायाविना गुंतविल्यास तुम्हाला मोठी तफावत यात दिसून येईल. तुम्ही ५०,००० रुपये स्टेप-अप पर्यायाविना गुंतविल्यास तुम्ही सुमारे ४.९९ कोटी रुपयांचा निधी उभारू शकता. हीच एसआयपी दरवर्षी १० टक्के स्टेप-अप पर्यायाने केल्यास तुम्ही ९.९५ कोटी रुपयांचा निधी उभारू शकता.  स्टेप-अप एसआयपीमुळे अभिषेकचे स्वप्न पुन्हा एकदा त्याच्या आवाक्‍यात आले. आम्ही एकमेकांचा निरोप घेत असताना मी त्याला हुशारीने आर्थिक व्यवस्थापन करण्यास सांगितले. (लेखक पर्सनल फायनान्स स्ट्रॅटेजिस्ट आहेत.) News Item ID:  599-news_story-1580662863 Mobile Device Headline:  कमी सॅलरी हा तुमचा प्रॉब्लेम नाहीच! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  काही दिवसांपूर्वी पुण्याला येत असताना मला अभिषेक भेटला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तरुणांप्रमाणे तो पुढील आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. तो अविवाहित होता आणि लवकरच स्थिरस्थावर होण्याचा त्याचा प्लॅन होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याचे पुढील प्लॅन्स होते - अ) दोन वर्षांत स्पेनला सोलो ट्रिप (‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आठवतो?) ब) पुढील २० वर्षांत निवृत्तीसाठी ५ कोटी रुपयांची उभारणी करणे मात्र, अभिषेकला माहीत होते की, ही उद्दिष्ट्ये साधीसोपी नाहीत. त्याने आधीच काही आर्थिक गणिते केली होती. त्याला दरमहा ५७,००० रुपये ही दोन्ही उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण करण्यासाठी गुंतवावे लागणार होते. यात केवळ एक समस्या होती ः त्याचे मासिक वेतन होते ७५,००० रुपये. तो म्हणाला, ‘‘माझे सध्याचे वेतन ७५,००० रुपये असताना एवढी मोठी रक्कम मी कशी गुंतवू शकतो? त्यातून माझ्या हाती २० हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम राहील.’’  तर, दरमहा ५७,००० रुपये हा आकडा त्याने कोठून काढला? यावर तो म्हणाला,  ‘‘स्पेनला सोलो ट्रिपवर जाण्यासाठी मला दरमहा ७,००० ते ८,००० रुपये बचत करावी लागेल. निवृत्तीसाठी पुढील २० वर्षांत निधी मिळविण्यासाठी मला दरमहा ५०,००० रुपये लागतील, यात मला वार्षिक १२ टक्के परतावा गृहित धरावा लागेल.’’   यावर उपाय आहे का? नक्कीच उपाय आहे. तुम्हाला सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) माहिती असेल. यात गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात होणारी वाढ आपोआप गृहित धरली जात नाही. येथे मग स्टेप-अप एसआयपीचा पर्याय समोर येतो. तुमच्या एसआयपी योगदानात यामुळे वार्षिक वाढ होते. आपण पुन्हा अभिषेककडे वळूया. निवृत्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी त्याने दरमहा ५०,००० रुपये नेहमीच्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवण्याचा विचार केला. जर त्याने स्टेप-अप एसआयपीचा पर्याय निवडला तर? त्यानुसार तो दरमहा अर्धीच रक्कम म्हणजे २५,००० रुपये गुंतवेल आणि त्यात दरवर्षी १० टक्के वाढ होईल.  मी अद्याप ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील ट्रिप विसरलेलो नाही. स्पेनच्या सोलो ट्रिपसाठी त्याला २ लाख रुपये लागतील. हे अल्पकालीन उद्दिष्ट्य असल्याने त्याला एसआयपीच्या माध्यमातून डेट फंड आणि थोडी अधिक गुंतवणूक म्हणजेच, लिक्विड फंडामध्ये ८,०००-९,००० रुपयांची एसआयपी करावी लागेल. स्टेप-अप एसआयपी कशी कार्य करते? हळूहळू टप्प्याटप्प्याने नियमित गुंतवणूक वाढवून कशा प्रकारे तुमचे स्वप्न साकारू शकता, हे खालील तक्ता पाहून तुम्हाला कळेल. आपण तुमच्या दरमहा गुंतवणुकीवरील वार्षिक वाढ १० टक्के असेल असू समजू. तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतविल्यास २० वर्षांच्या कालावधीत १२ टक्के परतावा गृहित धरल्यास तुम्ही १ कोटी रुपये मिळवू शकाल. मात्र, दरवर्षीं गुंतवणुकीत १० टक्के वाढ तुम्ही केल्यास तुम्ही १.९८ कोटी रुपये मिळवाल. याचप्रकारे तुम्ही दरमहा ५०,००० रुपये स्टेप-अप पर्यायासह आणि पर्यायाविना गुंतविल्यास तुम्हाला मोठी तफावत यात दिसून येईल. तुम्ही ५०,००० रुपये स्टेप-अप पर्यायाविना गुंतविल्यास तुम्ही सुमारे ४.९९ कोटी रुपयांचा निधी उभारू शकता. हीच एसआयपी दरवर्षी १० टक्के स्टेप-अप पर्यायाने केल्यास तुम्ही ९.९५ कोटी रुपयांचा निधी उभारू शकता.  स्टेप-अप एसआयपीमुळे अभिषेकचे स्वप्न पुन्हा एकदा त्याच्या आवाक्‍यात आले. आम्ही एकमेकांचा निरोप घेत असताना मी त्याला हुशारीने आर्थिक व्यवस्थापन करण्यास सांगितले. (लेखक पर्सनल फायनान्स स्ट्रॅटेजिस्ट आहेत.) Vertical Image:  English Headline:  rushabha parkha article writes Salary Author Type:  External Author ऋषभ पारख वेतन गुंतवणूकदार गुंतवणूक Search Functional Tags:  वेतन, गुंतवणूकदार, गुंतवणूक Twitter Publish:  Meta Description:  rushabh parkha article writes Salary Marathi : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तरुणांप्रमाणे तो पुढील आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. तो अविवाहित होता आणि लवकरच स्थिरस्थावर होण्याचा त्याचा प्लॅन होता.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/3b4Aza9 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 2, 2020

कमी सॅलरी हा तुमचा प्रॉब्लेम नाहीच! काही दिवसांपूर्वी पुण्याला येत असताना मला अभिषेक भेटला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तरुणांप्रमाणे तो पुढील आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. तो अविवाहित होता आणि लवकरच स्थिरस्थावर होण्याचा त्याचा प्लॅन होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याचे पुढील प्लॅन्स होते - अ) दोन वर्षांत स्पेनला सोलो ट्रिप (‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आठवतो?) ब) पुढील २० वर्षांत निवृत्तीसाठी ५ कोटी रुपयांची उभारणी करणे मात्र, अभिषेकला माहीत होते की, ही उद्दिष्ट्ये साधीसोपी नाहीत. त्याने आधीच काही आर्थिक गणिते केली होती. त्याला दरमहा ५७,००० रुपये ही दोन्ही उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण करण्यासाठी गुंतवावे लागणार होते. यात केवळ एक समस्या होती ः त्याचे मासिक वेतन होते ७५,००० रुपये. तो म्हणाला, ‘‘माझे सध्याचे वेतन ७५,००० रुपये असताना एवढी मोठी रक्कम मी कशी गुंतवू शकतो? त्यातून माझ्या हाती २० हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम राहील.’’  तर, दरमहा ५७,००० रुपये हा आकडा त्याने कोठून काढला? यावर तो म्हणाला,  ‘‘स्पेनला सोलो ट्रिपवर जाण्यासाठी मला दरमहा ७,००० ते ८,००० रुपये बचत करावी लागेल. निवृत्तीसाठी पुढील २० वर्षांत निधी मिळविण्यासाठी मला दरमहा ५०,००० रुपये लागतील, यात मला वार्षिक १२ टक्के परतावा गृहित धरावा लागेल.’’   यावर उपाय आहे का? नक्कीच उपाय आहे. तुम्हाला सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) माहिती असेल. यात गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात होणारी वाढ आपोआप गृहित धरली जात नाही. येथे मग स्टेप-अप एसआयपीचा पर्याय समोर येतो. तुमच्या एसआयपी योगदानात यामुळे वार्षिक वाढ होते. आपण पुन्हा अभिषेककडे वळूया. निवृत्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी त्याने दरमहा ५०,००० रुपये नेहमीच्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवण्याचा विचार केला. जर त्याने स्टेप-अप एसआयपीचा पर्याय निवडला तर? त्यानुसार तो दरमहा अर्धीच रक्कम म्हणजे २५,००० रुपये गुंतवेल आणि त्यात दरवर्षी १० टक्के वाढ होईल.  मी अद्याप ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील ट्रिप विसरलेलो नाही. स्पेनच्या सोलो ट्रिपसाठी त्याला २ लाख रुपये लागतील. हे अल्पकालीन उद्दिष्ट्य असल्याने त्याला एसआयपीच्या माध्यमातून डेट फंड आणि थोडी अधिक गुंतवणूक म्हणजेच, लिक्विड फंडामध्ये ८,०००-९,००० रुपयांची एसआयपी करावी लागेल. स्टेप-अप एसआयपी कशी कार्य करते? हळूहळू टप्प्याटप्प्याने नियमित गुंतवणूक वाढवून कशा प्रकारे तुमचे स्वप्न साकारू शकता, हे खालील तक्ता पाहून तुम्हाला कळेल. आपण तुमच्या दरमहा गुंतवणुकीवरील वार्षिक वाढ १० टक्के असेल असू समजू. तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतविल्यास २० वर्षांच्या कालावधीत १२ टक्के परतावा गृहित धरल्यास तुम्ही १ कोटी रुपये मिळवू शकाल. मात्र, दरवर्षीं गुंतवणुकीत १० टक्के वाढ तुम्ही केल्यास तुम्ही १.९८ कोटी रुपये मिळवाल. याचप्रकारे तुम्ही दरमहा ५०,००० रुपये स्टेप-अप पर्यायासह आणि पर्यायाविना गुंतविल्यास तुम्हाला मोठी तफावत यात दिसून येईल. तुम्ही ५०,००० रुपये स्टेप-अप पर्यायाविना गुंतविल्यास तुम्ही सुमारे ४.९९ कोटी रुपयांचा निधी उभारू शकता. हीच एसआयपी दरवर्षी १० टक्के स्टेप-अप पर्यायाने केल्यास तुम्ही ९.९५ कोटी रुपयांचा निधी उभारू शकता.  स्टेप-अप एसआयपीमुळे अभिषेकचे स्वप्न पुन्हा एकदा त्याच्या आवाक्‍यात आले. आम्ही एकमेकांचा निरोप घेत असताना मी त्याला हुशारीने आर्थिक व्यवस्थापन करण्यास सांगितले. (लेखक पर्सनल फायनान्स स्ट्रॅटेजिस्ट आहेत.) News Item ID:  599-news_story-1580662863 Mobile Device Headline:  कमी सॅलरी हा तुमचा प्रॉब्लेम नाहीच! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  काही दिवसांपूर्वी पुण्याला येत असताना मला अभिषेक भेटला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तरुणांप्रमाणे तो पुढील आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. तो अविवाहित होता आणि लवकरच स्थिरस्थावर होण्याचा त्याचा प्लॅन होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याचे पुढील प्लॅन्स होते - अ) दोन वर्षांत स्पेनला सोलो ट्रिप (‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आठवतो?) ब) पुढील २० वर्षांत निवृत्तीसाठी ५ कोटी रुपयांची उभारणी करणे मात्र, अभिषेकला माहीत होते की, ही उद्दिष्ट्ये साधीसोपी नाहीत. त्याने आधीच काही आर्थिक गणिते केली होती. त्याला दरमहा ५७,००० रुपये ही दोन्ही उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण करण्यासाठी गुंतवावे लागणार होते. यात केवळ एक समस्या होती ः त्याचे मासिक वेतन होते ७५,००० रुपये. तो म्हणाला, ‘‘माझे सध्याचे वेतन ७५,००० रुपये असताना एवढी मोठी रक्कम मी कशी गुंतवू शकतो? त्यातून माझ्या हाती २० हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम राहील.’’  तर, दरमहा ५७,००० रुपये हा आकडा त्याने कोठून काढला? यावर तो म्हणाला,  ‘‘स्पेनला सोलो ट्रिपवर जाण्यासाठी मला दरमहा ७,००० ते ८,००० रुपये बचत करावी लागेल. निवृत्तीसाठी पुढील २० वर्षांत निधी मिळविण्यासाठी मला दरमहा ५०,००० रुपये लागतील, यात मला वार्षिक १२ टक्के परतावा गृहित धरावा लागेल.’’   यावर उपाय आहे का? नक्कीच उपाय आहे. तुम्हाला सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) माहिती असेल. यात गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात होणारी वाढ आपोआप गृहित धरली जात नाही. येथे मग स्टेप-अप एसआयपीचा पर्याय समोर येतो. तुमच्या एसआयपी योगदानात यामुळे वार्षिक वाढ होते. आपण पुन्हा अभिषेककडे वळूया. निवृत्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी त्याने दरमहा ५०,००० रुपये नेहमीच्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवण्याचा विचार केला. जर त्याने स्टेप-अप एसआयपीचा पर्याय निवडला तर? त्यानुसार तो दरमहा अर्धीच रक्कम म्हणजे २५,००० रुपये गुंतवेल आणि त्यात दरवर्षी १० टक्के वाढ होईल.  मी अद्याप ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील ट्रिप विसरलेलो नाही. स्पेनच्या सोलो ट्रिपसाठी त्याला २ लाख रुपये लागतील. हे अल्पकालीन उद्दिष्ट्य असल्याने त्याला एसआयपीच्या माध्यमातून डेट फंड आणि थोडी अधिक गुंतवणूक म्हणजेच, लिक्विड फंडामध्ये ८,०००-९,००० रुपयांची एसआयपी करावी लागेल. स्टेप-अप एसआयपी कशी कार्य करते? हळूहळू टप्प्याटप्प्याने नियमित गुंतवणूक वाढवून कशा प्रकारे तुमचे स्वप्न साकारू शकता, हे खालील तक्ता पाहून तुम्हाला कळेल. आपण तुमच्या दरमहा गुंतवणुकीवरील वार्षिक वाढ १० टक्के असेल असू समजू. तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतविल्यास २० वर्षांच्या कालावधीत १२ टक्के परतावा गृहित धरल्यास तुम्ही १ कोटी रुपये मिळवू शकाल. मात्र, दरवर्षीं गुंतवणुकीत १० टक्के वाढ तुम्ही केल्यास तुम्ही १.९८ कोटी रुपये मिळवाल. याचप्रकारे तुम्ही दरमहा ५०,००० रुपये स्टेप-अप पर्यायासह आणि पर्यायाविना गुंतविल्यास तुम्हाला मोठी तफावत यात दिसून येईल. तुम्ही ५०,००० रुपये स्टेप-अप पर्यायाविना गुंतविल्यास तुम्ही सुमारे ४.९९ कोटी रुपयांचा निधी उभारू शकता. हीच एसआयपी दरवर्षी १० टक्के स्टेप-अप पर्यायाने केल्यास तुम्ही ९.९५ कोटी रुपयांचा निधी उभारू शकता.  स्टेप-अप एसआयपीमुळे अभिषेकचे स्वप्न पुन्हा एकदा त्याच्या आवाक्‍यात आले. आम्ही एकमेकांचा निरोप घेत असताना मी त्याला हुशारीने आर्थिक व्यवस्थापन करण्यास सांगितले. (लेखक पर्सनल फायनान्स स्ट्रॅटेजिस्ट आहेत.) Vertical Image:  English Headline:  rushabha parkha article writes Salary Author Type:  External Author ऋषभ पारख वेतन गुंतवणूकदार गुंतवणूक Search Functional Tags:  वेतन, गुंतवणूकदार, गुंतवणूक Twitter Publish:  Meta Description:  rushabh parkha article writes Salary Marathi : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तरुणांप्रमाणे तो पुढील आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. तो अविवाहित होता आणि लवकरच स्थिरस्थावर होण्याचा त्याचा प्लॅन होता.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/3b4Aza9


via News Story Feeds https://ift.tt/394pGDo

No comments:

Post a Comment