दादाच्या फॅन्ससाठी गुड न्यूज; 'चलो टोकिओ ऑलिम्पिक'! नवी दिल्ली : भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय संघाचे सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली आहे. आयओएचे राजीव मेहता यांनी यासंदर्भात गांगुली यांना पत्र लिहिले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्यात म्हटले आहे की, 'टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतातील सुमारे 200 खेळाडू 14 ते 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतील. यामध्ये वरिष्ठांसह युवा खेळाडूंचादेखील समावेश आहे, जे या खेळांमध्ये प्रथमच खेळणार आहेत. आपण नेहमीच तरुणांसाठी रोल मॉडेल आहात. - INDvsNZ : शेवटची मॅच न खेळताही कोहलीच्या नावावर दोन रेकॉर्ड! एक क्रीडा प्रशासक म्हणून आपण नेहमीच तरुण प्रतिभेला उत्तम मार्गदर्शन केले आहे. अशा परिस्थितीत आपण भारतीय पथकात सामील झाल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि देशातील ऑलिंपिक खेळांनाही उत्तेजन मिळेल. आम्ही आशा करतो की आपण ही जबाबदारी पूर्ण मनापासून हाताळाल.'  - #AusOpen2020 : ऑस्ट्रेलियन ओपनचा अजिंक्य 'जोकर'; नोव्हाकची आठव्यांदा जेतेपदाला गवसणी! कारण या वर्षाच्या ऑलिंपिक खेळामध्ये भारताची सहभागीची 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुमचे मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या वर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. - INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल! चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, अभिनेता सलमान खान आणि संगीतकार ए. आर. रेहमान हे भारतीय पथकाचे सदिच्छा दूत होते. BCCI president #SouravGanguly named as the Goodwill Ambassador for #Tokyo2020 #BCCI #Olympics2020 #Olympics @Tokyo2020 @SGanguly99 @BCCI @iocmedia pic.twitter.com/8PJYzlKpr4 — Indian Sports Fan (@IndianSportFan) February 2, 2020 News Item ID:  599-news_story-1580669510 Mobile Device Headline:  दादाच्या फॅन्ससाठी गुड न्यूज; 'चलो टोकिओ ऑलिम्पिक'! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  नवी दिल्ली : भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय संघाचे सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली आहे. आयओएचे राजीव मेहता यांनी यासंदर्भात गांगुली यांना पत्र लिहिले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्यात म्हटले आहे की, 'टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतातील सुमारे 200 खेळाडू 14 ते 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतील. यामध्ये वरिष्ठांसह युवा खेळाडूंचादेखील समावेश आहे, जे या खेळांमध्ये प्रथमच खेळणार आहेत. आपण नेहमीच तरुणांसाठी रोल मॉडेल आहात. - INDvsNZ : शेवटची मॅच न खेळताही कोहलीच्या नावावर दोन रेकॉर्ड! एक क्रीडा प्रशासक म्हणून आपण नेहमीच तरुण प्रतिभेला उत्तम मार्गदर्शन केले आहे. अशा परिस्थितीत आपण भारतीय पथकात सामील झाल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि देशातील ऑलिंपिक खेळांनाही उत्तेजन मिळेल. आम्ही आशा करतो की आपण ही जबाबदारी पूर्ण मनापासून हाताळाल.'  - #AusOpen2020 : ऑस्ट्रेलियन ओपनचा अजिंक्य 'जोकर'; नोव्हाकची आठव्यांदा जेतेपदाला गवसणी! कारण या वर्षाच्या ऑलिंपिक खेळामध्ये भारताची सहभागीची 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुमचे मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या वर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. - INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल! चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, अभिनेता सलमान खान आणि संगीतकार ए. आर. रेहमान हे भारतीय पथकाचे सदिच्छा दूत होते. BCCI president #SouravGanguly named as the Goodwill Ambassador for #Tokyo2020 #BCCI #Olympics2020 #Olympics @Tokyo2020 @SGanguly99 @BCCI @iocmedia pic.twitter.com/8PJYzlKpr4 — Indian Sports Fan (@IndianSportFan) February 2, 2020 Vertical Image:  English Headline:  IOA requests BCCI president Sourav Ganguly to be India Goodwill Ambassador at Tokyo 2020 Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत ऑलिंपिक olympics सोशल मीडिया टोकियो स्पर्धा अभिनेता सलमान खान संगीतकार ए. आर. रेहमान सौरव गांगुली बीसीसीआय Search Functional Tags:  भारत, ऑलिंपिक, Olympics, सोशल मीडिया, टोकियो, स्पर्धा, अभिनेता, सलमान खान, संगीतकार, ए. आर. रेहमान, सौरव गांगुली, बीसीसीआय Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Sourav Ganguly: भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय संघाचे सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली आहे. आयओएचे राजीव मेहता यांनी यासंदर्भात गांगुली यांना पत्र लिहिले आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत क्रिकेट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 2, 2020

दादाच्या फॅन्ससाठी गुड न्यूज; 'चलो टोकिओ ऑलिम्पिक'! नवी दिल्ली : भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय संघाचे सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली आहे. आयओएचे राजीव मेहता यांनी यासंदर्भात गांगुली यांना पत्र लिहिले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्यात म्हटले आहे की, 'टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतातील सुमारे 200 खेळाडू 14 ते 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतील. यामध्ये वरिष्ठांसह युवा खेळाडूंचादेखील समावेश आहे, जे या खेळांमध्ये प्रथमच खेळणार आहेत. आपण नेहमीच तरुणांसाठी रोल मॉडेल आहात. - INDvsNZ : शेवटची मॅच न खेळताही कोहलीच्या नावावर दोन रेकॉर्ड! एक क्रीडा प्रशासक म्हणून आपण नेहमीच तरुण प्रतिभेला उत्तम मार्गदर्शन केले आहे. अशा परिस्थितीत आपण भारतीय पथकात सामील झाल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि देशातील ऑलिंपिक खेळांनाही उत्तेजन मिळेल. आम्ही आशा करतो की आपण ही जबाबदारी पूर्ण मनापासून हाताळाल.'  - #AusOpen2020 : ऑस्ट्रेलियन ओपनचा अजिंक्य 'जोकर'; नोव्हाकची आठव्यांदा जेतेपदाला गवसणी! कारण या वर्षाच्या ऑलिंपिक खेळामध्ये भारताची सहभागीची 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुमचे मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या वर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. - INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल! चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, अभिनेता सलमान खान आणि संगीतकार ए. आर. रेहमान हे भारतीय पथकाचे सदिच्छा दूत होते. BCCI president #SouravGanguly named as the Goodwill Ambassador for #Tokyo2020 #BCCI #Olympics2020 #Olympics @Tokyo2020 @SGanguly99 @BCCI @iocmedia pic.twitter.com/8PJYzlKpr4 — Indian Sports Fan (@IndianSportFan) February 2, 2020 News Item ID:  599-news_story-1580669510 Mobile Device Headline:  दादाच्या फॅन्ससाठी गुड न्यूज; 'चलो टोकिओ ऑलिम्पिक'! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  नवी दिल्ली : भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय संघाचे सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली आहे. आयओएचे राजीव मेहता यांनी यासंदर्भात गांगुली यांना पत्र लिहिले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्यात म्हटले आहे की, 'टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतातील सुमारे 200 खेळाडू 14 ते 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतील. यामध्ये वरिष्ठांसह युवा खेळाडूंचादेखील समावेश आहे, जे या खेळांमध्ये प्रथमच खेळणार आहेत. आपण नेहमीच तरुणांसाठी रोल मॉडेल आहात. - INDvsNZ : शेवटची मॅच न खेळताही कोहलीच्या नावावर दोन रेकॉर्ड! एक क्रीडा प्रशासक म्हणून आपण नेहमीच तरुण प्रतिभेला उत्तम मार्गदर्शन केले आहे. अशा परिस्थितीत आपण भारतीय पथकात सामील झाल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि देशातील ऑलिंपिक खेळांनाही उत्तेजन मिळेल. आम्ही आशा करतो की आपण ही जबाबदारी पूर्ण मनापासून हाताळाल.'  - #AusOpen2020 : ऑस्ट्रेलियन ओपनचा अजिंक्य 'जोकर'; नोव्हाकची आठव्यांदा जेतेपदाला गवसणी! कारण या वर्षाच्या ऑलिंपिक खेळामध्ये भारताची सहभागीची 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुमचे मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या वर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. - INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल! चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, अभिनेता सलमान खान आणि संगीतकार ए. आर. रेहमान हे भारतीय पथकाचे सदिच्छा दूत होते. BCCI president #SouravGanguly named as the Goodwill Ambassador for #Tokyo2020 #BCCI #Olympics2020 #Olympics @Tokyo2020 @SGanguly99 @BCCI @iocmedia pic.twitter.com/8PJYzlKpr4 — Indian Sports Fan (@IndianSportFan) February 2, 2020 Vertical Image:  English Headline:  IOA requests BCCI president Sourav Ganguly to be India Goodwill Ambassador at Tokyo 2020 Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत ऑलिंपिक olympics सोशल मीडिया टोकियो स्पर्धा अभिनेता सलमान खान संगीतकार ए. आर. रेहमान सौरव गांगुली बीसीसीआय Search Functional Tags:  भारत, ऑलिंपिक, Olympics, सोशल मीडिया, टोकियो, स्पर्धा, अभिनेता, सलमान खान, संगीतकार, ए. आर. रेहमान, सौरव गांगुली, बीसीसीआय Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Sourav Ganguly: भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय संघाचे सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली आहे. आयओएचे राजीव मेहता यांनी यासंदर्भात गांगुली यांना पत्र लिहिले आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत क्रिकेट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RQMHnA

No comments:

Post a Comment