अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो.  वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे.  वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे. News Item ID:  599-news_story-1580571522 Mobile Device Headline:  अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो.  वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे.  वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे. Vertical Image:  English Headline:  hen theft by thief Author Type:  External Author रवींद्र पाटे बिबट्या कोंबडा चोरी rooster कोंबडी hen forest sections ऍप ozar पुणे Search Functional Tags:  बिबट्या, कोंबडा, चोरी, rooster, कोंबडी, Hen, forest, Sections, ऍप, Ozar, पुणे Twitter Publish:  Meta Description:  hen theft by thief वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 1, 2020

अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो.  वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे.  वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे. News Item ID:  599-news_story-1580571522 Mobile Device Headline:  अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो.  वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे.  वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे. Vertical Image:  English Headline:  hen theft by thief Author Type:  External Author रवींद्र पाटे बिबट्या कोंबडा चोरी rooster कोंबडी hen forest sections ऍप ozar पुणे Search Functional Tags:  बिबट्या, कोंबडा, चोरी, rooster, कोंबडी, Hen, forest, Sections, ऍप, Ozar, पुणे Twitter Publish:  Meta Description:  hen theft by thief वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Ui0RQz

No comments:

Post a Comment