जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 2 ते 8 फेब्रुवारी भीष्‍माष्टमीचं चिरंजीवित्व!  जीवनात माणूस काही पकडून ठेवत असतो किंवा काही सोडून देत असतो. एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याबरोबर फरफटत जाणं किंवा एखाद्याला नाइलाज म्हणून सोडून देणं असाच काही माणसाच्या जीवनाचा प्रवाह ठरून गेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे जगण्याचे संदर्भ मानवी जीवनाचं मोठं गांभीर्य सांगून गेले आहेत.  महाभारतातील भीष्म ही व्यक्तिरेखा अभ्यासल्याशिवाय किंवा या पितामह भीष्मांचं स्मरण-चिंतन केल्याशिवाय माणूस मानवी जीवनाचं गांभीर्य कधीच जाणू शकणार नाही. जीवनसत्याचा शोध घेणारं माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जगण्यात जगणारं जग हे नक्की काय आहे हे ज्याला जाणून घ्यायचंय त्यानं भीष्मचरित्राचं चिंतन हे केलंच पाहिजे.  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  माणसाचं जीवन ही एक सत्त्वपरीक्षा असते आणि ही सत्त्वपरीक्षा पार पाडण्यासाठीच दुर्लभ असा मनुष्यजन्म असतो. माणसाची सत्यवाणीच भविष्य घडवत असते किंवा ती भविष्य पार करून जात असते. भीष्म हे सत्यव्रती राहून चिरंजीव झाले आहेत. मित्र हो, आजच्या रविवारी भीष्माष्टमी आहे. भीष्मांची आज पुण्यतिथी. आज भीष्मांच्या स्मरणानं पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. माणूस हा असत्याचरणानं अहल्येसारखा शिळा होऊन पडतो आणि सत्यव्रती श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन होतो, म्हणूनच आजची रविवारची भीष्माष्टमीसुद्धा भीष्मांसारखंच श्रीकृष्णस्मरण करत साजरी करू या आणि सत्यवचनी राहत चिरंजीव होऊ या.  ==========  पुत्र-पौत्रांचा भाग्योदय  मेष : आजचा रविवारचा सूर्योदय तुमच्या राशीला काही भाग्यसंकेत निश्‍चितच देईल. विशिष्ट सुवार्ता मिळतील. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी वाहतूककोंडीत अडकू शकतात.  ==========  वरिष्ठांची मर्जी राहील  वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाची सुरवात विलक्षण अशीच. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. चंद्रकलांबरोबरच शुक्रकलाचांही उत्कर्ष होत जाईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी अचानक धनलाभ. शनिवारी प्रवासात सांभाळा.  ==========  खरेदी-विक्रीचे व्यवहार  मिथुन : या सप्ताहात तुमची रास राशींच्या एक्स्चेंजमध्ये मानांकन घेईल. चंद्र-शुक्रांच्या चढत्या कलांचा उत्तम लाभ घेणारी रास. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा ता. ६ व ७ रोजी भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश.  ==========  व्यावसायिक येणं येईल  कर्क : सप्ताहाचा सूर्योदय शुभलक्षणीच. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. ता. ७ आणि ८ हे दिवस कौटुंबिक सुवार्तांचे. धन्यता अनुभवाल. पुत्र-पौत्रांचे विवाह ठरतील. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्यता.  ==========  घवघवीत यश मिळेल  सिंह : सप्ताहात ग्रहांचं फील्ड चंद्र-शुक्रांच्या कलांतून अतिशय फास्ट राहील! धावांचा डोंगर रचाच. मंगळाचं राश्‍यंतर मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या पथ्यावर पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी घवघवीत यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी.  ==========  व्यावसायिक प्राप्तीचा ओघ  कन्या : हा सप्ताह चंद्र-शुक्राच्या स्थितीतून मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ सतत राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बाळसं येईल! व्हिटॅमिन एम्‌चा अर्थाच पैशाचा पुरवठा होऊन तजेला वाढेल. ता. ६ ते ८ या दिवशी तुमच्या राशीला अपूर्व संधी लाभेल.  ==========  सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हाल  तूळ : भीष्माष्टमीच्या चंद्रबळातून सप्ताह सुरू होईल. विशिष्ट स्वरूपाचे जटील प्रश्‍न सोडवाल. नोकरीतलं स्थान बळकट होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. उत्तीर्ण व्हाल. ता. ५ व ६ हे दिवस जया एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर विजयोत्सवाचे. शनिवारी डोक्‍याची काळजी घ्या. दुखापतीची शक्यता.  ==========  सरकारी कोट्यातून लाभ  वृश्‍चिक : या सप्ताहात चंद्रकला मोठ्या प्रभावी राहतील. त्यांचा तुम्ही लाभ उठवाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंगळवार अप्रतिम. शिक्षण, विवाह व नोकरी आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठ्या भाग्योदयाची चाहुल देणारी. सरकारी कोट्यातून लाभ.  ==========  ग्रीन सिग्नल मिळतील!  धनू : रविवारचा सूर्योदय सप्ताहाचं पॅकेज घोषित करणारा. सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभलक्षणी राहील. सप्ताहात तरुणांना नैसर्गिक साथ मिळेल, अर्थात सतत ग्रीन सिग्नल मिळतील! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत प्रशंसा. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी गुरुभ्रमणाचा लाभ.  ==========  नोकरीतील अस्वस्थता संपेल  मकर : या सप्ताहातील ग्रहमान जीवनातील फील्डवर तुम्हाला सुरक्षित ठेवणारं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. शत्रुत्व शमेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक उलाढालींतून भरभक्कम लाभ देणारा. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी.  ==========  प्रतिज्ञा पूर्ण होईल  कुंभ : तथाकथित साडेसातीचं भय या सप्ताहात अजिबात घेऊ नका. आज भीष्माष्टमी आहे. एखादी विशिष्ट प्रतिज्ञा घ्याल आणि ती निश्र्चितच पूर्ण होईल. सप्ताहातील मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं तुम्हाला अतिशय अनुकूल राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ७ या तीन वन डे विजयोत्सवाच्याच!  ==========  विशिष्ट संकल्पपूर्तीचा सप्ताह  मीन : राशीतील शुक्राचं आगमन जीवनातील मांगल्य वाढवणारं. भीष्माष्टमीच्या या सप्ताहात तुमची श्रद्धा आणि भक्ती बळकट होणार आहे. जीवनातील विशिष्ट संकल्पपूर्ती होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक तेज वाढेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. News Item ID:  599-news_story-1580575900 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 2 ते 8 फेब्रुवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  भीष्‍माष्टमीचं चिरंजीवित्व!  जीवनात माणूस काही पकडून ठेवत असतो किंवा काही सोडून देत असतो. एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याबरोबर फरफटत जाणं किंवा एखाद्याला नाइलाज म्हणून सोडून देणं असाच काही माणसाच्या जीवनाचा प्रवाह ठरून गेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे जगण्याचे संदर्भ मानवी जीवनाचं मोठं गांभीर्य सांगून गेले आहेत.  महाभारतातील भीष्म ही व्यक्तिरेखा अभ्यासल्याशिवाय किंवा या पितामह भीष्मांचं स्मरण-चिंतन केल्याशिवाय माणूस मानवी जीवनाचं गांभीर्य कधीच जाणू शकणार नाही. जीवनसत्याचा शोध घेणारं माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जगण्यात जगणारं जग हे नक्की काय आहे हे ज्याला जाणून घ्यायचंय त्यानं भीष्मचरित्राचं चिंतन हे केलंच पाहिजे.  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  माणसाचं जीवन ही एक सत्त्वपरीक्षा असते आणि ही सत्त्वपरीक्षा पार पाडण्यासाठीच दुर्लभ असा मनुष्यजन्म असतो. माणसाची सत्यवाणीच भविष्य घडवत असते किंवा ती भविष्य पार करून जात असते. भीष्म हे सत्यव्रती राहून चिरंजीव झाले आहेत. मित्र हो, आजच्या रविवारी भीष्माष्टमी आहे. भीष्मांची आज पुण्यतिथी. आज भीष्मांच्या स्मरणानं पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. माणूस हा असत्याचरणानं अहल्येसारखा शिळा होऊन पडतो आणि सत्यव्रती श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन होतो, म्हणूनच आजची रविवारची भीष्माष्टमीसुद्धा भीष्मांसारखंच श्रीकृष्णस्मरण करत साजरी करू या आणि सत्यवचनी राहत चिरंजीव होऊ या.  ==========  पुत्र-पौत्रांचा भाग्योदय  मेष : आजचा रविवारचा सूर्योदय तुमच्या राशीला काही भाग्यसंकेत निश्‍चितच देईल. विशिष्ट सुवार्ता मिळतील. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी वाहतूककोंडीत अडकू शकतात.  ==========  वरिष्ठांची मर्जी राहील  वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाची सुरवात विलक्षण अशीच. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. चंद्रकलांबरोबरच शुक्रकलाचांही उत्कर्ष होत जाईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी अचानक धनलाभ. शनिवारी प्रवासात सांभाळा.  ==========  खरेदी-विक्रीचे व्यवहार  मिथुन : या सप्ताहात तुमची रास राशींच्या एक्स्चेंजमध्ये मानांकन घेईल. चंद्र-शुक्रांच्या चढत्या कलांचा उत्तम लाभ घेणारी रास. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा ता. ६ व ७ रोजी भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश.  ==========  व्यावसायिक येणं येईल  कर्क : सप्ताहाचा सूर्योदय शुभलक्षणीच. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. ता. ७ आणि ८ हे दिवस कौटुंबिक सुवार्तांचे. धन्यता अनुभवाल. पुत्र-पौत्रांचे विवाह ठरतील. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्यता.  ==========  घवघवीत यश मिळेल  सिंह : सप्ताहात ग्रहांचं फील्ड चंद्र-शुक्रांच्या कलांतून अतिशय फास्ट राहील! धावांचा डोंगर रचाच. मंगळाचं राश्‍यंतर मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या पथ्यावर पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी घवघवीत यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी.  ==========  व्यावसायिक प्राप्तीचा ओघ  कन्या : हा सप्ताह चंद्र-शुक्राच्या स्थितीतून मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ सतत राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बाळसं येईल! व्हिटॅमिन एम्‌चा अर्थाच पैशाचा पुरवठा होऊन तजेला वाढेल. ता. ६ ते ८ या दिवशी तुमच्या राशीला अपूर्व संधी लाभेल.  ==========  सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हाल  तूळ : भीष्माष्टमीच्या चंद्रबळातून सप्ताह सुरू होईल. विशिष्ट स्वरूपाचे जटील प्रश्‍न सोडवाल. नोकरीतलं स्थान बळकट होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. उत्तीर्ण व्हाल. ता. ५ व ६ हे दिवस जया एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर विजयोत्सवाचे. शनिवारी डोक्‍याची काळजी घ्या. दुखापतीची शक्यता.  ==========  सरकारी कोट्यातून लाभ  वृश्‍चिक : या सप्ताहात चंद्रकला मोठ्या प्रभावी राहतील. त्यांचा तुम्ही लाभ उठवाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंगळवार अप्रतिम. शिक्षण, विवाह व नोकरी आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठ्या भाग्योदयाची चाहुल देणारी. सरकारी कोट्यातून लाभ.  ==========  ग्रीन सिग्नल मिळतील!  धनू : रविवारचा सूर्योदय सप्ताहाचं पॅकेज घोषित करणारा. सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभलक्षणी राहील. सप्ताहात तरुणांना नैसर्गिक साथ मिळेल, अर्थात सतत ग्रीन सिग्नल मिळतील! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत प्रशंसा. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी गुरुभ्रमणाचा लाभ.  ==========  नोकरीतील अस्वस्थता संपेल  मकर : या सप्ताहातील ग्रहमान जीवनातील फील्डवर तुम्हाला सुरक्षित ठेवणारं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. शत्रुत्व शमेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक उलाढालींतून भरभक्कम लाभ देणारा. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी.  ==========  प्रतिज्ञा पूर्ण होईल  कुंभ : तथाकथित साडेसातीचं भय या सप्ताहात अजिबात घेऊ नका. आज भीष्माष्टमी आहे. एखादी विशिष्ट प्रतिज्ञा घ्याल आणि ती निश्र्चितच पूर्ण होईल. सप्ताहातील मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं तुम्हाला अतिशय अनुकूल राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ७ या तीन वन डे विजयोत्सवाच्याच!  ==========  विशिष्ट संकल्पपूर्तीचा सप्ताह  मीन : राशीतील शुक्राचं आगमन जीवनातील मांगल्य वाढवणारं. भीष्माष्टमीच्या या सप्ताहात तुमची श्रद्धा आणि भक्ती बळकट होणार आहे. जीवनातील विशिष्ट संकल्पपूर्ती होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक तेज वाढेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 2 February to 8 February 2020 Author Type:  External Author श्रीराम भट राशिभविष्य वन forest भारत रेखा सूर्य शिक्षण education नोकरी संप चंद्र कला सरकार government मात mate सिंह Search Functional Tags:  राशिभविष्य, वन, forest, भारत, रेखा, सूर्य, शिक्षण, Education, नोकरी, संप, चंद्र, कला, सरकार, Government, मात, mate, सिंह Twitter Publish:  Meta Description:  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 1, 2020

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 2 ते 8 फेब्रुवारी भीष्‍माष्टमीचं चिरंजीवित्व!  जीवनात माणूस काही पकडून ठेवत असतो किंवा काही सोडून देत असतो. एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याबरोबर फरफटत जाणं किंवा एखाद्याला नाइलाज म्हणून सोडून देणं असाच काही माणसाच्या जीवनाचा प्रवाह ठरून गेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे जगण्याचे संदर्भ मानवी जीवनाचं मोठं गांभीर्य सांगून गेले आहेत.  महाभारतातील भीष्म ही व्यक्तिरेखा अभ्यासल्याशिवाय किंवा या पितामह भीष्मांचं स्मरण-चिंतन केल्याशिवाय माणूस मानवी जीवनाचं गांभीर्य कधीच जाणू शकणार नाही. जीवनसत्याचा शोध घेणारं माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जगण्यात जगणारं जग हे नक्की काय आहे हे ज्याला जाणून घ्यायचंय त्यानं भीष्मचरित्राचं चिंतन हे केलंच पाहिजे.  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  माणसाचं जीवन ही एक सत्त्वपरीक्षा असते आणि ही सत्त्वपरीक्षा पार पाडण्यासाठीच दुर्लभ असा मनुष्यजन्म असतो. माणसाची सत्यवाणीच भविष्य घडवत असते किंवा ती भविष्य पार करून जात असते. भीष्म हे सत्यव्रती राहून चिरंजीव झाले आहेत. मित्र हो, आजच्या रविवारी भीष्माष्टमी आहे. भीष्मांची आज पुण्यतिथी. आज भीष्मांच्या स्मरणानं पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. माणूस हा असत्याचरणानं अहल्येसारखा शिळा होऊन पडतो आणि सत्यव्रती श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन होतो, म्हणूनच आजची रविवारची भीष्माष्टमीसुद्धा भीष्मांसारखंच श्रीकृष्णस्मरण करत साजरी करू या आणि सत्यवचनी राहत चिरंजीव होऊ या.  ==========  पुत्र-पौत्रांचा भाग्योदय  मेष : आजचा रविवारचा सूर्योदय तुमच्या राशीला काही भाग्यसंकेत निश्‍चितच देईल. विशिष्ट सुवार्ता मिळतील. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी वाहतूककोंडीत अडकू शकतात.  ==========  वरिष्ठांची मर्जी राहील  वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाची सुरवात विलक्षण अशीच. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. चंद्रकलांबरोबरच शुक्रकलाचांही उत्कर्ष होत जाईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी अचानक धनलाभ. शनिवारी प्रवासात सांभाळा.  ==========  खरेदी-विक्रीचे व्यवहार  मिथुन : या सप्ताहात तुमची रास राशींच्या एक्स्चेंजमध्ये मानांकन घेईल. चंद्र-शुक्रांच्या चढत्या कलांचा उत्तम लाभ घेणारी रास. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा ता. ६ व ७ रोजी भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश.  ==========  व्यावसायिक येणं येईल  कर्क : सप्ताहाचा सूर्योदय शुभलक्षणीच. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. ता. ७ आणि ८ हे दिवस कौटुंबिक सुवार्तांचे. धन्यता अनुभवाल. पुत्र-पौत्रांचे विवाह ठरतील. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्यता.  ==========  घवघवीत यश मिळेल  सिंह : सप्ताहात ग्रहांचं फील्ड चंद्र-शुक्रांच्या कलांतून अतिशय फास्ट राहील! धावांचा डोंगर रचाच. मंगळाचं राश्‍यंतर मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या पथ्यावर पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी घवघवीत यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी.  ==========  व्यावसायिक प्राप्तीचा ओघ  कन्या : हा सप्ताह चंद्र-शुक्राच्या स्थितीतून मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ सतत राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बाळसं येईल! व्हिटॅमिन एम्‌चा अर्थाच पैशाचा पुरवठा होऊन तजेला वाढेल. ता. ६ ते ८ या दिवशी तुमच्या राशीला अपूर्व संधी लाभेल.  ==========  सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हाल  तूळ : भीष्माष्टमीच्या चंद्रबळातून सप्ताह सुरू होईल. विशिष्ट स्वरूपाचे जटील प्रश्‍न सोडवाल. नोकरीतलं स्थान बळकट होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. उत्तीर्ण व्हाल. ता. ५ व ६ हे दिवस जया एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर विजयोत्सवाचे. शनिवारी डोक्‍याची काळजी घ्या. दुखापतीची शक्यता.  ==========  सरकारी कोट्यातून लाभ  वृश्‍चिक : या सप्ताहात चंद्रकला मोठ्या प्रभावी राहतील. त्यांचा तुम्ही लाभ उठवाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंगळवार अप्रतिम. शिक्षण, विवाह व नोकरी आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठ्या भाग्योदयाची चाहुल देणारी. सरकारी कोट्यातून लाभ.  ==========  ग्रीन सिग्नल मिळतील!  धनू : रविवारचा सूर्योदय सप्ताहाचं पॅकेज घोषित करणारा. सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभलक्षणी राहील. सप्ताहात तरुणांना नैसर्गिक साथ मिळेल, अर्थात सतत ग्रीन सिग्नल मिळतील! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत प्रशंसा. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी गुरुभ्रमणाचा लाभ.  ==========  नोकरीतील अस्वस्थता संपेल  मकर : या सप्ताहातील ग्रहमान जीवनातील फील्डवर तुम्हाला सुरक्षित ठेवणारं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. शत्रुत्व शमेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक उलाढालींतून भरभक्कम लाभ देणारा. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी.  ==========  प्रतिज्ञा पूर्ण होईल  कुंभ : तथाकथित साडेसातीचं भय या सप्ताहात अजिबात घेऊ नका. आज भीष्माष्टमी आहे. एखादी विशिष्ट प्रतिज्ञा घ्याल आणि ती निश्र्चितच पूर्ण होईल. सप्ताहातील मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं तुम्हाला अतिशय अनुकूल राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ७ या तीन वन डे विजयोत्सवाच्याच!  ==========  विशिष्ट संकल्पपूर्तीचा सप्ताह  मीन : राशीतील शुक्राचं आगमन जीवनातील मांगल्य वाढवणारं. भीष्माष्टमीच्या या सप्ताहात तुमची श्रद्धा आणि भक्ती बळकट होणार आहे. जीवनातील विशिष्ट संकल्पपूर्ती होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक तेज वाढेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. News Item ID:  599-news_story-1580575900 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 2 ते 8 फेब्रुवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  भीष्‍माष्टमीचं चिरंजीवित्व!  जीवनात माणूस काही पकडून ठेवत असतो किंवा काही सोडून देत असतो. एखाद्याला पकडून ठेवणं, एखाद्याबरोबर फरफटत जाणं किंवा एखाद्याला नाइलाज म्हणून सोडून देणं असाच काही माणसाच्या जीवनाचा प्रवाह ठरून गेला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे जगण्याचे संदर्भ मानवी जीवनाचं मोठं गांभीर्य सांगून गेले आहेत.  महाभारतातील भीष्म ही व्यक्तिरेखा अभ्यासल्याशिवाय किंवा या पितामह भीष्मांचं स्मरण-चिंतन केल्याशिवाय माणूस मानवी जीवनाचं गांभीर्य कधीच जाणू शकणार नाही. जीवनसत्याचा शोध घेणारं माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जगण्यात जगणारं जग हे नक्की काय आहे हे ज्याला जाणून घ्यायचंय त्यानं भीष्मचरित्राचं चिंतन हे केलंच पाहिजे.  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  माणसाचं जीवन ही एक सत्त्वपरीक्षा असते आणि ही सत्त्वपरीक्षा पार पाडण्यासाठीच दुर्लभ असा मनुष्यजन्म असतो. माणसाची सत्यवाणीच भविष्य घडवत असते किंवा ती भविष्य पार करून जात असते. भीष्म हे सत्यव्रती राहून चिरंजीव झाले आहेत. मित्र हो, आजच्या रविवारी भीष्माष्टमी आहे. भीष्मांची आज पुण्यतिथी. आज भीष्मांच्या स्मरणानं पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. माणूस हा असत्याचरणानं अहल्येसारखा शिळा होऊन पडतो आणि सत्यव्रती श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन होतो, म्हणूनच आजची रविवारची भीष्माष्टमीसुद्धा भीष्मांसारखंच श्रीकृष्णस्मरण करत साजरी करू या आणि सत्यवचनी राहत चिरंजीव होऊ या.  ==========  पुत्र-पौत्रांचा भाग्योदय  मेष : आजचा रविवारचा सूर्योदय तुमच्या राशीला काही भाग्यसंकेत निश्‍चितच देईल. विशिष्ट सुवार्ता मिळतील. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी वाहतूककोंडीत अडकू शकतात.  ==========  वरिष्ठांची मर्जी राहील  वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहाची सुरवात विलक्षण अशीच. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. चंद्रकलांबरोबरच शुक्रकलाचांही उत्कर्ष होत जाईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी अचानक धनलाभ. शनिवारी प्रवासात सांभाळा.  ==========  खरेदी-विक्रीचे व्यवहार  मिथुन : या सप्ताहात तुमची रास राशींच्या एक्स्चेंजमध्ये मानांकन घेईल. चंद्र-शुक्रांच्या चढत्या कलांचा उत्तम लाभ घेणारी रास. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा ता. ६ व ७ रोजी भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश.  ==========  व्यावसायिक येणं येईल  कर्क : सप्ताहाचा सूर्योदय शुभलक्षणीच. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. ता. ७ आणि ८ हे दिवस कौटुंबिक सुवार्तांचे. धन्यता अनुभवाल. पुत्र-पौत्रांचे विवाह ठरतील. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्यता.  ==========  घवघवीत यश मिळेल  सिंह : सप्ताहात ग्रहांचं फील्ड चंद्र-शुक्रांच्या कलांतून अतिशय फास्ट राहील! धावांचा डोंगर रचाच. मंगळाचं राश्‍यंतर मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या पथ्यावर पडेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी घवघवीत यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी.  ==========  व्यावसायिक प्राप्तीचा ओघ  कन्या : हा सप्ताह चंद्र-शुक्राच्या स्थितीतून मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ सतत राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बाळसं येईल! व्हिटॅमिन एम्‌चा अर्थाच पैशाचा पुरवठा होऊन तजेला वाढेल. ता. ६ ते ८ या दिवशी तुमच्या राशीला अपूर्व संधी लाभेल.  ==========  सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हाल  तूळ : भीष्माष्टमीच्या चंद्रबळातून सप्ताह सुरू होईल. विशिष्ट स्वरूपाचे जटील प्रश्‍न सोडवाल. नोकरीतलं स्थान बळकट होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागेल. उत्तीर्ण व्हाल. ता. ५ व ६ हे दिवस जया एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर विजयोत्सवाचे. शनिवारी डोक्‍याची काळजी घ्या. दुखापतीची शक्यता.  ==========  सरकारी कोट्यातून लाभ  वृश्‍चिक : या सप्ताहात चंद्रकला मोठ्या प्रभावी राहतील. त्यांचा तुम्ही लाभ उठवाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मंगळवार अप्रतिम. शिक्षण, विवाह व नोकरी आदींसंदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठ्या भाग्योदयाची चाहुल देणारी. सरकारी कोट्यातून लाभ.  ==========  ग्रीन सिग्नल मिळतील!  धनू : रविवारचा सूर्योदय सप्ताहाचं पॅकेज घोषित करणारा. सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभलक्षणी राहील. सप्ताहात तरुणांना नैसर्गिक साथ मिळेल, अर्थात सतत ग्रीन सिग्नल मिळतील! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत प्रशंसा. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी गुरुभ्रमणाचा लाभ.  ==========  नोकरीतील अस्वस्थता संपेल  मकर : या सप्ताहातील ग्रहमान जीवनातील फील्डवर तुम्हाला सुरक्षित ठेवणारं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. शत्रुत्व शमेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक उलाढालींतून भरभक्कम लाभ देणारा. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी.  ==========  प्रतिज्ञा पूर्ण होईल  कुंभ : तथाकथित साडेसातीचं भय या सप्ताहात अजिबात घेऊ नका. आज भीष्माष्टमी आहे. एखादी विशिष्ट प्रतिज्ञा घ्याल आणि ती निश्र्चितच पूर्ण होईल. सप्ताहातील मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं तुम्हाला अतिशय अनुकूल राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ७ या तीन वन डे विजयोत्सवाच्याच!  ==========  विशिष्ट संकल्पपूर्तीचा सप्ताह  मीन : राशीतील शुक्राचं आगमन जीवनातील मांगल्य वाढवणारं. भीष्माष्टमीच्या या सप्ताहात तुमची श्रद्धा आणि भक्ती बळकट होणार आहे. जीवनातील विशिष्ट संकल्पपूर्ती होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक तेज वाढेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. Vertical Image:  English Headline:  weekly horoscope 2 February to 8 February 2020 Author Type:  External Author श्रीराम भट राशिभविष्य वन forest भारत रेखा सूर्य शिक्षण education नोकरी संप चंद्र कला सरकार government मात mate सिंह Search Functional Tags:  राशिभविष्य, वन, forest, भारत, रेखा, सूर्य, शिक्षण, Education, नोकरी, संप, चंद्र, कला, सरकार, Government, मात, mate, सिंह Twitter Publish:  Meta Description:  माणूस हा एक सत्यसंकल्प असला पाहिजे आणि हा माणूस या सत्यसंकल्पाचा संदर्भ जगला पाहिजे! सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असतो हे जाणणं आणि या भगवंताचं सतत स्मरण ठेवत जीवनमार्गक्रमणा करणं हीच भीष्मप्रतिज्ञा असते आणि ही भीष्मप्रतिज्ञाच शरशय्येवर श्रीकृष्णाचं स्मरण करू शकते.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/37WaM2g

No comments:

Post a Comment