#Budget2020 : गुड न्यूज.... या महापालिकेतील कोणत्याही खात्याने सुचविली नाही वाढ  सोलापूर : महापालिकेच्या सुधारित आणि पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आपापल्या विभागातील कर-दरवाढीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी दिले होते. मात्र एकाही खात्याने आपल्या अखत्यारीतील करामध्ये वाढ सुचविली नाही. त्यामुळे कोणत्याही कर व दरवाढीशिवाय तयार झालेले प्रशासकीय सुधारीत आणि नववर्षाचे प्रारुप अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेकडे पाठविले जाणार आहे.  काही सुखद - सोलापुरातील सावित्रीच्या लेकी स्वावलंबी दरवाढीचा निर्णय 20 फेब्रुवारीपूर्वी आवश्यक महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारी किंवा तत्पूर्वी दरवाढीबाबत निर्णय घेणे बंधनकारक आहे. प्रशासकीय प्रस्ताव तयार करून त्यास स्थायी समितीची मंजुरी घेतल्यानंतर अंदाजपत्रकात त्याची शिफारस केली जाते. गतवर्षामध्ये दरवाढीसंदर्भातले विषय अंदाजपत्रकीय सभेनंतर आल्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावास हरकत घेण्याचे प्रकारही झाले होते. सध्या स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने सलग तिसऱ्या वर्षी प्रशासकीय अंदाजपत्रक नगरसचिवांमार्फत सर्वसाधारण सभेकडे जाण्याची शक्‍यता आहे.  धक्कादायक - या शहरवासियांचा जीव धोक्यात  50 टक्के पाणीपट्टी कपातीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित गेल्या चार वर्षांपासून पाणीपट्टीत वाढ सुचविण्यात आली नाही. त्यामुळे यंदा किमान 40 टक्‍क्‍यांची वाढ करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाकडून होण्याचे संकेत होते. मात्र या विभागानेही पाणीपट्टीत वाढ सुचविली नाही. 2017-18 या आर्थिक वर्षांत प्रचलित पाणीपट्टीत 50 टक्के सवलतीचा ठराव झाला आहे. मात्र शासनाने त्यास अद्याप मंजुरी दिली नाही. पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न पाहता यंदा पाणीपट्टीत वाढीची शिफारस प्रशासनाकडून होण्याची शक्‍यता होती. मात्र तूर्त तरी या विभागानेही वाढ सुचविली नाही.  हेही वाचा - गप्प जा, नाहीतर डोक्यात दगड घालीन  गाळ्यांचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित महापालिकेच्या गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा किंवा फेरलिलाव करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मेजर व मिनी गाळ्यांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे फेरलिलाव करणे किंवा गाळ्याच्या भाड्यात वाढ करण्याची शिफारस भूमी व मालमत्ता विभागाकडून अपेक्षित होते. मात्र या संदर्भातील राज्यस्तरीय धोरण अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे या विभागानेही कोणतीही वाढ सुचविलेली नाही. प्रशासनानेच सुचविलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याने कर संकलन विभागानेही वाढीच्या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे.  हेही वाचा - सावधान गड किल्ल्यावर मद्यपान.... या विभागाकडून अपेक्षित होती वाढ  पाणीपुरवठा, भूमी व मालमत्ता, मंड्या व उद्यान, बांधकाम परवाना, नगर अभियंता,  आरोग्य परवाना व मिळकत कर    News Item ID:  599-news_story-1581014685 Mobile Device Headline:  #Budget2020 : गुड न्यूज.... या महापालिकेतील कोणत्याही खात्याने सुचविली नाही वाढ  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  solapur. Mobile Body:  सोलापूर : महापालिकेच्या सुधारित आणि पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आपापल्या विभागातील कर-दरवाढीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी दिले होते. मात्र एकाही खात्याने आपल्या अखत्यारीतील करामध्ये वाढ सुचविली नाही. त्यामुळे कोणत्याही कर व दरवाढीशिवाय तयार झालेले प्रशासकीय सुधारीत आणि नववर्षाचे प्रारुप अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेकडे पाठविले जाणार आहे.  काही सुखद - सोलापुरातील सावित्रीच्या लेकी स्वावलंबी दरवाढीचा निर्णय 20 फेब्रुवारीपूर्वी आवश्यक महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारी किंवा तत्पूर्वी दरवाढीबाबत निर्णय घेणे बंधनकारक आहे. प्रशासकीय प्रस्ताव तयार करून त्यास स्थायी समितीची मंजुरी घेतल्यानंतर अंदाजपत्रकात त्याची शिफारस केली जाते. गतवर्षामध्ये दरवाढीसंदर्भातले विषय अंदाजपत्रकीय सभेनंतर आल्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावास हरकत घेण्याचे प्रकारही झाले होते. सध्या स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने सलग तिसऱ्या वर्षी प्रशासकीय अंदाजपत्रक नगरसचिवांमार्फत सर्वसाधारण सभेकडे जाण्याची शक्‍यता आहे.  धक्कादायक - या शहरवासियांचा जीव धोक्यात  50 टक्के पाणीपट्टी कपातीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित गेल्या चार वर्षांपासून पाणीपट्टीत वाढ सुचविण्यात आली नाही. त्यामुळे यंदा किमान 40 टक्‍क्‍यांची वाढ करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाकडून होण्याचे संकेत होते. मात्र या विभागानेही पाणीपट्टीत वाढ सुचविली नाही. 2017-18 या आर्थिक वर्षांत प्रचलित पाणीपट्टीत 50 टक्के सवलतीचा ठराव झाला आहे. मात्र शासनाने त्यास अद्याप मंजुरी दिली नाही. पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न पाहता यंदा पाणीपट्टीत वाढीची शिफारस प्रशासनाकडून होण्याची शक्‍यता होती. मात्र तूर्त तरी या विभागानेही वाढ सुचविली नाही.  हेही वाचा - गप्प जा, नाहीतर डोक्यात दगड घालीन  गाळ्यांचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित महापालिकेच्या गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा किंवा फेरलिलाव करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मेजर व मिनी गाळ्यांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे फेरलिलाव करणे किंवा गाळ्याच्या भाड्यात वाढ करण्याची शिफारस भूमी व मालमत्ता विभागाकडून अपेक्षित होते. मात्र या संदर्भातील राज्यस्तरीय धोरण अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे या विभागानेही कोणतीही वाढ सुचविलेली नाही. प्रशासनानेच सुचविलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याने कर संकलन विभागानेही वाढीच्या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे.  हेही वाचा - सावधान गड किल्ल्यावर मद्यपान.... या विभागाकडून अपेक्षित होती वाढ  पाणीपुरवठा, भूमी व मालमत्ता, मंड्या व उद्यान, बांधकाम परवाना, नगर अभियंता,  आरोग्य परवाना व मिळकत कर    Vertical Image:  English Headline:  solapur municipal corporation budget news 2020 Author Type:  External Author विजयकुमार सोनवणे महाराष्ट्र महापालिका maharashtra 35 अ 35 a नगर सोलापूर वर्षा varsha विभाग sections विषय topics प्रशासन administrations पाणी water उत्पन्न उद्यान आरोग्य health Search Functional Tags:  महाराष्ट्र, महापालिका, Maharashtra, 35 अ, 35 A, नगर, सोलापूर, वर्षा, Varsha, विभाग, Sections, विषय, Topics, प्रशासन, Administrations, पाणी, Water, उत्पन्न, उद्यान, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Keyword:  #smartcity, #smartcitysolapur, #solapurmunicipalcorporation, budget2020 Meta Description:  Marathi news about solapur corporation budget2020 : सोलापूर : महापालिकेच्या सुधारित आणि पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आपापल्या विभागातील कर-दरवाढीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी दिले होते. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर News Story Feeds https://ift.tt/387raNp - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 6, 2020

#Budget2020 : गुड न्यूज.... या महापालिकेतील कोणत्याही खात्याने सुचविली नाही वाढ  सोलापूर : महापालिकेच्या सुधारित आणि पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आपापल्या विभागातील कर-दरवाढीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी दिले होते. मात्र एकाही खात्याने आपल्या अखत्यारीतील करामध्ये वाढ सुचविली नाही. त्यामुळे कोणत्याही कर व दरवाढीशिवाय तयार झालेले प्रशासकीय सुधारीत आणि नववर्षाचे प्रारुप अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेकडे पाठविले जाणार आहे.  काही सुखद - सोलापुरातील सावित्रीच्या लेकी स्वावलंबी दरवाढीचा निर्णय 20 फेब्रुवारीपूर्वी आवश्यक महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारी किंवा तत्पूर्वी दरवाढीबाबत निर्णय घेणे बंधनकारक आहे. प्रशासकीय प्रस्ताव तयार करून त्यास स्थायी समितीची मंजुरी घेतल्यानंतर अंदाजपत्रकात त्याची शिफारस केली जाते. गतवर्षामध्ये दरवाढीसंदर्भातले विषय अंदाजपत्रकीय सभेनंतर आल्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावास हरकत घेण्याचे प्रकारही झाले होते. सध्या स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने सलग तिसऱ्या वर्षी प्रशासकीय अंदाजपत्रक नगरसचिवांमार्फत सर्वसाधारण सभेकडे जाण्याची शक्‍यता आहे.  धक्कादायक - या शहरवासियांचा जीव धोक्यात  50 टक्के पाणीपट्टी कपातीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित गेल्या चार वर्षांपासून पाणीपट्टीत वाढ सुचविण्यात आली नाही. त्यामुळे यंदा किमान 40 टक्‍क्‍यांची वाढ करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाकडून होण्याचे संकेत होते. मात्र या विभागानेही पाणीपट्टीत वाढ सुचविली नाही. 2017-18 या आर्थिक वर्षांत प्रचलित पाणीपट्टीत 50 टक्के सवलतीचा ठराव झाला आहे. मात्र शासनाने त्यास अद्याप मंजुरी दिली नाही. पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न पाहता यंदा पाणीपट्टीत वाढीची शिफारस प्रशासनाकडून होण्याची शक्‍यता होती. मात्र तूर्त तरी या विभागानेही वाढ सुचविली नाही.  हेही वाचा - गप्प जा, नाहीतर डोक्यात दगड घालीन  गाळ्यांचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित महापालिकेच्या गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा किंवा फेरलिलाव करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मेजर व मिनी गाळ्यांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे फेरलिलाव करणे किंवा गाळ्याच्या भाड्यात वाढ करण्याची शिफारस भूमी व मालमत्ता विभागाकडून अपेक्षित होते. मात्र या संदर्भातील राज्यस्तरीय धोरण अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे या विभागानेही कोणतीही वाढ सुचविलेली नाही. प्रशासनानेच सुचविलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याने कर संकलन विभागानेही वाढीच्या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे.  हेही वाचा - सावधान गड किल्ल्यावर मद्यपान.... या विभागाकडून अपेक्षित होती वाढ  पाणीपुरवठा, भूमी व मालमत्ता, मंड्या व उद्यान, बांधकाम परवाना, नगर अभियंता,  आरोग्य परवाना व मिळकत कर    News Item ID:  599-news_story-1581014685 Mobile Device Headline:  #Budget2020 : गुड न्यूज.... या महापालिकेतील कोणत्याही खात्याने सुचविली नाही वाढ  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  solapur. Mobile Body:  सोलापूर : महापालिकेच्या सुधारित आणि पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आपापल्या विभागातील कर-दरवाढीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी दिले होते. मात्र एकाही खात्याने आपल्या अखत्यारीतील करामध्ये वाढ सुचविली नाही. त्यामुळे कोणत्याही कर व दरवाढीशिवाय तयार झालेले प्रशासकीय सुधारीत आणि नववर्षाचे प्रारुप अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेकडे पाठविले जाणार आहे.  काही सुखद - सोलापुरातील सावित्रीच्या लेकी स्वावलंबी दरवाढीचा निर्णय 20 फेब्रुवारीपूर्वी आवश्यक महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारी किंवा तत्पूर्वी दरवाढीबाबत निर्णय घेणे बंधनकारक आहे. प्रशासकीय प्रस्ताव तयार करून त्यास स्थायी समितीची मंजुरी घेतल्यानंतर अंदाजपत्रकात त्याची शिफारस केली जाते. गतवर्षामध्ये दरवाढीसंदर्भातले विषय अंदाजपत्रकीय सभेनंतर आल्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावास हरकत घेण्याचे प्रकारही झाले होते. सध्या स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने सलग तिसऱ्या वर्षी प्रशासकीय अंदाजपत्रक नगरसचिवांमार्फत सर्वसाधारण सभेकडे जाण्याची शक्‍यता आहे.  धक्कादायक - या शहरवासियांचा जीव धोक्यात  50 टक्के पाणीपट्टी कपातीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित गेल्या चार वर्षांपासून पाणीपट्टीत वाढ सुचविण्यात आली नाही. त्यामुळे यंदा किमान 40 टक्‍क्‍यांची वाढ करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाकडून होण्याचे संकेत होते. मात्र या विभागानेही पाणीपट्टीत वाढ सुचविली नाही. 2017-18 या आर्थिक वर्षांत प्रचलित पाणीपट्टीत 50 टक्के सवलतीचा ठराव झाला आहे. मात्र शासनाने त्यास अद्याप मंजुरी दिली नाही. पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न पाहता यंदा पाणीपट्टीत वाढीची शिफारस प्रशासनाकडून होण्याची शक्‍यता होती. मात्र तूर्त तरी या विभागानेही वाढ सुचविली नाही.  हेही वाचा - गप्प जा, नाहीतर डोक्यात दगड घालीन  गाळ्यांचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित महापालिकेच्या गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा किंवा फेरलिलाव करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मेजर व मिनी गाळ्यांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे फेरलिलाव करणे किंवा गाळ्याच्या भाड्यात वाढ करण्याची शिफारस भूमी व मालमत्ता विभागाकडून अपेक्षित होते. मात्र या संदर्भातील राज्यस्तरीय धोरण अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे या विभागानेही कोणतीही वाढ सुचविलेली नाही. प्रशासनानेच सुचविलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याने कर संकलन विभागानेही वाढीच्या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे.  हेही वाचा - सावधान गड किल्ल्यावर मद्यपान.... या विभागाकडून अपेक्षित होती वाढ  पाणीपुरवठा, भूमी व मालमत्ता, मंड्या व उद्यान, बांधकाम परवाना, नगर अभियंता,  आरोग्य परवाना व मिळकत कर    Vertical Image:  English Headline:  solapur municipal corporation budget news 2020 Author Type:  External Author विजयकुमार सोनवणे महाराष्ट्र महापालिका maharashtra 35 अ 35 a नगर सोलापूर वर्षा varsha विभाग sections विषय topics प्रशासन administrations पाणी water उत्पन्न उद्यान आरोग्य health Search Functional Tags:  महाराष्ट्र, महापालिका, Maharashtra, 35 अ, 35 A, नगर, सोलापूर, वर्षा, Varsha, विभाग, Sections, विषय, Topics, प्रशासन, Administrations, पाणी, Water, उत्पन्न, उद्यान, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Keyword:  #smartcity, #smartcitysolapur, #solapurmunicipalcorporation, budget2020 Meta Description:  Marathi news about solapur corporation budget2020 : सोलापूर : महापालिकेच्या सुधारित आणि पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आपापल्या विभागातील कर-दरवाढीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी दिले होते. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर News Story Feeds https://ift.tt/387raNp


via News Story Feeds https://ift.tt/2H5xE3a

No comments:

Post a Comment