ब्रेकींग : 'या'मुळे आज कऱ्हाड शहर राहणार बंद ? कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेच्या माध्यमातून गेले तीन दिवस अतिक्रमण कारवाई सुरु आहे. या माेहिमेस विराेध करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे तीनशे व्यापाऱ्यांचा जथ्था पोलिस ठाण्यात दाखल झाला. या अतिक्रमण माेहिमेत कर्मचारी वर्गाने कायदेशीर बोर्ड काढून त्याचे नुकसान केल्याची तक्रार व्यापारी करीत हाेते. यावेळी बहुतांश व्यापारी संतप्त झाले हाेते. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची पोलिसांशी चर्चा झाली. ही माेहिम आम्हांला न सांगताच केल्याचा व्यापाऱ्यांचा आक्षेप हाेता. दरम्यान न्याय मिळावा यासाठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा दिला इशारा आहे.प्रसंगी बाजारपेठ बंद ठेवू असेही व्यापारी वर्गाने नमूद केले आहे. माजी नगरसेवक आनंदराव लादे भिमशक्ती जिल्हाध्यक्ष, सातारा भिमशक्ती संघटनेचा वतीने कराङ शहरात पलिका प्रशासन व पोलिस प्रशासनच्या वतीने चुकीच्या पध्दतीने अतिक्रमण मोहिम राबवली जाता आहे. त्याबदल आज शनिवार ता.29 फेब्रुवारीस सकाळी अकरा तहसीलदार यांना व महिती प्रत मुख्याधिकारी. पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण मोहीम बाबतीत अंदोलन ऊभा करून सोमवार (ता.२) पासून तसिलदार कार्यालय येथे अमर उपोषण बसणार आहे असे सांगण्यात आले. दरम्यान हातगाडा धारकांचेही हाॅकर्स झोनच्या मागणीसाठी पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण करेल असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.  कऱ्हाडमध्ये तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा कऱ्हाडमधील तब्बल १९ वर्षानंतर पालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहिम शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरु राहिली. शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृष्णा नाका ते कन्याशाळा मार्गे चावडी चौक, भाजी मंडई परिसरात ही धडक मोहिम राबवण्यात आली. अनेक अनाधिकृत बांधकामावर जेसीबी चालवुन पालिकेने आज अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कऱ्हाडमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तीन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत बसस्थानक परिसर, दत्त चौक, विजय दिवस चौक, स्टेशन रोड, कृष्णा नाका, कृष्णा पुल, मंगळवार पेठ, कन्याशाळेसमोरील परिसर, मंडई परिसर, बाजारपेठील मेन रोड परिसरातील सुमारे 600 हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता ए. आर. पवार यांनी आखलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमागे पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्वतः उभे राहुन ही मोहिम राबवल्याने बऱ्यापैकी अतिक्रमणे हटण्यास मदत झाली. शहरात तब्बल 19 वर्षानंतर ही मोहिम राबवण्यात आल्याने नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे. किरकोळ अपवाद वगळता मोहिम सध्यातरी शांततेत सुरु राहिली.    कऱ्हाड पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. अतिक्रमण कारवाईत कायदेशीर फलक काढल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा होता. #SakalNews #MarathiNews #ViralVideos #Karad pic.twitter.com/V4jENDzM70 — Siddharth Latkar (@siddharthSakal) February 29, 2020 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 28, 2020

ब्रेकींग : 'या'मुळे आज कऱ्हाड शहर राहणार बंद ? कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेच्या माध्यमातून गेले तीन दिवस अतिक्रमण कारवाई सुरु आहे. या माेहिमेस विराेध करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे तीनशे व्यापाऱ्यांचा जथ्था पोलिस ठाण्यात दाखल झाला. या अतिक्रमण माेहिमेत कर्मचारी वर्गाने कायदेशीर बोर्ड काढून त्याचे नुकसान केल्याची तक्रार व्यापारी करीत हाेते. यावेळी बहुतांश व्यापारी संतप्त झाले हाेते. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची पोलिसांशी चर्चा झाली. ही माेहिम आम्हांला न सांगताच केल्याचा व्यापाऱ्यांचा आक्षेप हाेता. दरम्यान न्याय मिळावा यासाठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा दिला इशारा आहे.प्रसंगी बाजारपेठ बंद ठेवू असेही व्यापारी वर्गाने नमूद केले आहे. माजी नगरसेवक आनंदराव लादे भिमशक्ती जिल्हाध्यक्ष, सातारा भिमशक्ती संघटनेचा वतीने कराङ शहरात पलिका प्रशासन व पोलिस प्रशासनच्या वतीने चुकीच्या पध्दतीने अतिक्रमण मोहिम राबवली जाता आहे. त्याबदल आज शनिवार ता.29 फेब्रुवारीस सकाळी अकरा तहसीलदार यांना व महिती प्रत मुख्याधिकारी. पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण मोहीम बाबतीत अंदोलन ऊभा करून सोमवार (ता.२) पासून तसिलदार कार्यालय येथे अमर उपोषण बसणार आहे असे सांगण्यात आले. दरम्यान हातगाडा धारकांचेही हाॅकर्स झोनच्या मागणीसाठी पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण करेल असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.  कऱ्हाडमध्ये तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा कऱ्हाडमधील तब्बल १९ वर्षानंतर पालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहिम शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरु राहिली. शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृष्णा नाका ते कन्याशाळा मार्गे चावडी चौक, भाजी मंडई परिसरात ही धडक मोहिम राबवण्यात आली. अनेक अनाधिकृत बांधकामावर जेसीबी चालवुन पालिकेने आज अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कऱ्हाडमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तीन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत बसस्थानक परिसर, दत्त चौक, विजय दिवस चौक, स्टेशन रोड, कृष्णा नाका, कृष्णा पुल, मंगळवार पेठ, कन्याशाळेसमोरील परिसर, मंडई परिसर, बाजारपेठील मेन रोड परिसरातील सुमारे 600 हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता ए. आर. पवार यांनी आखलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमागे पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्वतः उभे राहुन ही मोहिम राबवल्याने बऱ्यापैकी अतिक्रमणे हटण्यास मदत झाली. शहरात तब्बल 19 वर्षानंतर ही मोहिम राबवण्यात आल्याने नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे. किरकोळ अपवाद वगळता मोहिम सध्यातरी शांततेत सुरु राहिली.    कऱ्हाड पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. अतिक्रमण कारवाईत कायदेशीर फलक काढल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा होता. #SakalNews #MarathiNews #ViralVideos #Karad pic.twitter.com/V4jENDzM70 — Siddharth Latkar (@siddharthSakal) February 29, 2020 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Vtg9Cx

No comments:

Post a Comment