जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 29 फेब्रुवारी दिनमान 29 फेब्रुवारी 2020  मेष : आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक विचार राहतील. आनंदी व आशावाद राहाल.  वृषभ : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामे नकोशी होतील. मनाविरुद्ध घटना संभवते.  मिथुन : व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  कर्क : नवी दिशा सापडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला सन्मान लाभेल. अधिकार प्राप्त होईल.  सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. उचित मार्गदर्शन लाभेल. मनोबल उत्तम राहणार आहे.  कन्या : प्रकृतीच्या तक्रारी राहतील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अतिउत्साहीपणा टाळावा.  तूळ : आरोग्य उत्तम राहाणार आहे. प्रवासास दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे.  वृश्‍चिक : मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. प्रकृतीच्या तक्रारी राहतील.  धनू : प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.  मकर : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे.  कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल.  मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कुटुंबामध्ये आनंद वातावरण राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.  पंचांग 29 फेब्रुवारी 2020  शनिवार : फाल्गुन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.23, भारतीय सौर फाल्गुन 10, शके 1941.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 28, 2020

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 29 फेब्रुवारी दिनमान 29 फेब्रुवारी 2020  मेष : आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक विचार राहतील. आनंदी व आशावाद राहाल.  वृषभ : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामे नकोशी होतील. मनाविरुद्ध घटना संभवते.  मिथुन : व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  कर्क : नवी दिशा सापडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला सन्मान लाभेल. अधिकार प्राप्त होईल.  सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. उचित मार्गदर्शन लाभेल. मनोबल उत्तम राहणार आहे.  कन्या : प्रकृतीच्या तक्रारी राहतील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अतिउत्साहीपणा टाळावा.  तूळ : आरोग्य उत्तम राहाणार आहे. प्रवासास दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे.  वृश्‍चिक : मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. प्रकृतीच्या तक्रारी राहतील.  धनू : प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.  मकर : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे.  कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल.  मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कुटुंबामध्ये आनंद वातावरण राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.  पंचांग 29 फेब्रुवारी 2020  शनिवार : फाल्गुन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.23, भारतीय सौर फाल्गुन 10, शके 1941.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39aL4HM

No comments:

Post a Comment