Video:मेंदूतील गाठीने हिरावले आयपीएस होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. ट्रकचालक वडील दारोदार मदतीसाठी वणवण फिरत आहेत आणि आईला भंगाराच्या गोदामात कामाला जावे लागत आहे. पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या पदवीधर तरुणावर बेतलेली आपबिती. येथील चव्हाण कुटुंबावर आलेला प्रसंग हादरवून टाकणारा आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कुटुंबप्रमुख सुभाष ट्रकचालक आहेत. मोठा मुलगा समीर याला एमए (इंग्रजी) करत असतानाच डोकेदुखी सुरू झाली. गोळ्यांनी तेवढ्यापुरते थांबायचे. दुर्लक्ष केले. पदवीधर झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. पीएसआय व्हायचे म्हणून तब्येत कमावण्यासाठी व्यायाम सुरू केला. डोकेदुखी पुन्हा उफाळली. रात्री झोपेत फिट येऊ लागल्या. डॉक्‍टरना दाखवले. यामध्ये निदान झाले "एव्हीएम'. आई-वडील हादरले. शस्त्रक्रियेचा खर्चाचा आकडा समजल्यावर तर गरगरले. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्‍टरांचा सल्ला मानला नाही. दरम्यान, भेटेल तो माणूस आजारावर सल्ले द्यायचा, कोण कोणाचे अनुभव सांगायचा. शस्त्रक्रिया टळेल या आशेपोटी महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालून सर्व दवाखाने, औषधे घेतली. महिन्याला दहा-पंधरा हजारांच्या गोळ्या. खर्च वाढत होता. पैसे जमत नव्हते. चालकाची नोकरी सुटली होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, समीर परस्पर पुन्हा व्यायामशाळेत जाऊ लागला आणि तिसऱ्याच दिवशी अघटित झाले. तो दिवस होता 10 जून 2019. नाकातोंडातून रक्त येऊन जागीच बेशुद्ध झाला. तत्काळ मेंदूमधील रक्तस्राव काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बरेच दिवस कोमात राहिल्याने दोन महिने अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. दहा लाख खर्च झाला. पाचशे चौरस फुटांतील राहते घर विकावे लागले. आता हे कुटुंब चिखलीतील नेवाळे मळ्यातील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीत राहते. तो व्यवस्थित बोलतो. औषधे सुरूच आहेत. त्याच्या निम्म्या डोक्‍याला कवटी नाही. मेंदूमध्ये अजूनही ती रक्तवाहिनीची गाठ आहे. ती काढणे व कवटी बसवणे अशा दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा सुमारे पाच ते सात लाख खर्च अपेक्षित आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पहिल्या शस्त्रक्रियेनंतर लगेच महिनाभरात ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आता सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, डोळ्यासमोर अंधार आहे. वडिलांनी मदतीसाठी राज्यातील सगळी देवस्थाने पालथी घातली. दात्यांचे उंबरठे झिजविले. राजकीय पुढाऱ्यांना हात जोडले. मित्रांनी व्हॉटस्‌ऍपग्रुपवर मराठी-हिंदी-गुजराती भाषेत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. मात्र, मुख्यमंत्री निधीतील 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे 25 हजार वगळता झोळी रिकामीच राहिली. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. वडील अजूनही वणवण फिरतात. इतकी वर्षे संसारात रमलेल्या माऊलीने घराचा उंबरठा ओलांडून कुदळवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात जातात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चला झोळी भरूया  मदत मिळत नाही म्हणून आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. "जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही पुन्हा बसवू. फक्त मुलगा बरा व्हायला पाहिजे', एवढीच त्यांची भावना आहे. समीरचा येत्या 29 जानेवारीला वाढदिवस आहे. तसेच 12 जानेवारीला युवा दिन आहे. यानिमित्ताने त्यांची झोळी भरणे आपल्या हाती आहे. News Item ID:  599-news_story-1578591010 Mobile Device Headline:  Video:मेंदूतील गाठीने हिरावले आयपीएस होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. ट्रकचालक वडील दारोदार मदतीसाठी वणवण फिरत आहेत आणि आईला भंगाराच्या गोदामात कामाला जावे लागत आहे. पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या पदवीधर तरुणावर बेतलेली आपबिती. येथील चव्हाण कुटुंबावर आलेला प्रसंग हादरवून टाकणारा आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कुटुंबप्रमुख सुभाष ट्रकचालक आहेत. मोठा मुलगा समीर याला एमए (इंग्रजी) करत असतानाच डोकेदुखी सुरू झाली. गोळ्यांनी तेवढ्यापुरते थांबायचे. दुर्लक्ष केले. पदवीधर झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. पीएसआय व्हायचे म्हणून तब्येत कमावण्यासाठी व्यायाम सुरू केला. डोकेदुखी पुन्हा उफाळली. रात्री झोपेत फिट येऊ लागल्या. डॉक्‍टरना दाखवले. यामध्ये निदान झाले "एव्हीएम'. आई-वडील हादरले. शस्त्रक्रियेचा खर्चाचा आकडा समजल्यावर तर गरगरले. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्‍टरांचा सल्ला मानला नाही. दरम्यान, भेटेल तो माणूस आजारावर सल्ले द्यायचा, कोण कोणाचे अनुभव सांगायचा. शस्त्रक्रिया टळेल या आशेपोटी महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालून सर्व दवाखाने, औषधे घेतली. महिन्याला दहा-पंधरा हजारांच्या गोळ्या. खर्च वाढत होता. पैसे जमत नव्हते. चालकाची नोकरी सुटली होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, समीर परस्पर पुन्हा व्यायामशाळेत जाऊ लागला आणि तिसऱ्याच दिवशी अघटित झाले. तो दिवस होता 10 जून 2019. नाकातोंडातून रक्त येऊन जागीच बेशुद्ध झाला. तत्काळ मेंदूमधील रक्तस्राव काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बरेच दिवस कोमात राहिल्याने दोन महिने अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. दहा लाख खर्च झाला. पाचशे चौरस फुटांतील राहते घर विकावे लागले. आता हे कुटुंब चिखलीतील नेवाळे मळ्यातील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीत राहते. तो व्यवस्थित बोलतो. औषधे सुरूच आहेत. त्याच्या निम्म्या डोक्‍याला कवटी नाही. मेंदूमध्ये अजूनही ती रक्तवाहिनीची गाठ आहे. ती काढणे व कवटी बसवणे अशा दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा सुमारे पाच ते सात लाख खर्च अपेक्षित आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पहिल्या शस्त्रक्रियेनंतर लगेच महिनाभरात ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आता सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, डोळ्यासमोर अंधार आहे. वडिलांनी मदतीसाठी राज्यातील सगळी देवस्थाने पालथी घातली. दात्यांचे उंबरठे झिजविले. राजकीय पुढाऱ्यांना हात जोडले. मित्रांनी व्हॉटस्‌ऍपग्रुपवर मराठी-हिंदी-गुजराती भाषेत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. मात्र, मुख्यमंत्री निधीतील 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे 25 हजार वगळता झोळी रिकामीच राहिली. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. वडील अजूनही वणवण फिरतात. इतकी वर्षे संसारात रमलेल्या माऊलीने घराचा उंबरठा ओलांडून कुदळवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात जातात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चला झोळी भरूया  मदत मिळत नाही म्हणून आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. "जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही पुन्हा बसवू. फक्त मुलगा बरा व्हायला पाहिजे', एवढीच त्यांची भावना आहे. समीरचा येत्या 29 जानेवारीला वाढदिवस आहे. तसेच 12 जानेवारीला युवा दिन आहे. यानिमित्ताने त्यांची झोळी भरणे आपल्या हाती आहे. Vertical Image:  English Headline:  youngster from pimpri needs help for brain operation Author Type:  External Author टीम ई-सकाळ स्वप्न स्पर्धा महाराष्ट्र विभाग गुजरात व्हिडिओ मुख्यमंत्री वाढदिवस Search Functional Tags:  स्वप्न, स्पर्धा, महाराष्ट्र, विभाग, गुजरात, व्हिडिओ, मुख्यमंत्री, वाढदिवस Twitter Publish:  Meta Keyword:  youngster from pimpri needs help for brain operation Meta Description:  youngster from pimpri needs help for brain operation पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र गुजरात News Story Feeds https://ift.tt/2QGr1tK - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 9, 2020

Video:मेंदूतील गाठीने हिरावले आयपीएस होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. ट्रकचालक वडील दारोदार मदतीसाठी वणवण फिरत आहेत आणि आईला भंगाराच्या गोदामात कामाला जावे लागत आहे. पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या पदवीधर तरुणावर बेतलेली आपबिती. येथील चव्हाण कुटुंबावर आलेला प्रसंग हादरवून टाकणारा आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कुटुंबप्रमुख सुभाष ट्रकचालक आहेत. मोठा मुलगा समीर याला एमए (इंग्रजी) करत असतानाच डोकेदुखी सुरू झाली. गोळ्यांनी तेवढ्यापुरते थांबायचे. दुर्लक्ष केले. पदवीधर झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. पीएसआय व्हायचे म्हणून तब्येत कमावण्यासाठी व्यायाम सुरू केला. डोकेदुखी पुन्हा उफाळली. रात्री झोपेत फिट येऊ लागल्या. डॉक्‍टरना दाखवले. यामध्ये निदान झाले "एव्हीएम'. आई-वडील हादरले. शस्त्रक्रियेचा खर्चाचा आकडा समजल्यावर तर गरगरले. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्‍टरांचा सल्ला मानला नाही. दरम्यान, भेटेल तो माणूस आजारावर सल्ले द्यायचा, कोण कोणाचे अनुभव सांगायचा. शस्त्रक्रिया टळेल या आशेपोटी महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालून सर्व दवाखाने, औषधे घेतली. महिन्याला दहा-पंधरा हजारांच्या गोळ्या. खर्च वाढत होता. पैसे जमत नव्हते. चालकाची नोकरी सुटली होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, समीर परस्पर पुन्हा व्यायामशाळेत जाऊ लागला आणि तिसऱ्याच दिवशी अघटित झाले. तो दिवस होता 10 जून 2019. नाकातोंडातून रक्त येऊन जागीच बेशुद्ध झाला. तत्काळ मेंदूमधील रक्तस्राव काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बरेच दिवस कोमात राहिल्याने दोन महिने अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. दहा लाख खर्च झाला. पाचशे चौरस फुटांतील राहते घर विकावे लागले. आता हे कुटुंब चिखलीतील नेवाळे मळ्यातील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीत राहते. तो व्यवस्थित बोलतो. औषधे सुरूच आहेत. त्याच्या निम्म्या डोक्‍याला कवटी नाही. मेंदूमध्ये अजूनही ती रक्तवाहिनीची गाठ आहे. ती काढणे व कवटी बसवणे अशा दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा सुमारे पाच ते सात लाख खर्च अपेक्षित आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पहिल्या शस्त्रक्रियेनंतर लगेच महिनाभरात ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आता सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, डोळ्यासमोर अंधार आहे. वडिलांनी मदतीसाठी राज्यातील सगळी देवस्थाने पालथी घातली. दात्यांचे उंबरठे झिजविले. राजकीय पुढाऱ्यांना हात जोडले. मित्रांनी व्हॉटस्‌ऍपग्रुपवर मराठी-हिंदी-गुजराती भाषेत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. मात्र, मुख्यमंत्री निधीतील 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे 25 हजार वगळता झोळी रिकामीच राहिली. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. वडील अजूनही वणवण फिरतात. इतकी वर्षे संसारात रमलेल्या माऊलीने घराचा उंबरठा ओलांडून कुदळवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात जातात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चला झोळी भरूया  मदत मिळत नाही म्हणून आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. "जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही पुन्हा बसवू. फक्त मुलगा बरा व्हायला पाहिजे', एवढीच त्यांची भावना आहे. समीरचा येत्या 29 जानेवारीला वाढदिवस आहे. तसेच 12 जानेवारीला युवा दिन आहे. यानिमित्ताने त्यांची झोळी भरणे आपल्या हाती आहे. News Item ID:  599-news_story-1578591010 Mobile Device Headline:  Video:मेंदूतील गाठीने हिरावले आयपीएस होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. ट्रकचालक वडील दारोदार मदतीसाठी वणवण फिरत आहेत आणि आईला भंगाराच्या गोदामात कामाला जावे लागत आहे. पीएसआय होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या पदवीधर तरुणावर बेतलेली आपबिती. येथील चव्हाण कुटुंबावर आलेला प्रसंग हादरवून टाकणारा आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कुटुंबप्रमुख सुभाष ट्रकचालक आहेत. मोठा मुलगा समीर याला एमए (इंग्रजी) करत असतानाच डोकेदुखी सुरू झाली. गोळ्यांनी तेवढ्यापुरते थांबायचे. दुर्लक्ष केले. पदवीधर झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. पीएसआय व्हायचे म्हणून तब्येत कमावण्यासाठी व्यायाम सुरू केला. डोकेदुखी पुन्हा उफाळली. रात्री झोपेत फिट येऊ लागल्या. डॉक्‍टरना दाखवले. यामध्ये निदान झाले "एव्हीएम'. आई-वडील हादरले. शस्त्रक्रियेचा खर्चाचा आकडा समजल्यावर तर गरगरले. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्‍टरांचा सल्ला मानला नाही. दरम्यान, भेटेल तो माणूस आजारावर सल्ले द्यायचा, कोण कोणाचे अनुभव सांगायचा. शस्त्रक्रिया टळेल या आशेपोटी महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालून सर्व दवाखाने, औषधे घेतली. महिन्याला दहा-पंधरा हजारांच्या गोळ्या. खर्च वाढत होता. पैसे जमत नव्हते. चालकाची नोकरी सुटली होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, समीर परस्पर पुन्हा व्यायामशाळेत जाऊ लागला आणि तिसऱ्याच दिवशी अघटित झाले. तो दिवस होता 10 जून 2019. नाकातोंडातून रक्त येऊन जागीच बेशुद्ध झाला. तत्काळ मेंदूमधील रक्तस्राव काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बरेच दिवस कोमात राहिल्याने दोन महिने अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. दहा लाख खर्च झाला. पाचशे चौरस फुटांतील राहते घर विकावे लागले. आता हे कुटुंब चिखलीतील नेवाळे मळ्यातील पत्र्याच्या चाळीतील एका खोलीत राहते. तो व्यवस्थित बोलतो. औषधे सुरूच आहेत. त्याच्या निम्म्या डोक्‍याला कवटी नाही. मेंदूमध्ये अजूनही ती रक्तवाहिनीची गाठ आहे. ती काढणे व कवटी बसवणे अशा दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा सुमारे पाच ते सात लाख खर्च अपेक्षित आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पहिल्या शस्त्रक्रियेनंतर लगेच महिनाभरात ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आता सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र, डोळ्यासमोर अंधार आहे. वडिलांनी मदतीसाठी राज्यातील सगळी देवस्थाने पालथी घातली. दात्यांचे उंबरठे झिजविले. राजकीय पुढाऱ्यांना हात जोडले. मित्रांनी व्हॉटस्‌ऍपग्रुपवर मराठी-हिंदी-गुजराती भाषेत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. मात्र, मुख्यमंत्री निधीतील 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे 25 हजार वगळता झोळी रिकामीच राहिली. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. वडील अजूनही वणवण फिरतात. इतकी वर्षे संसारात रमलेल्या माऊलीने घराचा उंबरठा ओलांडून कुदळवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात जातात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चला झोळी भरूया  मदत मिळत नाही म्हणून आई-वडील धाय मोकलून रडत आहेत. "जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही पुन्हा बसवू. फक्त मुलगा बरा व्हायला पाहिजे', एवढीच त्यांची भावना आहे. समीरचा येत्या 29 जानेवारीला वाढदिवस आहे. तसेच 12 जानेवारीला युवा दिन आहे. यानिमित्ताने त्यांची झोळी भरणे आपल्या हाती आहे. Vertical Image:  English Headline:  youngster from pimpri needs help for brain operation Author Type:  External Author टीम ई-सकाळ स्वप्न स्पर्धा महाराष्ट्र विभाग गुजरात व्हिडिओ मुख्यमंत्री वाढदिवस Search Functional Tags:  स्वप्न, स्पर्धा, महाराष्ट्र, विभाग, गुजरात, व्हिडिओ, मुख्यमंत्री, वाढदिवस Twitter Publish:  Meta Keyword:  youngster from pimpri needs help for brain operation Meta Description:  youngster from pimpri needs help for brain operation पिंपरी : डोकेदुखीच्या कळा दोन वर्षे सहन केल्या. असह्य झाल्यावर डॉक्‍टरांना दाखवले. त्यावेळी मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (एव्हीएम) झाल्याचे निदान झाले. आईवडिलांच्या पायाखालची जमीनच खचली. शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकले. आता अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुन्हा काही लाख लागणार आहेत. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र गुजरात News Story Feeds https://ift.tt/2QGr1tK


via News Story Feeds https://ift.tt/39Y9SmW

No comments:

Post a Comment