Photo : चित्रपट महोत्सवातील सूचना स्वीकारू - अमित देशमुख पुणे - ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे भूपेंद्र कॅंथोला, नंदिनी आवडे, अभिनेता शिवाजी साटम, सुबोध भावे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सीआयडी’ मालिकेतील आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी आदी उपस्थित होते. ‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही महोत्सवाची थीम आहे, त्यामुळे महाराष्ट्र गीत, पुरिया धनाश्री रागातील रचना, लावणी, आदिवासी नृत्ये सादर करून सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, हिंदी मालिकांचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बी. पी. सिंग यांच्या योगदानाबद्दल त्यांना पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवार्ड देऊन, तर संगीतकार उषा खन्ना यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. खन्ना यांची मुलगी हर्षा यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना गौरविण्यात आले.  सिंग म्हणाले, ‘‘मी ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी असलो, तरी माझे माध्यम दूरचित्रवाणी आहे. एका चित्रपट महोत्सवात दूरचित्रवाणीत काम करणाऱ्या कलाकाराचा सन्मान होतो, याचा मनापासून आनंद आहे.’’ गणपतीत पारंपरिक नृत्ये हवीत विक्रम गोखले यांनी वडील चंद्रकांत गोखले यांना सन्मान समर्पित केला. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर आदिवासी नृत्य सादर केले. यांसारख्या पारंपरिक कलांचा ठेवा आपल्याकडे आहे. गणपतीत डीजेवर कसेही नाचण्यापेक्षा अशी नृत्ये, कला सादर केली पाहिजे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.’ इंग्रजी शाळांत मराठीच्या सक्तीचा लवकरच आदेश इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. त्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही दिवसांत त्याचे आदेश जारी होऊन हा नियम इंग्रजी शाळांसाठी लागू होईल, अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. मागील सरकारने मराठी भाषा धोरण तयार केले आहे; परंतु अंमलबजावणी केली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा दर्जा मिळेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु तो मिळाला नाही. यावरही त्यांनी भाष्य केले.देशमुख म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी जे जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मराठी भाषेला दर्जा हा मिळेलच. सरकार नवीन असूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्रीही प्रयत्नशील आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’  मराठी भाषा धोरणावरही अंमलबजावणी झाली नाही, यावर देशमुख म्हणाले, की सरकार तर नुकतेच अस्तित्वात आले असून, आता कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरणाबाबतही जलद गतीने कार्यवाही होईल, याबद्दल मी सर्वांना आश्‍वस्त करतो. ती मैत्रीण गोखले यांची असावी! अमित देशमुख म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे पुणे हे आवडते शहर होते. ते शिक्षणासाठी पुण्यात आले, तेव्हा पुन्हा गावी यायचे नाहीत. शिक्षणासाठी बारा वर्षे ते पुण्यात राहिले. विक्रम गोखले हे माझ्या वडिलांचे घनिष्ट मित्र. तेच मला आता सांगत होते, ‘विलासरावांकडे जात होतो आणि मला त्यांनी लातूरमधील गल्ली-बोळांत फिरविले. आम्ही मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलो.’ पण, मला खात्री आहे, की ती मैत्रीण गोखले यांचीच असेल.’’ यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. नंतर गोखले यांनी याच प्रसंगाचा धागा पकडून, ‘हो ती माझीच मैत्रीण होती,’ असे स्पष्ट करताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला. News Item ID:  599-news_story-1578594301 Mobile Device Headline:  Photo : चित्रपट महोत्सवातील सूचना स्वीकारू - अमित देशमुख Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे भूपेंद्र कॅंथोला, नंदिनी आवडे, अभिनेता शिवाजी साटम, सुबोध भावे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सीआयडी’ मालिकेतील आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी आदी उपस्थित होते. ‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही महोत्सवाची थीम आहे, त्यामुळे महाराष्ट्र गीत, पुरिया धनाश्री रागातील रचना, लावणी, आदिवासी नृत्ये सादर करून सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, हिंदी मालिकांचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बी. पी. सिंग यांच्या योगदानाबद्दल त्यांना पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवार्ड देऊन, तर संगीतकार उषा खन्ना यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. खन्ना यांची मुलगी हर्षा यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना गौरविण्यात आले.  सिंग म्हणाले, ‘‘मी ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी असलो, तरी माझे माध्यम दूरचित्रवाणी आहे. एका चित्रपट महोत्सवात दूरचित्रवाणीत काम करणाऱ्या कलाकाराचा सन्मान होतो, याचा मनापासून आनंद आहे.’’ गणपतीत पारंपरिक नृत्ये हवीत विक्रम गोखले यांनी वडील चंद्रकांत गोखले यांना सन्मान समर्पित केला. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर आदिवासी नृत्य सादर केले. यांसारख्या पारंपरिक कलांचा ठेवा आपल्याकडे आहे. गणपतीत डीजेवर कसेही नाचण्यापेक्षा अशी नृत्ये, कला सादर केली पाहिजे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.’ इंग्रजी शाळांत मराठीच्या सक्तीचा लवकरच आदेश इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. त्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही दिवसांत त्याचे आदेश जारी होऊन हा नियम इंग्रजी शाळांसाठी लागू होईल, अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. मागील सरकारने मराठी भाषा धोरण तयार केले आहे; परंतु अंमलबजावणी केली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा दर्जा मिळेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु तो मिळाला नाही. यावरही त्यांनी भाष्य केले.देशमुख म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी जे जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मराठी भाषेला दर्जा हा मिळेलच. सरकार नवीन असूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्रीही प्रयत्नशील आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’  मराठी भाषा धोरणावरही अंमलबजावणी झाली नाही, यावर देशमुख म्हणाले, की सरकार तर नुकतेच अस्तित्वात आले असून, आता कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरणाबाबतही जलद गतीने कार्यवाही होईल, याबद्दल मी सर्वांना आश्‍वस्त करतो. ती मैत्रीण गोखले यांची असावी! अमित देशमुख म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे पुणे हे आवडते शहर होते. ते शिक्षणासाठी पुण्यात आले, तेव्हा पुन्हा गावी यायचे नाहीत. शिक्षणासाठी बारा वर्षे ते पुण्यात राहिले. विक्रम गोखले हे माझ्या वडिलांचे घनिष्ट मित्र. तेच मला आता सांगत होते, ‘विलासरावांकडे जात होतो आणि मला त्यांनी लातूरमधील गल्ली-बोळांत फिरविले. आम्ही मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलो.’ पण, मला खात्री आहे, की ती मैत्रीण गोखले यांचीच असेल.’’ यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. नंतर गोखले यांनी याच प्रसंगाचा धागा पकडून, ‘हो ती माझीच मैत्रीण होती,’ असे स्पष्ट करताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला. Vertical Image:  English Headline:  Pune International Film Festival Start Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जब्बार पटेल विक्रम गोखले subodh bhave maharashtra प्रबोधनकार ठाकरे यशवंतराव चव्हाण पुणे मराठी कला चित्रपट नाटक government amit deshmukh iffi मुरलीधर मोहोळ संग्रहालय अभिनेता अभिनेत्री song नृत्य hindi संगीतकार awards गणपती मंत्रालय initiatives शाळा सकाळ मुख्यमंत्री devendra fadnavis education Search Functional Tags:  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जब्बार पटेल, विक्रम गोखले, Subodh Bhave, Maharashtra, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, पुणे, मराठी, कला, चित्रपट, नाटक, Government, Amit Deshmukh, IFFI, मुरलीधर मोहोळ, संग्रहालय, अभिनेता, अभिनेत्री, song, नृत्य, Hindi, संगीतकार, Awards, गणपती, मंत्रालय, Initiatives, शाळा, सकाळ, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, Education Twitter Publish:  Meta Description:  Pune International Film Festival Start ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2R28Ttr - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 9, 2020

Photo : चित्रपट महोत्सवातील सूचना स्वीकारू - अमित देशमुख पुणे - ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे भूपेंद्र कॅंथोला, नंदिनी आवडे, अभिनेता शिवाजी साटम, सुबोध भावे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सीआयडी’ मालिकेतील आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी आदी उपस्थित होते. ‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही महोत्सवाची थीम आहे, त्यामुळे महाराष्ट्र गीत, पुरिया धनाश्री रागातील रचना, लावणी, आदिवासी नृत्ये सादर करून सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, हिंदी मालिकांचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बी. पी. सिंग यांच्या योगदानाबद्दल त्यांना पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवार्ड देऊन, तर संगीतकार उषा खन्ना यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. खन्ना यांची मुलगी हर्षा यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना गौरविण्यात आले.  सिंग म्हणाले, ‘‘मी ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी असलो, तरी माझे माध्यम दूरचित्रवाणी आहे. एका चित्रपट महोत्सवात दूरचित्रवाणीत काम करणाऱ्या कलाकाराचा सन्मान होतो, याचा मनापासून आनंद आहे.’’ गणपतीत पारंपरिक नृत्ये हवीत विक्रम गोखले यांनी वडील चंद्रकांत गोखले यांना सन्मान समर्पित केला. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर आदिवासी नृत्य सादर केले. यांसारख्या पारंपरिक कलांचा ठेवा आपल्याकडे आहे. गणपतीत डीजेवर कसेही नाचण्यापेक्षा अशी नृत्ये, कला सादर केली पाहिजे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.’ इंग्रजी शाळांत मराठीच्या सक्तीचा लवकरच आदेश इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. त्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही दिवसांत त्याचे आदेश जारी होऊन हा नियम इंग्रजी शाळांसाठी लागू होईल, अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. मागील सरकारने मराठी भाषा धोरण तयार केले आहे; परंतु अंमलबजावणी केली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा दर्जा मिळेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु तो मिळाला नाही. यावरही त्यांनी भाष्य केले.देशमुख म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी जे जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मराठी भाषेला दर्जा हा मिळेलच. सरकार नवीन असूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्रीही प्रयत्नशील आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’  मराठी भाषा धोरणावरही अंमलबजावणी झाली नाही, यावर देशमुख म्हणाले, की सरकार तर नुकतेच अस्तित्वात आले असून, आता कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरणाबाबतही जलद गतीने कार्यवाही होईल, याबद्दल मी सर्वांना आश्‍वस्त करतो. ती मैत्रीण गोखले यांची असावी! अमित देशमुख म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे पुणे हे आवडते शहर होते. ते शिक्षणासाठी पुण्यात आले, तेव्हा पुन्हा गावी यायचे नाहीत. शिक्षणासाठी बारा वर्षे ते पुण्यात राहिले. विक्रम गोखले हे माझ्या वडिलांचे घनिष्ट मित्र. तेच मला आता सांगत होते, ‘विलासरावांकडे जात होतो आणि मला त्यांनी लातूरमधील गल्ली-बोळांत फिरविले. आम्ही मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलो.’ पण, मला खात्री आहे, की ती मैत्रीण गोखले यांचीच असेल.’’ यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. नंतर गोखले यांनी याच प्रसंगाचा धागा पकडून, ‘हो ती माझीच मैत्रीण होती,’ असे स्पष्ट करताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला. News Item ID:  599-news_story-1578594301 Mobile Device Headline:  Photo : चित्रपट महोत्सवातील सूचना स्वीकारू - अमित देशमुख Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे भूपेंद्र कॅंथोला, नंदिनी आवडे, अभिनेता शिवाजी साटम, सुबोध भावे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘सीआयडी’ मालिकेतील आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी आदी उपस्थित होते. ‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही महोत्सवाची थीम आहे, त्यामुळे महाराष्ट्र गीत, पुरिया धनाश्री रागातील रचना, लावणी, आदिवासी नृत्ये सादर करून सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, हिंदी मालिकांचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बी. पी. सिंग यांच्या योगदानाबद्दल त्यांना पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवार्ड देऊन, तर संगीतकार उषा खन्ना यांना एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. खन्ना यांची मुलगी हर्षा यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना गौरविण्यात आले.  सिंग म्हणाले, ‘‘मी ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी असलो, तरी माझे माध्यम दूरचित्रवाणी आहे. एका चित्रपट महोत्सवात दूरचित्रवाणीत काम करणाऱ्या कलाकाराचा सन्मान होतो, याचा मनापासून आनंद आहे.’’ गणपतीत पारंपरिक नृत्ये हवीत विक्रम गोखले यांनी वडील चंद्रकांत गोखले यांना सन्मान समर्पित केला. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर आदिवासी नृत्य सादर केले. यांसारख्या पारंपरिक कलांचा ठेवा आपल्याकडे आहे. गणपतीत डीजेवर कसेही नाचण्यापेक्षा अशी नृत्ये, कला सादर केली पाहिजे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा.’ इंग्रजी शाळांत मराठीच्या सक्तीचा लवकरच आदेश इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली पाहिजे. त्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही दिवसांत त्याचे आदेश जारी होऊन हा नियम इंग्रजी शाळांसाठी लागू होईल, अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. मागील सरकारने मराठी भाषा धोरण तयार केले आहे; परंतु अंमलबजावणी केली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा दर्जा मिळेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु तो मिळाला नाही. यावरही त्यांनी भाष्य केले.देशमुख म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी जे जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मराठी भाषेला दर्जा हा मिळेलच. सरकार नवीन असूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्रीही प्रयत्नशील आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’  मराठी भाषा धोरणावरही अंमलबजावणी झाली नाही, यावर देशमुख म्हणाले, की सरकार तर नुकतेच अस्तित्वात आले असून, आता कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा धोरणाबाबतही जलद गतीने कार्यवाही होईल, याबद्दल मी सर्वांना आश्‍वस्त करतो. ती मैत्रीण गोखले यांची असावी! अमित देशमुख म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे पुणे हे आवडते शहर होते. ते शिक्षणासाठी पुण्यात आले, तेव्हा पुन्हा गावी यायचे नाहीत. शिक्षणासाठी बारा वर्षे ते पुण्यात राहिले. विक्रम गोखले हे माझ्या वडिलांचे घनिष्ट मित्र. तेच मला आता सांगत होते, ‘विलासरावांकडे जात होतो आणि मला त्यांनी लातूरमधील गल्ली-बोळांत फिरविले. आम्ही मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलो.’ पण, मला खात्री आहे, की ती मैत्रीण गोखले यांचीच असेल.’’ यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. नंतर गोखले यांनी याच प्रसंगाचा धागा पकडून, ‘हो ती माझीच मैत्रीण होती,’ असे स्पष्ट करताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला. Vertical Image:  English Headline:  Pune International Film Festival Start Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जब्बार पटेल विक्रम गोखले subodh bhave maharashtra प्रबोधनकार ठाकरे यशवंतराव चव्हाण पुणे मराठी कला चित्रपट नाटक government amit deshmukh iffi मुरलीधर मोहोळ संग्रहालय अभिनेता अभिनेत्री song नृत्य hindi संगीतकार awards गणपती मंत्रालय initiatives शाळा सकाळ मुख्यमंत्री devendra fadnavis education Search Functional Tags:  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जब्बार पटेल, विक्रम गोखले, Subodh Bhave, Maharashtra, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, पुणे, मराठी, कला, चित्रपट, नाटक, Government, Amit Deshmukh, IFFI, मुरलीधर मोहोळ, संग्रहालय, अभिनेता, अभिनेत्री, song, नृत्य, Hindi, संगीतकार, Awards, गणपती, मंत्रालय, Initiatives, शाळा, सकाळ, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, Education Twitter Publish:  Meta Description:  Pune International Film Festival Start ‘मराठी भाषा, कला, चित्रपट, नाटक, गायन जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी चित्रपट महोत्सवातून येणाऱ्या सूचनांचा खुलेपणाने स्वीकार हे सरकार करेल,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2R28Ttr


via News Story Feeds https://ift.tt/36EQN7z

No comments:

Post a Comment