..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला  खानापूर  (बेळगाव) : नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला, तर सागर दौलत देसाई (वय 29) हा या अपघातात जखमी झाला. दुचाकीला धडकलेली म्हैसही गंभीर जखमी झाली.  हे पण वाचा -सोहमच्या यशाची कथा एकदा वाचाच पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, सुधीर यांच्या नातेवाईकाचे आजाराने खानापुरात निधन झाले होते. त्यांचा मृतदेह वाहनात घालून सुधीर आणि सागर दुचाकीवरून त्या वाहनामागून जात होते. माचीगड-कापोली रस्त्यावर हालसालनजीक अचानक म्हैस दुचाकीसमोर आली. दुचाकीची जोराची धडक बसून म्हशीचे शिंग सुधीरच्या पोटात घुसले. अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. सागर यालाही जबर मार बसला. यावेळी कापोलीला अंत्यसंस्कारासाठी निघालेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मृतदेह आणि जखमीला खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सागरवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.  हे पण वाचा -...तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकेल घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथील सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा करून आज रविवारी सकाळी मृतददेह नातेवाईकांकडे सोपविला. त्याच्या पश्‍चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तो अविवाहित होता. सुधीर हा उद्यमबागला कामाला होता. शनिवारी निवृत्त शिक्षक व जवान सयाजी गुणवंत देसाई यांचे निधन झाले होते, त्यातच सुधीर अपघातात ठार झाल्याने कापोलीवर शोककळा पसरली आहे.  हे पण वाचा -सावधान ! जोतिबाला जाताय... असाही दुर्दैवी योगायोग  नातेवाईक निवर्तल्याची माहिती मिळाल्यामुळे सुधीर कामावरून लवकर परतला होता. नातेवाईकांचा मृतदेह गावी कापोलीला न्यायचा होता. म्हणून त्याने खानापुरात मृतदेह शववाहिकेत घालण्यासाठी मदत केली आणि वाहनामागून तो जात असतानाच काळ बनून आलेल्या म्हशीला दुचाकीची धडक बसली. मृतदेह सोडण्यासाठी गेलेल्या त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह खानापूरला शवचिकित्सेसाठी आणावा लागला.  News Item ID:  599-news_story-1578248813 Mobile Device Headline:  ..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  खानापूर  (बेळगाव) : नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला, तर सागर दौलत देसाई (वय 29) हा या अपघातात जखमी झाला. दुचाकीला धडकलेली म्हैसही गंभीर जखमी झाली.  हे पण वाचा -सोहमच्या यशाची कथा एकदा वाचाच पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, सुधीर यांच्या नातेवाईकाचे आजाराने खानापुरात निधन झाले होते. त्यांचा मृतदेह वाहनात घालून सुधीर आणि सागर दुचाकीवरून त्या वाहनामागून जात होते. माचीगड-कापोली रस्त्यावर हालसालनजीक अचानक म्हैस दुचाकीसमोर आली. दुचाकीची जोराची धडक बसून म्हशीचे शिंग सुधीरच्या पोटात घुसले. अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. सागर यालाही जबर मार बसला. यावेळी कापोलीला अंत्यसंस्कारासाठी निघालेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मृतदेह आणि जखमीला खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सागरवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.  हे पण वाचा -...तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकेल घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथील सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा करून आज रविवारी सकाळी मृतददेह नातेवाईकांकडे सोपविला. त्याच्या पश्‍चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तो अविवाहित होता. सुधीर हा उद्यमबागला कामाला होता. शनिवारी निवृत्त शिक्षक व जवान सयाजी गुणवंत देसाई यांचे निधन झाले होते, त्यातच सुधीर अपघातात ठार झाल्याने कापोलीवर शोककळा पसरली आहे.  हे पण वाचा -सावधान ! जोतिबाला जाताय... असाही दुर्दैवी योगायोग  नातेवाईक निवर्तल्याची माहिती मिळाल्यामुळे सुधीर कामावरून लवकर परतला होता. नातेवाईकांचा मृतदेह गावी कापोलीला न्यायचा होता. म्हणून त्याने खानापुरात मृतदेह शववाहिकेत घालण्यासाठी मदत केली आणि वाहनामागून तो जात असतानाच काळ बनून आलेल्या म्हशीला दुचाकीची धडक बसली. मृतदेह सोडण्यासाठी गेलेल्या त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह खानापूरला शवचिकित्सेसाठी आणावा लागला.  Vertical Image:  English Headline:  One Dead in Acident at Khanapur Belgaum Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पूर floods बेळगाव अपघात घटना incidents आमदार सरकार government सकाळ शिक्षक गुणवंत gunwant योगा गाय cow Search Functional Tags:  पूर, Floods, बेळगाव, अपघात, घटना, Incidents, आमदार, सरकार, Government, सकाळ, शिक्षक, गुणवंत, Gunwant, योगा, गाय, Cow Twitter Publish:  Meta Keyword:  One Dead in Acident at Khanapur Belgaum Meta Description:  One Dead in Acident at Khanapur Belgaum. नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 5, 2020

..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला  खानापूर  (बेळगाव) : नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला, तर सागर दौलत देसाई (वय 29) हा या अपघातात जखमी झाला. दुचाकीला धडकलेली म्हैसही गंभीर जखमी झाली.  हे पण वाचा -सोहमच्या यशाची कथा एकदा वाचाच पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, सुधीर यांच्या नातेवाईकाचे आजाराने खानापुरात निधन झाले होते. त्यांचा मृतदेह वाहनात घालून सुधीर आणि सागर दुचाकीवरून त्या वाहनामागून जात होते. माचीगड-कापोली रस्त्यावर हालसालनजीक अचानक म्हैस दुचाकीसमोर आली. दुचाकीची जोराची धडक बसून म्हशीचे शिंग सुधीरच्या पोटात घुसले. अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. सागर यालाही जबर मार बसला. यावेळी कापोलीला अंत्यसंस्कारासाठी निघालेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मृतदेह आणि जखमीला खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सागरवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.  हे पण वाचा -...तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकेल घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथील सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा करून आज रविवारी सकाळी मृतददेह नातेवाईकांकडे सोपविला. त्याच्या पश्‍चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तो अविवाहित होता. सुधीर हा उद्यमबागला कामाला होता. शनिवारी निवृत्त शिक्षक व जवान सयाजी गुणवंत देसाई यांचे निधन झाले होते, त्यातच सुधीर अपघातात ठार झाल्याने कापोलीवर शोककळा पसरली आहे.  हे पण वाचा -सावधान ! जोतिबाला जाताय... असाही दुर्दैवी योगायोग  नातेवाईक निवर्तल्याची माहिती मिळाल्यामुळे सुधीर कामावरून लवकर परतला होता. नातेवाईकांचा मृतदेह गावी कापोलीला न्यायचा होता. म्हणून त्याने खानापुरात मृतदेह शववाहिकेत घालण्यासाठी मदत केली आणि वाहनामागून तो जात असतानाच काळ बनून आलेल्या म्हशीला दुचाकीची धडक बसली. मृतदेह सोडण्यासाठी गेलेल्या त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह खानापूरला शवचिकित्सेसाठी आणावा लागला.  News Item ID:  599-news_story-1578248813 Mobile Device Headline:  ..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  खानापूर  (बेळगाव) : नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला, तर सागर दौलत देसाई (वय 29) हा या अपघातात जखमी झाला. दुचाकीला धडकलेली म्हैसही गंभीर जखमी झाली.  हे पण वाचा -सोहमच्या यशाची कथा एकदा वाचाच पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, सुधीर यांच्या नातेवाईकाचे आजाराने खानापुरात निधन झाले होते. त्यांचा मृतदेह वाहनात घालून सुधीर आणि सागर दुचाकीवरून त्या वाहनामागून जात होते. माचीगड-कापोली रस्त्यावर हालसालनजीक अचानक म्हैस दुचाकीसमोर आली. दुचाकीची जोराची धडक बसून म्हशीचे शिंग सुधीरच्या पोटात घुसले. अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. सागर यालाही जबर मार बसला. यावेळी कापोलीला अंत्यसंस्कारासाठी निघालेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मृतदेह आणि जखमीला खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सागरवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.  हे पण वाचा -...तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकेल घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथील सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा करून आज रविवारी सकाळी मृतददेह नातेवाईकांकडे सोपविला. त्याच्या पश्‍चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तो अविवाहित होता. सुधीर हा उद्यमबागला कामाला होता. शनिवारी निवृत्त शिक्षक व जवान सयाजी गुणवंत देसाई यांचे निधन झाले होते, त्यातच सुधीर अपघातात ठार झाल्याने कापोलीवर शोककळा पसरली आहे.  हे पण वाचा -सावधान ! जोतिबाला जाताय... असाही दुर्दैवी योगायोग  नातेवाईक निवर्तल्याची माहिती मिळाल्यामुळे सुधीर कामावरून लवकर परतला होता. नातेवाईकांचा मृतदेह गावी कापोलीला न्यायचा होता. म्हणून त्याने खानापुरात मृतदेह शववाहिकेत घालण्यासाठी मदत केली आणि वाहनामागून तो जात असतानाच काळ बनून आलेल्या म्हशीला दुचाकीची धडक बसली. मृतदेह सोडण्यासाठी गेलेल्या त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह खानापूरला शवचिकित्सेसाठी आणावा लागला.  Vertical Image:  English Headline:  One Dead in Acident at Khanapur Belgaum Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पूर floods बेळगाव अपघात घटना incidents आमदार सरकार government सकाळ शिक्षक गुणवंत gunwant योगा गाय cow Search Functional Tags:  पूर, Floods, बेळगाव, अपघात, घटना, Incidents, आमदार, सरकार, Government, सकाळ, शिक्षक, गुणवंत, Gunwant, योगा, गाय, Cow Twitter Publish:  Meta Keyword:  One Dead in Acident at Khanapur Belgaum Meta Description:  One Dead in Acident at Khanapur Belgaum. नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2tC1Dwb

No comments:

Post a Comment