चीनमधून भारतीयांचे 'एअरलिफ्ट'; वुहानमधून भारतीयांना आणले  नवी दिल्ली : कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाचे 423 एवढी आसनक्षमता असणारे "बी- 747' हे विमान दिल्ली विमानतळावरून वुहानकडे रवाना झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्‍टरांचे पथक आणि आवश्‍यक औषधे या विमानामधून पाठविण्यात आली होते. पहिल्या फेरीत आलेल्या नागरिकांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्या विमानाने उर्वरित भारतीयांना चीनबाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, दिल्लीहून रवाना झालेल्या विमानात चार वैमानिक, तीन केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश होता. लष्कराने हरियानाच्या मानेसर येथे विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असून, तिथेही चीनमधून आणलेल्या संशयितांवर नजर ठेवण्यात येईल. प्रथम प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना मानेसर येथील रुग्णालयात आणले जाणार आहे.  'आयटीबीपी'ने उभारले विशेष रुग्णालय  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी भारत- तिबेट सीमा सुरक्षा दलाने (आयटीबीपी) दक्षिण दिल्लीत 600 खाटांच्या विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी दिली. हे रुग्णालय दक्षिण दिल्लीमधील आयटीबीपीच्या छावणीत असेल. याठिकाणी डॉक्‍टरांचा एक चमूदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याच्या संशयावरून सहाजणांना येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील (आरएमएल) विशेष कक्षात दाखल करण्यात आले. हे सर्व रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीनमधून परतले असून त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी स्वतःच रुग्णालयाशी संपर्क साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1580526315 Mobile Device Headline:  चीनमधून भारतीयांचे 'एअरलिफ्ट'; वुहानमधून भारतीयांना आणले  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली : कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाचे 423 एवढी आसनक्षमता असणारे "बी- 747' हे विमान दिल्ली विमानतळावरून वुहानकडे रवाना झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्‍टरांचे पथक आणि आवश्‍यक औषधे या विमानामधून पाठविण्यात आली होते. पहिल्या फेरीत आलेल्या नागरिकांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्या विमानाने उर्वरित भारतीयांना चीनबाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, दिल्लीहून रवाना झालेल्या विमानात चार वैमानिक, तीन केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश होता. लष्कराने हरियानाच्या मानेसर येथे विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असून, तिथेही चीनमधून आणलेल्या संशयितांवर नजर ठेवण्यात येईल. प्रथम प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना मानेसर येथील रुग्णालयात आणले जाणार आहे.  'आयटीबीपी'ने उभारले विशेष रुग्णालय  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी भारत- तिबेट सीमा सुरक्षा दलाने (आयटीबीपी) दक्षिण दिल्लीत 600 खाटांच्या विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी दिली. हे रुग्णालय दक्षिण दिल्लीमधील आयटीबीपीच्या छावणीत असेल. याठिकाणी डॉक्‍टरांचा एक चमूदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याच्या संशयावरून सहाजणांना येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील (आरएमएल) विशेष कक्षात दाखल करण्यात आले. हे सर्व रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीनमधून परतले असून त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी स्वतःच रुग्णालयाशी संपर्क साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Air India lifts 366 from coronavirus-hit Wuhan to be isolated in Delhi-NCR camps Author Type:  External Author वृत्तसंस्था विमानतळ airport दिल्ली भारत आरोग्य health मंत्रालय चीन Search Functional Tags:  विमानतळ, Airport, दिल्ली, भारत, आरोग्य, Health, मंत्रालय, चीन Twitter Publish:  Meta Description:  Air India lifts 366 from coronavirus-hit Wuhan to be isolated in Delhi-NCR camps कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  Send as Notification:  Topic Tags:  चीन भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 31, 2020

चीनमधून भारतीयांचे 'एअरलिफ्ट'; वुहानमधून भारतीयांना आणले  नवी दिल्ली : कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाचे 423 एवढी आसनक्षमता असणारे "बी- 747' हे विमान दिल्ली विमानतळावरून वुहानकडे रवाना झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्‍टरांचे पथक आणि आवश्‍यक औषधे या विमानामधून पाठविण्यात आली होते. पहिल्या फेरीत आलेल्या नागरिकांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्या विमानाने उर्वरित भारतीयांना चीनबाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, दिल्लीहून रवाना झालेल्या विमानात चार वैमानिक, तीन केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश होता. लष्कराने हरियानाच्या मानेसर येथे विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असून, तिथेही चीनमधून आणलेल्या संशयितांवर नजर ठेवण्यात येईल. प्रथम प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना मानेसर येथील रुग्णालयात आणले जाणार आहे.  'आयटीबीपी'ने उभारले विशेष रुग्णालय  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी भारत- तिबेट सीमा सुरक्षा दलाने (आयटीबीपी) दक्षिण दिल्लीत 600 खाटांच्या विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी दिली. हे रुग्णालय दक्षिण दिल्लीमधील आयटीबीपीच्या छावणीत असेल. याठिकाणी डॉक्‍टरांचा एक चमूदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याच्या संशयावरून सहाजणांना येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील (आरएमएल) विशेष कक्षात दाखल करण्यात आले. हे सर्व रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीनमधून परतले असून त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी स्वतःच रुग्णालयाशी संपर्क साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1580526315 Mobile Device Headline:  चीनमधून भारतीयांचे 'एअरलिफ्ट'; वुहानमधून भारतीयांना आणले  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली : कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाचे 423 एवढी आसनक्षमता असणारे "बी- 747' हे विमान दिल्ली विमानतळावरून वुहानकडे रवाना झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्‍टरांचे पथक आणि आवश्‍यक औषधे या विमानामधून पाठविण्यात आली होते. पहिल्या फेरीत आलेल्या नागरिकांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर दुसऱ्या विमानाने उर्वरित भारतीयांना चीनबाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, दिल्लीहून रवाना झालेल्या विमानात चार वैमानिक, तीन केबिन क्रू सदस्य, तीन इंजिनिअर, पाच कर्मचारी, दोन सुरक्षा अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश होता. लष्कराने हरियानाच्या मानेसर येथे विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असून, तिथेही चीनमधून आणलेल्या संशयितांवर नजर ठेवण्यात येईल. प्रथम प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांना मानेसर येथील रुग्णालयात आणले जाणार आहे.  'आयटीबीपी'ने उभारले विशेष रुग्णालय  कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी भारत- तिबेट सीमा सुरक्षा दलाने (आयटीबीपी) दक्षिण दिल्लीत 600 खाटांच्या विशेष रुग्णालयाची निर्मिती केली असल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी दिली. हे रुग्णालय दक्षिण दिल्लीमधील आयटीबीपीच्या छावणीत असेल. याठिकाणी डॉक्‍टरांचा एक चमूदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूंची लागण झाल्याच्या संशयावरून सहाजणांना येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील (आरएमएल) विशेष कक्षात दाखल करण्यात आले. हे सर्व रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीनमधून परतले असून त्यांना सर्दी आणि ताप आल्याने त्यांनी स्वतःच रुग्णालयाशी संपर्क साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Air India lifts 366 from coronavirus-hit Wuhan to be isolated in Delhi-NCR camps Author Type:  External Author वृत्तसंस्था विमानतळ airport दिल्ली भारत आरोग्य health मंत्रालय चीन Search Functional Tags:  विमानतळ, Airport, दिल्ली, भारत, आरोग्य, Health, मंत्रालय, चीन Twitter Publish:  Meta Description:  Air India lifts 366 from coronavirus-hit Wuhan to be isolated in Delhi-NCR camps कोरोना या विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत आज (शनिवार) सकाळी 366 भारतीयांना वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.  Send as Notification:  Topic Tags:  चीन भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2GJ0xCi

No comments:

Post a Comment