INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.   - न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)'' Mental Health and Wellbeing (Banning of Superovers) Bill will be introduced under urgency. Now. #NZvIND (btw, brilliant innings Kane) — Grant Robertson (@grantrobertson1) January 29, 2020 भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले.  - #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये! दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे. India win! Rohit Sharma hits the final two balls for six to win the game  #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl — ICC (@ICC) January 29, 2020 - जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. I freaking love this game pic.twitter.com/iT76YJheIP — K L Rahul (@klrahul11) January 29, 2020 News Item ID:  599-news_story-1580448038 Mobile Device Headline:  INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.   - न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)'' Mental Health and Wellbeing (Banning of Superovers) Bill will be introduced under urgency. Now. #NZvIND (btw, brilliant innings Kane) — Grant Robertson (@grantrobertson1) January 29, 2020 भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले.  - #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये! दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे. India win! Rohit Sharma hits the final two balls for six to win the game  #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl — ICC (@ICC) January 29, 2020 - जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. I freaking love this game pic.twitter.com/iT76YJheIP — K L Rahul (@klrahul11) January 29, 2020 Vertical Image:  English Headline:  New Zealand sport minister wants banned on super over in International cricket games Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत न्यूझीलंड क्रीडा रोहित शर्मा के. एल. राहुल केन विल्यम्सन विराट कोहली super over कसोटी india new zealand क्रिकेट ट्‌वेंटी-20 Search Functional Tags:  भारत, न्यूझीलंड, क्रीडा, रोहित शर्मा, के. एल. राहुल, केन विल्यम्सन, विराट कोहली, super over, कसोटी, india, new zealand, क्रिकेट, ट्‌वेंटी-20 Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Super Over: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. Send as Notification:  Topic Tags:  रोहित शर्मा भारत क्रिकेट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 31, 2020

INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.   - न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)'' Mental Health and Wellbeing (Banning of Superovers) Bill will be introduced under urgency. Now. #NZvIND (btw, brilliant innings Kane) — Grant Robertson (@grantrobertson1) January 29, 2020 भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले.  - #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये! दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे. India win! Rohit Sharma hits the final two balls for six to win the game  #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl — ICC (@ICC) January 29, 2020 - जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. I freaking love this game pic.twitter.com/iT76YJheIP — K L Rahul (@klrahul11) January 29, 2020 News Item ID:  599-news_story-1580448038 Mobile Device Headline:  INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.   - न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)'' Mental Health and Wellbeing (Banning of Superovers) Bill will be introduced under urgency. Now. #NZvIND (btw, brilliant innings Kane) — Grant Robertson (@grantrobertson1) January 29, 2020 भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले.  - #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये! दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे. India win! Rohit Sharma hits the final two balls for six to win the game  #NZvIND pic.twitter.com/CXFdI9chHl — ICC (@ICC) January 29, 2020 - जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. I freaking love this game pic.twitter.com/iT76YJheIP — K L Rahul (@klrahul11) January 29, 2020 Vertical Image:  English Headline:  New Zealand sport minister wants banned on super over in International cricket games Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत न्यूझीलंड क्रीडा रोहित शर्मा के. एल. राहुल केन विल्यम्सन विराट कोहली super over कसोटी india new zealand क्रिकेट ट्‌वेंटी-20 Search Functional Tags:  भारत, न्यूझीलंड, क्रीडा, रोहित शर्मा, के. एल. राहुल, केन विल्यम्सन, विराट कोहली, super over, कसोटी, india, new zealand, क्रिकेट, ट्‌वेंटी-20 Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Super Over: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे. Send as Notification:  Topic Tags:  रोहित शर्मा भारत क्रिकेट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Of9hnR

No comments:

Post a Comment