शिवानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण जीम मला कधीच आवडली नाही स्लिम फिट - शिवानी दांडेकर, अभिनेत्री  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही. एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.         View this post on Instagram                   Block out the noise! Do you! Be fearless and fabulous! If someone doesn’t know how to treat you with respect, that reflects on them. Don’t tolerate anything less than what you deserve. Radical self-love = the future ... #thatbrowngirl A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on Nov 6, 2018 at 12:08am PST खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते.  मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते. एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत. News Item ID:  599-news_story-1575465141 Mobile Device Headline:  शिवानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण जीम मला कधीच आवडली नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - शिवानी दांडेकर, अभिनेत्री  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही. एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.         View this post on Instagram                   Block out the noise! Do you! Be fearless and fabulous! If someone doesn’t know how to treat you with respect, that reflects on them. Don’t tolerate anything less than what you deserve. Radical self-love = the future ... #thatbrowngirl A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on Nov 6, 2018 at 12:08am PST खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते.  मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते. एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत. Vertical Image:  English Headline:  shibani dandekar talking on fitness funda Author Type:  External Author शिवानी दांडेकर अभिनेत्री ऑस्ट्रेलिया नृत्य योगा योगासने जंक फूड आरोग्य health Search Functional Tags:  अभिनेत्री, ऑस्ट्रेलिया, नृत्य, योगा, योगासने, जंक फूड, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r6KfPA - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 4, 2019

शिवानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण जीम मला कधीच आवडली नाही स्लिम फिट - शिवानी दांडेकर, अभिनेत्री  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही. एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.         View this post on Instagram                   Block out the noise! Do you! Be fearless and fabulous! If someone doesn’t know how to treat you with respect, that reflects on them. Don’t tolerate anything less than what you deserve. Radical self-love = the future ... #thatbrowngirl A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on Nov 6, 2018 at 12:08am PST खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते.  मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते. एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत. News Item ID:  599-news_story-1575465141 Mobile Device Headline:  शिवानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण जीम मला कधीच आवडली नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - शिवानी दांडेकर, अभिनेत्री  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही. एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.         View this post on Instagram                   Block out the noise! Do you! Be fearless and fabulous! If someone doesn’t know how to treat you with respect, that reflects on them. Don’t tolerate anything less than what you deserve. Radical self-love = the future ... #thatbrowngirl A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on Nov 6, 2018 at 12:08am PST खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते.  मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते. एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत. Vertical Image:  English Headline:  shibani dandekar talking on fitness funda Author Type:  External Author शिवानी दांडेकर अभिनेत्री ऑस्ट्रेलिया नृत्य योगा योगासने जंक फूड आरोग्य health Search Functional Tags:  अभिनेत्री, ऑस्ट्रेलिया, नृत्य, योगा, योगासने, जंक फूड, आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r6KfPA


via News Story Feeds https://ift.tt/2rhAjTb

No comments:

Post a Comment