गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान  बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत.  बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे. गोकाकमध्ये तिरंगी लढत गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत.  अथणीत माजी आमदार समोरासमोर अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे.  मतदारसंघनिहाय मतदार  अथणी*2,17,974  कागवाड*1,85,443  गोकाक*2,42,124  बंदोबस्त असा  6 ः उपअधीक्षक  12 ः पोलिस निरीक्षक  33 ः उपनिरीक्षक  62 ः साहाय्यक उपनिरीक्षक  1143 ः पोलिस कॉन्स्टेबल  191 ः होमगार्ड  2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग)  15 ः डीएआर (तुकडी)  15 ः केएसआरपी (तुकडी)  8 सीएपीएफ (तुकडी)  News Item ID:  599-news_story-1575510688 Mobile Device Headline:  गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत.  बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे. गोकाकमध्ये तिरंगी लढत गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत.  अथणीत माजी आमदार समोरासमोर अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे.  मतदारसंघनिहाय मतदार  अथणी*2,17,974  कागवाड*1,85,443  गोकाक*2,42,124  बंदोबस्त असा  6 ः उपअधीक्षक  12 ः पोलिस निरीक्षक  33 ः उपनिरीक्षक  62 ः साहाय्यक उपनिरीक्षक  1143 ः पोलिस कॉन्स्टेबल  191 ः होमगार्ड  2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग)  15 ः डीएआर (तुकडी)  15 ः केएसआरपी (तुकडी)  8 सीएपीएफ (तुकडी)  Vertical Image:  English Headline:  Voting In Gokak Kagwad Athani Assembly By Election Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा निवडणूक लढत fight बेळगाव भाजप आमदार राजकारण politics पोलिस Search Functional Tags:  निवडणूक, लढत, fight, बेळगाव, भाजप, आमदार, राजकारण, Politics, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Karnataka By Election News Meta Description:  Karnataka By Election : पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 4, 2019

गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान  बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत.  बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे. गोकाकमध्ये तिरंगी लढत गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत.  अथणीत माजी आमदार समोरासमोर अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे.  मतदारसंघनिहाय मतदार  अथणी*2,17,974  कागवाड*1,85,443  गोकाक*2,42,124  बंदोबस्त असा  6 ः उपअधीक्षक  12 ः पोलिस निरीक्षक  33 ः उपनिरीक्षक  62 ः साहाय्यक उपनिरीक्षक  1143 ः पोलिस कॉन्स्टेबल  191 ः होमगार्ड  2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग)  15 ः डीएआर (तुकडी)  15 ः केएसआरपी (तुकडी)  8 सीएपीएफ (तुकडी)  News Item ID:  599-news_story-1575510688 Mobile Device Headline:  गोकाक, कागवाड, अथणीत आज 779 केंद्रावर मतदान  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  बेळगाव - पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकाक संघात 288, कागवाड 231 आणि अथणी मतदार संघात 260 मतदान केंद्रे आहेत.  बुधवारी (ता. 4) रात्री उशिरापासून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. खबरदारी म्हणून निवडणूक जाहीर झालेल्या मतदान केंद्रांत जमावबंदी (144 कलम) लागू केली आहे. गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघांत निवडणूक जाहीर झाली असून, पंचवीसपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत असून खरी लढत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांतच आहे. गोकाकमध्ये तिरंगी लढत गोकाक मतदारसंघात तिरंगी लढत "हाय व्होल्टेज' ठरत आहे. पोटनिवडणुकीदरम्यान अपात्र उमेदवारांचा निकाल न्यायालयाकडून जाहीर झाला असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळेच गोकाकमध्ये भाजपकडून रमेश जारकीहोळी, कॉंग्रेसमधून लखन जारकीहोळी तर धजदकडून अशोक पुजारी रिंगणात उतरले आहेत.  अथणीत माजी आमदार समोरासमोर अथणीत माजी आमदार पक्ष बदलून समोरासमोर उभे आहेत. श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (कॉंग्रेस) रिंगणात आहेत. येथे दुहेरी लढत असून, कागे यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची ठरेल. अथणी मतदार संघातही दुहेरी लढत होत आहे. गजानन मंगसुळी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात असून महेश कुमठळ्ळी हे भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तेच येथे किंगमेकर ठरतील. ते कुमठळ्ळी यांना कितपत साथ देतात, यावर बरेचसे राजकारण येथे अवलंबून असणार आहे.  मतदारसंघनिहाय मतदार  अथणी*2,17,974  कागवाड*1,85,443  गोकाक*2,42,124  बंदोबस्त असा  6 ः उपअधीक्षक  12 ः पोलिस निरीक्षक  33 ः उपनिरीक्षक  62 ः साहाय्यक उपनिरीक्षक  1143 ः पोलिस कॉन्स्टेबल  191 ः होमगार्ड  2248 ः एकूण सुरक्षा पोलिस (विविध विभाग)  15 ः डीएआर (तुकडी)  15 ः केएसआरपी (तुकडी)  8 सीएपीएफ (तुकडी)  Vertical Image:  English Headline:  Voting In Gokak Kagwad Athani Assembly By Election Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा निवडणूक लढत fight बेळगाव भाजप आमदार राजकारण politics पोलिस Search Functional Tags:  निवडणूक, लढत, fight, बेळगाव, भाजप, आमदार, राजकारण, Politics, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Karnataka By Election News Meta Description:  Karnataka By Election : पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता. 5) जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी 779 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 45 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2DQcjco

No comments:

Post a Comment