PHOTOS : वा छान ! केसांच्या कचऱ्यावर 'यांनी' शोधलाय उत्तम उपाय कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग फुलवली आहे. या केसांत असलेल्या नायट्रोजन वायू व आर्द्रता उपयुक्त ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  केशकर्तनालयात कापलेले केस कोठे जातात ?, त्यांच काय होते? याचा विचार फारसा कोणी करत नाही. केशकर्तनकारही कापलेले केस पिशवीत भरतो आणि कोंडाळ्यात टाकतो. त्याचाही तिथेच ढीग साठतो, असे ढीग वर्षानुवर्षे साचलेले दिसतात. झाडाझुडपात अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केसांच्या कचऱ्याची समस्या निर्माण होते. यावर पर्याय म्हणून श्री. शेळके यांनी दोन वर्षापासून केशकर्तनालयात जमा होणारे केस साठवले. जास्त प्रमाणात साठल्यावर ते केस कुंडीत भरले. त्यात वाळलेला पालापाचोळा, नारळाची शेंडी, ओला कचरा व थोडे सेंद्रीय खत घातले. हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद सलुच्या बाहेरच कुंडीत शोभेच्या झाडांची लागवड सासने मैदानाजवळच्या आपल्या सलुनच्या बाहेरच असलेल्या कुंडीत शोभेच्या झांडाची लागवड केली. काही काळानंतर कुंडीतील झाडांची अदलाबदल करावी लागते. यावेळी केसांचे विघटन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हापासून ते सलुनमध्ये साठलेले केस कंपोस्टमध्येच टाकतात. काही ठराविक रोपांना केसांचे नायट्रोजनयुक्त खत उपयुक्त पडते, याचाही प्रत्यत त्यांनी घेतला असल्याचे ते सांगतात. मनिष यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड असल्याने सेंद्रीय पद्धतीने बाग कशी फुलवता येईल, याचे विविध प्रयोग करत असतात. अशा एका प्रयोगातून केंसाचे विघटन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रयोगातून त्यांच्या सलुनबाहेरची बाग बहरली आहे.  हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा...  केस कंपोस्टमध्ये घातल्याचे फायदे  घरातील ओला कचऱ्याचाही वापर  झाडांना वेगळ्या खतांची गरज नाही  मातीविरहीत बाग फुलवू शकतो  केसाचा कचरा होत नाही  केसाच्या कचऱ्यावर चांगला पर्याय केशकर्तनालयात जमा होणाऱ्या केंसापासून काहीजण गंगावण बनवतात. परंतू तिरूपती येथील तसेच केस विकत घेणाऱ्या महिलांकडून गुंता नसलेले केस स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच केशकर्तनालयातील केसांचा उपयोग गंगावण बनविण्यासाठी होत नाही. केसांचा कचरा साचत राहतो. या समस्येवर मनिष शेळके यांनी काढलेला पर्याय नवी दिशा देणारा ठरणार आहे.               तज्ज्ञांचे मत सेंद्रीय खताच्या प्रक्रियेमध्ये कार्बन - नायट्रोजनचे (CN Ratio) प्रमाण महत्त्वाचे असते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक म्हणजेच नायट्रोजन अधिक असतो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात केसांपासून खत तयार होते. पण सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रक्रियेत केसांचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास कुजण्याची प्रक्रियेस अडथळा ठरू शकेल.  - डाॅ. हिम्मतराव काळभोर, माती शास्त्रातील तज्ज्ञ फोटोतून जाणून घ्या खत तयार करण्याची प्रक्रिया   News Item ID:  599-news_story-1575213499 Mobile Device Headline:  PHOTOS : वा छान ! केसांच्या कचऱ्यावर 'यांनी' शोधलाय उत्तम उपाय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग फुलवली आहे. या केसांत असलेल्या नायट्रोजन वायू व आर्द्रता उपयुक्त ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  केशकर्तनालयात कापलेले केस कोठे जातात ?, त्यांच काय होते? याचा विचार फारसा कोणी करत नाही. केशकर्तनकारही कापलेले केस पिशवीत भरतो आणि कोंडाळ्यात टाकतो. त्याचाही तिथेच ढीग साठतो, असे ढीग वर्षानुवर्षे साचलेले दिसतात. झाडाझुडपात अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केसांच्या कचऱ्याची समस्या निर्माण होते. यावर पर्याय म्हणून श्री. शेळके यांनी दोन वर्षापासून केशकर्तनालयात जमा होणारे केस साठवले. जास्त प्रमाणात साठल्यावर ते केस कुंडीत भरले. त्यात वाळलेला पालापाचोळा, नारळाची शेंडी, ओला कचरा व थोडे सेंद्रीय खत घातले. हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद सलुच्या बाहेरच कुंडीत शोभेच्या झाडांची लागवड सासने मैदानाजवळच्या आपल्या सलुनच्या बाहेरच असलेल्या कुंडीत शोभेच्या झांडाची लागवड केली. काही काळानंतर कुंडीतील झाडांची अदलाबदल करावी लागते. यावेळी केसांचे विघटन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हापासून ते सलुनमध्ये साठलेले केस कंपोस्टमध्येच टाकतात. काही ठराविक रोपांना केसांचे नायट्रोजनयुक्त खत उपयुक्त पडते, याचाही प्रत्यत त्यांनी घेतला असल्याचे ते सांगतात. मनिष यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड असल्याने सेंद्रीय पद्धतीने बाग कशी फुलवता येईल, याचे विविध प्रयोग करत असतात. अशा एका प्रयोगातून केंसाचे विघटन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रयोगातून त्यांच्या सलुनबाहेरची बाग बहरली आहे.  हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा...  केस कंपोस्टमध्ये घातल्याचे फायदे  घरातील ओला कचऱ्याचाही वापर  झाडांना वेगळ्या खतांची गरज नाही  मातीविरहीत बाग फुलवू शकतो  केसाचा कचरा होत नाही  केसाच्या कचऱ्यावर चांगला पर्याय केशकर्तनालयात जमा होणाऱ्या केंसापासून काहीजण गंगावण बनवतात. परंतू तिरूपती येथील तसेच केस विकत घेणाऱ्या महिलांकडून गुंता नसलेले केस स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच केशकर्तनालयातील केसांचा उपयोग गंगावण बनविण्यासाठी होत नाही. केसांचा कचरा साचत राहतो. या समस्येवर मनिष शेळके यांनी काढलेला पर्याय नवी दिशा देणारा ठरणार आहे.               तज्ज्ञांचे मत सेंद्रीय खताच्या प्रक्रियेमध्ये कार्बन - नायट्रोजनचे (CN Ratio) प्रमाण महत्त्वाचे असते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक म्हणजेच नायट्रोजन अधिक असतो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात केसांपासून खत तयार होते. पण सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रक्रियेत केसांचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास कुजण्याची प्रक्रियेस अडथळा ठरू शकेल.  - डाॅ. हिम्मतराव काळभोर, माती शास्त्रातील तज्ज्ञ फोटोतून जाणून घ्या खत तयार करण्याची प्रक्रिया   Vertical Image:  English Headline:  Manish Shelke Made Compost From Human Hair Author Type:  External Author नंदिनी नरेवाडी वर्षा varsha कोल्हापूर सेंद्रीय खत organic fertiliser खत fertiliser नायट्रोजन नारळ शिक्षण education गंगा ganga river महिला women Search Functional Tags:  वर्षा, Varsha, कोल्हापूर, सेंद्रीय खत, Organic Fertiliser, खत, Fertiliser, नायट्रोजन, नारळ, शिक्षण, Education, गंगा, Ganga River, महिला, women Twitter Publish:  Meta Keyword:  Compost From Hair, Science News Meta Description:  Manish Shelke Made Compost From Human Hair : कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2OEK4Us - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 1, 2019

PHOTOS : वा छान ! केसांच्या कचऱ्यावर 'यांनी' शोधलाय उत्तम उपाय कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग फुलवली आहे. या केसांत असलेल्या नायट्रोजन वायू व आर्द्रता उपयुक्त ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  केशकर्तनालयात कापलेले केस कोठे जातात ?, त्यांच काय होते? याचा विचार फारसा कोणी करत नाही. केशकर्तनकारही कापलेले केस पिशवीत भरतो आणि कोंडाळ्यात टाकतो. त्याचाही तिथेच ढीग साठतो, असे ढीग वर्षानुवर्षे साचलेले दिसतात. झाडाझुडपात अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केसांच्या कचऱ्याची समस्या निर्माण होते. यावर पर्याय म्हणून श्री. शेळके यांनी दोन वर्षापासून केशकर्तनालयात जमा होणारे केस साठवले. जास्त प्रमाणात साठल्यावर ते केस कुंडीत भरले. त्यात वाळलेला पालापाचोळा, नारळाची शेंडी, ओला कचरा व थोडे सेंद्रीय खत घातले. हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद सलुच्या बाहेरच कुंडीत शोभेच्या झाडांची लागवड सासने मैदानाजवळच्या आपल्या सलुनच्या बाहेरच असलेल्या कुंडीत शोभेच्या झांडाची लागवड केली. काही काळानंतर कुंडीतील झाडांची अदलाबदल करावी लागते. यावेळी केसांचे विघटन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हापासून ते सलुनमध्ये साठलेले केस कंपोस्टमध्येच टाकतात. काही ठराविक रोपांना केसांचे नायट्रोजनयुक्त खत उपयुक्त पडते, याचाही प्रत्यत त्यांनी घेतला असल्याचे ते सांगतात. मनिष यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड असल्याने सेंद्रीय पद्धतीने बाग कशी फुलवता येईल, याचे विविध प्रयोग करत असतात. अशा एका प्रयोगातून केंसाचे विघटन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रयोगातून त्यांच्या सलुनबाहेरची बाग बहरली आहे.  हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा...  केस कंपोस्टमध्ये घातल्याचे फायदे  घरातील ओला कचऱ्याचाही वापर  झाडांना वेगळ्या खतांची गरज नाही  मातीविरहीत बाग फुलवू शकतो  केसाचा कचरा होत नाही  केसाच्या कचऱ्यावर चांगला पर्याय केशकर्तनालयात जमा होणाऱ्या केंसापासून काहीजण गंगावण बनवतात. परंतू तिरूपती येथील तसेच केस विकत घेणाऱ्या महिलांकडून गुंता नसलेले केस स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच केशकर्तनालयातील केसांचा उपयोग गंगावण बनविण्यासाठी होत नाही. केसांचा कचरा साचत राहतो. या समस्येवर मनिष शेळके यांनी काढलेला पर्याय नवी दिशा देणारा ठरणार आहे.               तज्ज्ञांचे मत सेंद्रीय खताच्या प्रक्रियेमध्ये कार्बन - नायट्रोजनचे (CN Ratio) प्रमाण महत्त्वाचे असते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक म्हणजेच नायट्रोजन अधिक असतो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात केसांपासून खत तयार होते. पण सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रक्रियेत केसांचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास कुजण्याची प्रक्रियेस अडथळा ठरू शकेल.  - डाॅ. हिम्मतराव काळभोर, माती शास्त्रातील तज्ज्ञ फोटोतून जाणून घ्या खत तयार करण्याची प्रक्रिया   News Item ID:  599-news_story-1575213499 Mobile Device Headline:  PHOTOS : वा छान ! केसांच्या कचऱ्यावर 'यांनी' शोधलाय उत्तम उपाय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - कापलेले केस जळतात पण दुर्गंधी येते. अशाने केसांच्या कचऱ्याची समस्या वाढती आहे. यावर कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. त्यातून केशकर्तनालयासमोरच सुंदर रोपांची बाग फुलवली आहे. या केसांत असलेल्या नायट्रोजन वायू व आर्द्रता उपयुक्त ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  केशकर्तनालयात कापलेले केस कोठे जातात ?, त्यांच काय होते? याचा विचार फारसा कोणी करत नाही. केशकर्तनकारही कापलेले केस पिशवीत भरतो आणि कोंडाळ्यात टाकतो. त्याचाही तिथेच ढीग साठतो, असे ढीग वर्षानुवर्षे साचलेले दिसतात. झाडाझुडपात अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केसांच्या कचऱ्याची समस्या निर्माण होते. यावर पर्याय म्हणून श्री. शेळके यांनी दोन वर्षापासून केशकर्तनालयात जमा होणारे केस साठवले. जास्त प्रमाणात साठल्यावर ते केस कुंडीत भरले. त्यात वाळलेला पालापाचोळा, नारळाची शेंडी, ओला कचरा व थोडे सेंद्रीय खत घातले. हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद सलुच्या बाहेरच कुंडीत शोभेच्या झाडांची लागवड सासने मैदानाजवळच्या आपल्या सलुनच्या बाहेरच असलेल्या कुंडीत शोभेच्या झांडाची लागवड केली. काही काळानंतर कुंडीतील झाडांची अदलाबदल करावी लागते. यावेळी केसांचे विघटन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हापासून ते सलुनमध्ये साठलेले केस कंपोस्टमध्येच टाकतात. काही ठराविक रोपांना केसांचे नायट्रोजनयुक्त खत उपयुक्त पडते, याचाही प्रत्यत त्यांनी घेतला असल्याचे ते सांगतात. मनिष यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड असल्याने सेंद्रीय पद्धतीने बाग कशी फुलवता येईल, याचे विविध प्रयोग करत असतात. अशा एका प्रयोगातून केंसाचे विघटन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रयोगातून त्यांच्या सलुनबाहेरची बाग बहरली आहे.  हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा...  केस कंपोस्टमध्ये घातल्याचे फायदे  घरातील ओला कचऱ्याचाही वापर  झाडांना वेगळ्या खतांची गरज नाही  मातीविरहीत बाग फुलवू शकतो  केसाचा कचरा होत नाही  केसाच्या कचऱ्यावर चांगला पर्याय केशकर्तनालयात जमा होणाऱ्या केंसापासून काहीजण गंगावण बनवतात. परंतू तिरूपती येथील तसेच केस विकत घेणाऱ्या महिलांकडून गुंता नसलेले केस स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच केशकर्तनालयातील केसांचा उपयोग गंगावण बनविण्यासाठी होत नाही. केसांचा कचरा साचत राहतो. या समस्येवर मनिष शेळके यांनी काढलेला पर्याय नवी दिशा देणारा ठरणार आहे.               तज्ज्ञांचे मत सेंद्रीय खताच्या प्रक्रियेमध्ये कार्बन - नायट्रोजनचे (CN Ratio) प्रमाण महत्त्वाचे असते. केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक म्हणजेच नायट्रोजन अधिक असतो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात केसांपासून खत तयार होते. पण सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रक्रियेत केसांचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असावे. त्यापेक्षा अधिक झाल्यास कुजण्याची प्रक्रियेस अडथळा ठरू शकेल.  - डाॅ. हिम्मतराव काळभोर, माती शास्त्रातील तज्ज्ञ फोटोतून जाणून घ्या खत तयार करण्याची प्रक्रिया   Vertical Image:  English Headline:  Manish Shelke Made Compost From Human Hair Author Type:  External Author नंदिनी नरेवाडी वर्षा varsha कोल्हापूर सेंद्रीय खत organic fertiliser खत fertiliser नायट्रोजन नारळ शिक्षण education गंगा ganga river महिला women Search Functional Tags:  वर्षा, Varsha, कोल्हापूर, सेंद्रीय खत, Organic Fertiliser, खत, Fertiliser, नायट्रोजन, नारळ, शिक्षण, Education, गंगा, Ganga River, महिला, women Twitter Publish:  Meta Keyword:  Compost From Hair, Science News Meta Description:  Manish Shelke Made Compost From Human Hair : कोल्हापुरातील मनिष पंढरीनाथ शेळके या प्रयोगशील केशकर्तनकाराने पर्याय शोधून काढला आहे. कापलेल्या केसांचा वापर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी त्यांनी केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2OEK4Us


via News Story Feeds https://ift.tt/35Kq7kS

No comments:

Post a Comment