पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.  पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले? नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.  नाशिक महामार्गावर रांगा नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते. येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही. पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. - धनंजय भंडारी, पुणे News Item ID:  599-news_story-1577643291 Mobile Device Headline:  पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.  पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले? नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.  नाशिक महामार्गावर रांगा नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते. येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही. पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. - धनंजय भंडारी, पुणे Vertical Image:  English Headline:  It took seven hours for Pune Mahabaleshwar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महामार्ग वाहतूक कोंडी पुणे चालक सोलापूर floods हडपसर पोलिस mumbai खंडाळा खेड nashik सकाळ ऍप तळेगाव सरपंच Search Functional Tags:  महामार्ग, वाहतूक कोंडी, पुणे, चालक, सोलापूर, Floods, हडपसर, पोलिस, Mumbai, खंडाळा, खेड, Nashik, सकाळ, ऍप, तळेगाव, सरपंच Twitter Publish:  Meta Description:  It took seven hours for Pune Mahabaleshwar पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 29, 2019

पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.  पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले? नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.  नाशिक महामार्गावर रांगा नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते. येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही. पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. - धनंजय भंडारी, पुणे News Item ID:  599-news_story-1577643291 Mobile Device Headline:  पुणे-महाबळेश्‍वरसाठी लागले सात तास Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे/खेड शिवापूर - पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. याचे कारण महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. हे चित्र जसे पुणे-सातारा महामार्गावर दिसत होते तसेच पुणे आणि नाशिक महामार्गावर होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शनिवारी-रविवारी म्हणजे महामार्गांवर कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. पण, या वेळी नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या पुण्याला जोडणाऱ्या तीनही महामार्गांवर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. एरवी या महामार्गांवरून जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत दुप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.  पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद महामार्गांवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. तासन्‌ तास वाहनात बसून राहावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास दिला. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर वाहतूक कायम होती. पोलिसांबरोबरच काही ठिकाणी गावकरी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत होते. काही वाहनचालकही यात सक्रिय सहभागी झाले होते. पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले? नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी महाबळेश्‍वरला पसंती दिली. त्यामुळे सातारा रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ तारखेला सुटी दिल्याने हा वीकेंड मोठा झाला आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. हे चित्र जसे महामार्गावर दिसत होते तसेच ते खंबाटकी आणि पुढे पसरणीच्या घाटातही दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले.  नाशिक महामार्गावर रांगा नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले. येथील बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांची सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच योगेश पाटे हे स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन चालकांना सूचना करीत होते. येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. रखडलेले बाह्य वळणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही. पुण्याहून सकाळी नऊला महाबळेश्‍वरकडे जाण्यासाठी निघालो. पण, महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलो. त्यामुळे महाबळेश्‍वरला पोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. - धनंजय भंडारी, पुणे Vertical Image:  English Headline:  It took seven hours for Pune Mahabaleshwar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महामार्ग वाहतूक कोंडी पुणे चालक सोलापूर floods हडपसर पोलिस mumbai खंडाळा खेड nashik सकाळ ऍप तळेगाव सरपंच Search Functional Tags:  महामार्ग, वाहतूक कोंडी, पुणे, चालक, सोलापूर, Floods, हडपसर, पोलिस, Mumbai, खंडाळा, खेड, Nashik, सकाळ, ऍप, तळेगाव, सरपंच Twitter Publish:  Meta Description:  It took seven hours for Pune Mahabaleshwar पुणे ते महाबळेश्‍वर हे अंतर जेमतेम १२० किलोमीटरचे. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी फारतर तीन तास लागतात. पण, रविवारी हेच अंतर कापण्यासाठी अनेक पुणेकरांना किमान सात तास लागले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Q59Ema

No comments:

Post a Comment