मानवाच्या ‘चाली’वर नवा प्रकाश दक्षिण जर्मनीमध्ये जीवाश्मांमध्ये एका कपीचे जीवाश्म आढळले आहे. हा कपी १.१६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता व तो दोन पायांवर चालत होता, तसेच झाडांवरही लोंबकळत उड्या मारत होता. या शोधामुळे माणसाच्या चालण्याच्या प्रक्रियेवर नवा प्रकाश पडू शकतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. त्यात हातापायांची हाडे, पाठीच्या कण्याची हाडे, हाता-पायांच्या बोटांची हाडे, जबड्याची काही हाडे आणि काही दात मिळाले आहेत. तसेच कवटीचा काही भाग मिळाला; परंतु संपूर्ण कवटी काही मिळाली नाही. मिळालेल्या हाडांच्या साह्याने तो कपी कसा असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. हातांच्या आणि पायांच्या हाडांमध्ये ठळकपणे फरक दिसून आला. हाताच्या बोटांचे अंगठे बोटांप्रमाणेच मोठे व झाडावर लटकण्यासाठी उपयोगी ठरणारे, तर पायांची ठेवण उभे राहून चालण्यासाठी उपयोगी अशी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.  चार्ल्स डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हापासून मानवाचे पूर्वज कधी व कसे दोन पायांवर चालायला लागले, याबाबत चर्चा- वाद सुरू आहेत. मानवाच्या पूर्वजांच्या शोधातील हा महत्त्वाचा शोध आहे. जर्मनीतील ट्युबिंगन विद्यापीठातील प्राध्यापक मादेलेन बुएमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जीवाश्मांचा अभ्यास केला. वानर किंवा कपी दोन पायांवर कधी चालायला लागले याबाबतच्या कल्पनांना नव्या शोधामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जीवाश्मात सापडलेल्या कपीचे नामकरण डॅनूव्हिअस गगेनमोस असे करण्यात आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मानवाचा आधुनिक पूर्वज ज्याला ‘होमो सेपियन’ असे संबोधले जाते, तो साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होता, असे आतापर्यंत मानले जाते. त्यापूर्वीचे जीवाश्म आता जर्मनीत सापडले आहे. दोन पायांवर चालणाऱ्या जीवाचे आतापर्यंतचे सर्वांत पुरातन जीवाश्म ६० लाख वर्षांपूर्वींचे आहे. ते केनियात सापडले होते. ते जीवाश्म ओरोरिन टुगेनेनसिस या मानवाचे होते. याचेच आणखी एक जीवाश्म भूमध्य सागरातील क्रीट बेटावरही मिळाले होते. डॅनूव्हिअस गगेनमोस हा मानवाचा पूर्वज असल्याचे सिद्ध झाले, तर डॅनूव्हिअस गगेनमोसच्या वंशजांनी कधीतरी आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळविला होता, असे म्हणावे लागेल. दोन पायांवर चालणाऱ्या मानवाबाबतच्या संशोधनाला डॅनूव्हिअस गगेनमोसच्या शोधामुळे नवा आयाम मिळाला असल्याचे मत प्रा. बुएमे यांनी व्यक्त केले. चिंपांझींसारख्या वानराच्या एका प्रजातीने आफ्रिकेत दोन पायांवर चालण्यास ६० लाख वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे आतापर्यंत मानले जाते. मैदानी प्रदेश व जंगले अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केल्याचे समजले जाते. थोडक्यात, पर्यावरणीय कारणांमुळे त्या प्रजातींमध्ये बदल झाले. नव्या शोधामुळे या संकल्पनेला धक्का बसला आहे, असेही मत बुएमे यांचे म्हणणे आहे.  सरळ उभे राहून चालण्याचा शोध जमिनीवर नाही, तर झाडावर लागला होता, असे डॅनूव्हिअस गगेनमोस प्रजातीच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आजच्या कपींच्या तुलनेत डॅनूव्हिअस गगेनमोसचा आकार कमी आहे. डॅनूव्हिअस गगेनमोस ही प्रजाती जंगलांच्या व काहीशा उष्ण प्रदेशात राहत होती, असे आढळून आले आहे.  जीवाश्मात मिळालेल्या हाडांच्या साह्याने शास्त्रज्ञांनी त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांना एकूण चार जीवाश्मे मिळाली आहेत. त्यातील एक नराचे, दोन माद्यांचे आणि एक पिलाचे आहे. जर्मनीमध्ये हे उत्खनन २०१५मध्ये सुरू झाले आणि २०१८पर्यंत सुरू होते. कपींची ही प्रजाती २.३ कोटी ते ५० लाख वर्षांपर्यंत युरोपात असणाऱ्या कपींच्या प्रजातींच्या गटाशी मिळतीजुळती असावी, असा निष्कर्ष त्याच्या दातांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. त्या काळातील कपींच्या प्रजातींच्या गटाला ड्रायोपिथेसिन्स असे म्हटले जाते. या कालखंडाला मायोसिन असेही म्हटले जाते. ड्रायोपिथेसिन्स हे आफ्रिकेतील कपींचे पूर्वज असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच गोरिला, ओरांगउटांग, चिंपांझी, बबून या वानरांच्या प्रजातींचे आणि मानवाचे पूर्वज ड्रायोपिथेसिन्स असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. असा होता कपी डॅनूव्हिअस गगेनमोस असे या कपीच्या प्रजातीचे नामकरण   माणूस आणि वानर दोघांचे गुण  पायांवर तो उभा राहून चालत होता  लांब हातांच्या साह्याने तो झाडांवर उड्या मारू शकत होता. लोंबकळू शकत होता.  दोन्ही पायांवर चालू शकणाऱ्या कपींपैकी हा सर्वांत जुना कपी   नराचे वजन साधारण ३० किलो, मादीचे वजन साधारण २० किलो, उंची साधारण तीन फूट. News Item ID:  599-news_story-1573228429 Mobile Device Headline:  मानवाच्या ‘चाली’वर नवा प्रकाश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sci-Tech Mobile Body:  दक्षिण जर्मनीमध्ये जीवाश्मांमध्ये एका कपीचे जीवाश्म आढळले आहे. हा कपी १.१६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता व तो दोन पायांवर चालत होता, तसेच झाडांवरही लोंबकळत उड्या मारत होता. या शोधामुळे माणसाच्या चालण्याच्या प्रक्रियेवर नवा प्रकाश पडू शकतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. त्यात हातापायांची हाडे, पाठीच्या कण्याची हाडे, हाता-पायांच्या बोटांची हाडे, जबड्याची काही हाडे आणि काही दात मिळाले आहेत. तसेच कवटीचा काही भाग मिळाला; परंतु संपूर्ण कवटी काही मिळाली नाही. मिळालेल्या हाडांच्या साह्याने तो कपी कसा असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. हातांच्या आणि पायांच्या हाडांमध्ये ठळकपणे फरक दिसून आला. हाताच्या बोटांचे अंगठे बोटांप्रमाणेच मोठे व झाडावर लटकण्यासाठी उपयोगी ठरणारे, तर पायांची ठेवण उभे राहून चालण्यासाठी उपयोगी अशी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.  चार्ल्स डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हापासून मानवाचे पूर्वज कधी व कसे दोन पायांवर चालायला लागले, याबाबत चर्चा- वाद सुरू आहेत. मानवाच्या पूर्वजांच्या शोधातील हा महत्त्वाचा शोध आहे. जर्मनीतील ट्युबिंगन विद्यापीठातील प्राध्यापक मादेलेन बुएमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जीवाश्मांचा अभ्यास केला. वानर किंवा कपी दोन पायांवर कधी चालायला लागले याबाबतच्या कल्पनांना नव्या शोधामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जीवाश्मात सापडलेल्या कपीचे नामकरण डॅनूव्हिअस गगेनमोस असे करण्यात आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मानवाचा आधुनिक पूर्वज ज्याला ‘होमो सेपियन’ असे संबोधले जाते, तो साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होता, असे आतापर्यंत मानले जाते. त्यापूर्वीचे जीवाश्म आता जर्मनीत सापडले आहे. दोन पायांवर चालणाऱ्या जीवाचे आतापर्यंतचे सर्वांत पुरातन जीवाश्म ६० लाख वर्षांपूर्वींचे आहे. ते केनियात सापडले होते. ते जीवाश्म ओरोरिन टुगेनेनसिस या मानवाचे होते. याचेच आणखी एक जीवाश्म भूमध्य सागरातील क्रीट बेटावरही मिळाले होते. डॅनूव्हिअस गगेनमोस हा मानवाचा पूर्वज असल्याचे सिद्ध झाले, तर डॅनूव्हिअस गगेनमोसच्या वंशजांनी कधीतरी आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळविला होता, असे म्हणावे लागेल. दोन पायांवर चालणाऱ्या मानवाबाबतच्या संशोधनाला डॅनूव्हिअस गगेनमोसच्या शोधामुळे नवा आयाम मिळाला असल्याचे मत प्रा. बुएमे यांनी व्यक्त केले. चिंपांझींसारख्या वानराच्या एका प्रजातीने आफ्रिकेत दोन पायांवर चालण्यास ६० लाख वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे आतापर्यंत मानले जाते. मैदानी प्रदेश व जंगले अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केल्याचे समजले जाते. थोडक्यात, पर्यावरणीय कारणांमुळे त्या प्रजातींमध्ये बदल झाले. नव्या शोधामुळे या संकल्पनेला धक्का बसला आहे, असेही मत बुएमे यांचे म्हणणे आहे.  सरळ उभे राहून चालण्याचा शोध जमिनीवर नाही, तर झाडावर लागला होता, असे डॅनूव्हिअस गगेनमोस प्रजातीच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आजच्या कपींच्या तुलनेत डॅनूव्हिअस गगेनमोसचा आकार कमी आहे. डॅनूव्हिअस गगेनमोस ही प्रजाती जंगलांच्या व काहीशा उष्ण प्रदेशात राहत होती, असे आढळून आले आहे.  जीवाश्मात मिळालेल्या हाडांच्या साह्याने शास्त्रज्ञांनी त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांना एकूण चार जीवाश्मे मिळाली आहेत. त्यातील एक नराचे, दोन माद्यांचे आणि एक पिलाचे आहे. जर्मनीमध्ये हे उत्खनन २०१५मध्ये सुरू झाले आणि २०१८पर्यंत सुरू होते. कपींची ही प्रजाती २.३ कोटी ते ५० लाख वर्षांपर्यंत युरोपात असणाऱ्या कपींच्या प्रजातींच्या गटाशी मिळतीजुळती असावी, असा निष्कर्ष त्याच्या दातांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. त्या काळातील कपींच्या प्रजातींच्या गटाला ड्रायोपिथेसिन्स असे म्हटले जाते. या कालखंडाला मायोसिन असेही म्हटले जाते. ड्रायोपिथेसिन्स हे आफ्रिकेतील कपींचे पूर्वज असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच गोरिला, ओरांगउटांग, चिंपांझी, बबून या वानरांच्या प्रजातींचे आणि मानवाचे पूर्वज ड्रायोपिथेसिन्स असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. असा होता कपी डॅनूव्हिअस गगेनमोस असे या कपीच्या प्रजातीचे नामकरण   माणूस आणि वानर दोघांचे गुण  पायांवर तो उभा राहून चालत होता  लांब हातांच्या साह्याने तो झाडांवर उड्या मारू शकत होता. लोंबकळू शकत होता.  दोन्ही पायांवर चालू शकणाऱ्या कपींपैकी हा सर्वांत जुना कपी   नराचे वजन साधारण ३० किलो, मादीचे वजन साधारण २० किलो, उंची साधारण तीन फूट. Vertical Image:  English Headline:  Editorial Article Surendra Pataskar Author Type:  External Author सुरेंद्र पाटसकर पर्यावरण environment Search Functional Tags:  पर्यावरण, Environment Twitter Publish:  Meta Description:  मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 8, 2019

मानवाच्या ‘चाली’वर नवा प्रकाश दक्षिण जर्मनीमध्ये जीवाश्मांमध्ये एका कपीचे जीवाश्म आढळले आहे. हा कपी १.१६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता व तो दोन पायांवर चालत होता, तसेच झाडांवरही लोंबकळत उड्या मारत होता. या शोधामुळे माणसाच्या चालण्याच्या प्रक्रियेवर नवा प्रकाश पडू शकतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. त्यात हातापायांची हाडे, पाठीच्या कण्याची हाडे, हाता-पायांच्या बोटांची हाडे, जबड्याची काही हाडे आणि काही दात मिळाले आहेत. तसेच कवटीचा काही भाग मिळाला; परंतु संपूर्ण कवटी काही मिळाली नाही. मिळालेल्या हाडांच्या साह्याने तो कपी कसा असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. हातांच्या आणि पायांच्या हाडांमध्ये ठळकपणे फरक दिसून आला. हाताच्या बोटांचे अंगठे बोटांप्रमाणेच मोठे व झाडावर लटकण्यासाठी उपयोगी ठरणारे, तर पायांची ठेवण उभे राहून चालण्यासाठी उपयोगी अशी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.  चार्ल्स डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हापासून मानवाचे पूर्वज कधी व कसे दोन पायांवर चालायला लागले, याबाबत चर्चा- वाद सुरू आहेत. मानवाच्या पूर्वजांच्या शोधातील हा महत्त्वाचा शोध आहे. जर्मनीतील ट्युबिंगन विद्यापीठातील प्राध्यापक मादेलेन बुएमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जीवाश्मांचा अभ्यास केला. वानर किंवा कपी दोन पायांवर कधी चालायला लागले याबाबतच्या कल्पनांना नव्या शोधामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जीवाश्मात सापडलेल्या कपीचे नामकरण डॅनूव्हिअस गगेनमोस असे करण्यात आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मानवाचा आधुनिक पूर्वज ज्याला ‘होमो सेपियन’ असे संबोधले जाते, तो साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होता, असे आतापर्यंत मानले जाते. त्यापूर्वीचे जीवाश्म आता जर्मनीत सापडले आहे. दोन पायांवर चालणाऱ्या जीवाचे आतापर्यंतचे सर्वांत पुरातन जीवाश्म ६० लाख वर्षांपूर्वींचे आहे. ते केनियात सापडले होते. ते जीवाश्म ओरोरिन टुगेनेनसिस या मानवाचे होते. याचेच आणखी एक जीवाश्म भूमध्य सागरातील क्रीट बेटावरही मिळाले होते. डॅनूव्हिअस गगेनमोस हा मानवाचा पूर्वज असल्याचे सिद्ध झाले, तर डॅनूव्हिअस गगेनमोसच्या वंशजांनी कधीतरी आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळविला होता, असे म्हणावे लागेल. दोन पायांवर चालणाऱ्या मानवाबाबतच्या संशोधनाला डॅनूव्हिअस गगेनमोसच्या शोधामुळे नवा आयाम मिळाला असल्याचे मत प्रा. बुएमे यांनी व्यक्त केले. चिंपांझींसारख्या वानराच्या एका प्रजातीने आफ्रिकेत दोन पायांवर चालण्यास ६० लाख वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे आतापर्यंत मानले जाते. मैदानी प्रदेश व जंगले अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केल्याचे समजले जाते. थोडक्यात, पर्यावरणीय कारणांमुळे त्या प्रजातींमध्ये बदल झाले. नव्या शोधामुळे या संकल्पनेला धक्का बसला आहे, असेही मत बुएमे यांचे म्हणणे आहे.  सरळ उभे राहून चालण्याचा शोध जमिनीवर नाही, तर झाडावर लागला होता, असे डॅनूव्हिअस गगेनमोस प्रजातीच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आजच्या कपींच्या तुलनेत डॅनूव्हिअस गगेनमोसचा आकार कमी आहे. डॅनूव्हिअस गगेनमोस ही प्रजाती जंगलांच्या व काहीशा उष्ण प्रदेशात राहत होती, असे आढळून आले आहे.  जीवाश्मात मिळालेल्या हाडांच्या साह्याने शास्त्रज्ञांनी त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांना एकूण चार जीवाश्मे मिळाली आहेत. त्यातील एक नराचे, दोन माद्यांचे आणि एक पिलाचे आहे. जर्मनीमध्ये हे उत्खनन २०१५मध्ये सुरू झाले आणि २०१८पर्यंत सुरू होते. कपींची ही प्रजाती २.३ कोटी ते ५० लाख वर्षांपर्यंत युरोपात असणाऱ्या कपींच्या प्रजातींच्या गटाशी मिळतीजुळती असावी, असा निष्कर्ष त्याच्या दातांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. त्या काळातील कपींच्या प्रजातींच्या गटाला ड्रायोपिथेसिन्स असे म्हटले जाते. या कालखंडाला मायोसिन असेही म्हटले जाते. ड्रायोपिथेसिन्स हे आफ्रिकेतील कपींचे पूर्वज असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच गोरिला, ओरांगउटांग, चिंपांझी, बबून या वानरांच्या प्रजातींचे आणि मानवाचे पूर्वज ड्रायोपिथेसिन्स असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. असा होता कपी डॅनूव्हिअस गगेनमोस असे या कपीच्या प्रजातीचे नामकरण   माणूस आणि वानर दोघांचे गुण  पायांवर तो उभा राहून चालत होता  लांब हातांच्या साह्याने तो झाडांवर उड्या मारू शकत होता. लोंबकळू शकत होता.  दोन्ही पायांवर चालू शकणाऱ्या कपींपैकी हा सर्वांत जुना कपी   नराचे वजन साधारण ३० किलो, मादीचे वजन साधारण २० किलो, उंची साधारण तीन फूट. News Item ID:  599-news_story-1573228429 Mobile Device Headline:  मानवाच्या ‘चाली’वर नवा प्रकाश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Sci-Tech Mobile Body:  दक्षिण जर्मनीमध्ये जीवाश्मांमध्ये एका कपीचे जीवाश्म आढळले आहे. हा कपी १.१६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता व तो दोन पायांवर चालत होता, तसेच झाडांवरही लोंबकळत उड्या मारत होता. या शोधामुळे माणसाच्या चालण्याच्या प्रक्रियेवर नवा प्रकाश पडू शकतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. त्यात हातापायांची हाडे, पाठीच्या कण्याची हाडे, हाता-पायांच्या बोटांची हाडे, जबड्याची काही हाडे आणि काही दात मिळाले आहेत. तसेच कवटीचा काही भाग मिळाला; परंतु संपूर्ण कवटी काही मिळाली नाही. मिळालेल्या हाडांच्या साह्याने तो कपी कसा असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला. हातांच्या आणि पायांच्या हाडांमध्ये ठळकपणे फरक दिसून आला. हाताच्या बोटांचे अंगठे बोटांप्रमाणेच मोठे व झाडावर लटकण्यासाठी उपयोगी ठरणारे, तर पायांची ठेवण उभे राहून चालण्यासाठी उपयोगी अशी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.  चार्ल्स डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हापासून मानवाचे पूर्वज कधी व कसे दोन पायांवर चालायला लागले, याबाबत चर्चा- वाद सुरू आहेत. मानवाच्या पूर्वजांच्या शोधातील हा महत्त्वाचा शोध आहे. जर्मनीतील ट्युबिंगन विद्यापीठातील प्राध्यापक मादेलेन बुएमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जीवाश्मांचा अभ्यास केला. वानर किंवा कपी दोन पायांवर कधी चालायला लागले याबाबतच्या कल्पनांना नव्या शोधामुळे वेगळे वळण मिळाले आहे. जीवाश्मात सापडलेल्या कपीचे नामकरण डॅनूव्हिअस गगेनमोस असे करण्यात आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मानवाचा आधुनिक पूर्वज ज्याला ‘होमो सेपियन’ असे संबोधले जाते, तो साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होता, असे आतापर्यंत मानले जाते. त्यापूर्वीचे जीवाश्म आता जर्मनीत सापडले आहे. दोन पायांवर चालणाऱ्या जीवाचे आतापर्यंतचे सर्वांत पुरातन जीवाश्म ६० लाख वर्षांपूर्वींचे आहे. ते केनियात सापडले होते. ते जीवाश्म ओरोरिन टुगेनेनसिस या मानवाचे होते. याचेच आणखी एक जीवाश्म भूमध्य सागरातील क्रीट बेटावरही मिळाले होते. डॅनूव्हिअस गगेनमोस हा मानवाचा पूर्वज असल्याचे सिद्ध झाले, तर डॅनूव्हिअस गगेनमोसच्या वंशजांनी कधीतरी आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळविला होता, असे म्हणावे लागेल. दोन पायांवर चालणाऱ्या मानवाबाबतच्या संशोधनाला डॅनूव्हिअस गगेनमोसच्या शोधामुळे नवा आयाम मिळाला असल्याचे मत प्रा. बुएमे यांनी व्यक्त केले. चिंपांझींसारख्या वानराच्या एका प्रजातीने आफ्रिकेत दोन पायांवर चालण्यास ६० लाख वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे आतापर्यंत मानले जाते. मैदानी प्रदेश व जंगले अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केल्याचे समजले जाते. थोडक्यात, पर्यावरणीय कारणांमुळे त्या प्रजातींमध्ये बदल झाले. नव्या शोधामुळे या संकल्पनेला धक्का बसला आहे, असेही मत बुएमे यांचे म्हणणे आहे.  सरळ उभे राहून चालण्याचा शोध जमिनीवर नाही, तर झाडावर लागला होता, असे डॅनूव्हिअस गगेनमोस प्रजातीच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आजच्या कपींच्या तुलनेत डॅनूव्हिअस गगेनमोसचा आकार कमी आहे. डॅनूव्हिअस गगेनमोस ही प्रजाती जंगलांच्या व काहीशा उष्ण प्रदेशात राहत होती, असे आढळून आले आहे.  जीवाश्मात मिळालेल्या हाडांच्या साह्याने शास्त्रज्ञांनी त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांना एकूण चार जीवाश्मे मिळाली आहेत. त्यातील एक नराचे, दोन माद्यांचे आणि एक पिलाचे आहे. जर्मनीमध्ये हे उत्खनन २०१५मध्ये सुरू झाले आणि २०१८पर्यंत सुरू होते. कपींची ही प्रजाती २.३ कोटी ते ५० लाख वर्षांपर्यंत युरोपात असणाऱ्या कपींच्या प्रजातींच्या गटाशी मिळतीजुळती असावी, असा निष्कर्ष त्याच्या दातांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. त्या काळातील कपींच्या प्रजातींच्या गटाला ड्रायोपिथेसिन्स असे म्हटले जाते. या कालखंडाला मायोसिन असेही म्हटले जाते. ड्रायोपिथेसिन्स हे आफ्रिकेतील कपींचे पूर्वज असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच गोरिला, ओरांगउटांग, चिंपांझी, बबून या वानरांच्या प्रजातींचे आणि मानवाचे पूर्वज ड्रायोपिथेसिन्स असल्याचे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. असा होता कपी डॅनूव्हिअस गगेनमोस असे या कपीच्या प्रजातीचे नामकरण   माणूस आणि वानर दोघांचे गुण  पायांवर तो उभा राहून चालत होता  लांब हातांच्या साह्याने तो झाडांवर उड्या मारू शकत होता. लोंबकळू शकत होता.  दोन्ही पायांवर चालू शकणाऱ्या कपींपैकी हा सर्वांत जुना कपी   नराचे वजन साधारण ३० किलो, मादीचे वजन साधारण २० किलो, उंची साधारण तीन फूट. Vertical Image:  English Headline:  Editorial Article Surendra Pataskar Author Type:  External Author सुरेंद्र पाटसकर पर्यावरण environment Search Functional Tags:  पर्यावरण, Environment Twitter Publish:  Meta Description:  मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा दुवा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीतील बवेरिया राज्यातील अलगाऊ या डोंगराळ भागात शास्त्रज्ञांना कपीच्या एका प्रजातीचे जीवाश्म सापडले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Nuoxx0

No comments:

Post a Comment