Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 28, 2020

पालघर हिंसा प्रकरणी 'त्या' पोलिसांवर तडकाफडकी मोठी कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार

रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार

April 28, 2020 0 Comments
रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3bRaLyo h...
Read More
कोरोना पर्यटन: लॉकडाऊन आणि प्रवासबंदीमुळे पर्यटन व्यवसायाला फटका
कर्ज हप्त्यासाठी तगादा ः फायनान्सवाल्यांमुळे कर्जदार परेशान

नेवासे : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने कर्ज हप्त्यांना तीन महिन्यांचीही स्थगिती दिली. मात्र, काही फायनान्स कंपन्यांनी भ्रमणध्वनी व एसएमएसद्वारे वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने कर्जदारांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

या सक्तीच्या वसुलीमुळे रिझर्व बँकेच्या आदेशाला काही फायनान्स कंपन्यांनी केराची टोपली दाखवली आहे. देशात व राज्यात (ता. 3) मेपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. सर्व कंपन्या, आस्थापने उद्योग बंद असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेवास तालुक्यातील शेकडो नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्या आहेत. सद्यःस्थितीत कर्जदाराकडून वसुली करू नये, असे निर्देश रिझर्व बँकेने दिले आहेत.

शिवाय विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांना तीन महिने स्थगिती दिली आहे. मात्र, या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जाईल, असे फोनद्वारे फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कर्जदारांना सांगून कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कर्जदार नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद तर दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा अशा दुहेरी संकटात सापडल्याने कर्जदार नागरिक हैराण झाले आहेत. लॉकडाऊन उघडले तर लगेच काम मिळेलच याची खात्री नाही. उद्योग धंदे पूर्वीप्रमाणे चालणार का, असे अनेक प्रश्‍न कर्जदार विचारत आहेत.

"रिसर्व्ह बँकेने हा आदेश पारित करून आमची फसवणूक केली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. बँक, फायनान्स कंपनीकडून कर्ज हप्ते भरण्यासाठी वारंवार फोनद्वारे सूचना तसेच हप्ता न भरल्यास हप्तासह व्याज, चक्रावाढ व्याज व दंड आकरण्यात येईल, असे सांगतात. मग कर्जाच्या हप्त्याला कशी स्थगिती ही तर निव्वळ फसवणूकच.
- संदीप गाडेकर, कर्जदार, नेवासे.

"लॉक डाउनमुळे हाताला काम नाही. फायनान्स कंपनीवाले फोन करून हप्ता भरण्यासाठी वारंवार तगादे लावत आहेत. आम्हाला सरकारची कोणतीही सूचना नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. 
- जुम्मा पठाण, कर्जदार, कुकाणे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कर्ज हप्त्यासाठी तगादा ः फायनान्सवाल्यांमुळे कर्जदार परेशान नेवासे : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने कर्ज हप्त्यांना तीन महिन्यांचीही स्थगिती दिली. मात्र, काही फायनान्स कंपन्यांनी भ्रमणध्वनी व एसएमएसद्वारे वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने कर्जदारांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे रिझर्व बँकेच्या आदेशाला काही फायनान्स कंपन्यांनी केराची टोपली दाखवली आहे. देशात व राज्यात (ता. 3) मेपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. सर्व कंपन्या, आस्थापने उद्योग बंद असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेवास तालुक्यातील शेकडो नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्या आहेत. सद्यःस्थितीत कर्जदाराकडून वसुली करू नये, असे निर्देश रिझर्व बँकेने दिले आहेत. शिवाय विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांना तीन महिने स्थगिती दिली आहे. मात्र, या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जाईल, असे फोनद्वारे फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कर्जदारांना सांगून कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कर्जदार नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद तर दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा अशा दुहेरी संकटात सापडल्याने कर्जदार नागरिक हैराण झाले आहेत. लॉकडाऊन उघडले तर लगेच काम मिळेलच याची खात्री नाही. उद्योग धंदे पूर्वीप्रमाणे चालणार का, असे अनेक प्रश्‍न कर्जदार विचारत आहेत. "रिसर्व्ह बँकेने हा आदेश पारित करून आमची फसवणूक केली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. बँक, फायनान्स कंपनीकडून कर्ज हप्ते भरण्यासाठी वारंवार फोनद्वारे सूचना तसेच हप्ता न भरल्यास हप्तासह व्याज, चक्रावाढ व्याज व दंड आकरण्यात येईल, असे सांगतात. मग कर्जाच्या हप्त्याला कशी स्थगिती ही तर निव्वळ फसवणूकच. - संदीप गाडेकर, कर्जदार, नेवासे. "लॉक डाउनमुळे हाताला काम नाही. फायनान्स कंपनीवाले फोन करून हप्ता भरण्यासाठी वारंवार तगादे लावत आहेत. आम्हाला सरकारची कोणतीही सूचना नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.  - जुम्मा पठाण, कर्जदार, कुकाणे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aSCpKg
Read More
पुणे महापालिका सोशल डिस्टिन्सिंगसाठी घेणार ‘एसआरए’ ची मदत

पुणे - दाटवस्तीमुळे झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टिन्सिंग पाळणे शक्‍य होत नाही. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तो रोखण्यासाठी शहरातील झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा (एसआरए)ची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्राधिकरणाकडूनही पहिल्या टप्प्यात महापालिकेला कात्रज येथील साडेतीनशे ट्रान्झिट कॅम्पची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक रुग्ण हे पेठा आणि झोपडपट्टीच्या परिसरात आढळून आले आहेत. दाटवस्तीमुळे तेथे सोशल डिस्टिन्सिंग पाळणे शक्‍य होत नाही. तसेच छोटी घरे आणि झोपड्यांमध्ये आठ ते दहा जण राहतात.

परिणामी या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यावर पर्याय म्हणून झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी एसआरएची मदत घेण्यात येणार असून या नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी किती घरे उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती महापालिकेने प्राधिकरणाकडून मागविली आहे. 

त्या संदर्भात एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकार राजेंद्र निबांळकर म्हणाले,‘‘ महापालिकेने प्राधिकरणाकडून अशा घरांची माहिती मागविली आहे. त्यानुसार कात्रज येथे सुमारे साडेतीनशे ट्रान्झिट कॅम्पची घरे आहेत. त्याबाबतची माहिती महापालिकेला कळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी कोणाचे आणि कसे स्थलांतर करावयाचे, याचा निर्णय महापालिका घेणार आहे.’’

यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील तीनशे घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. एका आड एक घराचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. परंतु अद्याप त्याबाबतचा आराखडा तयार झालेला नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे महापालिका सोशल डिस्टिन्सिंगसाठी घेणार ‘एसआरए’ ची मदत पुणे - दाटवस्तीमुळे झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टिन्सिंग पाळणे शक्‍य होत नाही. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तो रोखण्यासाठी शहरातील झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा (एसआरए)ची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्राधिकरणाकडूनही पहिल्या टप्प्यात महापालिकेला कात्रज येथील साडेतीनशे ट्रान्झिट कॅम्पची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक रुग्ण हे पेठा आणि झोपडपट्टीच्या परिसरात आढळून आले आहेत. दाटवस्तीमुळे तेथे सोशल डिस्टिन्सिंग पाळणे शक्‍य होत नाही. तसेच छोटी घरे आणि झोपड्यांमध्ये आठ ते दहा जण राहतात. परिणामी या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यावर पर्याय म्हणून झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी एसआरएची मदत घेण्यात येणार असून या नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी किती घरे उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती महापालिकेने प्राधिकरणाकडून मागविली आहे.  त्या संदर्भात एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकार राजेंद्र निबांळकर म्हणाले,‘‘ महापालिकेने प्राधिकरणाकडून अशा घरांची माहिती मागविली आहे. त्यानुसार कात्रज येथे सुमारे साडेतीनशे ट्रान्झिट कॅम्पची घरे आहेत. त्याबाबतची माहिती महापालिकेला कळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी कोणाचे आणि कसे स्थलांतर करावयाचे, याचा निर्णय महापालिका घेणार आहे.’’ यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील तीनशे घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. एका आड एक घराचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. परंतु अद्याप त्याबाबतचा आराखडा तयार झालेला नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bMgJRh
Read More
देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानावर गृहमंत्री देशमुख यांची जोरदार टीका

देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानावर गृहमंत्री देशमुख यांची जोरदार टीका

April 28, 2020 0 Comments
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानाचा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला आहे.   f...
Read More
2009 - 2019 ईद बॉक्स ऑफिस रिपोर्ट: सलमान खान की ब्लॉकबस्टर फिल्मों के बीच शाहरुख ने किया एक धमाका

2009 - 2019 ईद बॉक्स ऑफिस रिपोर्ट: सलमान खान की ब्लॉकबस्टर फिल्मों के बीच शाहरुख ने किया एक धमाका

April 28, 2020 0 Comments
साल 2020 में ईद पर दो सुपरस्टार्स की फिल्म रिलीज होने वाली थी, जिसे लेकर फैंस काफी उत्साहित थे, सलमान खान की राधे और अक्षय कुमार की लक्ष्मी ...
Read More
100 करोड़ क्लब में सलमान खान VS अक्षय कुमार- कौन कितनी फिल्मों से आगे- देंखे रिपोर्ट

100 करोड़ क्लब में सलमान खान VS अक्षय कुमार- कौन कितनी फिल्मों से आगे- देंखे रिपोर्ट

April 28, 2020 0 Comments
साल 2008 में फिल्म गजिनी के साथ आमिर खान ने बॉलीवुड में 100 करोड़ क्लब की शुरुआत की थी। जो बॉक्स ऑफिस पर एक नया ट्रेंड लेकर आया। 100 करोड़ क...
Read More
सलमान खान के धुंआधार BOX OFFICE रिकॉर्ड्स- जिसे तोड़ना है मुश्किल

सलमान खान के धुंआधार BOX OFFICE रिकॉर्ड्स- जिसे तोड़ना है मुश्किल

April 28, 2020 0 Comments
बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान इस साल ईद पर बॉक्स ऑफिस धमाका करने के लिए फैंस के सामने नहीं पाएंगे। ईद पर फिल्म राधे रिलीज होनी थी, लेकिन लॉकडा...
Read More
सलमान, शाहरुख, आमिर नहीं- इस सुपरस्टार की फिल्म ने सबसे पहले पार किया 100 करोड़- बॉक्स ऑफिस रिपोर्ट

सलमान, शाहरुख, आमिर नहीं- इस सुपरस्टार की फिल्म ने सबसे पहले पार किया 100 करोड़- बॉक्स ऑफिस रिपोर्ट

April 28, 2020 0 Comments
बॉलीवुड फिल्मों की बॉक्स ऑफिस की जब कभी बात की जाती है, तो सबसे पहले सलमान खान, आमिर खान, शाहरुख या अक्षय कुमार का ख्याल आता है। भारत में सब...
Read More
#Lockdown2.0 : कोटातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी ‘एसटी’ सज्ज

मुंबई - राजस्थान राज्यातील कोटा येथे आयआयटी, मेडिकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी लाकॅडाउनमुळे अडकले आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी एसटीच्या सुमारे १०० बस पाठवण्याचा विचार आहे. एसटी महामंडळ सज्ज असून, काही तांत्रिक अडचणींमूळे अद्याप राज्य शासनाचे आदेश दिले नसल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोटा येथे गेलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यात परत येण्यासाठी मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली असल्याचे, मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी ट्विट सुद्धा केले आहे. मात्र, अद्याप या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यावर एसटी महामंडळ, परिवहन विभाग आणि राज्य सरकारचे एकमत होऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे. 

एसटी महामंडळाने आपल्या बस सज्ज करून ठेवल्या असून, एका चालकांला लांब पल्ला गाठता येणार नसल्याने, एसटीमध्ये दोन चालकाचे नियोजन सुद्धा केले आहे. तर विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन व्हावे यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय होत नसल्याने या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे.

कोटा येथे लॉकडाउन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. त्यासाठी बसची पण सोय झाली आहे. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी असल्याने, राज्य शासनाकडून त्यावर निर्णय प्रलंबित  आहे. 
- अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#Lockdown2.0 : कोटातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी ‘एसटी’ सज्ज मुंबई - राजस्थान राज्यातील कोटा येथे आयआयटी, मेडिकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी लाकॅडाउनमुळे अडकले आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी एसटीच्या सुमारे १०० बस पाठवण्याचा विचार आहे. एसटी महामंडळ सज्ज असून, काही तांत्रिक अडचणींमूळे अद्याप राज्य शासनाचे आदेश दिले नसल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोटा येथे गेलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यात परत येण्यासाठी मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली असल्याचे, मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी ट्विट सुद्धा केले आहे. मात्र, अद्याप या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यावर एसटी महामंडळ, परिवहन विभाग आणि राज्य सरकारचे एकमत होऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे.  एसटी महामंडळाने आपल्या बस सज्ज करून ठेवल्या असून, एका चालकांला लांब पल्ला गाठता येणार नसल्याने, एसटीमध्ये दोन चालकाचे नियोजन सुद्धा केले आहे. तर विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन व्हावे यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय होत नसल्याने या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. कोटा येथे लॉकडाउन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. त्यासाठी बसची पण सोय झाली आहे. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी असल्याने, राज्य शासनाकडून त्यावर निर्णय प्रलंबित  आहे.  - अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35cTSfb
Read More
राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी - नितीन गडकरी

नवी दिल्ली - देशाच्या विविध भागांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी, अशी मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यांकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध राज्यांच्या परिवहन मंत्र्यांबरोबरच्या व्हिडिओ परिषदेद्वारा त्यांनी ही मागणी करतानाच यामुळे जनसामान्यांचे जीवन सुसह्य होईल याकडेही लक्ष वेधले. अर्थात, या सर्व गोष्टींना पुन्हा सुरवात करताना आरोग्यविषयक दक्षतांचे काटेकोर पालन करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला.

नवरा म्हणाला; सायकलवर फक्त व्यवस्थित बस...

कोरोना विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी करुन बाहेरच्या वाहनांच्या प्रवेशास पूर्ण प्रतिबंध केला आहे. यामुळे महामार्गांवर हजारो ट्रक उभे आहेत. तसेच या वाहतूक बंदीमुळे जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने जनसामान्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगून गडकरी यांनी आता ही सीमाबंदी किंवा नाकेबंदी उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. यामुळे देशाच्या आर्थिक प्रक्रियेला देखील गती मिळेल यावरही गडकरी यांनी भर दिला.

गावच्या ओढीने हजारो किमी चालत गावात गेला अन्...

आरोग्यविषयक विविध दक्षता उपायांच्या पालनावर विशेष कटाक्ष आणि काटेकोरपणाच्या पालनाची आवश्‍यकता सांगताना ते म्हणाले की, लहान व मध्यम उद्योगांचे कामकाज पुन्हा सुरु करताना याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि नियमित निर्जंतुकीकरण याचे विशेषत्वाने पालन करावे लागेल. या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या जाण्यायेण्याच्या सोयीसुविधांकडेही लक्ष पुरविण्याचा मुद्दा त्यांनी मांडला. 

लवकरच परिवहन मंत्रालयातर्फे वाहतूकविषयक मुद्यांच्या सोडवणुकीसाठी एक हेल्पलाईन चालू करण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. आगामी पुढाकारांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की आर्थिक गतिमानतेमध्ये रस्ते व महामार्ग बांधणीचे क्षेत्र नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आगामी काळात या क्षेत्रात दुप्पट तिप्पट अधिक कामे हाती घेतली जातील ज्यामुळे रोजगार व नोकऱ्या तसेच आर्थिक गतिमानता ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होईल. यासंदर्भात त्यांनी भूमि-अधिग्रहण प्रक्रियेत राज्यांनी वेगाने काम करावे आणि २५ हजार कोटी रुपयांचा केवळ विनियोग न झालेला निधी त्यासाठी वापरावा.

ग्रामीण भागात टॅक्सीसेवा हवी
ग्रामीण भागात ‘ऍप आधारित’ दुचाकी टॅक्‍सी सेवा सुरु करण्याची कल्पना राबविण्याची सूचना त्यांनी राज्यांना केली. यामुळे शेतकऱ्यांना चांगली सुविधा उपलब्ध होईल व रोजगारनिर्मितीही होईल, असे ते म्हणाले. यासाठी एलएनजी किंवा बॅटरीवरील रिक्षांचाही ते वापर करु शकतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. लॉकडाउन सुरु होण्याच्या वेळी १३१५ प्रकल्पांचे काम सुरु होते. त्यात ४९,२३८ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणीचा समावेश होता. यापैकी ८१९ प्रकल्पांचे काम रखडल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी - नितीन गडकरी नवी दिल्ली - देशाच्या विविध भागांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी, अशी मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यांकडे केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विविध राज्यांच्या परिवहन मंत्र्यांबरोबरच्या व्हिडिओ परिषदेद्वारा त्यांनी ही मागणी करतानाच यामुळे जनसामान्यांचे जीवन सुसह्य होईल याकडेही लक्ष वेधले. अर्थात, या सर्व गोष्टींना पुन्हा सुरवात करताना आरोग्यविषयक दक्षतांचे काटेकोर पालन करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला. नवरा म्हणाला; सायकलवर फक्त व्यवस्थित बस... कोरोना विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी करुन बाहेरच्या वाहनांच्या प्रवेशास पूर्ण प्रतिबंध केला आहे. यामुळे महामार्गांवर हजारो ट्रक उभे आहेत. तसेच या वाहतूक बंदीमुळे जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने जनसामान्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगून गडकरी यांनी आता ही सीमाबंदी किंवा नाकेबंदी उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. यामुळे देशाच्या आर्थिक प्रक्रियेला देखील गती मिळेल यावरही गडकरी यांनी भर दिला. गावच्या ओढीने हजारो किमी चालत गावात गेला अन्... आरोग्यविषयक विविध दक्षता उपायांच्या पालनावर विशेष कटाक्ष आणि काटेकोरपणाच्या पालनाची आवश्‍यकता सांगताना ते म्हणाले की, लहान व मध्यम उद्योगांचे कामकाज पुन्हा सुरु करताना याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि नियमित निर्जंतुकीकरण याचे विशेषत्वाने पालन करावे लागेल. या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या जाण्यायेण्याच्या सोयीसुविधांकडेही लक्ष पुरविण्याचा मुद्दा त्यांनी मांडला.  लवकरच परिवहन मंत्रालयातर्फे वाहतूकविषयक मुद्यांच्या सोडवणुकीसाठी एक हेल्पलाईन चालू करण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. आगामी पुढाकारांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की आर्थिक गतिमानतेमध्ये रस्ते व महामार्ग बांधणीचे क्षेत्र नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आगामी काळात या क्षेत्रात दुप्पट तिप्पट अधिक कामे हाती घेतली जातील ज्यामुळे रोजगार व नोकऱ्या तसेच आर्थिक गतिमानता ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होईल. यासंदर्भात त्यांनी भूमि-अधिग्रहण प्रक्रियेत राज्यांनी वेगाने काम करावे आणि २५ हजार कोटी रुपयांचा केवळ विनियोग न झालेला निधी त्यासाठी वापरावा. ग्रामीण भागात टॅक्सीसेवा हवी ग्रामीण भागात ‘ऍप आधारित’ दुचाकी टॅक्‍सी सेवा सुरु करण्याची कल्पना राबविण्याची सूचना त्यांनी राज्यांना केली. यामुळे शेतकऱ्यांना चांगली सुविधा उपलब्ध होईल व रोजगारनिर्मितीही होईल, असे ते म्हणाले. यासाठी एलएनजी किंवा बॅटरीवरील रिक्षांचाही ते वापर करु शकतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. लॉकडाउन सुरु होण्याच्या वेळी १३१५ प्रकल्पांचे काम सुरु होते. त्यात ४९,२३८ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणीचा समावेश होता. यापैकी ८१९ प्रकल्पांचे काम रखडल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VLkDEf
Read More
2009 - 2019 ईद बॉक्स ऑफिस रिपोर्ट: सलमान खान की ब्लॉकबस्टर फिल्मों के बीच शाहरुख ने किया एक धमाका

2009 - 2019 ईद बॉक्स ऑफिस रिपोर्ट: सलमान खान की ब्लॉकबस्टर फिल्मों के बीच शाहरुख ने किया एक धमाका

April 28, 2020 0 Comments
साल 2020 में ईद पर दो सुपरस्टार्स की फिल्म रिलीज होने वाली थी, जिसे लेकर फैंस काफी उत्साहित थे, सलमान खान की राधे और अक्षय कुमार की लक्ष्मी ...
Read More