कर्ज हप्त्यासाठी तगादा ः फायनान्सवाल्यांमुळे कर्जदार परेशान नेवासे : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने कर्ज हप्त्यांना तीन महिन्यांचीही स्थगिती दिली. मात्र, काही फायनान्स कंपन्यांनी भ्रमणध्वनी व एसएमएसद्वारे वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने कर्जदारांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे रिझर्व बँकेच्या आदेशाला काही फायनान्स कंपन्यांनी केराची टोपली दाखवली आहे. देशात व राज्यात (ता. 3) मेपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. सर्व कंपन्या, आस्थापने उद्योग बंद असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेवास तालुक्यातील शेकडो नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्या आहेत. सद्यःस्थितीत कर्जदाराकडून वसुली करू नये, असे निर्देश रिझर्व बँकेने दिले आहेत. शिवाय विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांना तीन महिने स्थगिती दिली आहे. मात्र, या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जाईल, असे फोनद्वारे फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कर्जदारांना सांगून कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कर्जदार नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद तर दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा अशा दुहेरी संकटात सापडल्याने कर्जदार नागरिक हैराण झाले आहेत. लॉकडाऊन उघडले तर लगेच काम मिळेलच याची खात्री नाही. उद्योग धंदे पूर्वीप्रमाणे चालणार का, असे अनेक प्रश्‍न कर्जदार विचारत आहेत. "रिसर्व्ह बँकेने हा आदेश पारित करून आमची फसवणूक केली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. बँक, फायनान्स कंपनीकडून कर्ज हप्ते भरण्यासाठी वारंवार फोनद्वारे सूचना तसेच हप्ता न भरल्यास हप्तासह व्याज, चक्रावाढ व्याज व दंड आकरण्यात येईल, असे सांगतात. मग कर्जाच्या हप्त्याला कशी स्थगिती ही तर निव्वळ फसवणूकच. - संदीप गाडेकर, कर्जदार, नेवासे. "लॉक डाउनमुळे हाताला काम नाही. फायनान्स कंपनीवाले फोन करून हप्ता भरण्यासाठी वारंवार तगादे लावत आहेत. आम्हाला सरकारची कोणतीही सूचना नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.  - जुम्मा पठाण, कर्जदार, कुकाणे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 28, 2020

कर्ज हप्त्यासाठी तगादा ः फायनान्सवाल्यांमुळे कर्जदार परेशान नेवासे : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने कर्ज हप्त्यांना तीन महिन्यांचीही स्थगिती दिली. मात्र, काही फायनान्स कंपन्यांनी भ्रमणध्वनी व एसएमएसद्वारे वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने कर्जदारांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे रिझर्व बँकेच्या आदेशाला काही फायनान्स कंपन्यांनी केराची टोपली दाखवली आहे. देशात व राज्यात (ता. 3) मेपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. सर्व कंपन्या, आस्थापने उद्योग बंद असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेवास तालुक्यातील शेकडो नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्या आहेत. सद्यःस्थितीत कर्जदाराकडून वसुली करू नये, असे निर्देश रिझर्व बँकेने दिले आहेत. शिवाय विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांना तीन महिने स्थगिती दिली आहे. मात्र, या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जाईल, असे फोनद्वारे फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कर्जदारांना सांगून कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कर्जदार नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद तर दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा अशा दुहेरी संकटात सापडल्याने कर्जदार नागरिक हैराण झाले आहेत. लॉकडाऊन उघडले तर लगेच काम मिळेलच याची खात्री नाही. उद्योग धंदे पूर्वीप्रमाणे चालणार का, असे अनेक प्रश्‍न कर्जदार विचारत आहेत. "रिसर्व्ह बँकेने हा आदेश पारित करून आमची फसवणूक केली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. बँक, फायनान्स कंपनीकडून कर्ज हप्ते भरण्यासाठी वारंवार फोनद्वारे सूचना तसेच हप्ता न भरल्यास हप्तासह व्याज, चक्रावाढ व्याज व दंड आकरण्यात येईल, असे सांगतात. मग कर्जाच्या हप्त्याला कशी स्थगिती ही तर निव्वळ फसवणूकच. - संदीप गाडेकर, कर्जदार, नेवासे. "लॉक डाउनमुळे हाताला काम नाही. फायनान्स कंपनीवाले फोन करून हप्ता भरण्यासाठी वारंवार तगादे लावत आहेत. आम्हाला सरकारची कोणतीही सूचना नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.  - जुम्मा पठाण, कर्जदार, कुकाणे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aSCpKg

No comments:

Post a Comment