Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 13, 2020

कोरोना चाचणी प्रयोगशाळा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात उभारणार - मुख्यमंत्री

कोरोना चाचणी प्रयोगशाळा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात उभारणार - मुख्यमंत्री

July 13, 2020 0 Comments
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt...
Read More
सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन - जयंत पाटील

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन - जयंत पाटील

July 13, 2020 0 Comments
सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधित असून ही स्थिती गंभीर आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/32gtJg4 https:...
Read More
कोविसाकी : कोरोना व्हायरस बरा झाल्यावर लहान मुलांना होणारा हा आजार नेमका काय आहे?
रामाचा जन्म नेपाळमधला, केपी शर्मा ओली यांचा दावा
ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक बनले आता हायटेक; कसे ते वाचा सविस्तर

पारगाव - ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक ही आता हायटेक बनले असुन, कोरोना  विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करु लागले असुन, कटींग करताना ग्राहकांसाठी डेस्पोजेबल ॲपरॉन, प्रत्येक ग्राहकांनंतर खुर्चीचे सॅनीटायजेशन, हत्यारे यु.ही. तंत्रज्ञानाने निर्जुतुकीकरण करणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे तापमान तापासणे आदींचा अवलंब करु लागले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सलुन व्यवसायात ग्राहकाशी जवळुन संबध येत असल्याने सुमारे तीन महीने सलुन व्यवसायाला परवानगी नव्हती. परंतु. काही दिवसापुर्वी योग्य काळजी घेत फक्त कटींग करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर सलुनची दुकाणे उघडली आहेत. शहरी भागाबरोबर आता ग्रामिण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळु लागल्याने  ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक आता खबरदारी घेऊ लागले आहे. ग्राहक कटींग करण्यासाठी आल्यानंतर इंफ्रारेड थर्मामीटरच्या साह्याने त्याचे तपमान तपासले जाते. खुर्चीवर प्रत्येक ग्राहकानंतर सॅनीटायझर फवारले जाते. हत्यारेही यु. ही. तंत्रज्ञानाने निर्जुतुकीकरण केली जातात.

'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत!

कटींग करताना पुर्वी ग्राहकाच्या अंगावर टॉवेल ठेवला जात होता एकच टॉवेल अनेक ग्राहकांना वापरला जायचा पावसाळ्यात तर तो अनेकदा ओलसर असायचा, त्यामुळे त्वचेचा आजार पसरण्याचा धोका असायचा, आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सलुन व्यावयायिक कटींग करताना प्रत्येक ग्राहकासाठी नविन डेस्पोजेबल ॲपरॉन, नॅपकीन  वापरत आहे. स्वताही मास्क, हॅन्डग्लोज, पीपीई कीट वापरत आहे. 

Big Breaking : दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण?

यामुळे सलुन व्यावसायिकांच्या खर्चात वाढ झाली, असुन नफ्यात घट झाली आहे. त्यामुळे या व्यासायिकांनी नेहमीच्या कटींगच्या दरापेक्षा ॲपरानचे 20 रुपये जादा घेण्यास सुरुवात केली आहे. विषाणुचा संसर्ग होऊन नये म्हणुन ग्राहकही 20 रुपये जादा देताना कानकुस करत नाही, असे अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सलुन व्यावसायिक विनु गायकवाड व अक्षय गायकवाड यांनी सांगीतले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक बनले आता हायटेक; कसे ते वाचा सविस्तर पारगाव - ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक ही आता हायटेक बनले असुन, कोरोना  विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करु लागले असुन, कटींग करताना ग्राहकांसाठी डेस्पोजेबल ॲपरॉन, प्रत्येक ग्राहकांनंतर खुर्चीचे सॅनीटायजेशन, हत्यारे यु.ही. तंत्रज्ञानाने निर्जुतुकीकरण करणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे तापमान तापासणे आदींचा अवलंब करु लागले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सलुन व्यवसायात ग्राहकाशी जवळुन संबध येत असल्याने सुमारे तीन महीने सलुन व्यवसायाला परवानगी नव्हती. परंतु. काही दिवसापुर्वी योग्य काळजी घेत फक्त कटींग करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर सलुनची दुकाणे उघडली आहेत. शहरी भागाबरोबर आता ग्रामिण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळु लागल्याने  ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक आता खबरदारी घेऊ लागले आहे. ग्राहक कटींग करण्यासाठी आल्यानंतर इंफ्रारेड थर्मामीटरच्या साह्याने त्याचे तपमान तपासले जाते. खुर्चीवर प्रत्येक ग्राहकानंतर सॅनीटायझर फवारले जाते. हत्यारेही यु. ही. तंत्रज्ञानाने निर्जुतुकीकरण केली जातात. 'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत! कटींग करताना पुर्वी ग्राहकाच्या अंगावर टॉवेल ठेवला जात होता एकच टॉवेल अनेक ग्राहकांना वापरला जायचा पावसाळ्यात तर तो अनेकदा ओलसर असायचा, त्यामुळे त्वचेचा आजार पसरण्याचा धोका असायचा, आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सलुन व्यावयायिक कटींग करताना प्रत्येक ग्राहकासाठी नविन डेस्पोजेबल ॲपरॉन, नॅपकीन  वापरत आहे. स्वताही मास्क, हॅन्डग्लोज, पीपीई कीट वापरत आहे.  Big Breaking : दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण? यामुळे सलुन व्यावसायिकांच्या खर्चात वाढ झाली, असुन नफ्यात घट झाली आहे. त्यामुळे या व्यासायिकांनी नेहमीच्या कटींगच्या दरापेक्षा ॲपरानचे 20 रुपये जादा घेण्यास सुरुवात केली आहे. विषाणुचा संसर्ग होऊन नये म्हणुन ग्राहकही 20 रुपये जादा देताना कानकुस करत नाही, असे अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सलुन व्यावसायिक विनु गायकवाड व अक्षय गायकवाड यांनी सांगीतले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OkoBiv
Read More
लोणावळा-खंडाळा सुनेसुने; कोरोनाचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका

लोणावळा (पुणे) : ऐन हंगामात लोणावळा, खंडाळ्यात कोरोना महामारीमुळे पर्यटन व्यवसाय कोलमडला असून, बड्या हॉटेलसह हंगामात किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. लोणावळा, खंडाळ्यासह मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे नेहमी गजबजलेली असतात. त्यातही सध्या पावसाळी पर्यटन, वर्षाविहाराचा नवीन ट्रेंड पहावयास मिळत आहे. पावसाळ्यात तर पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. मात्र, सध्या ही सर्व पर्यटन स्थळे आणि हिलस्टेशन्स लॉकडाउन झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरणही भरून ओसंडून वाहू लागले आहे. मात्र, भुशी धरणासह मावळ तालुक्यातील ३१ पर्यटनस्थळांवर शासनाच्या वतीने पर्यटनास बंदी घातली आहे. विनापरवानगी व विनाकारण फिरणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला जात असून, गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळ्यातील सर्व पर्यटनस्थळे ओस पडली असून, पर्यटननगरी आर्थिक संकटात सापडली आहे. पर्यटन व्यवसाय कात्रीत सापडल्याने येथील व्यावसायिकांना 'बुस्टर' देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात लहान मोठी मिळून जवळपास २०० हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. गेले चार महिने हॉटेल, रिसॉर्ट बंद आहेत. शासनाच्या वतीने सध्या लॉकडाउन अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे येणाऱ्या हंगामात पर्यटकांची शाश्वती नसल्याने हॉटेल व लॉज व्यावसायिक हैराण झाले आहेत. 

हंगामी व्यवसायावर अनेकांचे संसार

सर्व हंगामात पर्यटकांची येथे गर्दी असते. पावसाळी हंगामातील जून ते ऑगस्टदरम्यान हंगामी स्वरूपात या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात चिक्की, भजी, वडापावच्या गाड्या, मक्याचे कणीस तसेच, इतर हंगामी व्यवसाय करणाऱ्यांची सख्या हजारोंच्या घरात आहे. पावसाळी हंगामात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. त्यामुळे या तीन महिन्यांमध्ये लोणावळा परिसरातील अनेक नागरिकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. याच तीन महिन्यांच्या हंगामी व्यवसायावर अनेकांचे संसार उभे राहतात. मात्र, सध्या सर्व पर्यटनस्थळे ओस पडल्याने अनेकांपुढे घरगाडा चालवायचा कसा? असा प्रश्न आहे. पर्यटकच नसल्याने रिक्षा आणि टॅक्सी सेवेवरही परिणाम झाला आहे. पर्यटकनगरीत शुकशुकाट असल्याने टॅक्सी सेवेवर पर्यायाने येथील स्थानिक नागरिकांवर  उपासमारीची वेळ आली आहे. त्यात बहुतांशी व्यावसायिकांनी कर्ज काढून नवीन वाहने खरेदी केली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्ज फेडायची कसे, असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे आहे. 

चिक्की व्यवसायास मोठा फटका

सध्या चिक्कीचे उत्पादन पूर्णपणे ठप्प आहे. स्थानिक पातळीवर चिक्की फारशी विकली जात नाही. चिक्की व्यवसायाचे भवितव्य पर्यटनावर असते. चिक्की खरेदीमध्ये जवळपास ९० ते ९५ टक्के वाटा हा पर्यटकांचा असतो. बाजारपेठा थंड झाल्याने चिक्की उत्पादकांसह विक्रेते आणि कामगारांवर सक्रांत आली आहे. अनेकांना घरी बसावे लागले आहे.  व्यवसाय ठप्प झाल्याने पर्यटननगरीचा अर्थव्यवस्थेसह कामगार वर्गासह व्यावसायिकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेले चार महिने येथील  हॉटेस, रिसॉर्ट सुरू होऊ शकलेली नाही. कोरोनाच्या धोक्यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे. त्यांना शासनाच्या वतीने मदतीचा बुस्टर देण्याची गरज असल्याचे मत लोणावळा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अल अझहर कॉन्ट्रॅक्टर यांनी व्यक्त केले. शासनाने निदान वीज बील तसेच, करात सवलत दिली तरी फार मोठा हातभार लागेल असे ते म्हणाले. 

भुशी धरण भरले आहे. मात्र, लोकच नसल्याने दुकान लावायचे कोणासाठी हा प्रश्न आहे. पुढेही शाश्वती नसल्याने यंदाचा हंगाम वाया जाणार असून, मोठा आर्थिक बोजा सहन कसा करायचा, अशी प्रतिक्रिया भुशी धरण येथे तात्पुरते हॉटेल व्यवसाय करणारे व्यावसायिक व धरणावरील जीवरक्षक साहेबराव चव्हाण यांनी व्यक्त केली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लोणावळा-खंडाळा सुनेसुने; कोरोनाचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका लोणावळा (पुणे) : ऐन हंगामात लोणावळा, खंडाळ्यात कोरोना महामारीमुळे पर्यटन व्यवसाय कोलमडला असून, बड्या हॉटेलसह हंगामात किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. लोणावळा, खंडाळ्यासह मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे नेहमी गजबजलेली असतात. त्यातही सध्या पावसाळी पर्यटन, वर्षाविहाराचा नवीन ट्रेंड पहावयास मिळत आहे. पावसाळ्यात तर पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. मात्र, सध्या ही सर्व पर्यटन स्थळे आणि हिलस्टेशन्स लॉकडाउन झाली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरणही भरून ओसंडून वाहू लागले आहे. मात्र, भुशी धरणासह मावळ तालुक्यातील ३१ पर्यटनस्थळांवर शासनाच्या वतीने पर्यटनास बंदी घातली आहे. विनापरवानगी व विनाकारण फिरणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला जात असून, गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळ्यातील सर्व पर्यटनस्थळे ओस पडली असून, पर्यटननगरी आर्थिक संकटात सापडली आहे. पर्यटन व्यवसाय कात्रीत सापडल्याने येथील व्यावसायिकांना 'बुस्टर' देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात लहान मोठी मिळून जवळपास २०० हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. गेले चार महिने हॉटेल, रिसॉर्ट बंद आहेत. शासनाच्या वतीने सध्या लॉकडाउन अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे येणाऱ्या हंगामात पर्यटकांची शाश्वती नसल्याने हॉटेल व लॉज व्यावसायिक हैराण झाले आहेत.  हंगामी व्यवसायावर अनेकांचे संसार सर्व हंगामात पर्यटकांची येथे गर्दी असते. पावसाळी हंगामातील जून ते ऑगस्टदरम्यान हंगामी स्वरूपात या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात चिक्की, भजी, वडापावच्या गाड्या, मक्याचे कणीस तसेच, इतर हंगामी व्यवसाय करणाऱ्यांची सख्या हजारोंच्या घरात आहे. पावसाळी हंगामात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. त्यामुळे या तीन महिन्यांमध्ये लोणावळा परिसरातील अनेक नागरिकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. याच तीन महिन्यांच्या हंगामी व्यवसायावर अनेकांचे संसार उभे राहतात. मात्र, सध्या सर्व पर्यटनस्थळे ओस पडल्याने अनेकांपुढे घरगाडा चालवायचा कसा? असा प्रश्न आहे. पर्यटकच नसल्याने रिक्षा आणि टॅक्सी सेवेवरही परिणाम झाला आहे. पर्यटकनगरीत शुकशुकाट असल्याने टॅक्सी सेवेवर पर्यायाने येथील स्थानिक नागरिकांवर  उपासमारीची वेळ आली आहे. त्यात बहुतांशी व्यावसायिकांनी कर्ज काढून नवीन वाहने खरेदी केली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्ज फेडायची कसे, असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे आहे.  चिक्की व्यवसायास मोठा फटका सध्या चिक्कीचे उत्पादन पूर्णपणे ठप्प आहे. स्थानिक पातळीवर चिक्की फारशी विकली जात नाही. चिक्की व्यवसायाचे भवितव्य पर्यटनावर असते. चिक्की खरेदीमध्ये जवळपास ९० ते ९५ टक्के वाटा हा पर्यटकांचा असतो. बाजारपेठा थंड झाल्याने चिक्की उत्पादकांसह विक्रेते आणि कामगारांवर सक्रांत आली आहे. अनेकांना घरी बसावे लागले आहे.  व्यवसाय ठप्प झाल्याने पर्यटननगरीचा अर्थव्यवस्थेसह कामगार वर्गासह व्यावसायिकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेले चार महिने येथील  हॉटेस, रिसॉर्ट सुरू होऊ शकलेली नाही. कोरोनाच्या धोक्यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे. त्यांना शासनाच्या वतीने मदतीचा बुस्टर देण्याची गरज असल्याचे मत लोणावळा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अल अझहर कॉन्ट्रॅक्टर यांनी व्यक्त केले. शासनाने निदान वीज बील तसेच, करात सवलत दिली तरी फार मोठा हातभार लागेल असे ते म्हणाले.  भुशी धरण भरले आहे. मात्र, लोकच नसल्याने दुकान लावायचे कोणासाठी हा प्रश्न आहे. पुढेही शाश्वती नसल्याने यंदाचा हंगाम वाया जाणार असून, मोठा आर्थिक बोजा सहन कसा करायचा, अशी प्रतिक्रिया भुशी धरण येथे तात्पुरते हॉटेल व्यवसाय करणारे व्यावसायिक व धरणावरील जीवरक्षक साहेबराव चव्हाण यांनी व्यक्त केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3j0a8qh
Read More
एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर....; महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना दमबाजी

पुणे - शाळांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावलेला असताना आता महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही, अशी दमबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात विद्यापीठाकडे तक्रारी करत सूट देण्याची मागणी केली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोरोना’मुळे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षाचे वर्ग ऑगस्ट महिन्यात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठाने निकाल लावण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. शहरातील महाविद्यालयांनी द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाचे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. यामध्ये अनेक महाविद्यालयात अनुदानित व विना अनुदानित वर्ग आहेत.

Video : 'पुणेकरांनो, लॉकडाउनचे नियम मोडू नका, नाहीतर...'; पोलिसांनी काय दिलाय इशारा?

पारंपरिक बीएससी, बीकॉम, बीए या अभ्यासक्रमांचे शुल्क कमी आहे. तर, बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ३५ ते ४० हजाराच्या पुढे आहे. या विद्यार्थ्यांना जुलै महिन्याच्या आतच संपूर्ण शुल्क भरावे असे आदेश दिले आहेत. 

शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, तसेच हप्त्यांमध्ये शुल्क भरता आले पाहिजे अशी मागणी करत महाविद्यालयांना ईमेल पाठवत आहेत. मात्र त्यांना दिलासा न मिळाल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. 

लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार; नाक मुरडत पुणे व्यापारी महासंघ राजी!

ज्या विद्यार्थ्यांना पैसे भरणे शक्‍य आहे त्यांनी भरावेत. ज्यांना शक्‍य नाही, अशांसाठी महाविद्यालयांनी हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सवलत दिली पाहिजे. 
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची मुले पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यांच्यावर आर्थिक संकट आहे, त्यामुळे एकदम शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सवलत द्यावी अशी मागणी पुणे विद्यापीठाकडे केली आहे.
- आकांक्षा चौगुले, अध्यक्ष,  स्टुडंट हेल्पींग युनिटी

मी शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयात बीसीए द्वितीय वर्षात शिकत आहे. वर्षभराचे शुल्क ३६ हजार रुपये आहे. हे एकरकमी मला भरता येणार नाही, असा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी सद्यस्थिती पाहून सवलत दिली पाहिजे.
- एक विद्यार्थी

पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना आवाहन 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा यंदा ऑनलाइन होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यानी ऑनलाइन अर्ज करवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना १३ ते २५ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. २० जुलैपर्यंत नियमित शुल्कासह व नंतर विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाला अंतिम वर्षाची गुणपत्रिका जोडणे आवश्‍यक आहे. अधिक माहिती convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठविण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर....; महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना दमबाजी पुणे - शाळांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावलेला असताना आता महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही, अशी दमबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात विद्यापीठाकडे तक्रारी करत सूट देण्याची मागणी केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘कोरोना’मुळे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षाचे वर्ग ऑगस्ट महिन्यात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठाने निकाल लावण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. शहरातील महाविद्यालयांनी द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाचे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. यामध्ये अनेक महाविद्यालयात अनुदानित व विना अनुदानित वर्ग आहेत. Video : 'पुणेकरांनो, लॉकडाउनचे नियम मोडू नका, नाहीतर...'; पोलिसांनी काय दिलाय इशारा? पारंपरिक बीएससी, बीकॉम, बीए या अभ्यासक्रमांचे शुल्क कमी आहे. तर, बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ३५ ते ४० हजाराच्या पुढे आहे. या विद्यार्थ्यांना जुलै महिन्याच्या आतच संपूर्ण शुल्क भरावे असे आदेश दिले आहेत.  शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, तसेच हप्त्यांमध्ये शुल्क भरता आले पाहिजे अशी मागणी करत महाविद्यालयांना ईमेल पाठवत आहेत. मात्र त्यांना दिलासा न मिळाल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत.  लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार; नाक मुरडत पुणे व्यापारी महासंघ राजी! ज्या विद्यार्थ्यांना पैसे भरणे शक्‍य आहे त्यांनी भरावेत. ज्यांना शक्‍य नाही, अशांसाठी महाविद्यालयांनी हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सवलत दिली पाहिजे.  - डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची मुले पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यांच्यावर आर्थिक संकट आहे, त्यामुळे एकदम शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सवलत द्यावी अशी मागणी पुणे विद्यापीठाकडे केली आहे. - आकांक्षा चौगुले, अध्यक्ष,  स्टुडंट हेल्पींग युनिटी मी शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयात बीसीए द्वितीय वर्षात शिकत आहे. वर्षभराचे शुल्क ३६ हजार रुपये आहे. हे एकरकमी मला भरता येणार नाही, असा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी सद्यस्थिती पाहून सवलत दिली पाहिजे. - एक विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना आवाहन  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा यंदा ऑनलाइन होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यानी ऑनलाइन अर्ज करवा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना १३ ते २५ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. २० जुलैपर्यंत नियमित शुल्कासह व नंतर विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाला अंतिम वर्षाची गुणपत्रिका जोडणे आवश्‍यक आहे. अधिक माहिती convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठविण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gTGXmS
Read More
कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा या कंपनीने केला

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाचा प्रसार देशात दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर उपयोगी ठरू शकणारे औषध तयार केल्याचा दावा बायोकॅन कंपनीने केला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरता येऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे. या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (डीसीजीआय) मान्यतेनंतर त्याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. या औषधाच्या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये असेल. बहुतांश रुग्णांना चार इंजेक्शनची गरज भासेल. एकूणच या थेरपीची किंमत ३२ हजार रुपये असेल.

ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

प्लेग सोरायसीयवर उपचारासाठी बायोकॉन कंपनीने २०१३ मध्ये अल्झूमॅब हे औषध तयार केले होते. त्यात सुधारणा करून कोरोना विषाणूच्या संसर्गावरील औषध तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

जगात पहिल्यांदाच इटोलीझुमॅबच्या रूपाने बायोलॉजिकल थेरपीला मंजुरी देण्यात आलीय असे बायोकॉनकडून सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची मध्यम ते गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या, श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.

काँग्रेसचा राजस्थानचा गड वाचवायला महाराष्ट्र धावला?

एक इंजेक्शन २५एमजी/५एमएल या प्रमाण असेल. कोविड -१९मुळे `सायटोकिन रिलीज डिस्ट्रेस` झालेल्या रुग्णांना याचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा या कंपनीने केला नवी दिल्ली - कोरोना संसर्गाचा प्रसार देशात दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर उपयोगी ठरू शकणारे औषध तयार केल्याचा दावा बायोकॅन कंपनीने केला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरता येऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे. या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (डीसीजीआय) मान्यतेनंतर त्याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. या औषधाच्या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये असेल. बहुतांश रुग्णांना चार इंजेक्शनची गरज भासेल. एकूणच या थेरपीची किंमत ३२ हजार रुपये असेल. ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्लेग सोरायसीयवर उपचारासाठी बायोकॉन कंपनीने २०१३ मध्ये अल्झूमॅब हे औषध तयार केले होते. त्यात सुधारणा करून कोरोना विषाणूच्या संसर्गावरील औषध तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.  जगात पहिल्यांदाच इटोलीझुमॅबच्या रूपाने बायोलॉजिकल थेरपीला मंजुरी देण्यात आलीय असे बायोकॉनकडून सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची मध्यम ते गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या, श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल. काँग्रेसचा राजस्थानचा गड वाचवायला महाराष्ट्र धावला? एक इंजेक्शन २५एमजी/५एमएल या प्रमाण असेल. कोविड -१९मुळे `सायटोकिन रिलीज डिस्ट्रेस` झालेल्या रुग्णांना याचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांनी व्यक्त केली आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OkT7sy
Read More
अमेरिकेत कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण आहे एवढे; वाचा सविस्तर

वॉशिंग्टन - कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण 40 टक्के आहे आणि त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता तब्बल 75 टक्के असल्याचे अमेरिकेत आढळून आले आहे. लक्षणरहित रुग्णांचे प्रमाण पाच टक्यांनी वाढले असताना संसर्गाचे प्रमाण 25 टक्यांनी कमी झाले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) अद्ययावत माहिती दिली आहे. त्यासाठी गेल्या महिन्यातील आकडेवारीचा आधार घेण्यात आला. तसे वृत्त सीएनएन या वृत्तसंस्थेनेही दिले आहे. मे महिन्याच्या अखेरीस लक्षणरहित रुग्णांची टक्केवारी 35, तर संसर्गाची शक्यता शंभर टक्के होती.

ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नव्या माहितीचे मुद्दे

संसर्ग आणि मृत्यू यांच्यातील गुणोत्तर प्रमाणाचा नवा अहवाल

संसर्गाच्या तीव्रतेचा अचूक अंदाज घेण्याचा उद्देश

लक्षण असलेल्या आणि ती नसलेल्या रुग्णांच्या मृत्यूची मोजमाप

नव्या गणनेनुसार बाधित रुग्णांच्या मृत्यूची शक्यता 0.65 टक्के

दक्षिण आणि पश्चिम अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये बाधित तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ

सीडीसीप्रमाणेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही (डब्लूएचओ) अद्ययावत माहिती

हवेत अनेक फुटांपर्यंत तरंगणाऱ्या तुषारांमुळे संसर्ग शक्य असा डब्लूएचओचा आधीचा अहवाल

शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची खुल्या पत्राद्वारे यात बदल करण्याची मागणी

काँग्रेसचा राजस्थानचा गड वाचवायला महाराष्ट्र धावला?

गेल्या काही दिवसांत रुग्ण विक्रमी संख्येने वाढले तरी दोन ते तीन आठवड्यांत कोरोना संसर्गाचे चित्र अमेरिकेला पालटता येईल, फक्त त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर योगदान देणे गरजेचे आहे. मास्कचा वापर, एकमेकांत सहा फूट अंतर राखणे, ज्या गोष्टी परिणामकारक ठरल्या आहेत त्यांचे पालन करणे अटळ आहे.
- जेरॉम अॅडम्स, मुख्य शल्यविशारद

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अमेरिकेत कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण आहे एवढे; वाचा सविस्तर वॉशिंग्टन - कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण 40 टक्के आहे आणि त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता तब्बल 75 टक्के असल्याचे अमेरिकेत आढळून आले आहे. लक्षणरहित रुग्णांचे प्रमाण पाच टक्यांनी वाढले असताना संसर्गाचे प्रमाण 25 टक्यांनी कमी झाले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) अद्ययावत माहिती दिली आहे. त्यासाठी गेल्या महिन्यातील आकडेवारीचा आधार घेण्यात आला. तसे वृत्त सीएनएन या वृत्तसंस्थेनेही दिले आहे. मे महिन्याच्या अखेरीस लक्षणरहित रुग्णांची टक्केवारी 35, तर संसर्गाची शक्यता शंभर टक्के होती. ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नव्या माहितीचे मुद्दे संसर्ग आणि मृत्यू यांच्यातील गुणोत्तर प्रमाणाचा नवा अहवाल संसर्गाच्या तीव्रतेचा अचूक अंदाज घेण्याचा उद्देश लक्षण असलेल्या आणि ती नसलेल्या रुग्णांच्या मृत्यूची मोजमाप नव्या गणनेनुसार बाधित रुग्णांच्या मृत्यूची शक्यता 0.65 टक्के दक्षिण आणि पश्चिम अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये बाधित तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ सीडीसीप्रमाणेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही (डब्लूएचओ) अद्ययावत माहिती हवेत अनेक फुटांपर्यंत तरंगणाऱ्या तुषारांमुळे संसर्ग शक्य असा डब्लूएचओचा आधीचा अहवाल शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची खुल्या पत्राद्वारे यात बदल करण्याची मागणी काँग्रेसचा राजस्थानचा गड वाचवायला महाराष्ट्र धावला? गेल्या काही दिवसांत रुग्ण विक्रमी संख्येने वाढले तरी दोन ते तीन आठवड्यांत कोरोना संसर्गाचे चित्र अमेरिकेला पालटता येईल, फक्त त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर योगदान देणे गरजेचे आहे. मास्कचा वापर, एकमेकांत सहा फूट अंतर राखणे, ज्या गोष्टी परिणामकारक ठरल्या आहेत त्यांचे पालन करणे अटळ आहे. - जेरॉम अॅडम्स, मुख्य शल्यविशारद Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30arIPN
Read More
Video : माझा फिटनेस : व्यायामाचे रौप्यमहोत्सवी वर्ष

व्यायाम माझ्या अंगवळणीच पडला आहे. मी २५ वर्षांपासून नियमितपणे व्यायाम करत आहे. शिक्षण घेत असताना मी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होतो. कबड्डी व सॉफ्टबॉल माझे आवडते खेळ. त्यामुळे १९९४ पासून सकाळी साडेसहा ते साडेनऊ व सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान आम्ही ग्राउंडवरच असायचो. त्यानंतर रात्री आठ ते अकराच्या दरम्यान नाटकांच्या तालमी करत होतो. मात्र, २००५नंतर चित्रीकरणामुळे रात्री उशीर होत असल्याने नाईलाजास्तव सकाळच्या व्यायामात खंड पडायचा. चित्रपटासंबंधी बैठक असल्यास मी घरापासून कार्यालयापर्यंत धावत जायचो. त्यातूनही व्यायाम होत होता. माझे चुलते बॉडी बिल्डर होते. त्यांनी घरामध्ये एक नियमच केला होता. जो व्यायामाला सुटी देईन, त्याने जेवणाचे नाही. त्यामुळे जेवण न मिळण्याच्या भीतीपोटी का होईना, मी व्यायामात कधीच खाडा करत नव्हतो.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभिनय क्षेत्रामध्ये आल्यानंतर व्यायामामध्ये बदल झाला, कारण खेळाडू अन् अभिनेत्याचा फिटनेस वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यानुसार माझ्या शरिरयष्टीमध्ये बदल करावा लागला. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासाठी मी दीडवर्ष दररोज सलग साडेतीन किलोमीटर धावण्याची सवय लावून घेतली. त्यानंतर २१ किलोमीटरच्या तीन मॅरेथॉनमध्येही सहभागी झालो. सध्या एक दिवस टेकडीवर, एक दिवस जिममध्ये तर एक दिवस वेट ट्रेनिंग अशा प्रकारचा व्यायाम करतो. रविवारी शरीराला विश्रांतीसाठी सुटी घेतो. आहारामध्ये मांसाहार घेतो. त्यामध्ये चिकन, मटण, अंडी याबरोबरच विविध प्रकारच्या भाज्या व ज्वारीची भाकरी खातो. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मला तब्बल आठ किलो वजन वाढवावे लागले. त्यासाठी ही मेहनतच कामी आली. 

महेश हगवणे व दिग्दर्शक, निर्माते प्रवीण तरडे हे माझे फिटनेसचे गुरू आहेत. खरंतर दोघेही माझे अतिशय जवळचे मित्रही आहेत. प्रवीणला पिळदार शरीरयष्टीची नैसर्गिक देणगीच मिळाली आहे. महेशही माझ्याकडून सर्व प्रकारचे व्यायाम करून घेतो. हाच व्यायाम कोरोनाच्या संकटकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी कामी आला. आजच्या तरुणांनीही वेळेच कारण न देता व्यायाम केला पाहिजे, कारण तो आपण कोणत्याही वेळी करू शकतो. मी वेळ न मिळाल्यास रात्री, ऊन, वारा वा पाऊस असतानाही टेकडीवर धावण्यासाठी जातो. कारण, आरोग्य हेच जीवन आहे. व्यायामासाठी चांगली जीम लागते, असेही नाही. आपण साध्या व्यायामशाळेतही व्यायाम करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने जिद्दीने व्यायाम करावा. त्याचा उपयोग आपल्यासह कुटुंबीयांनाही झाल्याशिवाय राहणार नाही. 
शब्दांकन - अरुण सुर्वे

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : माझा फिटनेस : व्यायामाचे रौप्यमहोत्सवी वर्ष व्यायाम माझ्या अंगवळणीच पडला आहे. मी २५ वर्षांपासून नियमितपणे व्यायाम करत आहे. शिक्षण घेत असताना मी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होतो. कबड्डी व सॉफ्टबॉल माझे आवडते खेळ. त्यामुळे १९९४ पासून सकाळी साडेसहा ते साडेनऊ व सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान आम्ही ग्राउंडवरच असायचो. त्यानंतर रात्री आठ ते अकराच्या दरम्यान नाटकांच्या तालमी करत होतो. मात्र, २००५नंतर चित्रीकरणामुळे रात्री उशीर होत असल्याने नाईलाजास्तव सकाळच्या व्यायामात खंड पडायचा. चित्रपटासंबंधी बैठक असल्यास मी घरापासून कार्यालयापर्यंत धावत जायचो. त्यातूनही व्यायाम होत होता. माझे चुलते बॉडी बिल्डर होते. त्यांनी घरामध्ये एक नियमच केला होता. जो व्यायामाला सुटी देईन, त्याने जेवणाचे नाही. त्यामुळे जेवण न मिळण्याच्या भीतीपोटी का होईना, मी व्यायामात कधीच खाडा करत नव्हतो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अभिनय क्षेत्रामध्ये आल्यानंतर व्यायामामध्ये बदल झाला, कारण खेळाडू अन् अभिनेत्याचा फिटनेस वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यानुसार माझ्या शरिरयष्टीमध्ये बदल करावा लागला. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासाठी मी दीडवर्ष दररोज सलग साडेतीन किलोमीटर धावण्याची सवय लावून घेतली. त्यानंतर २१ किलोमीटरच्या तीन मॅरेथॉनमध्येही सहभागी झालो. सध्या एक दिवस टेकडीवर, एक दिवस जिममध्ये तर एक दिवस वेट ट्रेनिंग अशा प्रकारचा व्यायाम करतो. रविवारी शरीराला विश्रांतीसाठी सुटी घेतो. आहारामध्ये मांसाहार घेतो. त्यामध्ये चिकन, मटण, अंडी याबरोबरच विविध प्रकारच्या भाज्या व ज्वारीची भाकरी खातो. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मला तब्बल आठ किलो वजन वाढवावे लागले. त्यासाठी ही मेहनतच कामी आली.  महेश हगवणे व दिग्दर्शक, निर्माते प्रवीण तरडे हे माझे फिटनेसचे गुरू आहेत. खरंतर दोघेही माझे अतिशय जवळचे मित्रही आहेत. प्रवीणला पिळदार शरीरयष्टीची नैसर्गिक देणगीच मिळाली आहे. महेशही माझ्याकडून सर्व प्रकारचे व्यायाम करून घेतो. हाच व्यायाम कोरोनाच्या संकटकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी कामी आला. आजच्या तरुणांनीही वेळेच कारण न देता व्यायाम केला पाहिजे, कारण तो आपण कोणत्याही वेळी करू शकतो. मी वेळ न मिळाल्यास रात्री, ऊन, वारा वा पाऊस असतानाही टेकडीवर धावण्यासाठी जातो. कारण, आरोग्य हेच जीवन आहे. व्यायामासाठी चांगली जीम लागते, असेही नाही. आपण साध्या व्यायामशाळेतही व्यायाम करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने जिद्दीने व्यायाम करावा. त्याचा उपयोग आपल्यासह कुटुंबीयांनाही झाल्याशिवाय राहणार नाही.  शब्दांकन - अरुण सुर्वे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3j2PNjW
Read More
दीपिका पादुकोण की कॉकटेल के 8 साल पूरे, एक्ट्रेस ने शेयर किया BTS वीडियो https://ift.tt/2WdxI91
राज्यातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल; वाचा सविस्तर

पुणे - राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे आणि अर्ज निश्‍चिती ‘ऑनलाईन’ होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जावे लागणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज निश्‍चितीच्या (कन्फर्मेशन) कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्‍चितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) यापूर्वी जावे लागत होते. परंतु आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संबंधित शुल्क भरण्यासाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा राज्य मंडळासमवेत सामंजस्य करार झाला असून त्याद्वारे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करताना दहावीच्या परिक्षेचा आसनक्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप अर्जात नोंद होणार आहे. अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना माहिती प्रवेश अर्जात द्यावी लागेल. 

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

प्रक्रिया बुधवारपासून
प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, अर्ज व प्रवेश प्रक्रिया अशी प्रवेशाबाबत आवश्‍यक माहिती येत्या बुधवारपासून (ता. १५) उपलब्ध होणार आहे.

४१७ - राज्यात आयटीआय प्रशिक्षण संस्था
१ लाख - एकूण प्रवेशक्षमता

प्रवेशाबाबत महत्त्वाचे -

प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे.

हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार आहे. 

प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्‍चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही. 

प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत.

प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल; वाचा सविस्तर पुणे - राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे आणि अर्ज निश्‍चिती ‘ऑनलाईन’ होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जावे लागणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज निश्‍चितीच्या (कन्फर्मेशन) कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्‍चितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) यापूर्वी जावे लागत होते. परंतु आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संबंधित शुल्क भरण्यासाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा राज्य मंडळासमवेत सामंजस्य करार झाला असून त्याद्वारे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करताना दहावीच्या परिक्षेचा आसनक्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप अर्जात नोंद होणार आहे. अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना माहिती प्रवेश अर्जात द्यावी लागेल.  Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा! प्रक्रिया बुधवारपासून प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, अर्ज व प्रवेश प्रक्रिया अशी प्रवेशाबाबत आवश्‍यक माहिती येत्या बुधवारपासून (ता. १५) उपलब्ध होणार आहे. ४१७ - राज्यात आयटीआय प्रशिक्षण संस्था १ लाख - एकूण प्रवेशक्षमता प्रवेशाबाबत महत्त्वाचे - प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे. हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार आहे.  प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्‍चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही.  प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत. प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/306e3Jr
Read More
पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णाच्या आहारासाठी प्रतिदिन मोजते एवढे पैसे; वाचा सविस्तर

पिंपरी - तीन चपात्या, सुकी व पातळ भाजी, उसळ, भात, सलाड व फळ हा सकस आहार कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना दिला जात आहे. त्यासाठी महापालिका प्रतिरुग्ण २५० रुपये मोजत आहे. यात सकाळी नाश्‍ता, दुपारी व सायंकाळी जेवण दिले जात आहे.  

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयासह अकरा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल आहेत. संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळल्यानंतर सुरुवातीला १४ दिवस उपचार केले जात होते. गेल्या महिन्यापासून केंद्र सरकराच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सात दिवस उपचार केले जात आहेत. सध्या कुठलीही लस नसल्याने रुग्णांना सकस आहार व प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे दिली जात आहेत. सकस आहार पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट दिलेले आहे.

अन्नपदार्थ पॅकिंग बॉक्‍स खर्च
अन्नपदार्थ पॅकिंगसाठी प्रतिबॉक्‍स तेरा रुपये खर्च आला आहे. रुग्णाला प्रतिदिन दोन वेळा जेवण म्हणजेच दोन बॉक्‍सचा खर्च २६ रुपये. एका रुग्णावर १४ दिवस उपचार, त्यामुळे किमान खर्च एक हजार ६६ रुपये. सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बरे झालेल्या रुग्णाला सातव्या दिवशी डिस्चार्ज मिळत आहे. म्हणजे सात दिवस भोजन खर्च करावा लागत आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/3j4jx0a

पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णाच्या आहारासाठी प्रतिदिन मोजते एवढे पैसे; वाचा सविस्तर पिंपरी - तीन चपात्या, सुकी व पातळ भाजी, उसळ, भात, सलाड व फळ हा सकस आहार कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना दिला जात आहे. त्यासाठी महापालिका प्रतिरुग्ण २५० रुपये मोजत आहे. यात सकाळी नाश्‍ता, दुपारी व सायंकाळी जेवण दिले जात आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयासह अकरा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल आहेत. संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळल्यानंतर सुरुवातीला १४ दिवस उपचार केले जात होते. गेल्या महिन्यापासून केंद्र सरकराच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सात दिवस उपचार केले जात आहेत. सध्या कुठलीही लस नसल्याने रुग्णांना सकस आहार व प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे दिली जात आहेत. सकस आहार पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट दिलेले आहे. अन्नपदार्थ पॅकिंग बॉक्‍स खर्च अन्नपदार्थ पॅकिंगसाठी प्रतिबॉक्‍स तेरा रुपये खर्च आला आहे. रुग्णाला प्रतिदिन दोन वेळा जेवण म्हणजेच दोन बॉक्‍सचा खर्च २६ रुपये. एका रुग्णावर १४ दिवस उपचार, त्यामुळे किमान खर्च एक हजार ६६ रुपये. सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बरे झालेल्या रुग्णाला सातव्या दिवशी डिस्चार्ज मिळत आहे. म्हणजे सात दिवस भोजन खर्च करावा लागत आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3j4jx0a

July 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/306UX5Z
Read More