ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक बनले आता हायटेक; कसे ते वाचा सविस्तर पारगाव - ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक ही आता हायटेक बनले असुन, कोरोना  विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करु लागले असुन, कटींग करताना ग्राहकांसाठी डेस्पोजेबल ॲपरॉन, प्रत्येक ग्राहकांनंतर खुर्चीचे सॅनीटायजेशन, हत्यारे यु.ही. तंत्रज्ञानाने निर्जुतुकीकरण करणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे तापमान तापासणे आदींचा अवलंब करु लागले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सलुन व्यवसायात ग्राहकाशी जवळुन संबध येत असल्याने सुमारे तीन महीने सलुन व्यवसायाला परवानगी नव्हती. परंतु. काही दिवसापुर्वी योग्य काळजी घेत फक्त कटींग करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर सलुनची दुकाणे उघडली आहेत. शहरी भागाबरोबर आता ग्रामिण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळु लागल्याने  ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक आता खबरदारी घेऊ लागले आहे. ग्राहक कटींग करण्यासाठी आल्यानंतर इंफ्रारेड थर्मामीटरच्या साह्याने त्याचे तपमान तपासले जाते. खुर्चीवर प्रत्येक ग्राहकानंतर सॅनीटायझर फवारले जाते. हत्यारेही यु. ही. तंत्रज्ञानाने निर्जुतुकीकरण केली जातात. 'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत! कटींग करताना पुर्वी ग्राहकाच्या अंगावर टॉवेल ठेवला जात होता एकच टॉवेल अनेक ग्राहकांना वापरला जायचा पावसाळ्यात तर तो अनेकदा ओलसर असायचा, त्यामुळे त्वचेचा आजार पसरण्याचा धोका असायचा, आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सलुन व्यावयायिक कटींग करताना प्रत्येक ग्राहकासाठी नविन डेस्पोजेबल ॲपरॉन, नॅपकीन  वापरत आहे. स्वताही मास्क, हॅन्डग्लोज, पीपीई कीट वापरत आहे.  Big Breaking : दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण? यामुळे सलुन व्यावसायिकांच्या खर्चात वाढ झाली, असुन नफ्यात घट झाली आहे. त्यामुळे या व्यासायिकांनी नेहमीच्या कटींगच्या दरापेक्षा ॲपरानचे 20 रुपये जादा घेण्यास सुरुवात केली आहे. विषाणुचा संसर्ग होऊन नये म्हणुन ग्राहकही 20 रुपये जादा देताना कानकुस करत नाही, असे अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सलुन व्यावसायिक विनु गायकवाड व अक्षय गायकवाड यांनी सांगीतले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 13, 2020

ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक बनले आता हायटेक; कसे ते वाचा सविस्तर पारगाव - ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक ही आता हायटेक बनले असुन, कोरोना  विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करु लागले असुन, कटींग करताना ग्राहकांसाठी डेस्पोजेबल ॲपरॉन, प्रत्येक ग्राहकांनंतर खुर्चीचे सॅनीटायजेशन, हत्यारे यु.ही. तंत्रज्ञानाने निर्जुतुकीकरण करणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे तापमान तापासणे आदींचा अवलंब करु लागले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सलुन व्यवसायात ग्राहकाशी जवळुन संबध येत असल्याने सुमारे तीन महीने सलुन व्यवसायाला परवानगी नव्हती. परंतु. काही दिवसापुर्वी योग्य काळजी घेत फक्त कटींग करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर सलुनची दुकाणे उघडली आहेत. शहरी भागाबरोबर आता ग्रामिण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळु लागल्याने  ग्रामिण भागातील सलुन व्यावसायिक आता खबरदारी घेऊ लागले आहे. ग्राहक कटींग करण्यासाठी आल्यानंतर इंफ्रारेड थर्मामीटरच्या साह्याने त्याचे तपमान तपासले जाते. खुर्चीवर प्रत्येक ग्राहकानंतर सॅनीटायझर फवारले जाते. हत्यारेही यु. ही. तंत्रज्ञानाने निर्जुतुकीकरण केली जातात. 'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत! कटींग करताना पुर्वी ग्राहकाच्या अंगावर टॉवेल ठेवला जात होता एकच टॉवेल अनेक ग्राहकांना वापरला जायचा पावसाळ्यात तर तो अनेकदा ओलसर असायचा, त्यामुळे त्वचेचा आजार पसरण्याचा धोका असायचा, आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सलुन व्यावयायिक कटींग करताना प्रत्येक ग्राहकासाठी नविन डेस्पोजेबल ॲपरॉन, नॅपकीन  वापरत आहे. स्वताही मास्क, हॅन्डग्लोज, पीपीई कीट वापरत आहे.  Big Breaking : दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण? यामुळे सलुन व्यावसायिकांच्या खर्चात वाढ झाली, असुन नफ्यात घट झाली आहे. त्यामुळे या व्यासायिकांनी नेहमीच्या कटींगच्या दरापेक्षा ॲपरानचे 20 रुपये जादा घेण्यास सुरुवात केली आहे. विषाणुचा संसर्ग होऊन नये म्हणुन ग्राहकही 20 रुपये जादा देताना कानकुस करत नाही, असे अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सलुन व्यावसायिक विनु गायकवाड व अक्षय गायकवाड यांनी सांगीतले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2OkoBiv

No comments:

Post a Comment