Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 17, 2020

वाराणसीः दशाश्वमेध घाट पर 501 दीप जलाकर गलवान के शहीदों को श्रद्धांजलि https://ift.tt/3fAQcaO
पोते ने बताया दादा गलवान के नाम पर कैसे पड़ा लद्दाख की घाटी का नाम https://ift.tt/2CiAKC2
'सामना'मध्ये संजय राऊतांनी माझ्याबद्दल लिहिलं, ते खरं नव्हतं- सोनू सूद #5मोठ्याबातम्या
चला वारीला : वाटे तुडवू काटेकुटे, तेव्हा विठाई उरी भेटे

वारी २०२० : अवघड दिवे घाट चढून आल्यावर सासवडला दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी असतो. त्यामुळे दुसरा दिवस तसा आरामाचा... या दोन दिवशी सासवडला जणू यात्राच भरते. पुरंदरच्या पंचक्रोशीतून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सासवड शहरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर वारकऱ्यांच्या दिंड्यांनी भरून गेलेला असतो. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची गर्दी असते. कपाळी गंध लावून मुले फिरत असतात. छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सारे माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने येत असतात. दरवर्षी माऊलींच्या सोहळ्याच्या उपस्थितीत धाकटे बंधू सोपानदेवांचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. जणू माऊली सोपानदेवांना पुढे घेतात. माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी सोपानदेवांच्या समाधीचे रांग लावून दर्शन घेतात. नैमित्यिक पूजाअर्चा करून वारकरी आजचा दिवस विश्रांतीसाठीच देतात. अवघड दिवे घाटाची चढण आणि 32 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर थकवा येणे स्वाभाविकच आहे.

मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी

नामस्मरणात चालताना काही वाटत नाही, मात्र थांबल्यानंतर पाय बोलणारच ना..! परंतु वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची ओढ इतकी तीव्र असते की शरीराला होणाऱ्या वेदनाही वारीत बोथड बनतात. काही झाले तरी त्याचा गजर करीत, त्याची वारी त्याच्या चरणी पूर्ण करायची, हे वारकऱ्यांच्या मनाने पक्के ठरलेले असते. त्यामुळे हे चालल्यावर पाय दुखणार, ही आपल्यासारख्यांची कारणे वारकरी कधीच देत नाहीत. याबाबतचा किस्सा आठवला तो सांगतो. आम्ही सर्व पत्रकार विसाव्याला किंवा जेवणाच्या ठिकाणी देवस्थानच्या तंबूत जाऊन बसायचो... तेथे कोणाला काही अडचणी आल्या तर समजायच्या म्हणून. देवस्थानचेही काही निवेदन असेल तर तेही आम्हाला तेथेच कळायचे. तेव्हा काही आधिकारीही तेथे येतात, काही कमी जास्त आहे का विचारायला. विश्वस्त मंडळ त्यांच्याशी चर्चा करते. तेव्हा आम्हाला बातमीचे काही विषय मिळतात. रस्ता खराब असल्याचा विषय निघाला, तेव्हा साइडपट्ट्या भरल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. अधिकारी निघून गेले. तेथे संतानाना चोपदार बसले होते. निष्ठावान माणूस. बोलायला खूप कडक पण मनाने तितकाच मोकळा...

आठवे सोहळ्याचा थाट, आनंदे पार करी दिवे घाट

आम्ही त्यांना विचारले, काय वाटते नाना तुम्हाला रस्त्याबाबत. नाना उखडलेच आमच्यावर. रस्ता खराब आहे म्हणून काय झाले? तेव्हा नाना जे वाक्य बोलले ते माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हणाले, ‘माऊलीच्या सोबतीने देवाकडे जाताना वारकऱ्याला जेवढी सोय, तेवढी ती गैरसोय असते आणि जेवढी गैरसोय, तेवढी सोय असते.’ आम्हाला ते बोलणे झेपलेच नाही. म्हणून मी खोदून विचारले, कसं नाना? तेव्हा ते म्हणाले, देवाकडे जाताना जेवढी गैरसोय होईल, तेवढी पारमार्थिक अर्थाने ती देवावरील भक्ती वाढविण्यास सोयीची असते. पण चालताना जेवढी सोय होईल, तेवढे कष्ट कमी होतील. स्वाभाविकच पारमार्थिक साधना म्हणजे कायिक वारीतील साधना कमी होत जाते. म्हणून सोय तेवढी गैरसोय. आम्ही नानांचे दर्शन घेतले आणि मार्गाला लागलो. तेव्हा कळाले, किती आध्यात्म जगतात ही माणसे...! वारीत वारकऱ्याच्या प्रत्येक कर्माला तात्विक अर्थ असतो, हे नानांच्या एका वाक्यातून जाणवले. तेव्हा कळाले ही वारी म्हणजे नुसते चालत पंढरपूरला जाणे, विठ्ठलाच्या पाया पडणे आणि घरी येणे, असे नाही. ही वारी सात्विक कर्मभावना जगणारी वारी आहे. त्यानंतर आपले (नसलेले) बौद्धिक डोके वारकऱ्यांच्या भावनांशी कधी लावायचे नाही. आपली मर्यादा तेव्हा मी आखून घेतली. त्यानंतर अनेक गोष्टी मला अनुभूतीला आल्या. कारण नानांच्या माध्यमातून वारकरी म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय, याचा एक प्रकारे पाठच आम्हा पत्रकारांना मिळाला. असो. सासवडला मुक्कामामुळे सारे निवांत तंबूत असतात.

मनाचिये वारी : विठ्ठलाचे अखंड चिंतन हीच यंदाची वारी

यंदा सारे काही वेगळेच आहे. माऊलींची पालखी सोहळाच निघाला नाही. हे सासवडकरांसह प्रत्येक गावकऱ्याच्या पचनी पडणे अवघड आहे. कारण वारीच्या मार्गावर गावांचे वारकऱ्यांशी नाते जुळलेले असते. न्याहारीला, जेवणाला, मुक्कामाला ज्या ठिकाणी पालखी सोहळा थांबतो, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचीही नाळ जुळलेली असते. त्यामुळे ते बेचैन होणे स्वाभाविक आहे. यंदा माऊलींचा सोहळा सासवडनगरीत नाही. तेथील ग्रामस्थांना सुनेसुने वाटणार. यंदा माऊली गावात न आल्याने सोपानदेवही हिरमुसले असणार. पंढरपूर जवळ आल्यावर माऊलींची भेट होते. पण त्याआधी माऊलींचे त्यांच्या नगरीत आगमन होते. तेव्हा निश्चित सोपानदेवांना आनंद होत असणार. पण आज मात्र माऊली ना सासवडला आले, ना टप्प्याजवळ सोपानदेव माऊली भेट होणार. यंदा भेटीचा सोहळा होणार नाही, याचे शल्य निश्चित सोपानदेवांना असणार. कोरोनाच्या साथीने साऱ्या परंपरांना यंदा छेद गेला. पण त्या परंपरा पुढे नित्यनेमाने सुरू राहतील, याबाबत एकाही वारकऱ्याच्या मनात शंका नाही... हे दिवसही जातील.... कोरोना हरेल अन् परंपरा जिंकतील...!
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चला वारीला : वाटे तुडवू काटेकुटे, तेव्हा विठाई उरी भेटे वारी २०२० : अवघड दिवे घाट चढून आल्यावर सासवडला दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी असतो. त्यामुळे दुसरा दिवस तसा आरामाचा... या दोन दिवशी सासवडला जणू यात्राच भरते. पुरंदरच्या पंचक्रोशीतून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सासवड शहरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर वारकऱ्यांच्या दिंड्यांनी भरून गेलेला असतो. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची गर्दी असते. कपाळी गंध लावून मुले फिरत असतात. छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सारे माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने येत असतात. दरवर्षी माऊलींच्या सोहळ्याच्या उपस्थितीत धाकटे बंधू सोपानदेवांचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. जणू माऊली सोपानदेवांना पुढे घेतात. माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी सोपानदेवांच्या समाधीचे रांग लावून दर्शन घेतात. नैमित्यिक पूजाअर्चा करून वारकरी आजचा दिवस विश्रांतीसाठीच देतात. अवघड दिवे घाटाची चढण आणि 32 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर थकवा येणे स्वाभाविकच आहे. मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी नामस्मरणात चालताना काही वाटत नाही, मात्र थांबल्यानंतर पाय बोलणारच ना..! परंतु वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची ओढ इतकी तीव्र असते की शरीराला होणाऱ्या वेदनाही वारीत बोथड बनतात. काही झाले तरी त्याचा गजर करीत, त्याची वारी त्याच्या चरणी पूर्ण करायची, हे वारकऱ्यांच्या मनाने पक्के ठरलेले असते. त्यामुळे हे चालल्यावर पाय दुखणार, ही आपल्यासारख्यांची कारणे वारकरी कधीच देत नाहीत. याबाबतचा किस्सा आठवला तो सांगतो. आम्ही सर्व पत्रकार विसाव्याला किंवा जेवणाच्या ठिकाणी देवस्थानच्या तंबूत जाऊन बसायचो... तेथे कोणाला काही अडचणी आल्या तर समजायच्या म्हणून. देवस्थानचेही काही निवेदन असेल तर तेही आम्हाला तेथेच कळायचे. तेव्हा काही आधिकारीही तेथे येतात, काही कमी जास्त आहे का विचारायला. विश्वस्त मंडळ त्यांच्याशी चर्चा करते. तेव्हा आम्हाला बातमीचे काही विषय मिळतात. रस्ता खराब असल्याचा विषय निघाला, तेव्हा साइडपट्ट्या भरल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. अधिकारी निघून गेले. तेथे संतानाना चोपदार बसले होते. निष्ठावान माणूस. बोलायला खूप कडक पण मनाने तितकाच मोकळा... आठवे सोहळ्याचा थाट, आनंदे पार करी दिवे घाट आम्ही त्यांना विचारले, काय वाटते नाना तुम्हाला रस्त्याबाबत. नाना उखडलेच आमच्यावर. रस्ता खराब आहे म्हणून काय झाले? तेव्हा नाना जे वाक्य बोलले ते माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हणाले, ‘माऊलीच्या सोबतीने देवाकडे जाताना वारकऱ्याला जेवढी सोय, तेवढी ती गैरसोय असते आणि जेवढी गैरसोय, तेवढी सोय असते.’ आम्हाला ते बोलणे झेपलेच नाही. म्हणून मी खोदून विचारले, कसं नाना? तेव्हा ते म्हणाले, देवाकडे जाताना जेवढी गैरसोय होईल, तेवढी पारमार्थिक अर्थाने ती देवावरील भक्ती वाढविण्यास सोयीची असते. पण चालताना जेवढी सोय होईल, तेवढे कष्ट कमी होतील. स्वाभाविकच पारमार्थिक साधना म्हणजे कायिक वारीतील साधना कमी होत जाते. म्हणून सोय तेवढी गैरसोय. आम्ही नानांचे दर्शन घेतले आणि मार्गाला लागलो. तेव्हा कळाले, किती आध्यात्म जगतात ही माणसे...! वारीत वारकऱ्याच्या प्रत्येक कर्माला तात्विक अर्थ असतो, हे नानांच्या एका वाक्यातून जाणवले. तेव्हा कळाले ही वारी म्हणजे नुसते चालत पंढरपूरला जाणे, विठ्ठलाच्या पाया पडणे आणि घरी येणे, असे नाही. ही वारी सात्विक कर्मभावना जगणारी वारी आहे. त्यानंतर आपले (नसलेले) बौद्धिक डोके वारकऱ्यांच्या भावनांशी कधी लावायचे नाही. आपली मर्यादा तेव्हा मी आखून घेतली. त्यानंतर अनेक गोष्टी मला अनुभूतीला आल्या. कारण नानांच्या माध्यमातून वारकरी म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय, याचा एक प्रकारे पाठच आम्हा पत्रकारांना मिळाला. असो. सासवडला मुक्कामामुळे सारे निवांत तंबूत असतात. मनाचिये वारी : विठ्ठलाचे अखंड चिंतन हीच यंदाची वारी यंदा सारे काही वेगळेच आहे. माऊलींची पालखी सोहळाच निघाला नाही. हे सासवडकरांसह प्रत्येक गावकऱ्याच्या पचनी पडणे अवघड आहे. कारण वारीच्या मार्गावर गावांचे वारकऱ्यांशी नाते जुळलेले असते. न्याहारीला, जेवणाला, मुक्कामाला ज्या ठिकाणी पालखी सोहळा थांबतो, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचीही नाळ जुळलेली असते. त्यामुळे ते बेचैन होणे स्वाभाविक आहे. यंदा माऊलींचा सोहळा सासवडनगरीत नाही. तेथील ग्रामस्थांना सुनेसुने वाटणार. यंदा माऊली गावात न आल्याने सोपानदेवही हिरमुसले असणार. पंढरपूर जवळ आल्यावर माऊलींची भेट होते. पण त्याआधी माऊलींचे त्यांच्या नगरीत आगमन होते. तेव्हा निश्चित सोपानदेवांना आनंद होत असणार. पण आज मात्र माऊली ना सासवडला आले, ना टप्प्याजवळ सोपानदेव माऊली भेट होणार. यंदा भेटीचा सोहळा होणार नाही, याचे शल्य निश्चित सोपानदेवांना असणार. कोरोनाच्या साथीने साऱ्या परंपरांना यंदा छेद गेला. पण त्या परंपरा पुढे नित्यनेमाने सुरू राहतील, याबाबत एकाही वारकऱ्याच्या मनात शंका नाही... हे दिवसही जातील.... कोरोना हरेल अन् परंपरा जिंकतील...!   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2C9MYg3
Read More
पेपरवाल्या काकांना द्या मदतीचा हात!

कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर, व्यावसायिकांवर व नोकरदारवर्गावर आर्थिक परिणाम झाला. त्यात काही व्यवसायांवर हजारो लोकांचे कुटुंब अवलंबून असल्याने अशा कुटुंबांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इलेक्‍ट्रॉनिक व सोशल माध्यमातून कोरोना संसर्गाबद्दल चुकीचा संदेश समाजात गेल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून वृत्तपत्र विक्री व्यवसाय चालू अन्‌ बंद, या चक्रात अडकला आहे. आज सोशल आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या भडक आणि बेजबाबदार बातम्यांच्या काळात वृत्तपत्राची विश्वासार्हता अबाधित आहे. ‘टीआरपी’च्या चढाओढीमध्ये प्रत्येक बातमीमध्ये ‘ब्रेकिंग न्यूज’ शोधण्यापेक्षा, मिळालेल्या प्रत्येक बातमीची पूर्ण शहानिशा करूनच बातमी प्रसिद्ध करण्याची परंपरा आजही वृत्तपत्र माध्यमांनी जपली आहे आणि हेच खात्रीलायक व विश्वासपूर्ण बातमीचे स्रोत आपल्यापर्यंत पोचविणारा घटक म्हणजे आपला वृत्तपत्र विक्रेता.

मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन

अखंड सेवा पुरविणारा घटक
ऊन, पाऊस व वाऱ्याची पर्वा न करता अखंड सेवा पुरविणारा हा घटक आज व्यवसायाची लढाई लढत आहे. मुसळधार पावसातही वर्तमानपत्र अगदी कोठेही ओले न करता आपल्या सर्वांपर्यंत पोचविताना स्वतः ओलेचिंब होणारे, स्वतःच्या घरातील आनंदाचा क्षण असो अथवा दुःखद घटना, याचे कोणतेही कारण न देता ठरलेल्या वेळेत आपल्यापर्यंत पेपर पोचविणारे, शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली, तरी आपला पेपर आपल्याला वेळेत देणारे हेच ते ‘पेपरवाले काका’ आज अनेक अडचणींना सामोरे जात आहेत.

तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने!

कोरोनाच्या संकटात उपेक्षा
ग्राहकांमध्ये होणारे समज-गैरसमजाचे वातावरण, अंक वितरणासाठी मनुष्यबळाच्या उपलब्धतेची समस्या, प्रत्यक्ष ग्राहकाकडे मासिक बिल मिळविण्यासाठी फिरण्यास आलेल्या मर्यादा, त्यामुळे रोजचे भांडवल पाहावे की कुटुंबाचा उदरनिर्वाह, या कात्रीमध्ये वृत्तपत्र विक्रेते सापडले आहेत. या अतिशय अडचणीच्या काळातही वृत्तपत्र विक्रेते आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. आपल्या प्रत्येकाची वाचनाची भूक भागवत आहे. ही खरेतर कौतुकाची बाब आहे. परंतु, आता हा आपला विश्वासार्ह बातम्या पुरविणारा घटक कोरोनाच्या संकटात उपेक्षित आहे.

मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन  

दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या व आस्थापना, सार्वजनिक मंडळे व वाचकांकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत. या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करून वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिक सक्षम करण्यासाठी मदत करावी.

येथे पाठवा मदत...
Bank - बॅंक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड, पुणे
A/C Name - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, पुणे
A/C No. - ६०१३१०८८७३०
IFSC Code - MAHB००००००१

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पेपरवाल्या काकांना द्या मदतीचा हात! कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर, व्यावसायिकांवर व नोकरदारवर्गावर आर्थिक परिणाम झाला. त्यात काही व्यवसायांवर हजारो लोकांचे कुटुंब अवलंबून असल्याने अशा कुटुंबांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इलेक्‍ट्रॉनिक व सोशल माध्यमातून कोरोना संसर्गाबद्दल चुकीचा संदेश समाजात गेल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून वृत्तपत्र विक्री व्यवसाय चालू अन्‌ बंद, या चक्रात अडकला आहे. आज सोशल आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या भडक आणि बेजबाबदार बातम्यांच्या काळात वृत्तपत्राची विश्वासार्हता अबाधित आहे. ‘टीआरपी’च्या चढाओढीमध्ये प्रत्येक बातमीमध्ये ‘ब्रेकिंग न्यूज’ शोधण्यापेक्षा, मिळालेल्या प्रत्येक बातमीची पूर्ण शहानिशा करूनच बातमी प्रसिद्ध करण्याची परंपरा आजही वृत्तपत्र माध्यमांनी जपली आहे आणि हेच खात्रीलायक व विश्वासपूर्ण बातमीचे स्रोत आपल्यापर्यंत पोचविणारा घटक म्हणजे आपला वृत्तपत्र विक्रेता. मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन अखंड सेवा पुरविणारा घटक ऊन, पाऊस व वाऱ्याची पर्वा न करता अखंड सेवा पुरविणारा हा घटक आज व्यवसायाची लढाई लढत आहे. मुसळधार पावसातही वर्तमानपत्र अगदी कोठेही ओले न करता आपल्या सर्वांपर्यंत पोचविताना स्वतः ओलेचिंब होणारे, स्वतःच्या घरातील आनंदाचा क्षण असो अथवा दुःखद घटना, याचे कोणतेही कारण न देता ठरलेल्या वेळेत आपल्यापर्यंत पेपर पोचविणारे, शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली, तरी आपला पेपर आपल्याला वेळेत देणारे हेच ते ‘पेपरवाले काका’ आज अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने! कोरोनाच्या संकटात उपेक्षा ग्राहकांमध्ये होणारे समज-गैरसमजाचे वातावरण, अंक वितरणासाठी मनुष्यबळाच्या उपलब्धतेची समस्या, प्रत्यक्ष ग्राहकाकडे मासिक बिल मिळविण्यासाठी फिरण्यास आलेल्या मर्यादा, त्यामुळे रोजचे भांडवल पाहावे की कुटुंबाचा उदरनिर्वाह, या कात्रीमध्ये वृत्तपत्र विक्रेते सापडले आहेत. या अतिशय अडचणीच्या काळातही वृत्तपत्र विक्रेते आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. आपल्या प्रत्येकाची वाचनाची भूक भागवत आहे. ही खरेतर कौतुकाची बाब आहे. परंतु, आता हा आपला विश्वासार्ह बातम्या पुरविणारा घटक कोरोनाच्या संकटात उपेक्षित आहे. मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन   दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या व आस्थापना, सार्वजनिक मंडळे व वाचकांकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत. या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करून वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिक सक्षम करण्यासाठी मदत करावी. येथे पाठवा मदत... Bank - बॅंक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड, पुणे A/C Name - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, पुणे A/C No. - ६०१३१०८८७३० IFSC Code - MAHB००००००१ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bk4yNW
Read More
पुणेकरांना आता पावसाळ्यातही मिळणार स्वच्छ भाजीपाला-फळे

पुणे - पावसाळ्यात चांगली आणि स्वच्छ भाजी मिळणे अवघड असते. मात्र, ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाला व फळे उपक्रमात आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातही स्वच्छ, ताजा आणि आरोग्यपूर्ण भाजीपाला तसेच फळे घरपोच मिळणार आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांच्या घरात भाजीपाला आणि फळे देण्याच्या उपक्रमास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांना आठवड्यातून तीनदा भाजीपाला आणि फळांचे वितरण केले जात आहे. त्यासाठी ग्राहकांकडून www.sevenmantras.com या वेबसाइटवर आगाऊ नोंदणी केली जात आहे. या उपक्रमासाठी खास यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घरपोच ताजी भाजी आणि फळे एका क्‍लिकवर ग्राहकांना उपलब्ध होतील.

पुणे : निवडणूक घ्या!; कोरोनाचा हाहाकार सुरू असताना कोणी केली ही मागणी?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन मंगळवार, गुरुवार आणि रविवारी भाजीपाला आणि फळांचे बास्केट वितरित केले जातात.

ग्राहकांच्या प्रतिक्रिया...
भाजी चांगली, ताजी आणि स्वच्छ आहे. दर्जेदार पॅकिंग, किमान हाताळणी, प्रत्यक्ष 
भाजी देत असताना घेतलेली दक्षता, यामुळे उपक्रमाची व्याप्ती वेगाने वाढत जाईल, अशी खात्री वाटते.
- नीता जोशी, म्हाळसाकांत कॉलेजजवळ, निगडी

पहिल्यांदा छोटी बास्केट घेतली होती. त्यात भाज्या खूपच छान व स्वच्छ होत्या. दरही वाजवी आहेत. त्यामुळे आज पुन्हा बास्केट मागवली. 
- स्वाती जोशी, हिंगणे

‘सेव्हन मंत्रा’चा भाजीचा उपक्रम नोकरदार महिलांसाठी अतिशय चांगला आहे. यामुळे सर्वांना ताजा व आरोग्यपूर्ण भाजीपाला मिळेल. शेतकऱ्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल.
- प्राची अत्रे, पिंपळे गुरव

Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; नव्या रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडले!

घरपोच भाजी उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा ताजा माल थेट किचनमध्ये मिळत आहे. भाजीपाला, फळे दर्जेदार आहेत. सर्वांनी यांचा एकदा नक्की अनुभव घ्यायलाच हवा.
- दीप्ती शिगोंदेकर, पंचवटी, पाषाण

‘सेव्हन मंत्रा’च्या या उपक्रमामुळे कोरोनाच्या काळात ताजी व स्वच्छ भाजी घरपोच मिळाली. त्यामुळे गृहिणींची खूपच सोय झाली.
- हेमा डोळे, मार्केट यार्ड

शेतकरी ते ग्राहक हा भाजीपाला व फळे घरपोच देण्याचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. मी ऑर्डर केलेल्या दोन्ही वेळा ताजा व दर्जेदार भाजीपाला मिळाला.
- संध्या वर्तक, शनिवार पेठ

सेव्हन मंत्रामुळे माझी भाजीपाल्याची चिंता मिटली. कितीही पाऊस आला तरी मला भाजी घरपोच मिळणार याची खात्री आहे. मार्केटमध्ये जाऊन, अनेक लोकांनी स्पर्श केलेल्या भाज्या घेण्याची भीती मला उरली नाही.
- अर्चना प्रदीपकुमार साबळे (भोसरी)

अधिक माहितीसाठी  ‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा
www.sevenmantras.com 
संपर्क : ९८८१७९८८१७ आणि ७७७४०२०७७७
डिलिव्हरी : दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी
डिलिव्हरीची वेळ : सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत

News Story Feeds https://ift.tt/2YRh3sK

पुणेकरांना आता पावसाळ्यातही मिळणार स्वच्छ भाजीपाला-फळे पुणे - पावसाळ्यात चांगली आणि स्वच्छ भाजी मिळणे अवघड असते. मात्र, ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाला व फळे उपक्रमात आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातही स्वच्छ, ताजा आणि आरोग्यपूर्ण भाजीपाला तसेच फळे घरपोच मिळणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांच्या घरात भाजीपाला आणि फळे देण्याच्या उपक्रमास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांना आठवड्यातून तीनदा भाजीपाला आणि फळांचे वितरण केले जात आहे. त्यासाठी ग्राहकांकडून www.sevenmantras.com या वेबसाइटवर आगाऊ नोंदणी केली जात आहे. या उपक्रमासाठी खास यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घरपोच ताजी भाजी आणि फळे एका क्‍लिकवर ग्राहकांना उपलब्ध होतील. पुणे : निवडणूक घ्या!; कोरोनाचा हाहाकार सुरू असताना कोणी केली ही मागणी? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन मंगळवार, गुरुवार आणि रविवारी भाजीपाला आणि फळांचे बास्केट वितरित केले जातात. ग्राहकांच्या प्रतिक्रिया... भाजी चांगली, ताजी आणि स्वच्छ आहे. दर्जेदार पॅकिंग, किमान हाताळणी, प्रत्यक्ष  भाजी देत असताना घेतलेली दक्षता, यामुळे उपक्रमाची व्याप्ती वेगाने वाढत जाईल, अशी खात्री वाटते. - नीता जोशी, म्हाळसाकांत कॉलेजजवळ, निगडी पहिल्यांदा छोटी बास्केट घेतली होती. त्यात भाज्या खूपच छान व स्वच्छ होत्या. दरही वाजवी आहेत. त्यामुळे आज पुन्हा बास्केट मागवली.  - स्वाती जोशी, हिंगणे ‘सेव्हन मंत्रा’चा भाजीचा उपक्रम नोकरदार महिलांसाठी अतिशय चांगला आहे. यामुळे सर्वांना ताजा व आरोग्यपूर्ण भाजीपाला मिळेल. शेतकऱ्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल. - प्राची अत्रे, पिंपळे गुरव Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; नव्या रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडले! घरपोच भाजी उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा ताजा माल थेट किचनमध्ये मिळत आहे. भाजीपाला, फळे दर्जेदार आहेत. सर्वांनी यांचा एकदा नक्की अनुभव घ्यायलाच हवा. - दीप्ती शिगोंदेकर, पंचवटी, पाषाण ‘सेव्हन मंत्रा’च्या या उपक्रमामुळे कोरोनाच्या काळात ताजी व स्वच्छ भाजी घरपोच मिळाली. त्यामुळे गृहिणींची खूपच सोय झाली. - हेमा डोळे, मार्केट यार्ड शेतकरी ते ग्राहक हा भाजीपाला व फळे घरपोच देण्याचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. मी ऑर्डर केलेल्या दोन्ही वेळा ताजा व दर्जेदार भाजीपाला मिळाला. - संध्या वर्तक, शनिवार पेठ सेव्हन मंत्रामुळे माझी भाजीपाल्याची चिंता मिटली. कितीही पाऊस आला तरी मला भाजी घरपोच मिळणार याची खात्री आहे. मार्केटमध्ये जाऊन, अनेक लोकांनी स्पर्श केलेल्या भाज्या घेण्याची भीती मला उरली नाही. - अर्चना प्रदीपकुमार साबळे (भोसरी) अधिक माहितीसाठी  ‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा www.sevenmantras.com  संपर्क : ९८८१७९८८१७ आणि ७७७४०२०७७७ डिलिव्हरी : दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी डिलिव्हरीची वेळ : सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत News Story Feeds https://ift.tt/2YRh3sK

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hDVODb
Read More
परदेशातून आयात होणाऱ्या उत्पादनांना पर्यायी उत्पादने होताहेत तयार

पिंपरी - केंद्रसरकारने आत्मनिर्भर योजना जाहीर केली. मात्र पाच वर्षांपूर्वी लघुउद्योग भारती या संघटनेने यासंदर्भात काम सुरू केले. त्याअंतर्गत परदेशातून आयात होणाऱ्या संरक्षण, इलेक्‍ट्रॉनिक, अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा विविध उत्पादनांना पर्यायी उत्पादने तयार करण्यात येत आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संघटनेची 2015 मध्ये नागपूर येथे बैठक झाली होती. या बैठकीत परदेशातून देशात आयात होणाऱ्या विविध उत्पादनांना कोणती पर्यायी उत्पादने देशात तयार करता येतील, या विषयी चर्चा झाली. त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांत तातडीने देशपातळीवर यासंदर्भात प्रत्यक्षात उत्पादित करता येणाऱ्या उत्पादनांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येऊन अंमलबजावणीही सुरू झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्याचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे याबाबत माहिती दिली. भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल स्क्रबरही चीनमधून आयात करण्यात येत होते. मात्र हे स्क्रबर आता देशातच तयार करण्यात येत आहेत. चीनमधून आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांशीही याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती चीनच्याच किमतीत हे स्क्रबर त्यांना देण्यात आले. त्यामुळे त्याला मागणीही वाढली. तसेच आयात होणाऱ्या लहान मुलांची अनेक प्रकारची खेळणी आता देशातच तयार होत आहेत. 

अरे काय सांगू राव! मुलगी तर पसंत आहे, पण...

कसे साध्य झाले 
संघटनेने प्रथम परदेशांमधून कोणत्या वस्तू आयात होतात त्याची यादी केली. त्यापैकी तातडीने कोणत्या वस्तू देशातच निर्माण होऊ शकतात याची चाचपणी केली. त्यानंतर यासंदर्भात उद्योजकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले. त्यांना आवश्‍यक ते सहकार्य, मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रसंगी बॅंक कर्जाची समस्या सोडविण्यात आली.

आणखी वाचा - पुण्यात रेड झोनमधील शाळांसाठी नवी नियमावली

स्वदेशी उत्पादनांना मागणीत वाढ 
चीनमधून एखादी वस्तू आयात करताना संबंधित मालाच्या एकूण मागणीचे पैसे 40 दिवस आधी भरावे लागतात. तेवढ्या रकमेवर बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजही वाढते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नफ्यावरही परिणाम होत असे. मात्र स्वदेशी उत्पादनांमुळे पैसे दिल्यावर तातडीने माल चीनच्याच दरात किंवा काही माल चीनपेक्षा कमी दरात देण्यास सुरवात झाली. 2017 मध्ये कोल्हापूर येथील महिलांना दिवाळीत लावण्यात येणाऱ्या इलेक्‍ट्रिकच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या महिलांनी हे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे चीनपेक्षा कमी खर्चात दीपमाळा (इलेक्‍ट्रिक माळा) बनविण्यात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली. 

आणखी वाचा - पुण्यातील या भागात तीन दिवस संचारबंदी

केंद्र सरकारकडून प्रोत्साहन 
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून ज्या वस्तू परदेशातून सध्या आयात होतात अशा वस्तूंना देशातच पर्यायी वस्तू तयार करता येतील का यासंबंधीची यादीच उद्योजकांच्या संघटनांना पाठविण्यात आली आहे. त्यावरही संघटनेने काम सुरू केले आहे. 

स्वदेशी उत्पादनांचा फायदा 
स्वदेशी उत्पादनामुळे देशातंर्गत रोजगारही वाढेल. वस्तूंच्या आयातीसाठी देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत असते. तसेच आयातीसाठीच्या परकीय चलनाची बचत होऊन अमेरिकन डॉलरच्या तुलने भारतीय रुपयाचे मूल्य वाढेल. 

लॉकडाउनचा तर फटका आहेच, मात्र पिंपरीकर झाले 'या' कारणामुळे हैराण

* आयातपर्यायी वस्तूंचे उत्पादक - 500 
* आयातपर्यायी वस्तूंचे होत असलेले उत्पादन - 500 

सोने आणि क्रूड ऑइल आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू या तीन बाबींवर देशाचे परकीय चलन सर्वांत जास्त प्रमाणात खर्च होते. केंद्र सरकारने इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांसाठी 22 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षांत अधिक आयात पर्यायी उत्पादने देशात विकसित होणे अपेक्षित आहे. त्यासाठी लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांना संघटनेच्या वतीने प्रशिक्षित करण्याचा मानस आहे. 
- रवींद्र सोनवणे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, लघुउद्योग भारती संघटना

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परदेशातून आयात होणाऱ्या उत्पादनांना पर्यायी उत्पादने होताहेत तयार पिंपरी - केंद्रसरकारने आत्मनिर्भर योजना जाहीर केली. मात्र पाच वर्षांपूर्वी लघुउद्योग भारती या संघटनेने यासंदर्भात काम सुरू केले. त्याअंतर्गत परदेशातून आयात होणाऱ्या संरक्षण, इलेक्‍ट्रॉनिक, अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा विविध उत्पादनांना पर्यायी उत्पादने तयार करण्यात येत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संघटनेची 2015 मध्ये नागपूर येथे बैठक झाली होती. या बैठकीत परदेशातून देशात आयात होणाऱ्या विविध उत्पादनांना कोणती पर्यायी उत्पादने देशात तयार करता येतील, या विषयी चर्चा झाली. त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांत तातडीने देशपातळीवर यासंदर्भात प्रत्यक्षात उत्पादित करता येणाऱ्या उत्पादनांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येऊन अंमलबजावणीही सुरू झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्याचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे याबाबत माहिती दिली. भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल स्क्रबरही चीनमधून आयात करण्यात येत होते. मात्र हे स्क्रबर आता देशातच तयार करण्यात येत आहेत. चीनमधून आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांशीही याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती चीनच्याच किमतीत हे स्क्रबर त्यांना देण्यात आले. त्यामुळे त्याला मागणीही वाढली. तसेच आयात होणाऱ्या लहान मुलांची अनेक प्रकारची खेळणी आता देशातच तयार होत आहेत.  अरे काय सांगू राव! मुलगी तर पसंत आहे, पण... कसे साध्य झाले  संघटनेने प्रथम परदेशांमधून कोणत्या वस्तू आयात होतात त्याची यादी केली. त्यापैकी तातडीने कोणत्या वस्तू देशातच निर्माण होऊ शकतात याची चाचपणी केली. त्यानंतर यासंदर्भात उद्योजकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले. त्यांना आवश्‍यक ते सहकार्य, मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रसंगी बॅंक कर्जाची समस्या सोडविण्यात आली. आणखी वाचा - पुण्यात रेड झोनमधील शाळांसाठी नवी नियमावली स्वदेशी उत्पादनांना मागणीत वाढ  चीनमधून एखादी वस्तू आयात करताना संबंधित मालाच्या एकूण मागणीचे पैसे 40 दिवस आधी भरावे लागतात. तेवढ्या रकमेवर बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजही वाढते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नफ्यावरही परिणाम होत असे. मात्र स्वदेशी उत्पादनांमुळे पैसे दिल्यावर तातडीने माल चीनच्याच दरात किंवा काही माल चीनपेक्षा कमी दरात देण्यास सुरवात झाली. 2017 मध्ये कोल्हापूर येथील महिलांना दिवाळीत लावण्यात येणाऱ्या इलेक्‍ट्रिकच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या महिलांनी हे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे चीनपेक्षा कमी खर्चात दीपमाळा (इलेक्‍ट्रिक माळा) बनविण्यात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली.  आणखी वाचा - पुण्यातील या भागात तीन दिवस संचारबंदी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन  केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून ज्या वस्तू परदेशातून सध्या आयात होतात अशा वस्तूंना देशातच पर्यायी वस्तू तयार करता येतील का यासंबंधीची यादीच उद्योजकांच्या संघटनांना पाठविण्यात आली आहे. त्यावरही संघटनेने काम सुरू केले आहे.  स्वदेशी उत्पादनांचा फायदा  स्वदेशी उत्पादनामुळे देशातंर्गत रोजगारही वाढेल. वस्तूंच्या आयातीसाठी देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत असते. तसेच आयातीसाठीच्या परकीय चलनाची बचत होऊन अमेरिकन डॉलरच्या तुलने भारतीय रुपयाचे मूल्य वाढेल.  लॉकडाउनचा तर फटका आहेच, मात्र पिंपरीकर झाले 'या' कारणामुळे हैराण * आयातपर्यायी वस्तूंचे उत्पादक - 500  * आयातपर्यायी वस्तूंचे होत असलेले उत्पादन - 500  सोने आणि क्रूड ऑइल आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू या तीन बाबींवर देशाचे परकीय चलन सर्वांत जास्त प्रमाणात खर्च होते. केंद्र सरकारने इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांसाठी 22 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षांत अधिक आयात पर्यायी उत्पादने देशात विकसित होणे अपेक्षित आहे. त्यासाठी लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांना संघटनेच्या वतीने प्रशिक्षित करण्याचा मानस आहे.  - रवींद्र सोनवणे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, लघुउद्योग भारती संघटना - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YI85ha
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १८ जून

पंचांग -
गुरुवार : ज्येष्ठ कृ. १3, चंद्रनक्षत्र  भारणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१४, प्रदोष चंद्रोदय रा. ०३.३४, चंद्रास्त दु.४.४५ भारतीय सौर २८, शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५८ - इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या चकमकीत झाशीच्या राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या. १८५७ मधील उठावाच्या त्या एक सूत्रधार होत्या.
१९०१ - ‘विविध ज्ञानविस्तार’ या मासिकाचे संपादक आणि ‘मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. त्यांना संस्कृत आणि इंग्रजी यांच्या जोडीला उर्दू, कन्नड, गुजराती व बंगाली याही भाषा येत होत्या.
१९५६ - महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी काढण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
१९६२ - पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक, माजी प्राचार्य आणि नामवंत विद्वान नानासाहेब घारपुरे यांचे निधन.
१९७४ - नामवंत संसदपटू व हिंदी साहित्यिक सेठ गोविंददास यांचे निधन. लोकसभेत हंगामी सभापती म्हणून १९५७ व १९६२ मध्ये त्यांची निवड झाली. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठित व्हावी, राष्ट्रलिपी म्हणून देवनागरी स्वीकारली जावी यासाठी त्यांनी अजोड कार्य केले.
१९९६ - वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा सीएट आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.
१९९९ - ज्येष्ठ साहित्यिक, कथा, कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.

दिनमान -
मेष - आर्थिक कामे दुपारनंतर होतील. मनोबल वाढेल. उत्साही राहणार आहात.
वृषभ - दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील. 
मिथुन - महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील.
कर्क - महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. आर्थिक लाभ होतील. मनोबल वाढेल.
सिंह - मनोबल व आत्मविश्‍वास उत्तमराहील. भाग्यकारक अनुभव येतील. 
कन्या - दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
तूळ -  दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. वाहने चालविताना काळजी घ्यावी.
वृश्‍चिक - दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. 
धनू - दुपारनंतर अनावश्‍यक खर्च संभवतात. वाहने सावकाश चालवावीत. 
मकर -  नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. 
कुंभ - जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्य उत्तम राहील. कामात सुयश लाभेल. 
मीन - आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास होतील.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १८ जून पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ कृ. १3, चंद्रनक्षत्र  भारणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१४, प्रदोष चंद्रोदय रा. ०३.३४, चंद्रास्त दु.४.४५ भारतीय सौर २८, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८५८ - इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या चकमकीत झाशीच्या राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या. १८५७ मधील उठावाच्या त्या एक सूत्रधार होत्या. १९०१ - ‘विविध ज्ञानविस्तार’ या मासिकाचे संपादक आणि ‘मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. त्यांना संस्कृत आणि इंग्रजी यांच्या जोडीला उर्दू, कन्नड, गुजराती व बंगाली याही भाषा येत होत्या. १९५६ - महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी काढण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला. १९६२ - पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक, माजी प्राचार्य आणि नामवंत विद्वान नानासाहेब घारपुरे यांचे निधन. १९७४ - नामवंत संसदपटू व हिंदी साहित्यिक सेठ गोविंददास यांचे निधन. लोकसभेत हंगामी सभापती म्हणून १९५७ व १९६२ मध्ये त्यांची निवड झाली. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठित व्हावी, राष्ट्रलिपी म्हणून देवनागरी स्वीकारली जावी यासाठी त्यांनी अजोड कार्य केले. १९९६ - वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा सीएट आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. १९९९ - ज्येष्ठ साहित्यिक, कथा, कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन. दिनमान - मेष - आर्थिक कामे दुपारनंतर होतील. मनोबल वाढेल. उत्साही राहणार आहात. वृषभ - दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील.  मिथुन - महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. कर्क - महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. आर्थिक लाभ होतील. मनोबल वाढेल. सिंह - मनोबल व आत्मविश्‍वास उत्तमराहील. भाग्यकारक अनुभव येतील.  कन्या - दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  तूळ -  दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. वाहने चालविताना काळजी घ्यावी. वृश्‍चिक - दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील.  धनू - दुपारनंतर अनावश्‍यक खर्च संभवतात. वाहने सावकाश चालवावीत.  मकर -  नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत.  कुंभ - जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्य उत्तम राहील. कामात सुयश लाभेल.  मीन - आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास होतील. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eiZKHy
Read More
चीनला आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या कोंडीत पकडणे हाच उपाय

जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केले, याचा प्रचंड राग पाकिस्तानबरोबरच चीनला आला. त्यातून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकव्याप्त काश्‍मीर आपण परत घेऊ अशी चर्चा सुरू झाली. पण, याच भागातून चीनचे रस्ते आहेत. तिबेट आणि शीनचॅंग येथून जवळ असल्याने हे मोक्‍याचे ठिकाण आहे. त्यामुळे भारतावरील दबाव वाढण्याच्या दृष्टीने चीनने हे पाऊल टाकले आहे. लडाखमध्ये भारत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तेथे सिमेपर्यंत जाणारे रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे या भागातील चीनच्या प्रभावाला सुरुंग लागेल. हेच चीनच्या जळफळाटीमागचं प्रमुख कारण आहे. या भीतीमुळे अशा कुरघोड्यांना चीनने सुरुवात केली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत निश्‍चितच चीनला सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यामुळे बिनशर्थ माघार, हाच चीनपुढे एकमेव मार्ग आहे. भारत-चीन यांच्यातील वाद हा संवादातून मिटावा, यासाठी दोन्ही देशांनी यापूर्वीच करार केला. त्या अंतर्गत ६ जूनला भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यात चीनचे लष्कर मागे घेण्याचा निर्णय झाला. पण, ते माघारी न जाता तेथेच थांबून राहिले. त्यांचे तंबू तेथे तसेच होते. त्यावर भारतीय लष्कराच्या जवानांनी १५ जूनच्या रात्री त्यांना जाब विचारला. त्यातून दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात शस्त्रे वापरायची नाहीत, असेही करारात म्हटले आहे. पण, याचीही पायमल्ली या चीनने केली.

यापूर्वी १९६२ मध्ये ‘ हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणत एकदा विश्वासघात केला. आता पुन्हा चीनवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आता कोरोना उद्रेकाशी दोन हात करण्यात देश गुंतला असताना देशाची गुप्तहेर यंत्रणा सतर्क असलीच पाहिजे. चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून येत असल्याची अचूक माहिती वेळेत मिळाली पाहिजे. तसेच, सायबर विरोध कारवायांचा फास आवळला पाहिजे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनला आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या कोंडीत पकडल्याशिवाय तो जागेवर येणार नाही. त्यासाठी चिनी वस्तूंची होळी केली पाहिजे. देशात चीनची गुंतवणूक वाढत आहे.

चीनसाठी भारताइतकी मोठी बाजारपेठ जगात कुठे नाही. आपल्याच देशात विकलेल्या मालातून चीन पैसे कमवते आणि त्याच पैशातून घेतलेली शस्त्रे ते भारताच्या विरोधात वापरत आहे किंवा पाकिस्तानला देत आहे. भारतीय बाजारपेठेचा ताबा घेतलेल्या चीनवर बहिष्कार घालणे शक्‍य होणार नाही, असा सूर चीनधार्जिण्या व्यापाऱ्यांकडून काढला जातो. पण, फर्निचर, गाद्या, उशा, गणपतीच्या मूर्त्या, इलेक्‍ट्रिकच्या माळा या कित्येक चिनी वस्तू आहेत. या वस्तू सहज भारतात निर्माण करता येतील. त्यातून देशात रोजगार आणि व्यापार वाढेल.

News Story Feeds https://ift.tt/2C9MPJx

चीनला आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या कोंडीत पकडणे हाच उपाय जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केले, याचा प्रचंड राग पाकिस्तानबरोबरच चीनला आला. त्यातून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकव्याप्त काश्‍मीर आपण परत घेऊ अशी चर्चा सुरू झाली. पण, याच भागातून चीनचे रस्ते आहेत. तिबेट आणि शीनचॅंग येथून जवळ असल्याने हे मोक्‍याचे ठिकाण आहे. त्यामुळे भारतावरील दबाव वाढण्याच्या दृष्टीने चीनने हे पाऊल टाकले आहे. लडाखमध्ये भारत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तेथे सिमेपर्यंत जाणारे रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे या भागातील चीनच्या प्रभावाला सुरुंग लागेल. हेच चीनच्या जळफळाटीमागचं प्रमुख कारण आहे. या भीतीमुळे अशा कुरघोड्यांना चीनने सुरुवात केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारत निश्‍चितच चीनला सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यामुळे बिनशर्थ माघार, हाच चीनपुढे एकमेव मार्ग आहे. भारत-चीन यांच्यातील वाद हा संवादातून मिटावा, यासाठी दोन्ही देशांनी यापूर्वीच करार केला. त्या अंतर्गत ६ जूनला भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यात चीनचे लष्कर मागे घेण्याचा निर्णय झाला. पण, ते माघारी न जाता तेथेच थांबून राहिले. त्यांचे तंबू तेथे तसेच होते. त्यावर भारतीय लष्कराच्या जवानांनी १५ जूनच्या रात्री त्यांना जाब विचारला. त्यातून दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात शस्त्रे वापरायची नाहीत, असेही करारात म्हटले आहे. पण, याचीही पायमल्ली या चीनने केली. यापूर्वी १९६२ मध्ये ‘ हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणत एकदा विश्वासघात केला. आता पुन्हा चीनवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आता कोरोना उद्रेकाशी दोन हात करण्यात देश गुंतला असताना देशाची गुप्तहेर यंत्रणा सतर्क असलीच पाहिजे. चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून येत असल्याची अचूक माहिती वेळेत मिळाली पाहिजे. तसेच, सायबर विरोध कारवायांचा फास आवळला पाहिजे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनला आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या कोंडीत पकडल्याशिवाय तो जागेवर येणार नाही. त्यासाठी चिनी वस्तूंची होळी केली पाहिजे. देशात चीनची गुंतवणूक वाढत आहे. चीनसाठी भारताइतकी मोठी बाजारपेठ जगात कुठे नाही. आपल्याच देशात विकलेल्या मालातून चीन पैसे कमवते आणि त्याच पैशातून घेतलेली शस्त्रे ते भारताच्या विरोधात वापरत आहे किंवा पाकिस्तानला देत आहे. भारतीय बाजारपेठेचा ताबा घेतलेल्या चीनवर बहिष्कार घालणे शक्‍य होणार नाही, असा सूर चीनधार्जिण्या व्यापाऱ्यांकडून काढला जातो. पण, फर्निचर, गाद्या, उशा, गणपतीच्या मूर्त्या, इलेक्‍ट्रिकच्या माळा या कित्येक चिनी वस्तू आहेत. या वस्तू सहज भारतात निर्माण करता येतील. त्यातून देशात रोजगार आणि व्यापार वाढेल. News Story Feeds https://ift.tt/2C9MPJx

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37Davln
Read More
झड़प के बाद अलर्ट पर तीनों सेना, नौसेना ने बढ़ाई तैनाती, LAC पर भेजे गए अतिरिक्त जवान https://ift.tt/2NfH8z5
चीन विवाद: शहीद जवानों को देश कर रहा सलाम, सेना ने जारी किए नाम और तस्वीर https://ift.tt/2YRi2cq
J-K: अवंतीपोरा में सुरक्षाबलों और आतंकियों के बीच मुठभेड़ शुरू https://ift.tt/2YO8OgX