चीनला आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या कोंडीत पकडणे हाच उपाय जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केले, याचा प्रचंड राग पाकिस्तानबरोबरच चीनला आला. त्यातून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकव्याप्त काश्‍मीर आपण परत घेऊ अशी चर्चा सुरू झाली. पण, याच भागातून चीनचे रस्ते आहेत. तिबेट आणि शीनचॅंग येथून जवळ असल्याने हे मोक्‍याचे ठिकाण आहे. त्यामुळे भारतावरील दबाव वाढण्याच्या दृष्टीने चीनने हे पाऊल टाकले आहे. लडाखमध्ये भारत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तेथे सिमेपर्यंत जाणारे रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे या भागातील चीनच्या प्रभावाला सुरुंग लागेल. हेच चीनच्या जळफळाटीमागचं प्रमुख कारण आहे. या भीतीमुळे अशा कुरघोड्यांना चीनने सुरुवात केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारत निश्‍चितच चीनला सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यामुळे बिनशर्थ माघार, हाच चीनपुढे एकमेव मार्ग आहे. भारत-चीन यांच्यातील वाद हा संवादातून मिटावा, यासाठी दोन्ही देशांनी यापूर्वीच करार केला. त्या अंतर्गत ६ जूनला भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यात चीनचे लष्कर मागे घेण्याचा निर्णय झाला. पण, ते माघारी न जाता तेथेच थांबून राहिले. त्यांचे तंबू तेथे तसेच होते. त्यावर भारतीय लष्कराच्या जवानांनी १५ जूनच्या रात्री त्यांना जाब विचारला. त्यातून दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात शस्त्रे वापरायची नाहीत, असेही करारात म्हटले आहे. पण, याचीही पायमल्ली या चीनने केली. यापूर्वी १९६२ मध्ये ‘ हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणत एकदा विश्वासघात केला. आता पुन्हा चीनवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आता कोरोना उद्रेकाशी दोन हात करण्यात देश गुंतला असताना देशाची गुप्तहेर यंत्रणा सतर्क असलीच पाहिजे. चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून येत असल्याची अचूक माहिती वेळेत मिळाली पाहिजे. तसेच, सायबर विरोध कारवायांचा फास आवळला पाहिजे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनला आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या कोंडीत पकडल्याशिवाय तो जागेवर येणार नाही. त्यासाठी चिनी वस्तूंची होळी केली पाहिजे. देशात चीनची गुंतवणूक वाढत आहे. चीनसाठी भारताइतकी मोठी बाजारपेठ जगात कुठे नाही. आपल्याच देशात विकलेल्या मालातून चीन पैसे कमवते आणि त्याच पैशातून घेतलेली शस्त्रे ते भारताच्या विरोधात वापरत आहे किंवा पाकिस्तानला देत आहे. भारतीय बाजारपेठेचा ताबा घेतलेल्या चीनवर बहिष्कार घालणे शक्‍य होणार नाही, असा सूर चीनधार्जिण्या व्यापाऱ्यांकडून काढला जातो. पण, फर्निचर, गाद्या, उशा, गणपतीच्या मूर्त्या, इलेक्‍ट्रिकच्या माळा या कित्येक चिनी वस्तू आहेत. या वस्तू सहज भारतात निर्माण करता येतील. त्यातून देशात रोजगार आणि व्यापार वाढेल. News Story Feeds https://ift.tt/2C9MPJx - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 17, 2020

चीनला आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या कोंडीत पकडणे हाच उपाय जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केले, याचा प्रचंड राग पाकिस्तानबरोबरच चीनला आला. त्यातून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकव्याप्त काश्‍मीर आपण परत घेऊ अशी चर्चा सुरू झाली. पण, याच भागातून चीनचे रस्ते आहेत. तिबेट आणि शीनचॅंग येथून जवळ असल्याने हे मोक्‍याचे ठिकाण आहे. त्यामुळे भारतावरील दबाव वाढण्याच्या दृष्टीने चीनने हे पाऊल टाकले आहे. लडाखमध्ये भारत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तेथे सिमेपर्यंत जाणारे रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे या भागातील चीनच्या प्रभावाला सुरुंग लागेल. हेच चीनच्या जळफळाटीमागचं प्रमुख कारण आहे. या भीतीमुळे अशा कुरघोड्यांना चीनने सुरुवात केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारत निश्‍चितच चीनला सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यामुळे बिनशर्थ माघार, हाच चीनपुढे एकमेव मार्ग आहे. भारत-चीन यांच्यातील वाद हा संवादातून मिटावा, यासाठी दोन्ही देशांनी यापूर्वीच करार केला. त्या अंतर्गत ६ जूनला भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यात चीनचे लष्कर मागे घेण्याचा निर्णय झाला. पण, ते माघारी न जाता तेथेच थांबून राहिले. त्यांचे तंबू तेथे तसेच होते. त्यावर भारतीय लष्कराच्या जवानांनी १५ जूनच्या रात्री त्यांना जाब विचारला. त्यातून दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात शस्त्रे वापरायची नाहीत, असेही करारात म्हटले आहे. पण, याचीही पायमल्ली या चीनने केली. यापूर्वी १९६२ मध्ये ‘ हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणत एकदा विश्वासघात केला. आता पुन्हा चीनवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आता कोरोना उद्रेकाशी दोन हात करण्यात देश गुंतला असताना देशाची गुप्तहेर यंत्रणा सतर्क असलीच पाहिजे. चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून येत असल्याची अचूक माहिती वेळेत मिळाली पाहिजे. तसेच, सायबर विरोध कारवायांचा फास आवळला पाहिजे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनला आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या कोंडीत पकडल्याशिवाय तो जागेवर येणार नाही. त्यासाठी चिनी वस्तूंची होळी केली पाहिजे. देशात चीनची गुंतवणूक वाढत आहे. चीनसाठी भारताइतकी मोठी बाजारपेठ जगात कुठे नाही. आपल्याच देशात विकलेल्या मालातून चीन पैसे कमवते आणि त्याच पैशातून घेतलेली शस्त्रे ते भारताच्या विरोधात वापरत आहे किंवा पाकिस्तानला देत आहे. भारतीय बाजारपेठेचा ताबा घेतलेल्या चीनवर बहिष्कार घालणे शक्‍य होणार नाही, असा सूर चीनधार्जिण्या व्यापाऱ्यांकडून काढला जातो. पण, फर्निचर, गाद्या, उशा, गणपतीच्या मूर्त्या, इलेक्‍ट्रिकच्या माळा या कित्येक चिनी वस्तू आहेत. या वस्तू सहज भारतात निर्माण करता येतील. त्यातून देशात रोजगार आणि व्यापार वाढेल. News Story Feeds https://ift.tt/2C9MPJx


via News Story Feeds https://ift.tt/37Davln

No comments:

Post a Comment