Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 6, 2020

Horoscope Today, 7 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2XFLd2y
इस कॉमेडियन को देख लोग नहीं रोक पाते थे हंसी, अनोखा रहा है अंदाज https://ift.tt/2BGyJze
दिल्ली: गंगाराम अस्पताल पर FIR से खफा DMA, बताया डॉक्टरों का अपमान https://ift.tt/2BGyG6w
कल से खुलेंगे मंदिर-मस्जिद, सीएम योगी का आदेश- गाइडलाइंस का हो पालन https://ift.tt/2BA6fqI
नागपूर कोरोनाः तुकाराम मुंढे यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबला का?
अरे देवा! इथे चाललंय काय! आणि भाजप करतंय काय?

पाटणा - कोरोनाच्या साथीतच भाजपने बिहार विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे सर्व बैठका, सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. याची सुरुवात रविवारपासून (ता.७) होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा एकत्र मेळावा घेणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेळाव्यात अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. एक लाखापेक्षा जास्त पक्ष कार्यकर्ते यात सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहा यांचे भाषण सामान्य नागरिकांनाही ऐकता यावे, यासाठी पदाधिकार््‍यांनाअ टीव्ही संच लावण्याची सूचना दिली असून बूथ पातळीवरिल कार्यकर्तेही यात सहभागी होतील.

२२२ वर्षांनी हज यात्रेवर दुसऱ्यांदा संकट; काय आहे 'हज'चा इतिहास? वाचा सविस्तर

बिहारमध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे तयार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्व २४३ जागांवर विजय मिळविण्याचे आमचे लक्ष्य आहे.
- भूपेंद्र यादव, बिहारचे प्रभारी

काय चाललंय काय? चिनविरोधी मोहिम राबवणाऱ्या अमुलचं ट्विटर झालं ब्लॉक

मेळाव्याची तयारी

प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या ऑनलाइन बैठका

बैठकीत विभाग पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून विधानसभा पातळीवरील आढावा
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अरे देवा! इथे चाललंय काय! आणि भाजप करतंय काय? पाटणा - कोरोनाच्या साथीतच भाजपने बिहार विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे सर्व बैठका, सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. याची सुरुवात रविवारपासून (ता.७) होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा एकत्र मेळावा घेणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मेळाव्यात अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. एक लाखापेक्षा जास्त पक्ष कार्यकर्ते यात सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहा यांचे भाषण सामान्य नागरिकांनाही ऐकता यावे, यासाठी पदाधिकार््‍यांनाअ टीव्ही संच लावण्याची सूचना दिली असून बूथ पातळीवरिल कार्यकर्तेही यात सहभागी होतील. २२२ वर्षांनी हज यात्रेवर दुसऱ्यांदा संकट; काय आहे 'हज'चा इतिहास? वाचा सविस्तर बिहारमध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे तयार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्व २४३ जागांवर विजय मिळविण्याचे आमचे लक्ष्य आहे. - भूपेंद्र यादव, बिहारचे प्रभारी काय चाललंय काय? चिनविरोधी मोहिम राबवणाऱ्या अमुलचं ट्विटर झालं ब्लॉक मेळाव्याची तयारी प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या ऑनलाइन बैठका बैठकीत विभाग पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून विधानसभा पातळीवरील आढावा   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Y8jVAP
Read More
पोलिसाचा मुलगा दाऊद इब्राहिम असा बनला अंडरवर्ल्ड डॉन

औरंगाबाद - दाऊद इब्राहिम कासकर याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला. अनेक वर्षांपासून दाऊद भारताची डोकेदुखी बनला आहे. तो सध्या भारतात राहत नसला तरीही त्याचे क्रूर कारनामे सुरूच आहेत. पण, एका पोलिसाचा मुलगा असलेला दाऊद अंडरवर्ल्‍ड डॉन कसा झाला, हा प्रश्न अनेकांना पडतो, याचीच खास माहिती eSakal.com च्या वाचकांसासाठी. 
 
माजी महासंचालक बी. व्ही. कुमार यांनी उलगडला प्रवास 
महसूल गुप्तचर संचालनालयाचे माजी महासंचालक बी. व्ही. कुमार यांनी दाऊद इब्राहिमचा गुन्हेगारी विश्वातला अंडरवर्ल्ड डॉन बनण्यापर्यंतचा प्रवास ‘डीआरआय अँड द डॉन्स’ या आपल्या पुस्तकातून उलगडला आहे. बी. व्ही. कुमार यांनी दाऊदचा गुन्हेगारीचा प्रवास जवळून पाहिला. या शिवाय ८०-९० च्या दशकातील मुंबईमधील अनेक क्राइम रिपोर्टर्ससही दाऊदच्या डॉन होण्याच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत. 
   
असे गेले बालपण 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर आहे. त्याचा जन्म २७ डिसेंबर १९५५ ला रत्नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये झाला. त्‍याचे वडील शेख इब्राहिम अली कासकर मुंबई पोलिस दलात शिपाई होते. त्‍यांना दाऊदसह‍ एकूण सात मुलं होती. दाऊदचे लहानपण मुंबईच्‍या डोंगरी परिसरामध्‍ये गेले. सात मुलं असल्याने त्याच्या आई-वडिलांचेही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. कळायला लागल्यावर दाऊद ड्रग्स सप्लायर बनला. छोट्या-छोट्या चोऱ्याही करायला लागला. मित्रांच्या मदतीने लूटपाट करणेही त्‍याने सुरू केले. दाऊदचे जे थोडेफार शिक्षण झाले ते मराठीतून झाले. दाऊद उत्तम मराठी बोलतो. मराठीवर त्याचे भाषेवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो मराठीतूनच व्यक्त होतो. आपल्या कुण्या सहकाऱ्याला मराठी येत नसेल तर त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्नही करतो, अशी आठवण त्याचे तत्कालीन निकटवर्तीय सांगतात. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 
वयाच्या १९ व्या वर्षी लुटली बॅंकेची कॅश 
छोटे-छोटे गुन्हे करताना दाऊदचे धाडस वाढत गेले. त्या काळात मुंबईच्याच स्मगलिंग क्षेत्रात मस्तान आणि करीम लाला यांचे नाव होते. दाऊदने त्यांची गॅंग ज्वाइन केली. पुढे हाजी मस्तान राजकारणात गेला. त्यानंतर दाऊदने आपली वेगळीच गँग तयार केली. त्यावेळी त्याचे वय होते अवघे १९ वर्ष. त्यामुळे हाजी मस्तान आणि दाऊद यांच्यात खटके उडायला सुरवात झाली. आपले वर्चस्व दाखवण्यासाठी या गॅंगला सोबत घेऊन दाऊदने ४ डिसेंबर १९८७ च्या सायंकाळी हाजी मस्तान याची कॅश घेऊन जाणाऱ्या मेट्रोपॉलिटन बँकेची कारमधील ४.५ लाख रुपये लुटले.

विशेष म्हणजे या दरोड्याचा तपास आला तो खुद्द दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांच्याकडे. त्यांनी दाऊद आणि त्याच्या मित्रांना अटक केली. आजही हे प्रकरण प्रलंबित आहे. इथूनच खऱ्या अर्थाने अंडरवर्ल्ड डॉन बनण्याचा दाऊदचा प्रवास सुरू झाला. पुढे दरोडा, सोने तस्करी, ड्रंग्ज सप्लाय अशा गुन्ह्यात दाऊदचे नाव अग्रक्रमावर यायला लागले. दाऊदने आपल्या पैशांच्या शक्तीचा वापर करीन बॉलिवूड आणि क्रिकेटच्या दुनियेत प्रस्थ निर्माण केले होते. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील तो प्रमुख आरोपी बनल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिसाचा मुलगा दाऊद इब्राहिम असा बनला अंडरवर्ल्ड डॉन औरंगाबाद - दाऊद इब्राहिम कासकर याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला. अनेक वर्षांपासून दाऊद भारताची डोकेदुखी बनला आहे. तो सध्या भारतात राहत नसला तरीही त्याचे क्रूर कारनामे सुरूच आहेत. पण, एका पोलिसाचा मुलगा असलेला दाऊद अंडरवर्ल्‍ड डॉन कसा झाला, हा प्रश्न अनेकांना पडतो, याचीच खास माहिती eSakal.com च्या वाचकांसासाठी.    माजी महासंचालक बी. व्ही. कुमार यांनी उलगडला प्रवास  महसूल गुप्तचर संचालनालयाचे माजी महासंचालक बी. व्ही. कुमार यांनी दाऊद इब्राहिमचा गुन्हेगारी विश्वातला अंडरवर्ल्ड डॉन बनण्यापर्यंतचा प्रवास ‘डीआरआय अँड द डॉन्स’ या आपल्या पुस्तकातून उलगडला आहे. बी. व्ही. कुमार यांनी दाऊदचा गुन्हेगारीचा प्रवास जवळून पाहिला. या शिवाय ८०-९० च्या दशकातील मुंबईमधील अनेक क्राइम रिपोर्टर्ससही दाऊदच्या डॉन होण्याच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत.      असे गेले बालपण  अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर आहे. त्याचा जन्म २७ डिसेंबर १९५५ ला रत्नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये झाला. त्‍याचे वडील शेख इब्राहिम अली कासकर मुंबई पोलिस दलात शिपाई होते. त्‍यांना दाऊदसह‍ एकूण सात मुलं होती. दाऊदचे लहानपण मुंबईच्‍या डोंगरी परिसरामध्‍ये गेले. सात मुलं असल्याने त्याच्या आई-वडिलांचेही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. कळायला लागल्यावर दाऊद ड्रग्स सप्लायर बनला. छोट्या-छोट्या चोऱ्याही करायला लागला. मित्रांच्या मदतीने लूटपाट करणेही त्‍याने सुरू केले. दाऊदचे जे थोडेफार शिक्षण झाले ते मराठीतून झाले. दाऊद उत्तम मराठी बोलतो. मराठीवर त्याचे भाषेवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो मराठीतूनच व्यक्त होतो. आपल्या कुण्या सहकाऱ्याला मराठी येत नसेल तर त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्नही करतो, अशी आठवण त्याचे तत्कालीन निकटवर्तीय सांगतात.  औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात    वयाच्या १९ व्या वर्षी लुटली बॅंकेची कॅश  छोटे-छोटे गुन्हे करताना दाऊदचे धाडस वाढत गेले. त्या काळात मुंबईच्याच स्मगलिंग क्षेत्रात मस्तान आणि करीम लाला यांचे नाव होते. दाऊदने त्यांची गॅंग ज्वाइन केली. पुढे हाजी मस्तान राजकारणात गेला. त्यानंतर दाऊदने आपली वेगळीच गँग तयार केली. त्यावेळी त्याचे वय होते अवघे १९ वर्ष. त्यामुळे हाजी मस्तान आणि दाऊद यांच्यात खटके उडायला सुरवात झाली. आपले वर्चस्व दाखवण्यासाठी या गॅंगला सोबत घेऊन दाऊदने ४ डिसेंबर १९८७ च्या सायंकाळी हाजी मस्तान याची कॅश घेऊन जाणाऱ्या मेट्रोपॉलिटन बँकेची कारमधील ४.५ लाख रुपये लुटले. विशेष म्हणजे या दरोड्याचा तपास आला तो खुद्द दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांच्याकडे. त्यांनी दाऊद आणि त्याच्या मित्रांना अटक केली. आजही हे प्रकरण प्रलंबित आहे. इथूनच खऱ्या अर्थाने अंडरवर्ल्ड डॉन बनण्याचा दाऊदचा प्रवास सुरू झाला. पुढे दरोडा, सोने तस्करी, ड्रंग्ज सप्लाय अशा गुन्ह्यात दाऊदचे नाव अग्रक्रमावर यायला लागले. दाऊदने आपल्या पैशांच्या शक्तीचा वापर करीन बॉलिवूड आणि क्रिकेटच्या दुनियेत प्रस्थ निर्माण केले होते. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील तो प्रमुख आरोपी बनल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला.  मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AcFyrV
Read More
पिंपरी : वादळामुळे बेघर झालेल्या पक्ष्यांसाठी केलं 'हे' काम

पिंपरी : शहरातील अनेक झाडे वादळ वाऱ्यात उन्मळून पडल्याने पिंपरी-चिंचवड माऊंटनिअरींग क्‍लबतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शाहूनगर-पूर्णानगर येथील दगडखाणीच्या आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बसविण्यात आली. तसेच, वटपौर्णिमेनिमित्त झाडांना बांधलेले दोरे काढण्यात आले. क्‍लबचे एव्हरेस्टवीर आणि कांचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

शाहूनगर, पूर्णानगर, संभाजीनगर भागांत वडांच्या झाडांना वटपौर्णिमेनिमित्त गुंडाळलेले दोरे काढून झाडे पूर्ववत मोकळी करण्यात आली. क्‍लबच्या सदस्यांनीच प्रायोगिक तत्वावर 4 ते 5 कृत्रिम घरटी तयार केली. त्यानंतर ही घरटी झाडांवर ठेवण्यात आली. 'वृक्ष लगाओ हरियाली लाओ', या उपक्रमात सतीश बुर्डे, अभय जोगदंड, संतोष उतेकर, अमृत धनगर, गौरव लंघे, आशुतोष तोरखडे, धनराज साळवी, महेश सस्ते, अभिषेक सुपे, गौरव चव्हाण आदी सदस्यांनी भाग घेतला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी : वादळामुळे बेघर झालेल्या पक्ष्यांसाठी केलं 'हे' काम पिंपरी : शहरातील अनेक झाडे वादळ वाऱ्यात उन्मळून पडल्याने पिंपरी-चिंचवड माऊंटनिअरींग क्‍लबतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शाहूनगर-पूर्णानगर येथील दगडखाणीच्या आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बसविण्यात आली. तसेच, वटपौर्णिमेनिमित्त झाडांना बांधलेले दोरे काढण्यात आले. क्‍लबचे एव्हरेस्टवीर आणि कांचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      शाहूनगर, पूर्णानगर, संभाजीनगर भागांत वडांच्या झाडांना वटपौर्णिमेनिमित्त गुंडाळलेले दोरे काढून झाडे पूर्ववत मोकळी करण्यात आली. क्‍लबच्या सदस्यांनीच प्रायोगिक तत्वावर 4 ते 5 कृत्रिम घरटी तयार केली. त्यानंतर ही घरटी झाडांवर ठेवण्यात आली. 'वृक्ष लगाओ हरियाली लाओ', या उपक्रमात सतीश बुर्डे, अभय जोगदंड, संतोष उतेकर, अमृत धनगर, गौरव लंघे, आशुतोष तोरखडे, धनराज साळवी, महेश सस्ते, अभिषेक सुपे, गौरव चव्हाण आदी सदस्यांनी भाग घेतला. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30kdTQn
Read More
फेस मास्क न वापरता ते फिरत होते बेफिकीर, मग पोलिसांनी सुरू केली कारवाई अन्...

मोताळा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यानुषंगाने मोताळा शहरात महसूल, नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने शुक्रवारी (ता.5) संयुक्तपणे कारवाईची मोहीम राबविली. यावेळी फेस मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती व नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तालुक्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, शुक्रवारी आणखी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. परंतु काही जण फेस मास्क न वापरता बेफिकीरपणे फिरताना दिसत आहेत. नियम मोडणाऱ्या बहाद्दरांना धडा शिकविण्यासाठी तहसीलदार व्ही. एस. कुमरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मोताळा शहरात संयुक्तपणे मोहीम राबविली. यावेळी सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. 

हेही वाचा - सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्यांनी आसरा, अन् घरमालकाचाच काढला काटा

सोबतच बोराखेडी पोलिसांनी दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला ठराविक अंतर न ठेवता दुकाने लावून गर्दी करणाऱ्यांना दुकाने उचलायला लावली. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी एएसआय धांडे, पोकाँ लठाड, सुनील जाधव, चालक समीर शेख व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फेस मास्क न वापरता ते फिरत होते बेफिकीर, मग पोलिसांनी सुरू केली कारवाई अन्... मोताळा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यानुषंगाने मोताळा शहरात महसूल, नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने शुक्रवारी (ता.5) संयुक्तपणे कारवाईची मोहीम राबविली. यावेळी फेस मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती व नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तालुक्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, शुक्रवारी आणखी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. परंतु काही जण फेस मास्क न वापरता बेफिकीरपणे फिरताना दिसत आहेत. नियम मोडणाऱ्या बहाद्दरांना धडा शिकविण्यासाठी तहसीलदार व्ही. एस. कुमरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मोताळा शहरात संयुक्तपणे मोहीम राबविली. यावेळी सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली.  हेही वाचा - सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्यांनी आसरा, अन् घरमालकाचाच काढला काटा सोबतच बोराखेडी पोलिसांनी दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला ठराविक अंतर न ठेवता दुकाने लावून गर्दी करणाऱ्यांना दुकाने उचलायला लावली. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी एएसआय धांडे, पोकाँ लठाड, सुनील जाधव, चालक समीर शेख व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MBvo6K
Read More
औरंगाबादमधील या गावात दाऊदने घेतला होता प्लॉट, काय झाले त्याचे?

औरंगाबाद : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कोरोनामुळे निधन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊदची जगभर संपत्ती आहे. दरम्यान, भारतातही त्याने अब्जावधी रुपये रियल इस्टेटमध्ये गुंतवले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण औद्योगिक वसाहतीतही त्याने ६०० चौरस मीटर एक भूखंड घेऊन ठेवला होता. या जागेचा ताबा केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडे होता. १४ नोव्हेंबर २०१७ ला त्याचा ई-लिलाव लिलाव करण्यात आला.   

दाऊद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या मालमत्ता सरकारने दोन-तीन वर्षांपूर्वी लिलावात काढल्या. मुंबईच्या मालमत्तांसह पैठण येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंडाचा या लिलाव प्रक्रियेत समावेश होता. पैठण औद्योगिक वसाहतीत असलेल्या ए-४९ या भूखंडाचा लिलाव करून त्याची रक्कम सरकारदरबारी जमा केली. औद्योगिक कारणासाठी घेतलेल्या या भूखंडावर दाऊदने कोणताही उद्योग सुरू केला नाही. केवळ त्या ठिकाणी चार ते पाच फूट उंचीचे बांधकाम केले होते. दरम्यान, इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही (सीसी) त्याने घेतलेले नव्हते. या भूखंडासाठी लिलावासाठीची किमान किंमत एक लाख दोन हजार रुपये ठेवण्यात आली होती.  
 
सध्या दाऊद चर्चेत का?
दाऊद इब्राहिमचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी आहे. दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आता या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. वर्ष १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल बॉम्ब स्फोट प्रकरणी दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे. त्यानंतर दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत होते.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

पण, दाऊदचा भाऊ अनीस याने दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. तसेच अनिसने दाऊद किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगितले. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले आहे.

दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याशिवाय त्याच्यावर कराचीतील रुग्णालयात सध्या कोरोनावर उपचार केले जात आहेत. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 
अधिकृत माहिती नाहीच 
दाऊदच्या मृत्यूची बातमी न्यूज एक्सच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. बाबत अनिस इब्राहिमने सांगितले की, 'दाऊदच्या कुटुंबातील सर्वजण सुरक्षित असून, कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. सर्वजण घरात सुरक्षित आहेत. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याने एका अज्ञात ठिकाणाहून फोनवरून सांगितले, की आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य ठिक आहेत. कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. अनिस सध्या यूएईमध्ये आलिशान हॉटेल आणि पाकिस्तानात मोठा कंस्ट्रक्शन प्रोजेक्टसह ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालवतो.  

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबादमधील या गावात दाऊदने घेतला होता प्लॉट, काय झाले त्याचे? औरंगाबाद : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कोरोनामुळे निधन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊदची जगभर संपत्ती आहे. दरम्यान, भारतातही त्याने अब्जावधी रुपये रियल इस्टेटमध्ये गुंतवले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण औद्योगिक वसाहतीतही त्याने ६०० चौरस मीटर एक भूखंड घेऊन ठेवला होता. या जागेचा ताबा केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडे होता. १४ नोव्हेंबर २०१७ ला त्याचा ई-लिलाव लिलाव करण्यात आला.    दाऊद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या मालमत्ता सरकारने दोन-तीन वर्षांपूर्वी लिलावात काढल्या. मुंबईच्या मालमत्तांसह पैठण येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंडाचा या लिलाव प्रक्रियेत समावेश होता. पैठण औद्योगिक वसाहतीत असलेल्या ए-४९ या भूखंडाचा लिलाव करून त्याची रक्कम सरकारदरबारी जमा केली. औद्योगिक कारणासाठी घेतलेल्या या भूखंडावर दाऊदने कोणताही उद्योग सुरू केला नाही. केवळ त्या ठिकाणी चार ते पाच फूट उंचीचे बांधकाम केले होते. दरम्यान, इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही (सीसी) त्याने घेतलेले नव्हते. या भूखंडासाठी लिलावासाठीची किमान किंमत एक लाख दोन हजार रुपये ठेवण्यात आली होती.     सध्या दाऊद चर्चेत का? दाऊद इब्राहिमचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी आहे. दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आता या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. वर्ष १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल बॉम्ब स्फोट प्रकरणी दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे. त्यानंतर दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत होते. होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती   पण, दाऊदचा भाऊ अनीस याने दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. तसेच अनिसने दाऊद किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगितले. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले आहे. दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याशिवाय त्याच्यावर कराचीतील रुग्णालयात सध्या कोरोनावर उपचार केले जात आहेत. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात    अधिकृत माहिती नाहीच  दाऊदच्या मृत्यूची बातमी न्यूज एक्सच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. बाबत अनिस इब्राहिमने सांगितले की, 'दाऊदच्या कुटुंबातील सर्वजण सुरक्षित असून, कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. सर्वजण घरात सुरक्षित आहेत. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याने एका अज्ञात ठिकाणाहून फोनवरून सांगितले, की आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य ठिक आहेत. कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. अनिस सध्या यूएईमध्ये आलिशान हॉटेल आणि पाकिस्तानात मोठा कंस्ट्रक्शन प्रोजेक्टसह ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालवतो.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Uegnfi
Read More
कोरोनामुळे आता कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढणार; वाचा

पुणे - वैश्‍विक साथींचा परिणाम मानवी व्यवहारांबरोबरच जागतिक उद्योगजगतावरही होत असतो. सध्याची कोरोनाची साथ ही सर्वार्थाने वेगळी ठरली आहे. कारण त्याविरुद्ध लढण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारखी आधुनिक शस्त्रे उपयोगात येत आहेत. अर्थात उद्योगजगतही भविष्यकालीन व्यवस्थापनासाठी या आधुनिक शस्त्रांवर गुंतवणूक वाढवेल, असा विश्‍वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविड किंवा कोविडनंतर उद्योगासह इतर क्षेत्रात समस्या निराकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढावा आणि गुंतवणूक यावी म्हणून, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने एक व्यासपीठ सुरू केले आहे. सरकार आणि उद्योगजगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅसकॉम’द्वारे या संकेतस्थळाचे संचालन केले जाणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच मशिन लर्निंग आणि पर्सनलाइज्ड लर्निंग शिक्षणासह सर्वच क्षेत्रांसाठी देणगी ठरत आहे. ‘एआय’ सर्वच क्षेत्रात अंतर्भूत होत असून, इंडस्ट्री ४.० हे त्याचेच द्योतक आहे. त्यावरील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.’’

मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी

कुशल कामगारांची कमतरता आणि कामाची वारंवारता यासाठी ‘एआय’ उपयुक्त आहे. आम्ही इन्फ्रा संबंधित मोठ्या प्रकल्पांत अशी उपकरणे घेत आहे. या क्षेत्रातील संशोधनावर मोठी गुंतवणूक होत आहे, ही चांगली बाब आहे.
- कल्याण जाधव, संचालक, केजे इन्फ्रा प्रा.लि. 

वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता निश्‍चितच मोठी भागीदार असणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील ‘एआय’ संलग्न प्रकल्पांना गती देणे, त्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम निश्‍चित करणे आणि उद्योगांची भागीदारी वाढविणे अशा त्रिसूत्रीवर नीती आयोग काम करत आहे.  
- अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग. 

'...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

कंपन्यांनी अंगीकारलेले नवतंत्रज्ञान - (नीती आयोगाचा अहवाल, २०१७ पर्यंतची स्थिती टक्‍क्‍यांमध्ये)
- स्मार्ट सेन्सर - ६७
- कृत्रिम बुद्धिमत्ता - ६६
- स्वयंचलित रोबोट्‌स - ३९ 
- थ्रीडी प्रिंटर - ३६ 
- स्वयंचलित वाहणे - ३६ 
- ड्रोन्स आणि टेहळणी - २३  

News Story Feeds https://ift.tt/2XEcsut

कोरोनामुळे आता कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढणार; वाचा पुणे - वैश्‍विक साथींचा परिणाम मानवी व्यवहारांबरोबरच जागतिक उद्योगजगतावरही होत असतो. सध्याची कोरोनाची साथ ही सर्वार्थाने वेगळी ठरली आहे. कारण त्याविरुद्ध लढण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारखी आधुनिक शस्त्रे उपयोगात येत आहेत. अर्थात उद्योगजगतही भविष्यकालीन व्यवस्थापनासाठी या आधुनिक शस्त्रांवर गुंतवणूक वाढवेल, असा विश्‍वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोविड किंवा कोविडनंतर उद्योगासह इतर क्षेत्रात समस्या निराकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढावा आणि गुंतवणूक यावी म्हणून, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने एक व्यासपीठ सुरू केले आहे. सरकार आणि उद्योगजगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅसकॉम’द्वारे या संकेतस्थळाचे संचालन केले जाणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच मशिन लर्निंग आणि पर्सनलाइज्ड लर्निंग शिक्षणासह सर्वच क्षेत्रांसाठी देणगी ठरत आहे. ‘एआय’ सर्वच क्षेत्रात अंतर्भूत होत असून, इंडस्ट्री ४.० हे त्याचेच द्योतक आहे. त्यावरील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.’’ मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी कुशल कामगारांची कमतरता आणि कामाची वारंवारता यासाठी ‘एआय’ उपयुक्त आहे. आम्ही इन्फ्रा संबंधित मोठ्या प्रकल्पांत अशी उपकरणे घेत आहे. या क्षेत्रातील संशोधनावर मोठी गुंतवणूक होत आहे, ही चांगली बाब आहे. - कल्याण जाधव, संचालक, केजे इन्फ्रा प्रा.लि.  वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता निश्‍चितच मोठी भागीदार असणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील ‘एआय’ संलग्न प्रकल्पांना गती देणे, त्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम निश्‍चित करणे आणि उद्योगांची भागीदारी वाढविणे अशा त्रिसूत्रीवर नीती आयोग काम करत आहे.   - अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग.  '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा? कंपन्यांनी अंगीकारलेले नवतंत्रज्ञान - (नीती आयोगाचा अहवाल, २०१७ पर्यंतची स्थिती टक्‍क्‍यांमध्ये) - स्मार्ट सेन्सर - ६७ - कृत्रिम बुद्धिमत्ता - ६६ - स्वयंचलित रोबोट्‌स - ३९  - थ्रीडी प्रिंटर - ३६  - स्वयंचलित वाहणे - ३६  - ड्रोन्स आणि टेहळणी - २३   News Story Feeds https://ift.tt/2XEcsut

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Y6aD8F
Read More
चीनने भारताला फारसे महत्त्व दिले नाही; काय आहे प्रकरण वाचा

नवी दिल्ली - सीमावादासंदर्भात भारताशी चर्चा करण्यासाठी चीनने लेप्टनंट जनरलऐवजी तुलनेने कनिष्ठ अशा मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी पाठवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे चीनकडून भारताला फारसे महत्त्व दिले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत आणि चीनने शांततापूर्ण तसेच संवादाच्या मार्गाने मतभेद सोडविण्यावर भर दिला असून कालच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आशिया विभागाचे सहसचिव आणि चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बातचित झाली होती. त्यातही मतभेद चर्चेतून सोडविण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली होती. 

२२२ वर्षांनी हज यात्रेवर दुसऱ्यांदा संकट; काय आहे 'हज'चा इतिहास? वाचा सविस्तर

या पार्श्वभूमीवर आजच्या लष्करी पातळीवरील चर्चेबाबत भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले, की सीमेवरील सध्याची स्थिती पाहता दोन्ही देशांचे अधिकारी लष्करी तसेच राजनैतिक माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहतील. दरम्यान, या चर्चेसाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी समतुल्य दर्जाचे असल्याचे सांगितले जात असले तरी सीमावादावर विस्तारवादी वर्तनामुळे चीनी हेतूंबाबत संरक्षण तज्ज्ञांमध्ये साशंकता आहे. चीनने जाणीवपूर्वक लेफ्टनंट जनरलऐवजी तुलनेने कनिष्ठ अशा मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी पाठवून भारताला फारसे महत्व देत नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

काय चाललंय काय? चिनविरोधी मोहिम राबवणाऱ्या अमुलचं ट्विटर झालं ब्लॉक

ग्लोबल टाइम्सचा कांगावा
दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू असताना ग्लोबल टाईम्स या सरकारी प्रसारमाध्यमाची भूमिका देखील धमकी देणारी आणि दबाव वाढविणारीच राहिली. सीमेवर तणाव संपुष्टात येईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत चीन माघार घेणार नाही, असा इशारा ग्लोबल टाईम्समधील लेखातून देण्यात आला. 

भारताने चिथावणीखोर कारवाया थांबवून चीनी सीमेचा आदर करावा. भारताने पाश्चात्य माध्यमांना उद्देशून जाणीवपूर्वक वक्तव्ये थांबवावे, असा कांगावाही ग्लोबल टाईम्सने केला. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चीनने भारताला फारसे महत्त्व दिले नाही; काय आहे प्रकरण वाचा नवी दिल्ली - सीमावादासंदर्भात भारताशी चर्चा करण्यासाठी चीनने लेप्टनंट जनरलऐवजी तुलनेने कनिष्ठ अशा मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी पाठवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे चीनकडून भारताला फारसे महत्त्व दिले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारत आणि चीनने शांततापूर्ण तसेच संवादाच्या मार्गाने मतभेद सोडविण्यावर भर दिला असून कालच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आशिया विभागाचे सहसचिव आणि चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बातचित झाली होती. त्यातही मतभेद चर्चेतून सोडविण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली होती.  २२२ वर्षांनी हज यात्रेवर दुसऱ्यांदा संकट; काय आहे 'हज'चा इतिहास? वाचा सविस्तर या पार्श्वभूमीवर आजच्या लष्करी पातळीवरील चर्चेबाबत भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले, की सीमेवरील सध्याची स्थिती पाहता दोन्ही देशांचे अधिकारी लष्करी तसेच राजनैतिक माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहतील. दरम्यान, या चर्चेसाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी समतुल्य दर्जाचे असल्याचे सांगितले जात असले तरी सीमावादावर विस्तारवादी वर्तनामुळे चीनी हेतूंबाबत संरक्षण तज्ज्ञांमध्ये साशंकता आहे. चीनने जाणीवपूर्वक लेफ्टनंट जनरलऐवजी तुलनेने कनिष्ठ अशा मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी पाठवून भारताला फारसे महत्व देत नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  काय चाललंय काय? चिनविरोधी मोहिम राबवणाऱ्या अमुलचं ट्विटर झालं ब्लॉक ग्लोबल टाइम्सचा कांगावा दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू असताना ग्लोबल टाईम्स या सरकारी प्रसारमाध्यमाची भूमिका देखील धमकी देणारी आणि दबाव वाढविणारीच राहिली. सीमेवर तणाव संपुष्टात येईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत चीन माघार घेणार नाही, असा इशारा ग्लोबल टाईम्समधील लेखातून देण्यात आला.  भारताने चिथावणीखोर कारवाया थांबवून चीनी सीमेचा आदर करावा. भारताने पाश्चात्य माध्यमांना उद्देशून जाणीवपूर्वक वक्तव्ये थांबवावे, असा कांगावाही ग्लोबल टाईम्सने केला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37ebsQP
Read More
न्यूयॉर्कसाठी गुरुवारचा दिवस ठरला दिलासादायक; कसा ते वाचा सविस्तर

न्यूयॉर्क - अमेरिकेतील कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या न्यूयॉर्कमधील आकडे अखेर कमी झाले आहेत. गुरुवारी ४२ बळी व दोन हजार ७२८ रुग्ण अशी नोंद झाली, जी आठ आठवड्यांपूर्वी महामारी सुरु झाल्यानंतरची नीचांकी आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गव्हर्नर अँड्रयू कुओमो यांनी ही माहिती दिली. संसर्ग तीव्र असताना ८०० बळी व १८ हजार ८२५ रुग्ण असे आकडे होते. मृतांच्या कुटुंबियांविषयी आम्हाला वेदना होतात, अशी भावना व्यक्त करून त्यांनी संसर्ग आटोक्यात आणण्याचे श्रेय नागरिकांना दिले. ते म्हणाले की, लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांचे पालन केले. त्यांनी वर्तनात आमुलाग्र बदल केला. आपण एक येतो तेव्हा विलक्षण बदल करू शकतो याची आपल्याला जाणीव असल्याची सिद्धता यामुळे झाली आहे. आता आठ जुनपासून व्यवहार पुन्हा सुरु करण्यचा पहिला टप्पा सुरु होईल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

न्यूयॉर्कसाठी गुरुवारचा दिवस ठरला दिलासादायक; कसा ते वाचा सविस्तर न्यूयॉर्क - अमेरिकेतील कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या न्यूयॉर्कमधील आकडे अखेर कमी झाले आहेत. गुरुवारी ४२ बळी व दोन हजार ७२८ रुग्ण अशी नोंद झाली, जी आठ आठवड्यांपूर्वी महामारी सुरु झाल्यानंतरची नीचांकी आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गव्हर्नर अँड्रयू कुओमो यांनी ही माहिती दिली. संसर्ग तीव्र असताना ८०० बळी व १८ हजार ८२५ रुग्ण असे आकडे होते. मृतांच्या कुटुंबियांविषयी आम्हाला वेदना होतात, अशी भावना व्यक्त करून त्यांनी संसर्ग आटोक्यात आणण्याचे श्रेय नागरिकांना दिले. ते म्हणाले की, लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांचे पालन केले. त्यांनी वर्तनात आमुलाग्र बदल केला. आपण एक येतो तेव्हा विलक्षण बदल करू शकतो याची आपल्याला जाणीव असल्याची सिद्धता यामुळे झाली आहे. आता आठ जुनपासून व्यवहार पुन्हा सुरु करण्यचा पहिला टप्पा सुरु होईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30dCUg8
Read More