कोरोनामुळे आता कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढणार; वाचा पुणे - वैश्‍विक साथींचा परिणाम मानवी व्यवहारांबरोबरच जागतिक उद्योगजगतावरही होत असतो. सध्याची कोरोनाची साथ ही सर्वार्थाने वेगळी ठरली आहे. कारण त्याविरुद्ध लढण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारखी आधुनिक शस्त्रे उपयोगात येत आहेत. अर्थात उद्योगजगतही भविष्यकालीन व्यवस्थापनासाठी या आधुनिक शस्त्रांवर गुंतवणूक वाढवेल, असा विश्‍वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोविड किंवा कोविडनंतर उद्योगासह इतर क्षेत्रात समस्या निराकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढावा आणि गुंतवणूक यावी म्हणून, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने एक व्यासपीठ सुरू केले आहे. सरकार आणि उद्योगजगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅसकॉम’द्वारे या संकेतस्थळाचे संचालन केले जाणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच मशिन लर्निंग आणि पर्सनलाइज्ड लर्निंग शिक्षणासह सर्वच क्षेत्रांसाठी देणगी ठरत आहे. ‘एआय’ सर्वच क्षेत्रात अंतर्भूत होत असून, इंडस्ट्री ४.० हे त्याचेच द्योतक आहे. त्यावरील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.’’ मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी कुशल कामगारांची कमतरता आणि कामाची वारंवारता यासाठी ‘एआय’ उपयुक्त आहे. आम्ही इन्फ्रा संबंधित मोठ्या प्रकल्पांत अशी उपकरणे घेत आहे. या क्षेत्रातील संशोधनावर मोठी गुंतवणूक होत आहे, ही चांगली बाब आहे. - कल्याण जाधव, संचालक, केजे इन्फ्रा प्रा.लि.  वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता निश्‍चितच मोठी भागीदार असणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील ‘एआय’ संलग्न प्रकल्पांना गती देणे, त्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम निश्‍चित करणे आणि उद्योगांची भागीदारी वाढविणे अशा त्रिसूत्रीवर नीती आयोग काम करत आहे.   - अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग.  '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा? कंपन्यांनी अंगीकारलेले नवतंत्रज्ञान - (नीती आयोगाचा अहवाल, २०१७ पर्यंतची स्थिती टक्‍क्‍यांमध्ये) - स्मार्ट सेन्सर - ६७ - कृत्रिम बुद्धिमत्ता - ६६ - स्वयंचलित रोबोट्‌स - ३९  - थ्रीडी प्रिंटर - ३६  - स्वयंचलित वाहणे - ३६  - ड्रोन्स आणि टेहळणी - २३   News Story Feeds https://ift.tt/2XEcsut - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 6, 2020

कोरोनामुळे आता कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढणार; वाचा पुणे - वैश्‍विक साथींचा परिणाम मानवी व्यवहारांबरोबरच जागतिक उद्योगजगतावरही होत असतो. सध्याची कोरोनाची साथ ही सर्वार्थाने वेगळी ठरली आहे. कारण त्याविरुद्ध लढण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारखी आधुनिक शस्त्रे उपयोगात येत आहेत. अर्थात उद्योगजगतही भविष्यकालीन व्यवस्थापनासाठी या आधुनिक शस्त्रांवर गुंतवणूक वाढवेल, असा विश्‍वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोविड किंवा कोविडनंतर उद्योगासह इतर क्षेत्रात समस्या निराकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढावा आणि गुंतवणूक यावी म्हणून, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने एक व्यासपीठ सुरू केले आहे. सरकार आणि उद्योगजगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅसकॉम’द्वारे या संकेतस्थळाचे संचालन केले जाणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच मशिन लर्निंग आणि पर्सनलाइज्ड लर्निंग शिक्षणासह सर्वच क्षेत्रांसाठी देणगी ठरत आहे. ‘एआय’ सर्वच क्षेत्रात अंतर्भूत होत असून, इंडस्ट्री ४.० हे त्याचेच द्योतक आहे. त्यावरील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.’’ मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी कुशल कामगारांची कमतरता आणि कामाची वारंवारता यासाठी ‘एआय’ उपयुक्त आहे. आम्ही इन्फ्रा संबंधित मोठ्या प्रकल्पांत अशी उपकरणे घेत आहे. या क्षेत्रातील संशोधनावर मोठी गुंतवणूक होत आहे, ही चांगली बाब आहे. - कल्याण जाधव, संचालक, केजे इन्फ्रा प्रा.लि.  वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता निश्‍चितच मोठी भागीदार असणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील ‘एआय’ संलग्न प्रकल्पांना गती देणे, त्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम निश्‍चित करणे आणि उद्योगांची भागीदारी वाढविणे अशा त्रिसूत्रीवर नीती आयोग काम करत आहे.   - अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग.  '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा? कंपन्यांनी अंगीकारलेले नवतंत्रज्ञान - (नीती आयोगाचा अहवाल, २०१७ पर्यंतची स्थिती टक्‍क्‍यांमध्ये) - स्मार्ट सेन्सर - ६७ - कृत्रिम बुद्धिमत्ता - ६६ - स्वयंचलित रोबोट्‌स - ३९  - थ्रीडी प्रिंटर - ३६  - स्वयंचलित वाहणे - ३६  - ड्रोन्स आणि टेहळणी - २३   News Story Feeds https://ift.tt/2XEcsut


via News Story Feeds https://ift.tt/2Y6aD8F

No comments:

Post a Comment