पिंपरी : वादळामुळे बेघर झालेल्या पक्ष्यांसाठी केलं 'हे' काम पिंपरी : शहरातील अनेक झाडे वादळ वाऱ्यात उन्मळून पडल्याने पिंपरी-चिंचवड माऊंटनिअरींग क्‍लबतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शाहूनगर-पूर्णानगर येथील दगडखाणीच्या आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बसविण्यात आली. तसेच, वटपौर्णिमेनिमित्त झाडांना बांधलेले दोरे काढण्यात आले. क्‍लबचे एव्हरेस्टवीर आणि कांचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      शाहूनगर, पूर्णानगर, संभाजीनगर भागांत वडांच्या झाडांना वटपौर्णिमेनिमित्त गुंडाळलेले दोरे काढून झाडे पूर्ववत मोकळी करण्यात आली. क्‍लबच्या सदस्यांनीच प्रायोगिक तत्वावर 4 ते 5 कृत्रिम घरटी तयार केली. त्यानंतर ही घरटी झाडांवर ठेवण्यात आली. 'वृक्ष लगाओ हरियाली लाओ', या उपक्रमात सतीश बुर्डे, अभय जोगदंड, संतोष उतेकर, अमृत धनगर, गौरव लंघे, आशुतोष तोरखडे, धनराज साळवी, महेश सस्ते, अभिषेक सुपे, गौरव चव्हाण आदी सदस्यांनी भाग घेतला. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 6, 2020

पिंपरी : वादळामुळे बेघर झालेल्या पक्ष्यांसाठी केलं 'हे' काम पिंपरी : शहरातील अनेक झाडे वादळ वाऱ्यात उन्मळून पडल्याने पिंपरी-चिंचवड माऊंटनिअरींग क्‍लबतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शाहूनगर-पूर्णानगर येथील दगडखाणीच्या आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बसविण्यात आली. तसेच, वटपौर्णिमेनिमित्त झाडांना बांधलेले दोरे काढण्यात आले. क्‍लबचे एव्हरेस्टवीर आणि कांचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      शाहूनगर, पूर्णानगर, संभाजीनगर भागांत वडांच्या झाडांना वटपौर्णिमेनिमित्त गुंडाळलेले दोरे काढून झाडे पूर्ववत मोकळी करण्यात आली. क्‍लबच्या सदस्यांनीच प्रायोगिक तत्वावर 4 ते 5 कृत्रिम घरटी तयार केली. त्यानंतर ही घरटी झाडांवर ठेवण्यात आली. 'वृक्ष लगाओ हरियाली लाओ', या उपक्रमात सतीश बुर्डे, अभय जोगदंड, संतोष उतेकर, अमृत धनगर, गौरव लंघे, आशुतोष तोरखडे, धनराज साळवी, महेश सस्ते, अभिषेक सुपे, गौरव चव्हाण आदी सदस्यांनी भाग घेतला. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30kdTQn

No comments:

Post a Comment