Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 6, 2020

न्यूयॉर्कसाठी गुरुवारचा दिवस ठरला दिलासादायक; कसा ते वाचा सविस्तर

न्यूयॉर्क - अमेरिकेतील कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या न्यूयॉर्कमधील आकडे अखेर कमी झाले आहेत. गुरुवारी ४२ बळी व दोन हजार ७२८ रुग्ण अशी नोंद झाली, जी आठ आठवड्यांपूर्वी महामारी सुरु झाल्यानंतरची नीचांकी आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गव्हर्नर अँड्रयू कुओमो यांनी ही माहिती दिली. संसर्ग तीव्र असताना ८०० बळी व १८ हजार ८२५ रुग्ण असे आकडे होते. मृतांच्या कुटुंबियांविषयी आम्हाला वेदना होतात, अशी भावना व्यक्त करून त्यांनी संसर्ग आटोक्यात आणण्याचे श्रेय नागरिकांना दिले. ते म्हणाले की, लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांचे पालन केले. त्यांनी वर्तनात आमुलाग्र बदल केला. आपण एक येतो तेव्हा विलक्षण बदल करू शकतो याची आपल्याला जाणीव असल्याची सिद्धता यामुळे झाली आहे. आता आठ जुनपासून व्यवहार पुन्हा सुरु करण्यचा पहिला टप्पा सुरु होईल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

न्यूयॉर्कसाठी गुरुवारचा दिवस ठरला दिलासादायक; कसा ते वाचा सविस्तर न्यूयॉर्क - अमेरिकेतील कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या न्यूयॉर्कमधील आकडे अखेर कमी झाले आहेत. गुरुवारी ४२ बळी व दोन हजार ७२८ रुग्ण अशी नोंद झाली, जी आठ आठवड्यांपूर्वी महामारी सुरु झाल्यानंतरची नीचांकी आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गव्हर्नर अँड्रयू कुओमो यांनी ही माहिती दिली. संसर्ग तीव्र असताना ८०० बळी व १८ हजार ८२५ रुग्ण असे आकडे होते. मृतांच्या कुटुंबियांविषयी आम्हाला वेदना होतात, अशी भावना व्यक्त करून त्यांनी संसर्ग आटोक्यात आणण्याचे श्रेय नागरिकांना दिले. ते म्हणाले की, लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांचे पालन केले. त्यांनी वर्तनात आमुलाग्र बदल केला. आपण एक येतो तेव्हा विलक्षण बदल करू शकतो याची आपल्याला जाणीव असल्याची सिद्धता यामुळे झाली आहे. आता आठ जुनपासून व्यवहार पुन्हा सुरु करण्यचा पहिला टप्पा सुरु होईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30dCUg8
Read More

Friday, June 5, 2020

राजस्थान में शुरू हुआ कोरोना की आयुर्वेदिक दवा का क्लिनिकल ट्रायल https://ift.tt/3dD2LCb
कोरोना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर, पेरणी तोंडावर असतानाही पीक मिळेना कर्ज
परराज्यातून विमान व रेल्वे प्रवास मोकाट, मात्र आंतरजिल्हा वाहतुकीला आडकाठी 

पुणे - दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकता, हैदराबाद, जयपूर या सारख्या शहरांतून नागरिकांना विमान अथवा रेल्वेने पुण्यात येणे शक्‍य आहे. पण, पुण्यातून सातारा अथवा नगरला जाणे नागरिकांना शक्‍य नाही, कारण सीमा अजूनही बंद आहेत. आंतरराज्य वाहतुकीला परवानगी दिली असली तरी, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्ह्यांच्या सीमांवर राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना लॉकडाउन शिथिल करताना 28 मे रोजी केंद्र सरकारने जिल्हातंर्गत, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने जिल्हातंर्गत वाहतूक खुली केली आहे. मात्र, आंतरजिल्हा वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. उदा ः नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील नागरिक खरेदीसाठी शिरूरला जातात. मात्र, दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील असल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा रस्त्यावर शिरवळबाबत होत आहे. तेथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत काम करणारे कामगार चेलाडी फाटा, बनेश्वर, खेड शिवापूर परिसरातून ये-जा करतात. त्यांनाही काही वेळा अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा, नगर, मुंबई आदी जिल्ह्यांतून नोकरी, व्यवसाय, उद्योगांत काम करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या बाबत वरिष्ठ पोलिस सूत्रांकडे विचारणा केली असता, गृह खात्याने या बाबत अभिप्राय मागितला होता. त्यानुसार आम्ही तो दिला आहे. परंतु, अंतिम निर्णय मुख्यमंत्री कार्यालयातून घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आम्हीदेखील त्याची वाट पाहत आहोत. राज्य सरकारने 30 मे रोजी शिथिलीकरणाचे काही आदेश देताना, आंतरजिल्हा वाहतुकीबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. परंतु, या बाबत अद्याप आदेश निघालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. 

पोलिसांची मनधरणी 
अनेकांना जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिसांकडून अडविले जाते. त्यावेळी त्यांची मनधरणी करावी लागते. त्यावेळी पोलिसांच्या मूडवर बरेच काही अवलंबून असते. त्यांच्या मनात असेल तर पुढे सोडले जाते. नाहीतर परत पाठवले जाते, असाही काहीजणांचा अनुभव आहे. 

शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड

1) माझा पॅकेजिंगचा माल मला मुंबईवरून आणावा लागतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मुंबईला जावे लागते. एकदा पोलिसांचा पास मिळाला. मात्र, आता तो मिळत नाही. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे. 
- सुरेश चौधरी, व्यापारी 

2) माझी आजी साताऱ्याला बहिणीकडे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती तेथे राहत आहे. तिची सातत्याने नियमितपणे आरोग्य तपासणी करावी लागते. ते डॉक्‍टर पुण्यात आहेत. पोलिसांचा पासही मिळत नाही. आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
- चिन्मय वैद्य, नागरिक 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परराज्यातून विमान व रेल्वे प्रवास मोकाट, मात्र आंतरजिल्हा वाहतुकीला आडकाठी  पुणे - दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकता, हैदराबाद, जयपूर या सारख्या शहरांतून नागरिकांना विमान अथवा रेल्वेने पुण्यात येणे शक्‍य आहे. पण, पुण्यातून सातारा अथवा नगरला जाणे नागरिकांना शक्‍य नाही, कारण सीमा अजूनही बंद आहेत. आंतरराज्य वाहतुकीला परवानगी दिली असली तरी, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्ह्यांच्या सीमांवर राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना लॉकडाउन शिथिल करताना 28 मे रोजी केंद्र सरकारने जिल्हातंर्गत, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने जिल्हातंर्गत वाहतूक खुली केली आहे. मात्र, आंतरजिल्हा वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. उदा ः नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील नागरिक खरेदीसाठी शिरूरला जातात. मात्र, दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील असल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा रस्त्यावर शिरवळबाबत होत आहे. तेथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत काम करणारे कामगार चेलाडी फाटा, बनेश्वर, खेड शिवापूर परिसरातून ये-जा करतात. त्यांनाही काही वेळा अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा, नगर, मुंबई आदी जिल्ह्यांतून नोकरी, व्यवसाय, उद्योगांत काम करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा या बाबत वरिष्ठ पोलिस सूत्रांकडे विचारणा केली असता, गृह खात्याने या बाबत अभिप्राय मागितला होता. त्यानुसार आम्ही तो दिला आहे. परंतु, अंतिम निर्णय मुख्यमंत्री कार्यालयातून घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आम्हीदेखील त्याची वाट पाहत आहोत. राज्य सरकारने 30 मे रोजी शिथिलीकरणाचे काही आदेश देताना, आंतरजिल्हा वाहतुकीबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. परंतु, या बाबत अद्याप आदेश निघालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.  पोलिसांची मनधरणी  अनेकांना जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिसांकडून अडविले जाते. त्यावेळी त्यांची मनधरणी करावी लागते. त्यावेळी पोलिसांच्या मूडवर बरेच काही अवलंबून असते. त्यांच्या मनात असेल तर पुढे सोडले जाते. नाहीतर परत पाठवले जाते, असाही काहीजणांचा अनुभव आहे.  शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड 1) माझा पॅकेजिंगचा माल मला मुंबईवरून आणावा लागतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मुंबईला जावे लागते. एकदा पोलिसांचा पास मिळाला. मात्र, आता तो मिळत नाही. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे.  - सुरेश चौधरी, व्यापारी  2) माझी आजी साताऱ्याला बहिणीकडे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती तेथे राहत आहे. तिची सातत्याने नियमितपणे आरोग्य तपासणी करावी लागते. ते डॉक्‍टर पुण्यात आहेत. पोलिसांचा पासही मिळत नाही. आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  - चिन्मय वैद्य, नागरिक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UgmjV1
Read More
अस्मितेची द्वाही फिरविणारा शिवराज्याभिषेक 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र, सार्वभौम हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामीच्या मानसिकतेला छेद दिला व समाजात अस्मितेची द्वाही फिरविली. यातून महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व भूमिपुत्रांना, या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे, असे आश्‍वस्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साधारणपणे महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास दोन-अडीच हजार वर्षांचा आहे. त्यात अनेक छोट्या-मोठ्या घटना दडल्या आहेत. शेकडो राजे व राज्ये उदयाला आली, तशीच लयाला गेली. अशी थोडी राज्ये आहेत, ज्यांचे स्मरण आजही केले जाते. असे फारच कमी राजे आहेत, की जे अजूनही स्वतंत्र भारतातील लोकांना स्वातंत्र्य, अस्मिता व देशाभभिमानाची प्रेरणा देतात. त्यापैकी एक राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. त्याचे राजे म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शिवचरित्र महाराष्ट्राच्या एकूण ऐतिहासिक जीवनात मोलाचा ठेवा मानला जातो. शिवचरित्रातील सर्वात महत्त्वाची घटना कोणती, असा प्रश्‍न विचारला तर कोणीही अभ्यासक क्षणाचाही विलंब न करता उत्तर देईल ते म्हणजे, "छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक'. हा राज्याभिषेक यासाठी महत्त्वाचा आहे, की महाराष्ट्राच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात असा महन्मंगल क्षण दुसरा दिसत नाही. एवढे महत्त्व राज्याभिषेकाला येण्याचे कारण असे, की या राज्याभिषेकाने या देशामधील मध्ययुगात एक स्वतंत्र, सार्वभौम राज्य निर्माण केले. शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले, त्या वेळी दक्षिण व उत्तरेत शेकडो राजे होते. पण, एक दिल्लीची पातशाही सोडली, तर खऱ्या अर्थाने कोणीही सार्वभौम नव्हते. राजस्थानमध्ये राजे होते. जाट राजे होते. दक्षिणेत नायक होते. आदिलशहा, कुतुबशहाही होता. ते स्वत:ला स्वतंत्र मानत असले, तरी कागदोपत्री व व्यवहारात ते दिल्लीपतीचे मांडलिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ स्वतंत्र नव्हते, तर सार्वभौम होते. म्हणजे घटनात्मकदृष्ट्या विचार करता दिल्लीची पातशाही जेवढी स्वतंत्र व सार्वभौम होती, तेवढीच शिवाजी महाराजांनी दक्षिणेत स्थापन केलेली मराठ्यांची सत्ता स्वतंत्र व सार्वभौम होती. 

प्रत्यक्ष दिल्लीपतीला आव्हान 

औरंगजेबाला सर्वात मोठा धोका हा उदयोन्मुख अशा मराठा सत्तेपासून वाटू लागला. त्याला आदिलशहा, कुतुबशहाची मुळीच भीती नव्हती. त्याला धास्ती वाटत होती, मराठ्यांच्या सत्तेची. घटनात्मक दृष्टिकोनातून या घटनेला जे महत्त्व होते, ते औरंगजेबाने जाणले होते. राज्यशास्त्रानुसार आव्हान देणारी मराठ्यांची सत्ता निर्माण होणे म्हणजे प्रत्यक्ष दिल्लीपतीला आव्हान होते. राज्याभिषेकाचे आणखी एक मोठे महत्त्व आहे. ते म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामीच्या मानसिकतेला छेद दिला. ही गुलामीची मानसिकता आमच्याच धर्मपंडितांनी निर्माण केली होती. ती अशी, की परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. त्यामुळे आता पृथ्वीतलावर कोणी क्षत्रिय राहिलेला नाही. क्षत्रियच नसल्याने हिंदूपैकी कोणी राजा होऊ शकत नाही. अकबराच्या काळात कृष्ण-नृसिंहशेष धर्मपंडिताने "शुद्राचारीशिरोमणी' हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथात त्याने हा सिद्धांत सांगितला आहे. म्हणजे राज्याभिषेक करताना शिवरायांना स्वकियांच्या पराभूत गुलामीच्या मानसिकतेवर मात करायची होती. त्यांनी त्यासाठी मुत्सद्देगिरीने पावले टाकली. महाराष्ट्रातल्या ज्या ब्राह्मण पंडितांनी त्यांना विरोध करण्यासाठी कुजबूज केली, त्या वेळी त्यांच्या शंका-कुशंकांचे निराकरण करण्यासाठी महाराजांनी त्या काळातील हिंदू जगतातील प्रति "व्यास' म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा काशीच्या गागाभट्टांना पाचारण केले. गागाभट्टांचा शब्द धर्मशास्त्रात, वादविवादात त्या काळात अंतिम मानला जात होता. गागाभट्टांनी महाराष्ट्रात येऊन धर्मशास्त्रातले दाखले देऊन "या जगात क्षत्रिय आहेत, शिवाजी महाराजांचे कूळ क्षत्रिय आहे आणि त्यांना राज्याभिषेक करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे', हे ठणकावून सांगितले. ते सर्वांना मान्य करावे लागले. या सर्व पार्श्‍वभूमीचा विचार करता, हिंदू समाजाची एकूण मानसिकता किती पराभूत स्थितीला गेली होती हे ध्यानात येते. अशा समाजात एक प्रकारची अस्मिता निर्माण करण्याचे काम राज्याभिषेकाने केले. 

शिवाजी महाराजांची दूरदृष्टी 
एक लक्षात घेतले पाहिजे की, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, तो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे केला आणि तो तसा करणे आवश्‍यक होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे राज्य फक्त हिंदूंकरिता निर्माण झाले असे नाही. शिवरायांचे राज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रापासून पूर्णपणे फारकत न घेता शास्त्र व परंपरा सांभाळून महाराजांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर सर्व देशातल्या भूमिपुत्रांना आश्‍वस्त केले. या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे. आपल्या राज्यघटनेतसुद्धा राष्ट्र म्हणून भारत कसा असेल, याचे प्रास्ताविकेत दिग्दर्शन केलेले आहे. त्यातील दोन शब्द महत्त्वाचे आहेत - भारत हा "स्वतंत्र' व "सार्वभौम' असेल. ही जी संकल्पना आहे, ही कल्पना सुचणेसुद्धा अचंबित करणारी गोष्ट आहे. त्यावरून शिवरायांची दूरदृष्टी लक्षात येते. 

(शब्दांकन - संदीप खांडेकर) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अस्मितेची द्वाही फिरविणारा शिवराज्याभिषेक  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र, सार्वभौम हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामीच्या मानसिकतेला छेद दिला व समाजात अस्मितेची द्वाही फिरविली. यातून महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व भूमिपुत्रांना, या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे, असे आश्‍वस्त केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप साधारणपणे महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास दोन-अडीच हजार वर्षांचा आहे. त्यात अनेक छोट्या-मोठ्या घटना दडल्या आहेत. शेकडो राजे व राज्ये उदयाला आली, तशीच लयाला गेली. अशी थोडी राज्ये आहेत, ज्यांचे स्मरण आजही केले जाते. असे फारच कमी राजे आहेत, की जे अजूनही स्वतंत्र भारतातील लोकांना स्वातंत्र्य, अस्मिता व देशाभभिमानाची प्रेरणा देतात. त्यापैकी एक राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. त्याचे राजे म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शिवचरित्र महाराष्ट्राच्या एकूण ऐतिहासिक जीवनात मोलाचा ठेवा मानला जातो. शिवचरित्रातील सर्वात महत्त्वाची घटना कोणती, असा प्रश्‍न विचारला तर कोणीही अभ्यासक क्षणाचाही विलंब न करता उत्तर देईल ते म्हणजे, "छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक'. हा राज्याभिषेक यासाठी महत्त्वाचा आहे, की महाराष्ट्राच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात असा महन्मंगल क्षण दुसरा दिसत नाही. एवढे महत्त्व राज्याभिषेकाला येण्याचे कारण असे, की या राज्याभिषेकाने या देशामधील मध्ययुगात एक स्वतंत्र, सार्वभौम राज्य निर्माण केले. शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले, त्या वेळी दक्षिण व उत्तरेत शेकडो राजे होते. पण, एक दिल्लीची पातशाही सोडली, तर खऱ्या अर्थाने कोणीही सार्वभौम नव्हते. राजस्थानमध्ये राजे होते. जाट राजे होते. दक्षिणेत नायक होते. आदिलशहा, कुतुबशहाही होता. ते स्वत:ला स्वतंत्र मानत असले, तरी कागदोपत्री व व्यवहारात ते दिल्लीपतीचे मांडलिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ स्वतंत्र नव्हते, तर सार्वभौम होते. म्हणजे घटनात्मकदृष्ट्या विचार करता दिल्लीची पातशाही जेवढी स्वतंत्र व सार्वभौम होती, तेवढीच शिवाजी महाराजांनी दक्षिणेत स्थापन केलेली मराठ्यांची सत्ता स्वतंत्र व सार्वभौम होती.  प्रत्यक्ष दिल्लीपतीला आव्हान  औरंगजेबाला सर्वात मोठा धोका हा उदयोन्मुख अशा मराठा सत्तेपासून वाटू लागला. त्याला आदिलशहा, कुतुबशहाची मुळीच भीती नव्हती. त्याला धास्ती वाटत होती, मराठ्यांच्या सत्तेची. घटनात्मक दृष्टिकोनातून या घटनेला जे महत्त्व होते, ते औरंगजेबाने जाणले होते. राज्यशास्त्रानुसार आव्हान देणारी मराठ्यांची सत्ता निर्माण होणे म्हणजे प्रत्यक्ष दिल्लीपतीला आव्हान होते. राज्याभिषेकाचे आणखी एक मोठे महत्त्व आहे. ते म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामीच्या मानसिकतेला छेद दिला. ही गुलामीची मानसिकता आमच्याच धर्मपंडितांनी निर्माण केली होती. ती अशी, की परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. त्यामुळे आता पृथ्वीतलावर कोणी क्षत्रिय राहिलेला नाही. क्षत्रियच नसल्याने हिंदूपैकी कोणी राजा होऊ शकत नाही. अकबराच्या काळात कृष्ण-नृसिंहशेष धर्मपंडिताने "शुद्राचारीशिरोमणी' हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथात त्याने हा सिद्धांत सांगितला आहे. म्हणजे राज्याभिषेक करताना शिवरायांना स्वकियांच्या पराभूत गुलामीच्या मानसिकतेवर मात करायची होती. त्यांनी त्यासाठी मुत्सद्देगिरीने पावले टाकली. महाराष्ट्रातल्या ज्या ब्राह्मण पंडितांनी त्यांना विरोध करण्यासाठी कुजबूज केली, त्या वेळी त्यांच्या शंका-कुशंकांचे निराकरण करण्यासाठी महाराजांनी त्या काळातील हिंदू जगतातील प्रति "व्यास' म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा काशीच्या गागाभट्टांना पाचारण केले. गागाभट्टांचा शब्द धर्मशास्त्रात, वादविवादात त्या काळात अंतिम मानला जात होता. गागाभट्टांनी महाराष्ट्रात येऊन धर्मशास्त्रातले दाखले देऊन "या जगात क्षत्रिय आहेत, शिवाजी महाराजांचे कूळ क्षत्रिय आहे आणि त्यांना राज्याभिषेक करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे', हे ठणकावून सांगितले. ते सर्वांना मान्य करावे लागले. या सर्व पार्श्‍वभूमीचा विचार करता, हिंदू समाजाची एकूण मानसिकता किती पराभूत स्थितीला गेली होती हे ध्यानात येते. अशा समाजात एक प्रकारची अस्मिता निर्माण करण्याचे काम राज्याभिषेकाने केले.  शिवाजी महाराजांची दूरदृष्टी  एक लक्षात घेतले पाहिजे की, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, तो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे केला आणि तो तसा करणे आवश्‍यक होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे राज्य फक्त हिंदूंकरिता निर्माण झाले असे नाही. शिवरायांचे राज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रापासून पूर्णपणे फारकत न घेता शास्त्र व परंपरा सांभाळून महाराजांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर सर्व देशातल्या भूमिपुत्रांना आश्‍वस्त केले. या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे. आपल्या राज्यघटनेतसुद्धा राष्ट्र म्हणून भारत कसा असेल, याचे प्रास्ताविकेत दिग्दर्शन केलेले आहे. त्यातील दोन शब्द महत्त्वाचे आहेत - भारत हा "स्वतंत्र' व "सार्वभौम' असेल. ही जी संकल्पना आहे, ही कल्पना सुचणेसुद्धा अचंबित करणारी गोष्ट आहे. त्यावरून शिवरायांची दूरदृष्टी लक्षात येते.  (शब्दांकन - संदीप खांडेकर)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bxs36k
Read More
सांगा, आम्ही लढायचं कोरोनाशी की लोकप्रतिनिधीशी...

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकाला कसबा बावडा येथील एका नगरसेवकाने आणि विद्यमान पदाधिकाऱ्याने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली होती. एका बाजूला महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाशी लढत असताना स्वतःचा जीव धोक्‍यात घालून शहरवासीयांची सेवा करत असताना पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ आणि मारहाण होणे हा प्रकार कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा आहे. अशा प्रकारांच्या घटना घडू नयेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. 

कोरोनाचा कहर कोल्हापुरात वाढत असताना पालिकेची यंत्रणा गेल्या अडीच महिन्यांहून अधिक काळ अहोरात्र कष्ट करत आहे. सर्वच विभाग यामध्ये कार्यरत आहेत विशेषताः आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर व्यवस्थेचा ताण आहे. शहरातील दैनंदिन साफसफाईबरोबरच कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणी करणे, विविध भागातील सर्वेक्षण करणे, झोपडपट्टीमध्ये जागृती निर्माण करणे, शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे सर्व पाहणे, ज्या परिसरात रुग्ण आढळले तेथे प्रभाग सील करणे या जबाबदाऱ्या विभागाला पार पाडाव्या लागत आहे. अडीच महिने अधिक काळ अनेक कर्मचाऱ्यांनी सुट्टीही घेतलेली नाही. 

अशा स्थितीत या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे दमदाटी करणे आणि मारहाण करणे हे कृत्य लोकप्रतिनिधींना न शोभणारे आहे. एका बाजूला कोरोना योद्धा म्हणून इतर प्रभागात आरोग्य कर्मचारी सेवक अधिकारी यांच्यावर फुलांचा वर्षाव होत असताना कसबा बावडा येथे अधिकाऱ्याला मारहाण होतेच कशी असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

दृष्टिक्षेप 
- मारहाणीचे प्रकार कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा 
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज 
- अडीच महिने कर्मचाऱ्यांनी सुट्टीही घेतलेली नाही 
- एकीकडे फुलांचा वर्षाव, दुसरीकडे मारहाण 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सांगा, आम्ही लढायचं कोरोनाशी की लोकप्रतिनिधीशी... कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकाला कसबा बावडा येथील एका नगरसेवकाने आणि विद्यमान पदाधिकाऱ्याने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली होती. एका बाजूला महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाशी लढत असताना स्वतःचा जीव धोक्‍यात घालून शहरवासीयांची सेवा करत असताना पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ आणि मारहाण होणे हा प्रकार कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा आहे. अशा प्रकारांच्या घटना घडू नयेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.  कोरोनाचा कहर कोल्हापुरात वाढत असताना पालिकेची यंत्रणा गेल्या अडीच महिन्यांहून अधिक काळ अहोरात्र कष्ट करत आहे. सर्वच विभाग यामध्ये कार्यरत आहेत विशेषताः आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर व्यवस्थेचा ताण आहे. शहरातील दैनंदिन साफसफाईबरोबरच कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणी करणे, विविध भागातील सर्वेक्षण करणे, झोपडपट्टीमध्ये जागृती निर्माण करणे, शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे सर्व पाहणे, ज्या परिसरात रुग्ण आढळले तेथे प्रभाग सील करणे या जबाबदाऱ्या विभागाला पार पाडाव्या लागत आहे. अडीच महिने अधिक काळ अनेक कर्मचाऱ्यांनी सुट्टीही घेतलेली नाही.  अशा स्थितीत या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे दमदाटी करणे आणि मारहाण करणे हे कृत्य लोकप्रतिनिधींना न शोभणारे आहे. एका बाजूला कोरोना योद्धा म्हणून इतर प्रभागात आरोग्य कर्मचारी सेवक अधिकारी यांच्यावर फुलांचा वर्षाव होत असताना कसबा बावडा येथे अधिकाऱ्याला मारहाण होतेच कशी असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.  दृष्टिक्षेप  - मारहाणीचे प्रकार कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा  - वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज  - अडीच महिने कर्मचाऱ्यांनी सुट्टीही घेतलेली नाही  - एकीकडे फुलांचा वर्षाव, दुसरीकडे मारहाण  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cDGwuz
Read More
गोष्ट एका फोटोची...आई-वडिलांच्या धडपडीची...

उत्तूर : मुलाचा शाळेत अथवा शिष्यवृतीत पहिला क्रमांक आला की, त्याचा फोटो वृतपत्रात अथवा सोशल मिडीयावर झळकावा म्हणून आई-वडील नातेवाईक प्रयत्न करीत असतात. मुलग्याला फोटो स्टूडीओत नेऊन त्याला पावडर लावून टाय बांधून फोटो काढला जातो. हा फोटो मग विविध माध्यमातून झळकतो, मात्र काही कुटूंबाची परिस्थिती असते. त्यांना स्टूडीओत जावून फोटो काढने आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यावरही मग उपाय शोधला जातो आणि एक सुंदर फोटो तयार होतो. ही गोष्ट आहे. चव्हाणवाडी (ता. आजरा) येथील निंबाळकर परिवाराची. 

चव्हाणवाडी (ता.आजरा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यामंदीरमध्ये सातवीत शिकणारा विनायक भिकाजी निबांळकर याने जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे झालेल्या प्रज्ञाशोध परिक्षेत महाराष्ट्रात आठवा व आजरा तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळवला. लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून विनायकची ओळख आहे. अंगावर साधे कपडे, चप्पल फाटलेले कापडी पिशवीत वह्या पुस्तक भारायची पाठीवर मारायची हा त्याचा दिनक्रम. शिकवणीचा तास कसा असतो हे त्याला माहीत नाही. मात्र पट्ट्याने वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही.

इयता दुसरीला जी. टी. एस परिक्षेमध्ये तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला. चौथीला एमपीएसपी परिक्षेमध्ये राज्यात सहावा आला. पाचवीला शिष्यवृतीमध्येही राज्याच्या यादीत सहावे स्थान मिळवले. कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे झालेल्या प्रज्ञा शोध परिक्षेत आजरा तालुक्‍यात पहिला व राज्यात आठवा क्रमांक मिळवला. विनायकला पुढील ऍडमिशनसाठी व वृतपत्रात फोटो देणेसाठी फोटोची गरज होती. स्टूडीओत जावून फोटो काढणे परवडणारे नव्हते. यामुळे शेजारच्या एका मुलग्याला त्याचा मोबाईल घेवून बोलावले विनायकला घरातील भिंतीसमोर उभा केले व फोटो काढले. मात्र पावसाने गळलेल्या भिंतीवरचे डाग फोटोच्या मागच्या बाजूला यायला लागले. यावर मग शक्कल लढविण्यात आली.

पाठीमागे एक लाल कलरचे कापड धरण्यात आले त्याचे एक टोक विनायकच्या आईने, तर दुसरे टोक वडिलांनी धरले. गळ्यात टाय सारखे दिसावे म्हणून शाळेच्या ओळखपत्राचा वापर करण्यात आला आणि फोटो काढण्यात आला. गरीबीचे चटके सोसत यश मिळवलेल्या आपल्या मुलाचे कौतूक वृतपत्रात छापून यावे म्हणून ही सारी खटपट होती. विनायकची आई एका पायाने अपंग, तर वडीलांचे पाच वर्षापुर्वी मेंदूचे ऑपरेशन झाले आहे. कुटूंबाच्या चरितार्थ ते पानाची टपरी चालवतात. आपल्या मुलाला एखाद्या चांगल्या शिक्षण संस्थेत आठवीसाठी प्रवेश मिळावा, एवढीच माफक अपेक्षा त्या परिवाराची आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गोष्ट एका फोटोची...आई-वडिलांच्या धडपडीची... उत्तूर : मुलाचा शाळेत अथवा शिष्यवृतीत पहिला क्रमांक आला की, त्याचा फोटो वृतपत्रात अथवा सोशल मिडीयावर झळकावा म्हणून आई-वडील नातेवाईक प्रयत्न करीत असतात. मुलग्याला फोटो स्टूडीओत नेऊन त्याला पावडर लावून टाय बांधून फोटो काढला जातो. हा फोटो मग विविध माध्यमातून झळकतो, मात्र काही कुटूंबाची परिस्थिती असते. त्यांना स्टूडीओत जावून फोटो काढने आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यावरही मग उपाय शोधला जातो आणि एक सुंदर फोटो तयार होतो. ही गोष्ट आहे. चव्हाणवाडी (ता. आजरा) येथील निंबाळकर परिवाराची.  चव्हाणवाडी (ता.आजरा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यामंदीरमध्ये सातवीत शिकणारा विनायक भिकाजी निबांळकर याने जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे झालेल्या प्रज्ञाशोध परिक्षेत महाराष्ट्रात आठवा व आजरा तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळवला. लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून विनायकची ओळख आहे. अंगावर साधे कपडे, चप्पल फाटलेले कापडी पिशवीत वह्या पुस्तक भारायची पाठीवर मारायची हा त्याचा दिनक्रम. शिकवणीचा तास कसा असतो हे त्याला माहीत नाही. मात्र पट्ट्याने वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. इयता दुसरीला जी. टी. एस परिक्षेमध्ये तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला. चौथीला एमपीएसपी परिक्षेमध्ये राज्यात सहावा आला. पाचवीला शिष्यवृतीमध्येही राज्याच्या यादीत सहावे स्थान मिळवले. कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे झालेल्या प्रज्ञा शोध परिक्षेत आजरा तालुक्‍यात पहिला व राज्यात आठवा क्रमांक मिळवला. विनायकला पुढील ऍडमिशनसाठी व वृतपत्रात फोटो देणेसाठी फोटोची गरज होती. स्टूडीओत जावून फोटो काढणे परवडणारे नव्हते. यामुळे शेजारच्या एका मुलग्याला त्याचा मोबाईल घेवून बोलावले विनायकला घरातील भिंतीसमोर उभा केले व फोटो काढले. मात्र पावसाने गळलेल्या भिंतीवरचे डाग फोटोच्या मागच्या बाजूला यायला लागले. यावर मग शक्कल लढविण्यात आली. पाठीमागे एक लाल कलरचे कापड धरण्यात आले त्याचे एक टोक विनायकच्या आईने, तर दुसरे टोक वडिलांनी धरले. गळ्यात टाय सारखे दिसावे म्हणून शाळेच्या ओळखपत्राचा वापर करण्यात आला आणि फोटो काढण्यात आला. गरीबीचे चटके सोसत यश मिळवलेल्या आपल्या मुलाचे कौतूक वृतपत्रात छापून यावे म्हणून ही सारी खटपट होती. विनायकची आई एका पायाने अपंग, तर वडीलांचे पाच वर्षापुर्वी मेंदूचे ऑपरेशन झाले आहे. कुटूंबाच्या चरितार्थ ते पानाची टपरी चालवतात. आपल्या मुलाला एखाद्या चांगल्या शिक्षण संस्थेत आठवीसाठी प्रवेश मिळावा, एवढीच माफक अपेक्षा त्या परिवाराची आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MBaNPQ
Read More
पुण्यातील स्मृती वन देशासाठी ‘रोल मॉडेल’

नवी दिल्ली - ‘‘पुण्यतील वारजे भागामध्ये एका ओसाड जमिनीचे रूपांतर झाडांनी बहरलेल्या उद्यानात करण्याचा संकल्प काही नागरिकांनी पाच वर्षांपूर्वी सोडला. सरकारचीही साथ मिळाली आणि पाहता पाहता सरकारी - खासगी भागीदारीतून वारज्यातील ओसाड जमिनीवर एक सुंदर आणि देखणे स्मृती वन उभे राहिले. तेच आता देशपातळीवर साकारणाऱ्या नगर वन प्रकल्पासाठीचे ‘रोल मॉडेल’ ठरले आहे. देशातील २०० शहरांमध्ये अशा नगर वनांची निर्मिती करण्यात येणार असून त्यातील देखण्या प्रयोगांना राष्ट्रीय पातळीवर पारितोषिकेही देण्यात येतील,’’ असे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक वन दिनानिमित्त दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना जावडेकर यांनी शुक्रवारी राष्ट्रीय नगर वन मोहिमेची घोषणा केली. राज्य मंत्री बाबुल सुप्रियो, महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड, ‘टेरी’ संस्थेच्या संस्थापक विनिता आपटे, पर्सिस्टंट सिस्टिम चे अध्यक्ष डॉ आनंद देशपांडे आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

नगर वने योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०० शहरांत सरकारी- खासगी भागीदारीतून नगर वने विकसित करण्यात येतील. यासाठी ते भाग राखीव ठेवावेत, व याला जन आंदोलनाचे स्वरूप द्यावे, असेही आवाहन जावडेकर यांनी केले. प्रस्तावित नगर उद्यानांच्या निर्मितीसाठी सरकारचा वाटा ‘कॅम्पा’ निधीतून दिला जाईल असेही ते म्हणाले. नगर वनांसाठीच्या सूचना आणि माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन जावडेकर यांच्या हस्ते झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वारज्यातील स्मृती वने आणि भारतातील इतर अनेक हरित उपक्रम बघता, हे सिद्ध होते की प्रत्येकजण काही ना काही बदल घडवू शकतो. आपण निसर्गावर किती अवलंबून आहोत हे कोरोनाने जाणवून दिले. निसर्गाला आपली असेल त्यापेक्षा अधिक गरज आपल्याला निसर्गाची असते, हे समजून घेण्याची ही वेळ आहे.
- इब्राहिम थिया, कार्यकारी संचालक, संयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरणा विरोधातील करार संस्था

स्मृती वनात साडे सहा हजार झाडे
वारज्याच्या स्मृती वनात २०१५ ते २०१७ या काळात सुमारे सहा हजार ५०० झाडे लावली गेली. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीनिमित्त झाडे लावली आणि दत्तक घेतली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यातील स्मृती वन देशासाठी ‘रोल मॉडेल’ नवी दिल्ली - ‘‘पुण्यतील वारजे भागामध्ये एका ओसाड जमिनीचे रूपांतर झाडांनी बहरलेल्या उद्यानात करण्याचा संकल्प काही नागरिकांनी पाच वर्षांपूर्वी सोडला. सरकारचीही साथ मिळाली आणि पाहता पाहता सरकारी - खासगी भागीदारीतून वारज्यातील ओसाड जमिनीवर एक सुंदर आणि देखणे स्मृती वन उभे राहिले. तेच आता देशपातळीवर साकारणाऱ्या नगर वन प्रकल्पासाठीचे ‘रोल मॉडेल’ ठरले आहे. देशातील २०० शहरांमध्ये अशा नगर वनांची निर्मिती करण्यात येणार असून त्यातील देखण्या प्रयोगांना राष्ट्रीय पातळीवर पारितोषिकेही देण्यात येतील,’’ असे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जागतिक वन दिनानिमित्त दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना जावडेकर यांनी शुक्रवारी राष्ट्रीय नगर वन मोहिमेची घोषणा केली. राज्य मंत्री बाबुल सुप्रियो, महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड, ‘टेरी’ संस्थेच्या संस्थापक विनिता आपटे, पर्सिस्टंट सिस्टिम चे अध्यक्ष डॉ आनंद देशपांडे आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.  नगर वने योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०० शहरांत सरकारी- खासगी भागीदारीतून नगर वने विकसित करण्यात येतील. यासाठी ते भाग राखीव ठेवावेत, व याला जन आंदोलनाचे स्वरूप द्यावे, असेही आवाहन जावडेकर यांनी केले. प्रस्तावित नगर उद्यानांच्या निर्मितीसाठी सरकारचा वाटा ‘कॅम्पा’ निधीतून दिला जाईल असेही ते म्हणाले. नगर वनांसाठीच्या सूचना आणि माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन जावडेकर यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा वारज्यातील स्मृती वने आणि भारतातील इतर अनेक हरित उपक्रम बघता, हे सिद्ध होते की प्रत्येकजण काही ना काही बदल घडवू शकतो. आपण निसर्गावर किती अवलंबून आहोत हे कोरोनाने जाणवून दिले. निसर्गाला आपली असेल त्यापेक्षा अधिक गरज आपल्याला निसर्गाची असते, हे समजून घेण्याची ही वेळ आहे. - इब्राहिम थिया, कार्यकारी संचालक, संयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरणा विरोधातील करार संस्था स्मृती वनात साडे सहा हजार झाडे वारज्याच्या स्मृती वनात २०१५ ते २०१७ या काळात सुमारे सहा हजार ५०० झाडे लावली गेली. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीनिमित्त झाडे लावली आणि दत्तक घेतली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dEmQrE
Read More
राज्य शासनाला दणका : अमरावती जिल्ह्यातील शाळांना तांदूळ वाटपावर स्थगिती

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील शाळांना तांदूळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना अपात्र ठरविल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. याबाबत नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्‍युरमेंट, प्रोसेसिंग ऍन्ड रिटेलिंग को-ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया (एनएसीओएफ) आदी कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने अमरावती जिल्हामध्ये तांदूळ वाटप प्रक्रियेवर तात्पूर्त्या स्थगितीचे आदेश दिले. 

तसेच, राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर 30 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेनुसार, एफसीआय गोदाम ते अमरावती जिल्ह्यातील शाळांपर्यंत तांदूळ पोहचवून देण्याच्या कंत्राटाकरिता निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला नाही म्हणून याचिकाकर्त्याची निविदा नामंजूर करण्यात आली. हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

वाचा हे घडले कसे : गच्चीवरील बागेतील भाज्या थेट किचनमध्ये

निविदा नोटीसमधील अटींमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सादर करण्याचा समावेश नव्हता. केवळ अन्नधान्य पुरवठ्यासंदर्भातील व 2017-2018 आणि 2018-19 या वर्षातील आर्थिक उलाढालीचे प्रमाणपत्र द्यायचे होते. त्या प्रमाणपत्रांसह निविदा सादर केली होती. त्यामुळे, निविदा नामंजूर करण्याचा निर्णय चुकीचा आहे, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, निविदेतील अटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. परिणामी, त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. अक्षय नाईक व ऍड. यशराज किनखेडे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्य शासनाला दणका : अमरावती जिल्ह्यातील शाळांना तांदूळ वाटपावर स्थगिती नागपूर : अमरावती जिल्ह्यातील शाळांना तांदूळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना अपात्र ठरविल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. याबाबत नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्‍युरमेंट, प्रोसेसिंग ऍन्ड रिटेलिंग को-ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया (एनएसीओएफ) आदी कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने अमरावती जिल्हामध्ये तांदूळ वाटप प्रक्रियेवर तात्पूर्त्या स्थगितीचे आदेश दिले.  तसेच, राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर 30 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेनुसार, एफसीआय गोदाम ते अमरावती जिल्ह्यातील शाळांपर्यंत तांदूळ पोहचवून देण्याच्या कंत्राटाकरिता निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला नाही म्हणून याचिकाकर्त्याची निविदा नामंजूर करण्यात आली. हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. वाचा हे घडले कसे : गच्चीवरील बागेतील भाज्या थेट किचनमध्ये निविदा नोटीसमधील अटींमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सादर करण्याचा समावेश नव्हता. केवळ अन्नधान्य पुरवठ्यासंदर्भातील व 2017-2018 आणि 2018-19 या वर्षातील आर्थिक उलाढालीचे प्रमाणपत्र द्यायचे होते. त्या प्रमाणपत्रांसह निविदा सादर केली होती. त्यामुळे, निविदा नामंजूर करण्याचा निर्णय चुकीचा आहे, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, निविदेतील अटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. परिणामी, त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. अक्षय नाईक व ऍड. यशराज किनखेडे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Aa7ixl
Read More
सावधान...! पुन्हा पावसाचा इशारा

ओरोस (सिंधुदुर्ग) - निसर्ग चक्रीवादळानंतरही जिल्ह्यात अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पडझडीचे प्रकार सुरू आहेत. हवामान खात्याने 7 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 2 आणि 3 जूनला निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नसून तिसऱ्या दिवशीही आकडेमोड सुरूच होती. केवळ 1 लाख 80 हजार नुकसानीची नोंद झाली आहे. 

वैभववाडी तालुक्‍यात काल (ता. 4) झालेल्या पावसात भुईबावडा येथील विकास मोरे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे; तर करूळ घाटात दरड कोसळली होती. दरड हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. तर गेल्या 24 तासांत 16.82 मिलीमीटरच्या सरासरीने 134.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 

निसर्ग वादळाचा धोका टळला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच यामुळे पडझड होण्याचे प्रकारही सुरू आहेत. आज दुसऱ्या दिवशी वैभववाडी तालुक्‍यातील भुईबावडा येथील विकास आत्माराम मोरे यांच्या घराचे पत्रे उडून 2 हजार 220 रुपयांचे नुकसान झाले आहे. करूळ घाटात दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ओसरगाव कानसळीवाडी येथील विश्राम सावंत यांच्या घराशेजारील लाईटचा धोकादायक खांब घरावर पडण्याच्या स्थितीत असून, नजीकच्या घरात राहणाऱ्या माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 16.82 मिलीमीटरच्या सरासरीने 134.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 10 (222), सावंतवाडी 17 (214), वेंगुर्ले 18.6 (183.6), कुडाळ 3 (157), मालवण 28 (232), कणकवली 10 (120), देवगड 20 (161), वैभववाडी 28 (231) असा पाऊस झाला आहे. 

गडगडाटासह शक्‍य 
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार सिंधुदुर्गात आजपासून 7 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. तरी त्याअनुषंगाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावधान...! पुन्हा पावसाचा इशारा ओरोस (सिंधुदुर्ग) - निसर्ग चक्रीवादळानंतरही जिल्ह्यात अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पडझडीचे प्रकार सुरू आहेत. हवामान खात्याने 7 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 2 आणि 3 जूनला निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नसून तिसऱ्या दिवशीही आकडेमोड सुरूच होती. केवळ 1 लाख 80 हजार नुकसानीची नोंद झाली आहे.  वैभववाडी तालुक्‍यात काल (ता. 4) झालेल्या पावसात भुईबावडा येथील विकास मोरे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे; तर करूळ घाटात दरड कोसळली होती. दरड हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. तर गेल्या 24 तासांत 16.82 मिलीमीटरच्या सरासरीने 134.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे.  निसर्ग वादळाचा धोका टळला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच यामुळे पडझड होण्याचे प्रकारही सुरू आहेत. आज दुसऱ्या दिवशी वैभववाडी तालुक्‍यातील भुईबावडा येथील विकास आत्माराम मोरे यांच्या घराचे पत्रे उडून 2 हजार 220 रुपयांचे नुकसान झाले आहे. करूळ घाटात दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ओसरगाव कानसळीवाडी येथील विश्राम सावंत यांच्या घराशेजारील लाईटचा धोकादायक खांब घरावर पडण्याच्या स्थितीत असून, नजीकच्या घरात राहणाऱ्या माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 16.82 मिलीमीटरच्या सरासरीने 134.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 10 (222), सावंतवाडी 17 (214), वेंगुर्ले 18.6 (183.6), कुडाळ 3 (157), मालवण 28 (232), कणकवली 10 (120), देवगड 20 (161), वैभववाडी 28 (231) असा पाऊस झाला आहे.  गडगडाटासह शक्‍य  प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार सिंधुदुर्गात आजपासून 7 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. तरी त्याअनुषंगाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XDv3qq
Read More
नागपूरच्या ग्रामीण भागातही कोरोना पसरवत आहे पाय... येथे आढळली महिला पॉझिटिव्ह 

बाजारगाव (नागपूर) : येथून 5 किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील चौदा मैल व्याहाड येथे आज 54 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिला नागपूर येथील सतरंजीपुरा येथे मयतीला गेली होती. एक-दोन दिवस तिथे राहून स्वत:च्या गावी चौदा मैल व्याहाड येथे परत आली. राष्ट्रीय महामार्गावर तिच्या मुलाचे मोबाईलचे दुकान असल्याने ती नेहमीच दुकानात असायची. त्यामुळे ती वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येत होती. काल 4 जूनला महिलेची प्रकृती खराब झाली. तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. लक्षणे बघून त्यांना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. कोरोना चाचणी घेण्यात आली.

आज (ता. 5) सदर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कळमेश्‍वर तालुका येथील आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपाली कुलकर्णी या आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. तसेच खंडविकास अधिकारी महेश्‍वर डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, सहायक पोलिस निरीक्षक राजू कर्मलवार, आरोग्य विस्तार अधिकारी दिनू गतफने, तहसीलदार सचिन यादव हेही घटनास्थळी पोहोचले. सर्व माहिती घेऊन तिन्ही परिवारातील 18 जणांना नागपूर येथिल सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीला क्वारंटाइनसाठी पाठविण्यात आले. परिसरात सील करण्यात आला.  

बालिकेने केली कोरोनावर मात 
कोंढाळी : दुधाळा येथील नऊ वर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली. त्यामुळे तिच्यासोबत असलेले आईवडील व भाऊ अशा पाच रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती कोंढाळीचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील येरमल यांनी दिली. काटोल तालुक्‍यातील कोंढाळीनजीकच्या दुधाळा येथील एका कुटुंबातील पाच व्यक्तींपैकी नव वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाली होती. तिला नागपूर येथील आमदार निवासातील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे आईवडील व भाऊ या सर्वांनाही आमदार निवासात सामूहिक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते.

उपचारा दरम्यान बालिकेसोबत क्वारंटाइन करण्यात आलेल्या 32 लोकांची चाचणी निगेटिव्ह आली होती. 14 दिवस उपचारानंतर बालिकेचा दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. दरम्यान, दुधाळा येथील कंटेन्मेंट झोन हटविण्याची मागणी तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार नीलेश कदम यांनी दुधाळा येथे भेट दिली असता नागरिकांनी केली. 

लोकमान्य नगरात पुन्हा एक व्यक्ती पॉझिटिव्ह
लोकमान्य नगरात पुन्हा एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली. एक दिवसापूर्वी मेडिकल दुकानदाराच्या घरी राहणारी किरायादार महिला आणि तिची मुलगी पॉझिटिव्ह आली होती. आज याच घरातील मुलगा पॉझिटिव्ह आला. आता लोकमान्य नगरातील बाधितांची संख्या एकूण नऊ झाली आहे. पहिल्याच दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. लोकमान्य नगर सील केले आहे. 

हेही वाचा : पोटाचा प्रश्‍न सोडवू, की कर्जाचे हप्ते फेडू, बचत गटाच्या महिला अडचणीत 
 

गजानन नगरात एक बाधित 
वानाडोंगरी परिसरात गजानन नगर येथे आज एक जणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आजूबाजूचा परिसर सील केला आहे. लोकमान्य नगरात एकूण नऊ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. हा परिसर निलडोह ग्रामपंचायत आणि डिगडोह ग्रामपंचायत परिसर होता. आता हळूहळू वानाडोंगरीत कोरोनाचा शिरकाव होत आहे. आता या परिसरात बाधितांची संख्या दहा झाली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपूरच्या ग्रामीण भागातही कोरोना पसरवत आहे पाय... येथे आढळली महिला पॉझिटिव्ह  बाजारगाव (नागपूर) : येथून 5 किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील चौदा मैल व्याहाड येथे आज 54 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिला नागपूर येथील सतरंजीपुरा येथे मयतीला गेली होती. एक-दोन दिवस तिथे राहून स्वत:च्या गावी चौदा मैल व्याहाड येथे परत आली. राष्ट्रीय महामार्गावर तिच्या मुलाचे मोबाईलचे दुकान असल्याने ती नेहमीच दुकानात असायची. त्यामुळे ती वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येत होती. काल 4 जूनला महिलेची प्रकृती खराब झाली. तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. लक्षणे बघून त्यांना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. कोरोना चाचणी घेण्यात आली. आज (ता. 5) सदर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कळमेश्‍वर तालुका येथील आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपाली कुलकर्णी या आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. तसेच खंडविकास अधिकारी महेश्‍वर डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, सहायक पोलिस निरीक्षक राजू कर्मलवार, आरोग्य विस्तार अधिकारी दिनू गतफने, तहसीलदार सचिन यादव हेही घटनास्थळी पोहोचले. सर्व माहिती घेऊन तिन्ही परिवारातील 18 जणांना नागपूर येथिल सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीला क्वारंटाइनसाठी पाठविण्यात आले. परिसरात सील करण्यात आला.   बालिकेने केली कोरोनावर मात  कोंढाळी : दुधाळा येथील नऊ वर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली. त्यामुळे तिच्यासोबत असलेले आईवडील व भाऊ अशा पाच रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती कोंढाळीचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील येरमल यांनी दिली. काटोल तालुक्‍यातील कोंढाळीनजीकच्या दुधाळा येथील एका कुटुंबातील पाच व्यक्तींपैकी नव वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाली होती. तिला नागपूर येथील आमदार निवासातील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे आईवडील व भाऊ या सर्वांनाही आमदार निवासात सामूहिक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. उपचारा दरम्यान बालिकेसोबत क्वारंटाइन करण्यात आलेल्या 32 लोकांची चाचणी निगेटिव्ह आली होती. 14 दिवस उपचारानंतर बालिकेचा दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. दरम्यान, दुधाळा येथील कंटेन्मेंट झोन हटविण्याची मागणी तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार नीलेश कदम यांनी दुधाळा येथे भेट दिली असता नागरिकांनी केली.  लोकमान्य नगरात पुन्हा एक व्यक्ती पॉझिटिव्ह लोकमान्य नगरात पुन्हा एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली. एक दिवसापूर्वी मेडिकल दुकानदाराच्या घरी राहणारी किरायादार महिला आणि तिची मुलगी पॉझिटिव्ह आली होती. आज याच घरातील मुलगा पॉझिटिव्ह आला. आता लोकमान्य नगरातील बाधितांची संख्या एकूण नऊ झाली आहे. पहिल्याच दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. लोकमान्य नगर सील केले आहे.  हेही वाचा : पोटाचा प्रश्‍न सोडवू, की कर्जाचे हप्ते फेडू, बचत गटाच्या महिला अडचणीत    गजानन नगरात एक बाधित  वानाडोंगरी परिसरात गजानन नगर येथे आज एक जणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आजूबाजूचा परिसर सील केला आहे. लोकमान्य नगरात एकूण नऊ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. हा परिसर निलडोह ग्रामपंचायत आणि डिगडोह ग्रामपंचायत परिसर होता. आता हळूहळू वानाडोंगरीत कोरोनाचा शिरकाव होत आहे. आता या परिसरात बाधितांची संख्या दहा झाली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2A6BwRO
Read More
ना फिल्में, ना रेडियो में नौकरी, जब मुंबई आए तो ये काम करते थे सुनील दत्त https://ift.tt/2Ui9QQV
MP: मंदिरों में नहीं बजेंगे घंटे, मस्जिदों में नहीं होगा वुजू, गाइडलाइंस जारी https://ift.tt/3eUIqIv