Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 3, 2020

कोरोना: पावसाळ्यात विषाणूचा संसर्ग वाढणार की कमी होणार?
राज्यातील न्यायालयीन कामकाजास होणार सुरूवात  वाचा सविस्तर बातमी

पुणे - लॉकडाउनमुळे बंद असलेले न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. न्यायालयात होणारी गर्दी कमी राहावी म्हणून 50 टक्के न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालयांनी सूचना दिल्या आहेत. 

23 मार्चपासून न्यायालयीन कामकाज बंद असल्याने तातडीच्या दाव्यांवर सुनावणी सुरू होती. मात्र अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आठ जूनपासून सकाळी 10 ते दुपारी एक आणि दुपारी अडीच ते साडेपाच यावेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. 50 टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज चालेल. मात्र, प्रमुख न्यायाधीश न्यायालयीन शिफ्ट वगळता कामाच्या वेळा बदलू शकतात. न्यायाधीशांनी कामकाज करताना 15 पेक्षा जास्त प्रकरणे बोर्डवर घेऊ नये. पक्षकारांच्या अनुपस्थितीत आदेश देऊ नये. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गर्दी कमी करण्यासाठी सूचना 
एक्‍सपार्टी ऑर्डर, साक्षीदारांना समन्स बजावताना सध्याची परिस्थिती लक्षात घ्यावी. निकालाच्या सुनावणीच्या टप्प्यात असलेले निकाल आधी देण्यास न्यायाधीश प्राधान्य देऊ शकतात. रोजच्या बोर्डची कॉपी एक दिवस आधी बार असोसिएशनला द्यावी. त्यामुळे न्यायालयात होणारी गर्दी कमी होईल. कोर्ट हॉलमध्ये विनाकारण गर्दी होऊ नये, यासाठी ज्या दाव्याची सुनावणी आहे, त्यातील वकील आणि पक्षकारांना हॉलमध्ये प्रवेश करू द्यावा, अशा सूचना असणारे परिपत्रक उच्च न्यायालयाच्या रजिस्टरने काढले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संसर्ग न होण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना 
- प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करावे. 
- सॅनिटायझर, पाणी, साबणाची सुविधा उपलब्ध करावी. 
- आपला संगणक शक्‍यतो इतरांना वापरू देऊ नये. 
- न्यायालय परिसरातील किऑस्क बंद ठेवावेत. 
- स्वच्छतेच्या पाहणीसाठी न्यायिक अधिकारी नेमावेत. 
- स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करणार. 

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील न्यायालये सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याबाबत उपाययोजना आणि सूचना दिल्या आहेत. मात्र प्रत्येक न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश तेथील परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहेत. पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी प्रमुख न्यायाधीशांबरोबर लवकरच बैठक घेणार आहेत. 
- ऍड. सतीश मुळीक,  अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील न्यायालयीन कामकाजास होणार सुरूवात  वाचा सविस्तर बातमी पुणे - लॉकडाउनमुळे बंद असलेले न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. न्यायालयात होणारी गर्दी कमी राहावी म्हणून 50 टक्के न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालयांनी सूचना दिल्या आहेत.  23 मार्चपासून न्यायालयीन कामकाज बंद असल्याने तातडीच्या दाव्यांवर सुनावणी सुरू होती. मात्र अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आठ जूनपासून सकाळी 10 ते दुपारी एक आणि दुपारी अडीच ते साडेपाच यावेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. 50 टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज चालेल. मात्र, प्रमुख न्यायाधीश न्यायालयीन शिफ्ट वगळता कामाच्या वेळा बदलू शकतात. न्यायाधीशांनी कामकाज करताना 15 पेक्षा जास्त प्रकरणे बोर्डवर घेऊ नये. पक्षकारांच्या अनुपस्थितीत आदेश देऊ नये.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  गर्दी कमी करण्यासाठी सूचना  एक्‍सपार्टी ऑर्डर, साक्षीदारांना समन्स बजावताना सध्याची परिस्थिती लक्षात घ्यावी. निकालाच्या सुनावणीच्या टप्प्यात असलेले निकाल आधी देण्यास न्यायाधीश प्राधान्य देऊ शकतात. रोजच्या बोर्डची कॉपी एक दिवस आधी बार असोसिएशनला द्यावी. त्यामुळे न्यायालयात होणारी गर्दी कमी होईल. कोर्ट हॉलमध्ये विनाकारण गर्दी होऊ नये, यासाठी ज्या दाव्याची सुनावणी आहे, त्यातील वकील आणि पक्षकारांना हॉलमध्ये प्रवेश करू द्यावा, अशा सूचना असणारे परिपत्रक उच्च न्यायालयाच्या रजिस्टरने काढले आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा संसर्ग न होण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना  - प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करावे.  - सॅनिटायझर, पाणी, साबणाची सुविधा उपलब्ध करावी.  - आपला संगणक शक्‍यतो इतरांना वापरू देऊ नये.  - न्यायालय परिसरातील किऑस्क बंद ठेवावेत.  - स्वच्छतेच्या पाहणीसाठी न्यायिक अधिकारी नेमावेत.  - स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करणार.  मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील न्यायालये सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याबाबत उपाययोजना आणि सूचना दिल्या आहेत. मात्र प्रत्येक न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश तेथील परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहेत. पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी प्रमुख न्यायाधीशांबरोबर लवकरच बैठक घेणार आहेत.  - ऍड. सतीश मुळीक,  अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eOniUe
Read More
आधीच लॉकडाउनने छोटे उद्योग कोलमडले, त्यात आता पिळवणूकही सुरू

पिंपरी : आधी मंदीचे वातावरण त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे लागलेला लॉकडाउन या दुहेरी संकटात सापडलेल्या लघुउद्योजकांसमोर आता नवीन समस्या उभी राहिली आहे. उद्योगांनी उत्पादन सुरू केले असले, तरी त्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या लघुउद्योजकांना पाच ते दहा टक्‍यांपर्यंत दर कमी करण्याची अट टाकली आहे. काहींनी तर स्वतःच दर ठरविले आहेत. परिणामी दोन महिन्यांपासून काम बंद असणाऱ्या लघुउद्योजकांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण या भागांतील अनेक लघुउद्योजकांना याचा सामना करावा लागत आहे. मोठ्या उद्योगांकडून टाकण्यात आलेल्या या अटीमुळे काही लघुउद्योजकांनी कच्च्या मालाचा पुरवठा करणे थांबवले आहे. लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन ठप्प झाले होते. आता उद्योग पुन्हा सुरू झाले असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांनी खर्चामध्ये बचतीचे धोरण अवलंबले आहे. त्यामधे प्रशासकीय खर्च कमी करणे, कर्मचाऱ्यांचे पगार, उत्पादन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती अशा अनेक बाबींचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच खर्चात काटकसर करण्यासाठी लघुउद्योजकांकडून येणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात (डिस्काउंट) देण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यातच परराज्यांतील लघुउद्योजक आता मोठ्या उद्योगांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे मोठे उद्योग जुन्या पुरवठादारांकडे सूट मागू लागले आहेत. काही लघुउद्योजकांनी मोठ्या कंपन्याना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्यासाठीचे डाय आणि टुलिंग करून ठेवले आहे. मात्र, त्याची रक्‍कम अनेकांनी दिलेली नसल्यामुळे लघुउद्योजक हैराण झाले आहेत. त्यात डिस्काउंटच्या अटीमुळे ते आर्थिक कात्रीत सापडले आहेत. 

तर काम करणे अवघड होईल 
दोन महिन्यांपासून उद्योग बंद होते. त्यामध्ये आता कच्च्या मालाचा पुरवठा करताना डिस्काउंटची अट मान्य केली तर काम करणे अवघड होणार असल्याची प्रतिक्रिया लघुउद्योजकांनी दिली. बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप परतले नसल्यामुळे आधीच मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. दरात सवलतीच्या सुचनेमुळे आर्थिक गणित बिघडू शकते. अनेक लघुउद्योजकांनी मशिनरी अपग्रेड करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. काहीजणांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे. त्यामुळे दरामध्ये सवलत दिल्यास काम करायचे कसे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची संख्या : 

पिंपरी-चिंचवड : ११, ००० 

तळेगाव : ४० ते ५० 

चाकण : ४००० ते ५००० 

लॉकडाउनपूर्वी केलेल्या कामाची थकित रक्‍कम अद्याप न मिळाल्यामुळे काम करणे अवघड होत आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. ही रक्‍कम एक महिन्याच्या आत मिळेल, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करायला हवीत. रक्‍कम वेळेत मिळाली तर आर्थिक घडी नीट बसेल. 
- महेश महाजन, उद्योजक, तळेगाव दाभाडे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आधीच लॉकडाउनने छोटे उद्योग कोलमडले, त्यात आता पिळवणूकही सुरू पिंपरी : आधी मंदीचे वातावरण त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे लागलेला लॉकडाउन या दुहेरी संकटात सापडलेल्या लघुउद्योजकांसमोर आता नवीन समस्या उभी राहिली आहे. उद्योगांनी उत्पादन सुरू केले असले, तरी त्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या लघुउद्योजकांना पाच ते दहा टक्‍यांपर्यंत दर कमी करण्याची अट टाकली आहे. काहींनी तर स्वतःच दर ठरविले आहेत. परिणामी दोन महिन्यांपासून काम बंद असणाऱ्या लघुउद्योजकांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण या भागांतील अनेक लघुउद्योजकांना याचा सामना करावा लागत आहे. मोठ्या उद्योगांकडून टाकण्यात आलेल्या या अटीमुळे काही लघुउद्योजकांनी कच्च्या मालाचा पुरवठा करणे थांबवले आहे. लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन ठप्प झाले होते. आता उद्योग पुन्हा सुरू झाले असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांनी खर्चामध्ये बचतीचे धोरण अवलंबले आहे. त्यामधे प्रशासकीय खर्च कमी करणे, कर्मचाऱ्यांचे पगार, उत्पादन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती अशा अनेक बाबींचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तसेच खर्चात काटकसर करण्यासाठी लघुउद्योजकांकडून येणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात (डिस्काउंट) देण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यातच परराज्यांतील लघुउद्योजक आता मोठ्या उद्योगांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे मोठे उद्योग जुन्या पुरवठादारांकडे सूट मागू लागले आहेत. काही लघुउद्योजकांनी मोठ्या कंपन्याना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्यासाठीचे डाय आणि टुलिंग करून ठेवले आहे. मात्र, त्याची रक्‍कम अनेकांनी दिलेली नसल्यामुळे लघुउद्योजक हैराण झाले आहेत. त्यात डिस्काउंटच्या अटीमुळे ते आर्थिक कात्रीत सापडले आहेत.  तर काम करणे अवघड होईल  दोन महिन्यांपासून उद्योग बंद होते. त्यामध्ये आता कच्च्या मालाचा पुरवठा करताना डिस्काउंटची अट मान्य केली तर काम करणे अवघड होणार असल्याची प्रतिक्रिया लघुउद्योजकांनी दिली. बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप परतले नसल्यामुळे आधीच मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. दरात सवलतीच्या सुचनेमुळे आर्थिक गणित बिघडू शकते. अनेक लघुउद्योजकांनी मशिनरी अपग्रेड करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. काहीजणांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे. त्यामुळे दरामध्ये सवलत दिल्यास काम करायचे कसे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची संख्या :  पिंपरी-चिंचवड : ११, ०००  तळेगाव : ४० ते ५०  चाकण : ४००० ते ५०००  लॉकडाउनपूर्वी केलेल्या कामाची थकित रक्‍कम अद्याप न मिळाल्यामुळे काम करणे अवघड होत आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. ही रक्‍कम एक महिन्याच्या आत मिळेल, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करायला हवीत. रक्‍कम वेळेत मिळाली तर आर्थिक घडी नीट बसेल.  - महेश महाजन, उद्योजक, तळेगाव दाभाडे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U8FOPh
Read More
जॉर्ज फ्लॉयड मौत: दुनियाभर में गुस्सा, एथेंस में अमेरिकी एंबेसी पर फेंके गए पेट्रोल बम https://ift.tt/3dI4A0k
Horoscope Today, 4 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3cxNqRK
जब करीना कपूर ने बिपाशा को कहा काली बिल्ली, जानें क्या था पूरा मामला https://ift.tt/2Bw4Kdg
चीन से तनाव के बीच, कश्मीर में आपात लैंडिंग हवाई पट्टी का निर्माण शुरू https://ift.tt/2zYqUV3
नेपाल सरकार ने अपने नागरिकों को वापस लौटने की इजाजत दी, खोली सीमाएं https://ift.tt/3eKZbpA
1 हफ्ते में दूसरी बार नोएडा में भूकंप, साल में 10 बार हिला दिल्ली-NCR https://ift.tt/3dzwuvM
एक्ट्रेसेस जिन्होंने कहा- ब्लैक लाइव्स मैटर, पर किए फेयरनेस क्रीम के एड https://ift.tt/3gR2dKY
'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

June 03, 2020 0 Comments
रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.   from Zee24 Taas: Maharash...
Read More
रायगडमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळानंतरची शांतता
पुण्यात बाजार समितीच्या नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात कर्मचाऱ्यांना तर ठेकेदाराकडील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून बाजार बंद होता. बाजार सुरू करताना खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांची कोरोनाची तपासणी केली होती. त्यामध्ये हे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले की, मार्केट यार्डात येणारे अनेक अडते, कामगार, कर्मचारी हे बाधित भागातील होते. त्यामुळे तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पणन विभाग दीड महिन्यांपासून बंद होते. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा विचार करून आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून बाजार 50 दिवसानंतर 31 मे पासून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बाजार बंद असल्याने बाजार आवारात काम करणारे सफाई कर्मचारी आणि अन्य कर्मचारी बाजारात येत नव्हते. त्यानंतर बाजार सुरू करताना खबरदारी म्हणून प्रत्यक्ष बाजार आवारात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यानंतर समितीच्या 179 कर्मचाऱ्यांची टेस्ट केली असता त्यात बाजार समितीचे 7 आणि ठेकेदाराकडील 2 असे एकूण 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. 

बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर लोकांचा वावर असतो. सामाजिक अंतर ठेवून, बाजाराचे निर्जंतुकीकरण करून आणि सर्व प्रकारची योग्य ती खबरदारी घेऊन बाजार सुरू आहे. तसेच, बाजार आवारात कोणाला कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तातडीने कळवावे. 
- बी. जे. देशमुख,  प्रशासक, पुणे बाजार समिती 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात बाजार समितीच्या नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात कर्मचाऱ्यांना तर ठेकेदाराकडील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून बाजार बंद होता. बाजार सुरू करताना खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांची कोरोनाची तपासणी केली होती. त्यामध्ये हे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले की, मार्केट यार्डात येणारे अनेक अडते, कामगार, कर्मचारी हे बाधित भागातील होते. त्यामुळे तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पणन विभाग दीड महिन्यांपासून बंद होते. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा विचार करून आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून बाजार 50 दिवसानंतर 31 मे पासून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा बाजार बंद असल्याने बाजार आवारात काम करणारे सफाई कर्मचारी आणि अन्य कर्मचारी बाजारात येत नव्हते. त्यानंतर बाजार सुरू करताना खबरदारी म्हणून प्रत्यक्ष बाजार आवारात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यानंतर समितीच्या 179 कर्मचाऱ्यांची टेस्ट केली असता त्यात बाजार समितीचे 7 आणि ठेकेदाराकडील 2 असे एकूण 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.  बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर लोकांचा वावर असतो. सामाजिक अंतर ठेवून, बाजाराचे निर्जंतुकीकरण करून आणि सर्व प्रकारची योग्य ती खबरदारी घेऊन बाजार सुरू आहे. तसेच, बाजार आवारात कोणाला कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तातडीने कळवावे.  - बी. जे. देशमुख,  प्रशासक, पुणे बाजार समिती  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XvdHw3
Read More