Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 1, 2020

नागपूर विद्यापीठाला आठवला माजी कुलगुरूंचा 50- 50 फॉर्म्युला... वाचा सविस्तर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी पन्नास टक्के परीक्षा घेण्याचा "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्यूला डॉ. सि. प. काणे यांनी मांडला होता. मात्र, महाविद्यालयांनी त्याला विरोध करून हा फॉर्म्युला बाद केला.

गेल्या दीड महिन्यात असलेल्या संचारबंदीमुळे एकीकडे परीक्षा होत नसल्याने डॉ. काणेंचा फॉर्म्युला खरोखरच आजच्या परिस्थितीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांना फायदेशीर ठरला असता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोजाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक उपक्रमांना खीळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या बोजा कमी करण्यासाठी कुलगुरूंनी महाविद्यालय आणि विद्यापीठाने "फिफ्टी-फिफ्टी' परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सादर केला.

मात्र, त्यात केवळ "ऑनलाइन' शब्द असल्याने हा प्रस्ताव तत्कालीन विद्वत परिषदेत बारगळला होता.  या प्रस्तावाचा पिच्छा पुरवित त्यात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव सादर करीत त्यास मान्यता देण्यात आली. मात्र, या फॉर्म्यूल्याला प्राचार्य फोरमने विरोध दर्शविला होता. कुलगुरूंनी त्यांची समजूत काढण्यासाठी एक बैठक बोलाविली. या बैठकीत बहुसंख्य प्राचार्य उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. त्यानंतर या विषयावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, सातत्याने या फॉर्म्युलयाला विरोध झाल्याने हा प्रस्ताव मागे पडला. मात्र, आता हा फॉर्म्युला लागू झाला स्त तर चित्र वेगळे असते, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

एकीकडे लॉकडाउनमुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडला आहे. परीक्षेचा ताण वाढल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहे. आता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होईल काय? याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, डॉ. काणे यांचा फॉर्म्युल्यानुसार पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा हिवाळ्यात महाविद्यालयांनी घेतल्या असत्या तर त्या पेपरच्या अनुषंगाने आज दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरचे गुणांकन करता आले असते. मात्र, आता विद्यापीठाला ते करता येणे शक्य नाही. अनेकांचे बॅंक पेपर असल्याने ते गुणांकन करता येणे शक्य नाही. त्यामुळेच या परिस्थितीत डॉ. काणे यांचा फॉर्म्युला विद्यापीठाला खरोखरच तारक ठरला असता हे विशेष.

- शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण

असा होता फॉर्म्यूला
महाविद्यालयातील द्वितीय, पाचवे आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर विद्यापीठ स्तरावर करणे, त्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे उत्तरपत्रिका पाठविणे, पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना पदवी देणे, प्रात्यक्षिकातही बराच बदल करून केवळ वर्षाच्या शेवटीच ते महाविद्यालयांना घेणे बंधनकारक करणे आदींचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निर्णयातून विधी, अभियांत्रिकी, बीएड आणि औषधनिर्माण या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वगळण्यात आले होते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपूर विद्यापीठाला आठवला माजी कुलगुरूंचा 50- 50 फॉर्म्युला... वाचा सविस्तर नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी पन्नास टक्के परीक्षा घेण्याचा "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्यूला डॉ. सि. प. काणे यांनी मांडला होता. मात्र, महाविद्यालयांनी त्याला विरोध करून हा फॉर्म्युला बाद केला. गेल्या दीड महिन्यात असलेल्या संचारबंदीमुळे एकीकडे परीक्षा होत नसल्याने डॉ. काणेंचा फॉर्म्युला खरोखरच आजच्या परिस्थितीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांना फायदेशीर ठरला असता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोजाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक उपक्रमांना खीळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या बोजा कमी करण्यासाठी कुलगुरूंनी महाविद्यालय आणि विद्यापीठाने "फिफ्टी-फिफ्टी' परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यात केवळ "ऑनलाइन' शब्द असल्याने हा प्रस्ताव तत्कालीन विद्वत परिषदेत बारगळला होता.  या प्रस्तावाचा पिच्छा पुरवित त्यात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव सादर करीत त्यास मान्यता देण्यात आली. मात्र, या फॉर्म्यूल्याला प्राचार्य फोरमने विरोध दर्शविला होता. कुलगुरूंनी त्यांची समजूत काढण्यासाठी एक बैठक बोलाविली. या बैठकीत बहुसंख्य प्राचार्य उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. त्यानंतर या विषयावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, सातत्याने या फॉर्म्युलयाला विरोध झाल्याने हा प्रस्ताव मागे पडला. मात्र, आता हा फॉर्म्युला लागू झाला स्त तर चित्र वेगळे असते, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडला आहे. परीक्षेचा ताण वाढल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहे. आता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होईल काय? याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, डॉ. काणे यांचा फॉर्म्युल्यानुसार पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा हिवाळ्यात महाविद्यालयांनी घेतल्या असत्या तर त्या पेपरच्या अनुषंगाने आज दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरचे गुणांकन करता आले असते. मात्र, आता विद्यापीठाला ते करता येणे शक्य नाही. अनेकांचे बॅंक पेपर असल्याने ते गुणांकन करता येणे शक्य नाही. त्यामुळेच या परिस्थितीत डॉ. काणे यांचा फॉर्म्युला विद्यापीठाला खरोखरच तारक ठरला असता हे विशेष. - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण असा होता फॉर्म्यूला महाविद्यालयातील द्वितीय, पाचवे आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर विद्यापीठ स्तरावर करणे, त्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे उत्तरपत्रिका पाठविणे, पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना पदवी देणे, प्रात्यक्षिकातही बराच बदल करून केवळ वर्षाच्या शेवटीच ते महाविद्यालयांना घेणे बंधनकारक करणे आदींचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निर्णयातून विधी, अभियांत्रिकी, बीएड आणि औषधनिर्माण या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वगळण्यात आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fcTDFu
Read More
वीज चोरी : आकडा काढल्याच्या वादातून मारहाण, महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

वीज चोरी : आकडा काढल्याच्या वादातून मारहाण, महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 01, 2020 0 Comments
सांगली जिल्ह्यात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.  from Zee24 Taas: Maha...
Read More
मराठवाड्यातील ‘या’ तीन जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

परभणी : मराठवाडयात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणात देखील उष्णतेची लाट आली आहे. परभणीत शुक्रवारी ४२.८ अंश तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान शनिवारी (ता.दोन मे) नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत  हलक्या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता असल्याची माहीती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे.

मागील चार दिवसांपासून मराठवाड्यात  उष्णतेची लाट सुरु झाली आहे. या आधी संपूर्ण हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि सातत्याने पावसाची हजेरी लागली होती. त्यानंतर उन्हाळा सुरु झाल्यानंतरही ढगाळ वातावरण राहील्याने उन्हाची तिव्रता जाणवली नाही. दोन अठवड्यापुर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा - परभणीकरांसाठी आनंदवार्ता : ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह

तसेच मागील अठवड्यात देखील मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. आता चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असताना पुन्हा शुक्रवारी (ता.एक मे) ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहुन दोन मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

पिकांची अशी घ्या काळजी 
ऊस पिकावरील पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरीफॉस २० टक्के ३०  मिली किंवा फिप्रोनील पाच टक्के ३० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आंबे बहार धरलेल्‍या संत्रा व मोसंबी फळबागेत पोटॅशियम नायट्रेट १५ ग्रॅम टक्के  चिलेटेड झिंक पाच ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्‍या व लहान कलमांना सावली करावी. तसेच बागेत जैवीक आच्‍छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी, संध्‍याकाळी किंवा रात्री पाणी द्यावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाने दिला आहे.

हे देखील वाचाच - शेतकऱ्यांसाठी परभणीच्या पालकमंत्र्यानी दिल्या ‘या’ सूचना

परभणी तापली
मागील काही दिवसापासून परभणीत उष्णतेची लाट पसरली आहे. गुरुवारी तापमान ४७.५ अंशावर गेले होते. शुक्रवारी ऊन सावलीचा खेळ सुरू होता. दिवसभर कधी लख्ख प्रकाश तर कधी ढगाळ वातावरण राहत होते. दुपारी ४२.५ अंश तापमान नोंदवले गेले. सांयकाळी परभणी शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री उशिरापर्यंत ढग दाटून आले होते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठवाड्यातील ‘या’ तीन जिल्ह्यात आज पावसाची शक्यता परभणी : मराठवाडयात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणात देखील उष्णतेची लाट आली आहे. परभणीत शुक्रवारी ४२.८ अंश तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान शनिवारी (ता.दोन मे) नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत  हलक्या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता असल्याची माहीती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे. मागील चार दिवसांपासून मराठवाड्यात  उष्णतेची लाट सुरु झाली आहे. या आधी संपूर्ण हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि सातत्याने पावसाची हजेरी लागली होती. त्यानंतर उन्हाळा सुरु झाल्यानंतरही ढगाळ वातावरण राहील्याने उन्हाची तिव्रता जाणवली नाही. दोन अठवड्यापुर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. हेही वाचा - परभणीकरांसाठी आनंदवार्ता : ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह तसेच मागील अठवड्यात देखील मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. आता चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असताना पुन्हा शुक्रवारी (ता.एक मे) ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहुन दोन मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पिकांची अशी घ्या काळजी  ऊस पिकावरील पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरीफॉस २० टक्के ३०  मिली किंवा फिप्रोनील पाच टक्के ३० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आंबे बहार धरलेल्‍या संत्रा व मोसंबी फळबागेत पोटॅशियम नायट्रेट १५ ग्रॅम टक्के  चिलेटेड झिंक पाच ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्‍या व लहान कलमांना सावली करावी. तसेच बागेत जैवीक आच्‍छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी, संध्‍याकाळी किंवा रात्री पाणी द्यावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाने दिला आहे. हे देखील वाचाच - शेतकऱ्यांसाठी परभणीच्या पालकमंत्र्यानी दिल्या ‘या’ सूचना परभणी तापली मागील काही दिवसापासून परभणीत उष्णतेची लाट पसरली आहे. गुरुवारी तापमान ४७.५ अंशावर गेले होते. शुक्रवारी ऊन सावलीचा खेळ सुरू होता. दिवसभर कधी लख्ख प्रकाश तर कधी ढगाळ वातावरण राहत होते. दुपारी ४२.५ अंश तापमान नोंदवले गेले. सांयकाळी परभणी शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री उशिरापर्यंत ढग दाटून आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3b01G4V
Read More
क्रेडाई नाशिक मेट्रोची जबाबदारी आता 'या' तिघांच्या खांद्यावर!

नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवी महाजन यांची निवड झाली असून शुक्रवारी (ता.1) त्यांनी पदभार स्विकारला. क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी  निवड करण्यात आली. यात मागील कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष असलेल्या रवी महाजन यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

झूम कॉन्फरन्स बैठकीत निवड

उपाध्यक्षपदी नरेश कारडा यांच्यासोबत मागील कार्यकारिणीतील सरचिटणीस कृणाल पाटील यांना बढती देण्यात आली असून या कार्यकारिणीचे सरचिटणीस म्हणून गौरव ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झूम कॉन्फरन्स बैठकीत ही निवड करण्यात आली. या कॉन्फरन्समध्ये माजी अध्यक्षांसह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी कृणाल पाटील यांनीदेखील सरचिटणीस पदाचा पदभार गौरव ठक्कर यांच्याकडे सुपूर्त केला. 

हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ

बांधकाम क्षेत्राच्या स्थैर्यासाठी करणार प्रयत्न 

बांधकाम क्षेत्राला येत्या वर्षात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या क्षेत्राला स्थैर्य प्राप्त करुन देण्यासोबतच व्यवसायाला गती देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

क्रेडाई नाशिक मेट्रोची जबाबदारी आता 'या' तिघांच्या खांद्यावर! नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवी महाजन यांची निवड झाली असून शुक्रवारी (ता.1) त्यांनी पदभार स्विकारला. क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी  निवड करण्यात आली. यात मागील कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष असलेल्या रवी महाजन यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. झूम कॉन्फरन्स बैठकीत निवड उपाध्यक्षपदी नरेश कारडा यांच्यासोबत मागील कार्यकारिणीतील सरचिटणीस कृणाल पाटील यांना बढती देण्यात आली असून या कार्यकारिणीचे सरचिटणीस म्हणून गौरव ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झूम कॉन्फरन्स बैठकीत ही निवड करण्यात आली. या कॉन्फरन्समध्ये माजी अध्यक्षांसह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी कृणाल पाटील यांनीदेखील सरचिटणीस पदाचा पदभार गौरव ठक्कर यांच्याकडे सुपूर्त केला.  हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ बांधकाम क्षेत्राच्या स्थैर्यासाठी करणार प्रयत्न  बांधकाम क्षेत्राला येत्या वर्षात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या क्षेत्राला स्थैर्य प्राप्त करुन देण्यासोबतच व्यवसायाला गती देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले. हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SsAvJN
Read More
राज्यपालपदाच्या राजकीय वापरावरून 7 वेळा निर्माण झालेले वाद
ऋषभ पंत ने खोला राज- IPL 2018 ने कैसे उनकी जिंदगी बदल दी https://ift.tt/35mtyiw
एक इंग्लैंड दौरे ने बदला सत्यजीत रे का जीवन, इस फिल्म से हुए प्रभावित https://ift.tt/3aWkhPw
Horoscope Today, 2 May: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3bWxAkl
बचपन में नहीं थी फिल्में देखने की इजाजत, यूं एक्टर बने इरफान https://ift.tt/35z9Z73
लॉकडाउन में राहत के बाद लौटे मजदूर, रांची में फूल और भोजन से स्वागत https://ift.tt/2KOGFQc
तीनों सेनाएं करेंगी कोरोना योद्धाओं का भव्य सम्मान, आसमान से बरसेंगे फूल https://ift.tt/3bRcofv
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

May 01, 2020 0 Comments
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2WfSpRe https://ift.tt...
Read More
लॉकडाउनमुळे यापुढेही बंद राहणार वनपर्यटन... पर्यटकांची निराशा...

नागपूर : राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प आता राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यापूर्वी हा निर्णय ३० एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालवधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत ही वाढ केली आहे. 

राज्यात कोरोनामुळे जनजीवन ठप्प आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली वन्यजीव संरक्षित क्षेत्र देखील बंद आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापू्र्वीच ही क्षेत्र १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानंतर त्याचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आला होता. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी केली आहे. त्यापुढील निर्णय अद्याप शासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे वन विभागाने राज्य शासनाचे आदेशाची प्रतीक्षा करीत पुढील आदेश सर्व राखीव वनातील पर्यटन बंद केले आहे. टाळेबंदाबाबत निर्णय झाल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे. 

- शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण

राज्यातील सर्व वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील पर्यटन पुढील आदेश येई पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पुढील किती दिवस राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची दारे पर्यटनासाठी बंद असणार हे टाळेबंदीच्या निर्णयावर स्पष्ट होणार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनमुळे यापुढेही बंद राहणार वनपर्यटन... पर्यटकांची निराशा... नागपूर : राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प आता राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यापूर्वी हा निर्णय ३० एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालवधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत ही वाढ केली आहे.  राज्यात कोरोनामुळे जनजीवन ठप्प आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली वन्यजीव संरक्षित क्षेत्र देखील बंद आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापू्र्वीच ही क्षेत्र १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानंतर त्याचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आला होता. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी केली आहे. त्यापुढील निर्णय अद्याप शासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे वन विभागाने राज्य शासनाचे आदेशाची प्रतीक्षा करीत पुढील आदेश सर्व राखीव वनातील पर्यटन बंद केले आहे. टाळेबंदाबाबत निर्णय झाल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे.  - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण राज्यातील सर्व वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील पर्यटन पुढील आदेश येई पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पुढील किती दिवस राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची दारे पर्यटनासाठी बंद असणार हे टाळेबंदीच्या निर्णयावर स्पष्ट होणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ykk7Eb
Read More