लॉकडाउनमुळे यापुढेही बंद राहणार वनपर्यटन... पर्यटकांची निराशा... नागपूर : राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प आता राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यापूर्वी हा निर्णय ३० एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालवधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत ही वाढ केली आहे.  राज्यात कोरोनामुळे जनजीवन ठप्प आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली वन्यजीव संरक्षित क्षेत्र देखील बंद आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापू्र्वीच ही क्षेत्र १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानंतर त्याचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आला होता. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी केली आहे. त्यापुढील निर्णय अद्याप शासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे वन विभागाने राज्य शासनाचे आदेशाची प्रतीक्षा करीत पुढील आदेश सर्व राखीव वनातील पर्यटन बंद केले आहे. टाळेबंदाबाबत निर्णय झाल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे.  - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण राज्यातील सर्व वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील पर्यटन पुढील आदेश येई पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पुढील किती दिवस राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची दारे पर्यटनासाठी बंद असणार हे टाळेबंदीच्या निर्णयावर स्पष्ट होणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 1, 2020

लॉकडाउनमुळे यापुढेही बंद राहणार वनपर्यटन... पर्यटकांची निराशा... नागपूर : राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प आता राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यापूर्वी हा निर्णय ३० एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालवधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत ही वाढ केली आहे.  राज्यात कोरोनामुळे जनजीवन ठप्प आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली वन्यजीव संरक्षित क्षेत्र देखील बंद आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापू्र्वीच ही क्षेत्र १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानंतर त्याचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आला होता. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी केली आहे. त्यापुढील निर्णय अद्याप शासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे वन विभागाने राज्य शासनाचे आदेशाची प्रतीक्षा करीत पुढील आदेश सर्व राखीव वनातील पर्यटन बंद केले आहे. टाळेबंदाबाबत निर्णय झाल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे.  - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण राज्यातील सर्व वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील पर्यटन पुढील आदेश येई पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पुढील किती दिवस राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची दारे पर्यटनासाठी बंद असणार हे टाळेबंदीच्या निर्णयावर स्पष्ट होणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2ykk7Eb

No comments:

Post a Comment