नागपूर विद्यापीठाला आठवला माजी कुलगुरूंचा 50- 50 फॉर्म्युला... वाचा सविस्तर नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी पन्नास टक्के परीक्षा घेण्याचा "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्यूला डॉ. सि. प. काणे यांनी मांडला होता. मात्र, महाविद्यालयांनी त्याला विरोध करून हा फॉर्म्युला बाद केला. गेल्या दीड महिन्यात असलेल्या संचारबंदीमुळे एकीकडे परीक्षा होत नसल्याने डॉ. काणेंचा फॉर्म्युला खरोखरच आजच्या परिस्थितीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांना फायदेशीर ठरला असता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोजाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक उपक्रमांना खीळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या बोजा कमी करण्यासाठी कुलगुरूंनी महाविद्यालय आणि विद्यापीठाने "फिफ्टी-फिफ्टी' परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यात केवळ "ऑनलाइन' शब्द असल्याने हा प्रस्ताव तत्कालीन विद्वत परिषदेत बारगळला होता.  या प्रस्तावाचा पिच्छा पुरवित त्यात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव सादर करीत त्यास मान्यता देण्यात आली. मात्र, या फॉर्म्यूल्याला प्राचार्य फोरमने विरोध दर्शविला होता. कुलगुरूंनी त्यांची समजूत काढण्यासाठी एक बैठक बोलाविली. या बैठकीत बहुसंख्य प्राचार्य उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. त्यानंतर या विषयावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, सातत्याने या फॉर्म्युलयाला विरोध झाल्याने हा प्रस्ताव मागे पडला. मात्र, आता हा फॉर्म्युला लागू झाला स्त तर चित्र वेगळे असते, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडला आहे. परीक्षेचा ताण वाढल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहे. आता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होईल काय? याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, डॉ. काणे यांचा फॉर्म्युल्यानुसार पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा हिवाळ्यात महाविद्यालयांनी घेतल्या असत्या तर त्या पेपरच्या अनुषंगाने आज दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरचे गुणांकन करता आले असते. मात्र, आता विद्यापीठाला ते करता येणे शक्य नाही. अनेकांचे बॅंक पेपर असल्याने ते गुणांकन करता येणे शक्य नाही. त्यामुळेच या परिस्थितीत डॉ. काणे यांचा फॉर्म्युला विद्यापीठाला खरोखरच तारक ठरला असता हे विशेष. - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण असा होता फॉर्म्यूला महाविद्यालयातील द्वितीय, पाचवे आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर विद्यापीठ स्तरावर करणे, त्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे उत्तरपत्रिका पाठविणे, पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना पदवी देणे, प्रात्यक्षिकातही बराच बदल करून केवळ वर्षाच्या शेवटीच ते महाविद्यालयांना घेणे बंधनकारक करणे आदींचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निर्णयातून विधी, अभियांत्रिकी, बीएड आणि औषधनिर्माण या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वगळण्यात आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 1, 2020

नागपूर विद्यापीठाला आठवला माजी कुलगुरूंचा 50- 50 फॉर्म्युला... वाचा सविस्तर नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी पन्नास टक्के परीक्षा घेण्याचा "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्यूला डॉ. सि. प. काणे यांनी मांडला होता. मात्र, महाविद्यालयांनी त्याला विरोध करून हा फॉर्म्युला बाद केला. गेल्या दीड महिन्यात असलेल्या संचारबंदीमुळे एकीकडे परीक्षा होत नसल्याने डॉ. काणेंचा फॉर्म्युला खरोखरच आजच्या परिस्थितीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांना फायदेशीर ठरला असता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोजाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक उपक्रमांना खीळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या बोजा कमी करण्यासाठी कुलगुरूंनी महाविद्यालय आणि विद्यापीठाने "फिफ्टी-फिफ्टी' परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यात केवळ "ऑनलाइन' शब्द असल्याने हा प्रस्ताव तत्कालीन विद्वत परिषदेत बारगळला होता.  या प्रस्तावाचा पिच्छा पुरवित त्यात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव सादर करीत त्यास मान्यता देण्यात आली. मात्र, या फॉर्म्यूल्याला प्राचार्य फोरमने विरोध दर्शविला होता. कुलगुरूंनी त्यांची समजूत काढण्यासाठी एक बैठक बोलाविली. या बैठकीत बहुसंख्य प्राचार्य उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. त्यानंतर या विषयावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, सातत्याने या फॉर्म्युलयाला विरोध झाल्याने हा प्रस्ताव मागे पडला. मात्र, आता हा फॉर्म्युला लागू झाला स्त तर चित्र वेगळे असते, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडला आहे. परीक्षेचा ताण वाढल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहे. आता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होईल काय? याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, डॉ. काणे यांचा फॉर्म्युल्यानुसार पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा हिवाळ्यात महाविद्यालयांनी घेतल्या असत्या तर त्या पेपरच्या अनुषंगाने आज दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरचे गुणांकन करता आले असते. मात्र, आता विद्यापीठाला ते करता येणे शक्य नाही. अनेकांचे बॅंक पेपर असल्याने ते गुणांकन करता येणे शक्य नाही. त्यामुळेच या परिस्थितीत डॉ. काणे यांचा फॉर्म्युला विद्यापीठाला खरोखरच तारक ठरला असता हे विशेष. - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण असा होता फॉर्म्यूला महाविद्यालयातील द्वितीय, पाचवे आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर विद्यापीठ स्तरावर करणे, त्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे उत्तरपत्रिका पाठविणे, पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना पदवी देणे, प्रात्यक्षिकातही बराच बदल करून केवळ वर्षाच्या शेवटीच ते महाविद्यालयांना घेणे बंधनकारक करणे आदींचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निर्णयातून विधी, अभियांत्रिकी, बीएड आणि औषधनिर्माण या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वगळण्यात आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fcTDFu

No comments:

Post a Comment