Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 29, 2020

वटवाघळांमधील कोरोनाचा मानवाला धोका नाही

पुणे - भारतीय वटवाघळांमध्ये सापडलेला कोरोना विषाणू आणि सध्या धुमाकूळ घालणारा विषाणू वेगवेगळे असल्याने त्यापासून माणसाला धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चेलमला श्रीनिवासुलू आणि संजय मोल्यूर या संशोधकांनी जगभर झालेल्या संशोधनांचा संदर्भ देत याबाबत अभ्यास केला आणि त्या आधारे नुकताच एक निबंध प्रसिद्ध केला. पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. हेमंत घाटे यांनी या निबंधाची माहिती ‘सकाळ’ला दिली.

भारतीय वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडल्याने त्यांच्यापासून माणसाला कोरोनाची लागण  होईल का, अशी भीती व्यक्त होत असून वटवाघळांना नष्ट करा, असा संदेश दिला जात  आहे, मात्र माणसाच्या अस्तित्त्वासाठी उपयोगी असलेल्या य जातीला संपवणे हे माणसाच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे ठरणार आहे.

भारतीय उपखंडामधील वटवाघळांच्या फळे खाणाऱ्या  दोन जातींमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले असून त्यातील एका जातीचे वास्तव्य दक्षिण भारत, तसेच हिमाचल प्रदेशात तर दुसऱ्या जातीचे श्रीलंकेत आहे. अशा जातींकडून माणसांमध्ये विषाणूची लागण व्हायची असेल तर त्या विषाणूच्या रचनेत बदल होण्याची आवश्यकता असते. 

कोरोनाचा संसर्ग केवळ माणसांकडूनच माणसांना होतो आणि वटवाघळांमध्ये सापडलेला कोरोना हा पूर्णपणे वेगळा आहे. हे दोन्ही विषाणू एकाच गुणसूत्रातील असले तरी त्यांच्यामधील जनुकीय साम्य ८० ते ९६ टक्के एवढे आहे. त्यामुळे वटवाघळातील कोरोना माणसांमध्ये येण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याचा कोरोना विषाणू माणसांमध्ये संक्रमित होण्याच्या साखळीत वटवाघळांचा संबंध असू शकेल, पण त्या साखळीत खवले मांजरासारख्या आणखी काही प्राण्यांचाही समावेश असण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.

संशोधन काय सांगते...

डासांना नियंत्रित ठेवणे आणि त्यायोगे मलेरिया, डेंगीला आळा घालणे यांसाठी वाघळांची माणसाला मदत

वटवाघळांमधील कोरोना संपूर्णपणे वेगळा, त्याचा माणसाला संसर्ग नाही

वन्य प्राणी न खाणे, वनसंपदेची जपणूक आवश्यक

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वटवाघळांमधील कोरोनाचा मानवाला धोका नाही पुणे - भारतीय वटवाघळांमध्ये सापडलेला कोरोना विषाणू आणि सध्या धुमाकूळ घालणारा विषाणू वेगवेगळे असल्याने त्यापासून माणसाला धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चेलमला श्रीनिवासुलू आणि संजय मोल्यूर या संशोधकांनी जगभर झालेल्या संशोधनांचा संदर्भ देत याबाबत अभ्यास केला आणि त्या आधारे नुकताच एक निबंध प्रसिद्ध केला. पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. हेमंत घाटे यांनी या निबंधाची माहिती ‘सकाळ’ला दिली. भारतीय वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडल्याने त्यांच्यापासून माणसाला कोरोनाची लागण  होईल का, अशी भीती व्यक्त होत असून वटवाघळांना नष्ट करा, असा संदेश दिला जात  आहे, मात्र माणसाच्या अस्तित्त्वासाठी उपयोगी असलेल्या य जातीला संपवणे हे माणसाच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे ठरणार आहे. भारतीय उपखंडामधील वटवाघळांच्या फळे खाणाऱ्या  दोन जातींमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले असून त्यातील एका जातीचे वास्तव्य दक्षिण भारत, तसेच हिमाचल प्रदेशात तर दुसऱ्या जातीचे श्रीलंकेत आहे. अशा जातींकडून माणसांमध्ये विषाणूची लागण व्हायची असेल तर त्या विषाणूच्या रचनेत बदल होण्याची आवश्यकता असते.  कोरोनाचा संसर्ग केवळ माणसांकडूनच माणसांना होतो आणि वटवाघळांमध्ये सापडलेला कोरोना हा पूर्णपणे वेगळा आहे. हे दोन्ही विषाणू एकाच गुणसूत्रातील असले तरी त्यांच्यामधील जनुकीय साम्य ८० ते ९६ टक्के एवढे आहे. त्यामुळे वटवाघळातील कोरोना माणसांमध्ये येण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याचा कोरोना विषाणू माणसांमध्ये संक्रमित होण्याच्या साखळीत वटवाघळांचा संबंध असू शकेल, पण त्या साखळीत खवले मांजरासारख्या आणखी काही प्राण्यांचाही समावेश असण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. संशोधन काय सांगते... डासांना नियंत्रित ठेवणे आणि त्यायोगे मलेरिया, डेंगीला आळा घालणे यांसाठी वाघळांची माणसाला मदत वटवाघळांमधील कोरोना संपूर्णपणे वेगळा, त्याचा माणसाला संसर्ग नाही वन्य प्राणी न खाणे, वनसंपदेची जपणूक आवश्यक News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zJKxjh
Read More
'एआय'द्वारे उलगडणार कोरोनाचे रहस्य

टोरांटो - कृत्रिम बुद्धीमत्तेचेच्या (एआय) तंत्राचा वापर करून कोरोनाच्या विषाणूचा जनुकीय आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, हे संशोधन या विषाणूच्या विरोधातील लस आणि औषधांच्या निर्मितीमध्ये कळीची भूमिका बजावणार आहे. कॉनडातील वेस्टर्न ऑन्टॅरिओ विद्यापीठामध्ये याविषयाचे संशोधन सुरू असून, त्यात गुर्जित रंधावा या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन मिनिटांत निदान शक्य 
कोरोनाच्या विषाणूचा त्वरित आणि सहजरित्या शोध घेण्यासाठी या संशोधनाचा वापर करण्यात येणार आहे. नव्याने उपलब्ध होणाऱ्या डेटाच्या मदतीने अवघ्या दोन मिनिटांमध्ये कोरोनाच्या विषाणूचे निदान करणे शक्य आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.   

गृहीतकाला पाठिंबा
कोरोनाच्या साथीच्या काळात या विषाणूच्या विरोधातील उपययोजना आणि वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेच्या नियोजनासाठी हे संशोधन लाभदायक ठरणार आहे. पीएलओएस-वन नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वटवाघुळांमध्ये आढळणाऱ्या सार्स-कोव्ह-२ या विषाणूमुळे कोरोनाचा आजार होतो असे शास्त्रज्ञांचे गृहीतक असून, त्यास हे संशोधन पाठिंबा दर्शविते.

कोरोनाच्या विषाणूचा जनुकीय आराखडा शोधणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात यश आल्यास इतर विषाणूंच्या उपलब्ध माहितीशी तुलना करून अवघ्या काही मिनिटांमध्ये अचूक निदान करता येऊ शकते. 
- प्रा. कॅथलीन हिल, वेस्टर्न ऑन्टॅरिओ विद्यापीठ

मशिन लर्निंगचा वापर
कोरोना विषाणूच्या जनुकीय आराखड्यातील २९ वेगवेगळे क्रम शोधण्यासाठी मशिन लर्निंग पद्धतीचा वापर करून शंभर टक्के अचूक निष्कर्ष प्राप्त केले जाऊ शकतात. त्याचबरोबर इतर पाच हजार विषाणूंच्या जनुकीय आराखड्याशी त्यांचा असलेला संबंधही या पद्धतीने अवघ्या काही मिनिटांमध्ये शोधणे शक्य होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

अचूक, वेगवान यंत्रणा
कोरोना विषाणूच्या जनुकीय आराखड्यातील क्रम शोधण्यासाठी अतिवेगवान, मोजण्यास सोपी आणि अतिशय अचूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यात ग्राफिकवर आधारीत, अत्याधुनिक विशेष सॉफ्टवेअर प्रणालींचा वापर करण्यात येतो. डिसिजन-ट्री पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यासाठी ‘एआय’च्या तंत्राचा वापर करण्यात आला असून, या माध्यमातून शक्य त्या पर्यायांमधून अधिक अचूक पर्यायाची निवड करता येते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'एआय'द्वारे उलगडणार कोरोनाचे रहस्य टोरांटो - कृत्रिम बुद्धीमत्तेचेच्या (एआय) तंत्राचा वापर करून कोरोनाच्या विषाणूचा जनुकीय आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, हे संशोधन या विषाणूच्या विरोधातील लस आणि औषधांच्या निर्मितीमध्ये कळीची भूमिका बजावणार आहे. कॉनडातील वेस्टर्न ऑन्टॅरिओ विद्यापीठामध्ये याविषयाचे संशोधन सुरू असून, त्यात गुर्जित रंधावा या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दोन मिनिटांत निदान शक्य  कोरोनाच्या विषाणूचा त्वरित आणि सहजरित्या शोध घेण्यासाठी या संशोधनाचा वापर करण्यात येणार आहे. नव्याने उपलब्ध होणाऱ्या डेटाच्या मदतीने अवघ्या दोन मिनिटांमध्ये कोरोनाच्या विषाणूचे निदान करणे शक्य आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.    गृहीतकाला पाठिंबा कोरोनाच्या साथीच्या काळात या विषाणूच्या विरोधातील उपययोजना आणि वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेच्या नियोजनासाठी हे संशोधन लाभदायक ठरणार आहे. पीएलओएस-वन नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वटवाघुळांमध्ये आढळणाऱ्या सार्स-कोव्ह-२ या विषाणूमुळे कोरोनाचा आजार होतो असे शास्त्रज्ञांचे गृहीतक असून, त्यास हे संशोधन पाठिंबा दर्शविते. कोरोनाच्या विषाणूचा जनुकीय आराखडा शोधणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात यश आल्यास इतर विषाणूंच्या उपलब्ध माहितीशी तुलना करून अवघ्या काही मिनिटांमध्ये अचूक निदान करता येऊ शकते.  - प्रा. कॅथलीन हिल, वेस्टर्न ऑन्टॅरिओ विद्यापीठ मशिन लर्निंगचा वापर कोरोना विषाणूच्या जनुकीय आराखड्यातील २९ वेगवेगळे क्रम शोधण्यासाठी मशिन लर्निंग पद्धतीचा वापर करून शंभर टक्के अचूक निष्कर्ष प्राप्त केले जाऊ शकतात. त्याचबरोबर इतर पाच हजार विषाणूंच्या जनुकीय आराखड्याशी त्यांचा असलेला संबंधही या पद्धतीने अवघ्या काही मिनिटांमध्ये शोधणे शक्य होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. अचूक, वेगवान यंत्रणा कोरोना विषाणूच्या जनुकीय आराखड्यातील क्रम शोधण्यासाठी अतिवेगवान, मोजण्यास सोपी आणि अतिशय अचूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यात ग्राफिकवर आधारीत, अत्याधुनिक विशेष सॉफ्टवेअर प्रणालींचा वापर करण्यात येतो. डिसिजन-ट्री पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यासाठी ‘एआय’च्या तंत्राचा वापर करण्यात आला असून, या माध्यमातून शक्य त्या पर्यायांमधून अधिक अचूक पर्यायाची निवड करता येते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35goXyx
Read More

Tuesday, April 28, 2020

US में कोरोना के केस 10 लाख पार, 24 घंटे में 2200 से अधिक मौतें https://ift.tt/2W2wgFO
Horoscope Today, 29 April: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2W7sivt
लॉकडाउन के बीच खुले केदारनाथ के कपाट, अभी श्रद्धालुओं को एंट्री नहीं https://ift.tt/2Ygnx5K
कोरोना पर जंग: चीन का पलटवार- नाकामी छुपाने को झूठ बोल रहा US https://ift.tt/3bO8rYS
टीवी पर शांत दिखने वाले रामायण के राम असल जिंदगी में कैसे हैं? https://ift.tt/2Ydbrdk
फैमिली संग TV के राम का बर्थडे सेलिब्रेशन, देखें वीडियो में पूरा परिवार https://ift.tt/2KETqNj
पालघर हिंसा प्रकरणी 'त्या' पोलिसांवर तडकाफडकी मोठी कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार

रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार

April 28, 2020 0 Comments
रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3bRaLyo h...
Read More
कोरोना पर्यटन: लॉकडाऊन आणि प्रवासबंदीमुळे पर्यटन व्यवसायाला फटका
कर्ज हप्त्यासाठी तगादा ः फायनान्सवाल्यांमुळे कर्जदार परेशान

नेवासे : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने कर्ज हप्त्यांना तीन महिन्यांचीही स्थगिती दिली. मात्र, काही फायनान्स कंपन्यांनी भ्रमणध्वनी व एसएमएसद्वारे वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने कर्जदारांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

या सक्तीच्या वसुलीमुळे रिझर्व बँकेच्या आदेशाला काही फायनान्स कंपन्यांनी केराची टोपली दाखवली आहे. देशात व राज्यात (ता. 3) मेपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. सर्व कंपन्या, आस्थापने उद्योग बंद असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेवास तालुक्यातील शेकडो नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्या आहेत. सद्यःस्थितीत कर्जदाराकडून वसुली करू नये, असे निर्देश रिझर्व बँकेने दिले आहेत.

शिवाय विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांना तीन महिने स्थगिती दिली आहे. मात्र, या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जाईल, असे फोनद्वारे फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कर्जदारांना सांगून कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कर्जदार नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद तर दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा अशा दुहेरी संकटात सापडल्याने कर्जदार नागरिक हैराण झाले आहेत. लॉकडाऊन उघडले तर लगेच काम मिळेलच याची खात्री नाही. उद्योग धंदे पूर्वीप्रमाणे चालणार का, असे अनेक प्रश्‍न कर्जदार विचारत आहेत.

"रिसर्व्ह बँकेने हा आदेश पारित करून आमची फसवणूक केली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. बँक, फायनान्स कंपनीकडून कर्ज हप्ते भरण्यासाठी वारंवार फोनद्वारे सूचना तसेच हप्ता न भरल्यास हप्तासह व्याज, चक्रावाढ व्याज व दंड आकरण्यात येईल, असे सांगतात. मग कर्जाच्या हप्त्याला कशी स्थगिती ही तर निव्वळ फसवणूकच.
- संदीप गाडेकर, कर्जदार, नेवासे.

"लॉक डाउनमुळे हाताला काम नाही. फायनान्स कंपनीवाले फोन करून हप्ता भरण्यासाठी वारंवार तगादे लावत आहेत. आम्हाला सरकारची कोणतीही सूचना नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. 
- जुम्मा पठाण, कर्जदार, कुकाणे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कर्ज हप्त्यासाठी तगादा ः फायनान्सवाल्यांमुळे कर्जदार परेशान नेवासे : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने कर्ज हप्त्यांना तीन महिन्यांचीही स्थगिती दिली. मात्र, काही फायनान्स कंपन्यांनी भ्रमणध्वनी व एसएमएसद्वारे वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने कर्जदारांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे रिझर्व बँकेच्या आदेशाला काही फायनान्स कंपन्यांनी केराची टोपली दाखवली आहे. देशात व राज्यात (ता. 3) मेपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. सर्व कंपन्या, आस्थापने उद्योग बंद असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेवास तालुक्यातील शेकडो नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्या आहेत. सद्यःस्थितीत कर्जदाराकडून वसुली करू नये, असे निर्देश रिझर्व बँकेने दिले आहेत. शिवाय विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांना तीन महिने स्थगिती दिली आहे. मात्र, या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जाईल, असे फोनद्वारे फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कर्जदारांना सांगून कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कर्जदार नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद तर दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा अशा दुहेरी संकटात सापडल्याने कर्जदार नागरिक हैराण झाले आहेत. लॉकडाऊन उघडले तर लगेच काम मिळेलच याची खात्री नाही. उद्योग धंदे पूर्वीप्रमाणे चालणार का, असे अनेक प्रश्‍न कर्जदार विचारत आहेत. "रिसर्व्ह बँकेने हा आदेश पारित करून आमची फसवणूक केली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. बँक, फायनान्स कंपनीकडून कर्ज हप्ते भरण्यासाठी वारंवार फोनद्वारे सूचना तसेच हप्ता न भरल्यास हप्तासह व्याज, चक्रावाढ व्याज व दंड आकरण्यात येईल, असे सांगतात. मग कर्जाच्या हप्त्याला कशी स्थगिती ही तर निव्वळ फसवणूकच. - संदीप गाडेकर, कर्जदार, नेवासे. "लॉक डाउनमुळे हाताला काम नाही. फायनान्स कंपनीवाले फोन करून हप्ता भरण्यासाठी वारंवार तगादे लावत आहेत. आम्हाला सरकारची कोणतीही सूचना नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.  - जुम्मा पठाण, कर्जदार, कुकाणे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aSCpKg
Read More
पुणे महापालिका सोशल डिस्टिन्सिंगसाठी घेणार ‘एसआरए’ ची मदत

पुणे - दाटवस्तीमुळे झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टिन्सिंग पाळणे शक्‍य होत नाही. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तो रोखण्यासाठी शहरातील झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा (एसआरए)ची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्राधिकरणाकडूनही पहिल्या टप्प्यात महापालिकेला कात्रज येथील साडेतीनशे ट्रान्झिट कॅम्पची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक रुग्ण हे पेठा आणि झोपडपट्टीच्या परिसरात आढळून आले आहेत. दाटवस्तीमुळे तेथे सोशल डिस्टिन्सिंग पाळणे शक्‍य होत नाही. तसेच छोटी घरे आणि झोपड्यांमध्ये आठ ते दहा जण राहतात.

परिणामी या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यावर पर्याय म्हणून झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी एसआरएची मदत घेण्यात येणार असून या नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी किती घरे उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती महापालिकेने प्राधिकरणाकडून मागविली आहे. 

त्या संदर्भात एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकार राजेंद्र निबांळकर म्हणाले,‘‘ महापालिकेने प्राधिकरणाकडून अशा घरांची माहिती मागविली आहे. त्यानुसार कात्रज येथे सुमारे साडेतीनशे ट्रान्झिट कॅम्पची घरे आहेत. त्याबाबतची माहिती महापालिकेला कळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी कोणाचे आणि कसे स्थलांतर करावयाचे, याचा निर्णय महापालिका घेणार आहे.’’

यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील तीनशे घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. एका आड एक घराचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. परंतु अद्याप त्याबाबतचा आराखडा तयार झालेला नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे महापालिका सोशल डिस्टिन्सिंगसाठी घेणार ‘एसआरए’ ची मदत पुणे - दाटवस्तीमुळे झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टिन्सिंग पाळणे शक्‍य होत नाही. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तो रोखण्यासाठी शहरातील झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा (एसआरए)ची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्राधिकरणाकडूनही पहिल्या टप्प्यात महापालिकेला कात्रज येथील साडेतीनशे ट्रान्झिट कॅम्पची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक रुग्ण हे पेठा आणि झोपडपट्टीच्या परिसरात आढळून आले आहेत. दाटवस्तीमुळे तेथे सोशल डिस्टिन्सिंग पाळणे शक्‍य होत नाही. तसेच छोटी घरे आणि झोपड्यांमध्ये आठ ते दहा जण राहतात. परिणामी या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यावर पर्याय म्हणून झोपडपट्ट्यांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी एसआरएची मदत घेण्यात येणार असून या नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी किती घरे उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती महापालिकेने प्राधिकरणाकडून मागविली आहे.  त्या संदर्भात एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकार राजेंद्र निबांळकर म्हणाले,‘‘ महापालिकेने प्राधिकरणाकडून अशा घरांची माहिती मागविली आहे. त्यानुसार कात्रज येथे सुमारे साडेतीनशे ट्रान्झिट कॅम्पची घरे आहेत. त्याबाबतची माहिती महापालिकेला कळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी कोणाचे आणि कसे स्थलांतर करावयाचे, याचा निर्णय महापालिका घेणार आहे.’’ यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील तीनशे घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. एका आड एक घराचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. परंतु अद्याप त्याबाबतचा आराखडा तयार झालेला नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bMgJRh
Read More