Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 31, 2020

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

March 31, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

March 31, 2020 0 Comments
लॉकडाउन की वजह से पूरी जनता घरों में बंद हैं। ऐसे समय में हम आपको बॉक्स ऑफिस पर कुछ पीछे ले जाते हैं। साल 1990 के बाद, अब आज हम आपके साल 199...
Read More
सतर्कता..आणखी सहा नमुने तपासणीसाठी

ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यातील सहा व्यक्तींचे नमूने नव्याने कोरोना विषाणुच्या अनुषंगाने तपासणीसाठी पाठविले आहेत. आयसोलेशनमध्ये नव्याने दोन रुग्णांची वाढ झाली असून सध्या 12 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी चालविण्यास मनाई करणारा आदेश आज सायंकाळी पारित केला आहे. 

जिल्ह्यात सोमवारपासून (ता.30) परराज्यातील मजूर, कामगार आणि बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले आहेत. याठिकाणी 446 व्यक्ती रहात असून त्यांच्यासाठी निवाऱ्यासोबतच जेवण, खाणे, पिण्याचे पाणी यासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी तालुकास्तरावर कॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली होती. 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. आज या रुग्णांमध्ये दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 12 झाली आहे.

यापूर्वी 34 व्यक्तींचे नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमूने अहवाल प्राप्त झाले होते. यात एक पॉझिटिव्ह तर उर्वरित 33 नमूने निगेटिव्ह आले होते. त्यामुळे नमूने अहवाल यायचा शिल्लक नव्हता; पण सोमवारी (ता.30) उशिरा दोन व आज चार असे एकूण सहा नमूने अहवाल कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या सहा अहवालांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 134 व्यक्ती होम क्‍वारंटाइन आहेत. 56 व्यक्ती शासकीय आरोग्य संस्थेत क्‍वारंटाइन आहेत. आज दिवसभरात 2 हजार 638 व्यक्तींची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी केली; मात्र यातील एकाही व्यक्तीला कोरोना लक्षणे आढळली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या तब्बेतीत चांगली सुधारणा होत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नागरी भागात गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. आज काही भागात एसआरपीचे जवान पाचारण करण्यात आले. याचा पुढचा टप्पा म्हणून उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी बंदीचा आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी जारी केला. 

तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात असलेले मजूर, बेघर यांना भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी मजूर, बेघर यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मजूर, बेघर यांच्यासाठी यापूर्वीच 10 ठिकाणी कॅम्प उभारून मोफत निवास व्यवस्था केली आहे. 

माहिती भरण्यासाठी ऑनलाईन सोय 
कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिकडे पोहोचण्यास यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या नागरिकाला कोरोना लक्षणे आहेत हे एकाचवेळी समजू शकत नाही. परिणामी अशा व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने खास लिंक तयार केली आहे. या लिंकमार्फत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची माहिती भरायची आहे. यामुळे प्रशासनाला कोणत्या व्यक्तीला कोणती लक्षणे आहेत, हे सहज समजू शकते. Http://dio sindhudurg.in अशी ही लिंक आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सतर्कता..आणखी सहा नमुने तपासणीसाठी ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यातील सहा व्यक्तींचे नमूने नव्याने कोरोना विषाणुच्या अनुषंगाने तपासणीसाठी पाठविले आहेत. आयसोलेशनमध्ये नव्याने दोन रुग्णांची वाढ झाली असून सध्या 12 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी चालविण्यास मनाई करणारा आदेश आज सायंकाळी पारित केला आहे.  जिल्ह्यात सोमवारपासून (ता.30) परराज्यातील मजूर, कामगार आणि बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले आहेत. याठिकाणी 446 व्यक्ती रहात असून त्यांच्यासाठी निवाऱ्यासोबतच जेवण, खाणे, पिण्याचे पाणी यासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी तालुकास्तरावर कॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली होती. 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. आज या रुग्णांमध्ये दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 12 झाली आहे. यापूर्वी 34 व्यक्तींचे नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमूने अहवाल प्राप्त झाले होते. यात एक पॉझिटिव्ह तर उर्वरित 33 नमूने निगेटिव्ह आले होते. त्यामुळे नमूने अहवाल यायचा शिल्लक नव्हता; पण सोमवारी (ता.30) उशिरा दोन व आज चार असे एकूण सहा नमूने अहवाल कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या सहा अहवालांची प्रतीक्षा लागून राहिली आहे.  कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 134 व्यक्ती होम क्‍वारंटाइन आहेत. 56 व्यक्ती शासकीय आरोग्य संस्थेत क्‍वारंटाइन आहेत. आज दिवसभरात 2 हजार 638 व्यक्तींची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी केली; मात्र यातील एकाही व्यक्तीला कोरोना लक्षणे आढळली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या तब्बेतीत चांगली सुधारणा होत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.  नागरी भागात गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. आज काही भागात एसआरपीचे जवान पाचारण करण्यात आले. याचा पुढचा टप्पा म्हणून उद्यापासून (ता.1) जिल्ह्याच्या नागरी भागात दुचाकी बंदीचा आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी जारी केला.  तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र  कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात असलेले मजूर, बेघर यांना भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी मजूर, बेघर यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मजूर, बेघर यांच्यासाठी यापूर्वीच 10 ठिकाणी कॅम्प उभारून मोफत निवास व्यवस्था केली आहे.  माहिती भरण्यासाठी ऑनलाईन सोय  कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिकडे पोहोचण्यास यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या नागरिकाला कोरोना लक्षणे आहेत हे एकाचवेळी समजू शकत नाही. परिणामी अशा व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने खास लिंक तयार केली आहे. या लिंकमार्फत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची माहिती भरायची आहे. यामुळे प्रशासनाला कोणत्या व्यक्तीला कोणती लक्षणे आहेत, हे सहज समजू शकते. Http://dio sindhudurg.in अशी ही लिंक आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ypdn7T
Read More
दीपक केसरकरांकडून ४८ लाख

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'च्या संकटावर मात करण्यासाठी आमदार निधीतून 48 लाखांची मदत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिल्याची माहिती माजी, राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांची तिथेच व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा अन्यत्र जाणाऱ्या युवक-युवतींसाठी मध्यस्त अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""कोरोना विरोधात लढण्यासाठी आमदार निधीतील 48 लाखांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली आहे. आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा उत्तम काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी सतर्क आहेत. जनतेनेही "कोरोना'चे गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घ्यावी. जीवनावश्‍यक वस्तू घेताना गर्दी करू नये. तसेच प्रशासनालाही सहकार्य करावे. आंबा व्यावसायिकांवर ओढवलेले संकट मोठे आहे. या संदर्भातही सचिवांशी चर्चा झाली असून आंबा व्यावसायिकांनी एक दर ठरवून द्यावा.'' 

ते म्हणाले, ""गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांसंदर्भातही मुंबईत असताना सचिव श्रीमती कुंदन यांच्याशी चर्चा झाली. मुलांच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून गोव्याचे उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची नेमणूक केली आहे. गोव्यात अडकलेल्या मुलांनी घाबरू नये. गोव्यातून 34 तरुण-तरुणी सीमेवर अडकली होते. त्यांना आपल्या जिल्ह्यात आणले असले तरी त्यांना 14 दिवस क्‍वारंटाईन केले आहे. सावंतवाडीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत लवकरच डॉक्‍टरांशी चर्चा करणार आहे.

खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत व उपचार सुरू करावेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना इमर्जन्सी औषधे तसेच इतर आजारावरील औषधांची मागणी त्यांनी ग्रामपंचायतीकडे नोंदवावी व ग्रामपंचायतीने याबाबत कळविल्यानंतर जीवनोपयोगी औषधे त्यांना पुरविण्यात येणार आहेत.'' नागरिकांना मास्क, इमर्जन्सी औषधे तसेच डॉक्‍टर्सना सेफ्टी रिक्रुटमेंटसाठी आमदार निधीचा वापर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

उपरकरांची टीका हास्यास्पद 
केसरकर म्हणाले, ""मुंबईमध्ये 14 मार्चला छोटासा अपघात झाल्याने सावंतवाडीत येऊ शकलो नाही. तरीही "कोरोना' विरोधात लढण्यासाठी मुंबईत राहूनही रात्री-अपरात्री काम करत होतो. कोणाच्या संपर्कात न येता काम सुरू होते. त्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. उपरकर हे दोन वर्षे आजारी होते त्यावेळी कुणीही टीका केली नव्हती. उलट ते लवकर बरे व्हावेत, असेच सर्वांना वाटत होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून टीका करावी.'' 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दीपक केसरकरांकडून ४८ लाख सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'च्या संकटावर मात करण्यासाठी आमदार निधीतून 48 लाखांची मदत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिल्याची माहिती माजी, राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांची तिथेच व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा अन्यत्र जाणाऱ्या युवक-युवतींसाठी मध्यस्त अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""कोरोना विरोधात लढण्यासाठी आमदार निधीतील 48 लाखांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली आहे. आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा उत्तम काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी सतर्क आहेत. जनतेनेही "कोरोना'चे गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घ्यावी. जीवनावश्‍यक वस्तू घेताना गर्दी करू नये. तसेच प्रशासनालाही सहकार्य करावे. आंबा व्यावसायिकांवर ओढवलेले संकट मोठे आहे. या संदर्भातही सचिवांशी चर्चा झाली असून आंबा व्यावसायिकांनी एक दर ठरवून द्यावा.''  ते म्हणाले, ""गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांसंदर्भातही मुंबईत असताना सचिव श्रीमती कुंदन यांच्याशी चर्चा झाली. मुलांच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून गोव्याचे उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची नेमणूक केली आहे. गोव्यात अडकलेल्या मुलांनी घाबरू नये. गोव्यातून 34 तरुण-तरुणी सीमेवर अडकली होते. त्यांना आपल्या जिल्ह्यात आणले असले तरी त्यांना 14 दिवस क्‍वारंटाईन केले आहे. सावंतवाडीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत लवकरच डॉक्‍टरांशी चर्चा करणार आहे. खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत व उपचार सुरू करावेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना इमर्जन्सी औषधे तसेच इतर आजारावरील औषधांची मागणी त्यांनी ग्रामपंचायतीकडे नोंदवावी व ग्रामपंचायतीने याबाबत कळविल्यानंतर जीवनोपयोगी औषधे त्यांना पुरविण्यात येणार आहेत.'' नागरिकांना मास्क, इमर्जन्सी औषधे तसेच डॉक्‍टर्सना सेफ्टी रिक्रुटमेंटसाठी आमदार निधीचा वापर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  उपरकरांची टीका हास्यास्पद  केसरकर म्हणाले, ""मुंबईमध्ये 14 मार्चला छोटासा अपघात झाल्याने सावंतवाडीत येऊ शकलो नाही. तरीही "कोरोना' विरोधात लढण्यासाठी मुंबईत राहूनही रात्री-अपरात्री काम करत होतो. कोणाच्या संपर्कात न येता काम सुरू होते. त्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. उपरकर हे दोन वर्षे आजारी होते त्यावेळी कुणीही टीका केली नव्हती. उलट ते लवकर बरे व्हावेत, असेच सर्वांना वाटत होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून टीका करावी.''  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JtrgnF
Read More
मला सांगा, भूकंप आला तर घरातच थांबायचं की, बाहेर पडता येईल?

नागपूर : कोरोना... कोरोना... कोरोना... आजघडीला जगात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे कोरोना. चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूने जगात थैमान घातला आहे. 7,99,723 लोकांना कोरोनाची लागण झाली असताना तब्बल 38,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, नेटकऱ्यांवर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही आहे. सोशल मीडियावर जोक्‍सचा धुमाकूळ घालवून एकप्रकारे कोरोना विषाणूला पळवून लावण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

"पाकिस्तानमधील दोन लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, आनंदाच्या भारात नातेवाईकांनी गोळीबार केला, यात पाच जणांचा मृत्यू झाला', "भूकंप आला तर घराबाहेर पडायचे की घरातच राहायचे', "बात करने से बात बढ जाती है, इसलीए अब मै खामोश रहता हूं...' असे एक ना अनेक जोक्‍स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. इतक्‍या कठीण परिस्थितीतही हे जोक्‍स हसायला भाग पाडत आहेत. 

रमेश - सुरेश कुठे चालला तू 
सुरेश - यार घरी चोरी झाली ना... पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात आहे. 
रमेश - अबे... देशात लॉकडाऊन सुरू आहे... पोलिस विचारतील तू कुठे गेला होता, मग...? 
सुरेश - हो यार... जाऊ दे तक्रारच करीत नाही. 

पूर्वी शिंक आली की, म्हणायचे सत्य आहे... 
आता आली की लगेच म्हणतात... उठ इथून... 

कोरोनामुळे बाहेर देशातील बायकांना टेन्शन आपण जगू की मरू?
पण, आपल्या महाराष्ट्रातील बायकांनी वर्षभराचे पापड पण करून ठेवले... 

शौच से आने के बाद ही हाथ नहीं धोना है, 
शौच जाने के पहले भी हाथ धोईएगा, 
कोरोना व्हायरस का क्‍या है?, 
वो तो कहीं से भी अंदर घुस जाएगा... 

पुरी जिंदी कमाकर यदी 20 दिन का जुगाड नही कर पाए, 
तो 20 दिन में कमाकर क्‍या महल खडा कर लोगे, 
सरकार को सहयोग करें, घर पर रहें, सुरक्षित रहें...

जितके दिवस तुम्ही शांत पणे घरी राहाल, 
तितक्‍या लवकर तुम्हाला बारमध्ये बसता येईल... 

बायको - अहो हे घ्या दोनशे रुपये, 
नवरा - कशासाठी 
बायको - जा कॉर्टर घेऊन या 
नवरा - अग लॉकडाऊन आहे ना... विसरली का? 
बायको - मरो तुमचा लॉकडाऊन, दारूच्या वासाच्या सवयीमुळे आठ दिवस झाले झोप येत नाही... 

आज सुबह करण जोहर ने काजोल को फोन लगाया था... 
काजोल बहुत खुश हुई, 
उसको लगा करण उसको नई फिल्म ऑफर कर रहा है... 
उसका भ्रम तब तुटा, जब करण ने कहा, 
अजय से पुछ "विमल' पडी है क्‍या...?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मला सांगा, भूकंप आला तर घरातच थांबायचं की, बाहेर पडता येईल? नागपूर : कोरोना... कोरोना... कोरोना... आजघडीला जगात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे कोरोना. चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूने जगात थैमान घातला आहे. 7,99,723 लोकांना कोरोनाची लागण झाली असताना तब्बल 38,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, नेटकऱ्यांवर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही आहे. सोशल मीडियावर जोक्‍सचा धुमाकूळ घालवून एकप्रकारे कोरोना विषाणूला पळवून लावण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.  "पाकिस्तानमधील दोन लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, आनंदाच्या भारात नातेवाईकांनी गोळीबार केला, यात पाच जणांचा मृत्यू झाला', "भूकंप आला तर घराबाहेर पडायचे की घरातच राहायचे', "बात करने से बात बढ जाती है, इसलीए अब मै खामोश रहता हूं...' असे एक ना अनेक जोक्‍स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. इतक्‍या कठीण परिस्थितीतही हे जोक्‍स हसायला भाग पाडत आहेत.  रमेश - सुरेश कुठे चालला तू  सुरेश - यार घरी चोरी झाली ना... पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात आहे.  रमेश - अबे... देशात लॉकडाऊन सुरू आहे... पोलिस विचारतील तू कुठे गेला होता, मग...?  सुरेश - हो यार... जाऊ दे तक्रारच करीत नाही.  पूर्वी शिंक आली की, म्हणायचे सत्य आहे...  आता आली की लगेच म्हणतात... उठ इथून...  कोरोनामुळे बाहेर देशातील बायकांना टेन्शन आपण जगू की मरू? पण, आपल्या महाराष्ट्रातील बायकांनी वर्षभराचे पापड पण करून ठेवले...  शौच से आने के बाद ही हाथ नहीं धोना है,  शौच जाने के पहले भी हाथ धोईएगा,  कोरोना व्हायरस का क्‍या है?,  वो तो कहीं से भी अंदर घुस जाएगा...  पुरी जिंदी कमाकर यदी 20 दिन का जुगाड नही कर पाए,  तो 20 दिन में कमाकर क्‍या महल खडा कर लोगे,  सरकार को सहयोग करें, घर पर रहें, सुरक्षित रहें... जितके दिवस तुम्ही शांत पणे घरी राहाल,  तितक्‍या लवकर तुम्हाला बारमध्ये बसता येईल...  बायको - अहो हे घ्या दोनशे रुपये,  नवरा - कशासाठी  बायको - जा कॉर्टर घेऊन या  नवरा - अग लॉकडाऊन आहे ना... विसरली का?  बायको - मरो तुमचा लॉकडाऊन, दारूच्या वासाच्या सवयीमुळे आठ दिवस झाले झोप येत नाही...  आज सुबह करण जोहर ने काजोल को फोन लगाया था...  काजोल बहुत खुश हुई,  उसको लगा करण उसको नई फिल्म ऑफर कर रहा है...  उसका भ्रम तब तुटा, जब करण ने कहा,  अजय से पुछ "विमल' पडी है क्‍या...? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dJBgHp
Read More
Coronavirus : पुण्यातील तीन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग

पुणे - कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांवरील उपचारासाठी महापालिकेची हॉस्पिटल,  दवाखान्यांत नव्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. या योजनेत तीन रुग्णालयांत अतिदक्षता विभाग सुरू करून ५० खाटांची सोय करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सेवा-सुविधाही उभारण्याचे नियोजन आहे. पुणेकर नागरिकांसह संस्था, संघटनांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, या योजनेत भवानी पेठेतील सोनावणे हॉस्पिटल, शिवाजीनगरमधील दळवी आणि बोपोडीतील खेडेकर हॉस्पिटलचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांची संख्या वाढली आहे. एका रुग्णाचाही मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दवाखाने,  हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांची व्याप्ती वाढविली जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गावर मात करण्याच्या उद्देशाने नेमक्‍या आणि परिणामकारक अत्याधुनिक यंत्रणेची उभारणीला प्राधान्य दिले आहे. सध्या डॉ.  नायडू रुग्णालयात केवळ सहा ‘व्हेटिंलेटर’ आहेत. ही यंत्रणा फारच तोकडी आहे. तेव्हा, या तीन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग उभारण्याचा निर्णय घेतला आहे; त्याकरिता मोठ्या निधीची गरज असल्याने पुणेकरांनी मदत करावी, असे महापालिकेचे आयुक्त शेखर गाकवाड यांनी सांगितले. दरम्यान, ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी’  (सीएसआर) अंतर्गंत अतिदक्षता विभागाचे काम करण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांचा पुढाकार अपेक्षित आहे, असे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी संगितले.

एकाही रुग्णालयात ‘आयसीयू’ नाही
पुणेकरांच्या आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेच्या ७१ पैकी एकाही रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही यंत्रणा उभारणीवर चर्चा आणि प्रस्ताव या पलीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने काहीच कार्यवाही केलेली नाही. परिणामी कोरोनाचे संकट वाढल्याने जागे झालेल्या महापालिकेने आता ‘आयसीयू’ची सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य खात्यावर दरवर्षी  साडेतीनशे ते पावणेचारशे कोटी रुपये खर्च होतात. तरीही ‘आयसीयू’ नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : पुण्यातील तीन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग पुणे - कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांवरील उपचारासाठी महापालिकेची हॉस्पिटल,  दवाखान्यांत नव्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. या योजनेत तीन रुग्णालयांत अतिदक्षता विभाग सुरू करून ५० खाटांची सोय करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सेवा-सुविधाही उभारण्याचे नियोजन आहे. पुणेकर नागरिकांसह संस्था, संघटनांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, या योजनेत भवानी पेठेतील सोनावणे हॉस्पिटल, शिवाजीनगरमधील दळवी आणि बोपोडीतील खेडेकर हॉस्पिटलचा समावेश आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांची संख्या वाढली आहे. एका रुग्णाचाही मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दवाखाने,  हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांची व्याप्ती वाढविली जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गावर मात करण्याच्या उद्देशाने नेमक्‍या आणि परिणामकारक अत्याधुनिक यंत्रणेची उभारणीला प्राधान्य दिले आहे. सध्या डॉ.  नायडू रुग्णालयात केवळ सहा ‘व्हेटिंलेटर’ आहेत. ही यंत्रणा फारच तोकडी आहे. तेव्हा, या तीन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग उभारण्याचा निर्णय घेतला आहे; त्याकरिता मोठ्या निधीची गरज असल्याने पुणेकरांनी मदत करावी, असे महापालिकेचे आयुक्त शेखर गाकवाड यांनी सांगितले. दरम्यान, ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी’  (सीएसआर) अंतर्गंत अतिदक्षता विभागाचे काम करण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांचा पुढाकार अपेक्षित आहे, असे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी संगितले. एकाही रुग्णालयात ‘आयसीयू’ नाही पुणेकरांच्या आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेच्या ७१ पैकी एकाही रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही यंत्रणा उभारणीवर चर्चा आणि प्रस्ताव या पलीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने काहीच कार्यवाही केलेली नाही. परिणामी कोरोनाचे संकट वाढल्याने जागे झालेल्या महापालिकेने आता ‘आयसीयू’ची सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य खात्यावर दरवर्षी  साडेतीनशे ते पावणेचारशे कोटी रुपये खर्च होतात. तरीही ‘आयसीयू’ नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ux46TJ
Read More
‘तंत्रशिक्षण’चे प्राध्यापक पगाराविना

पुणे - राज्यात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्‍निक, फार्मसी, एमबीए या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ८० टक्के प्राध्यापकांचे तीन ते २७ महिन्याचे वेतन संस्थाचालकांनी दिले नसल्याची माहिती टॅफनॅफ संघटनेने दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे संस्थामधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून प्राध्यापकांना थकित वेतन लवकर मिळावे, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. कोरोनाच्या काळात कोणालाही नोकरीवरून काढू नये व कामगारांचे वेतन द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकीकडे इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक एका दिवसाचा पगार देऊन सरकारला मदत करत असताना दुसरीकडे राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांना वेतन मिळण्यासाठी धडपड करावी लागत आहे. 

टॅफनॅफ संघटनेचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. यावर काही उपाय सुचवले आहेत. 

संघटनेने पत्राद्वारे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व  विभागातील तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाबाबत माहिती संकलित करावी, ज्या संस्थांना समाज कल्याण खाते, शिक्षण विभाग अथवा सरकारच्या इतर कोणत्याही विभागाकडून स्कॉलरशिप यांसह कोणत्याही स्वरुपातील रक्कम प्रलंबित असेल तर ती रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतनाची रक्कम म्हणून जमा करावी, ही रक्कम अपूरी असेल तर थकित वेतनासाठी आवश्‍यक असणारी जादाची रक्कम शासनाकडून संस्थेच्या सर्व संचालकांच्या नावे कर्ज म्हणून देण्यात यावी, या कर्जाची नोंद संस्थाचालकांची वैयक्तिक मालमत्ता व संस्थेच्या मालमत्तेवर करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयास देण्यात यावेत आणि या रकमेतून सर्व कर्मचार्यांना थकीत वेतन देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘तंत्रशिक्षण’चे प्राध्यापक पगाराविना पुणे - राज्यात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्‍निक, फार्मसी, एमबीए या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ८० टक्के प्राध्यापकांचे तीन ते २७ महिन्याचे वेतन संस्थाचालकांनी दिले नसल्याची माहिती टॅफनॅफ संघटनेने दिली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यामुळे संस्थामधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून प्राध्यापकांना थकित वेतन लवकर मिळावे, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. कोरोनाच्या काळात कोणालाही नोकरीवरून काढू नये व कामगारांचे वेतन द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकीकडे इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक एका दिवसाचा पगार देऊन सरकारला मदत करत असताना दुसरीकडे राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांना वेतन मिळण्यासाठी धडपड करावी लागत आहे.  टॅफनॅफ संघटनेचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. यावर काही उपाय सुचवले आहेत.  संघटनेने पत्राद्वारे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व  विभागातील तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाबाबत माहिती संकलित करावी, ज्या संस्थांना समाज कल्याण खाते, शिक्षण विभाग अथवा सरकारच्या इतर कोणत्याही विभागाकडून स्कॉलरशिप यांसह कोणत्याही स्वरुपातील रक्कम प्रलंबित असेल तर ती रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतनाची रक्कम म्हणून जमा करावी, ही रक्कम अपूरी असेल तर थकित वेतनासाठी आवश्‍यक असणारी जादाची रक्कम शासनाकडून संस्थेच्या सर्व संचालकांच्या नावे कर्ज म्हणून देण्यात यावी, या कर्जाची नोंद संस्थाचालकांची वैयक्तिक मालमत्ता व संस्थेच्या मालमत्तेवर करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयास देण्यात यावेत आणि या रकमेतून सर्व कर्मचार्यांना थकीत वेतन देण्यात यावे अशी मागणी केली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2URUNg7
Read More
BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

March 31, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

March 31, 2020 0 Comments
लॉकडाउन की वजह से पूरी जनता घरों में बंद हैं। ऐसे समय में हम आपको बॉक्स ऑफिस पर कुछ पीछे ले जाते हैं। साल 1990 के बाद, अब आज हम आपके साल 199...
Read More
Coronavirus : उद्योगनगरीतील उद्योजक आर्थिक अडचणीत

पिंपरी - कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उद्योगनगरीतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी अनेक उद्योजकांना बॅंकाकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. उद्योगनगरीत लॉकडाऊन असल्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी वाढत आहे. दरम्यान, सरकारने सूचना दिल्याने उद्योजकांना कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यावे लागणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तिथून होणारी निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचा फटका उद्योगांना बसला आहे. इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल याबरोबरच अन्य क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्याचे काम शहरातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक करीत असतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना कच्चा माल मिळालेला नाही, त्याचा फटका उत्पादन निर्मितीवर झाला आहे. आता लॉकडाउन असल्यामुळे उत्पादन निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देण्यासाठी या उद्योजकांना आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. 

दरम्यान, मोठे उद्योगही पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना पुरवठा केलेल्या कच्च्या मालाची रक्‍कम हातात पडण्यासाठी या उद्योजकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारने हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सवलत दिली असली तरी त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण करण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : उद्योगनगरीतील उद्योजक आर्थिक अडचणीत पिंपरी - कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उद्योगनगरीतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी अनेक उद्योजकांना बॅंकाकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. उद्योगनगरीत लॉकडाऊन असल्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी वाढत आहे. दरम्यान, सरकारने सूचना दिल्याने उद्योजकांना कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यावे लागणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तिथून होणारी निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचा फटका उद्योगांना बसला आहे. इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल याबरोबरच अन्य क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांना आवश्‍यक असणारे सुटे भाग तयार करण्याचे काम शहरातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक करीत असतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना कच्चा माल मिळालेला नाही, त्याचा फटका उत्पादन निर्मितीवर झाला आहे. आता लॉकडाउन असल्यामुळे उत्पादन निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देण्यासाठी या उद्योजकांना आर्थिक तजवीज करावी लागणार आहे.  दरम्यान, मोठे उद्योगही पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना पुरवठा केलेल्या कच्च्या मालाची रक्‍कम हातात पडण्यासाठी या उद्योजकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारने हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सवलत दिली असली तरी त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण करण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bHUV8U
Read More
Coronavirus : पुणे, पिंपरीतील झोपडपट्टयांत धान्य पोचविले जाणार 

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य एकदमच दिले जाणार आहे. या योजनांच्या झोपडपट्टयांमधील लाभार्थ्यांना हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाणार आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच धान्य वितरणास सुरुवात होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने वरील निर्णय घेतला आहे. सध्या एप्रिल 2020 करीता 3 हजार 868.50 मेट्रिक टन गहू आणि 2 हजार 548 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोचविण्यात आले आहे. त्याचे वाटप 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तर मे आणि जून महिन्यांसाठी 7 हजार 737 मेट्रिक टन गहू आणि 5 हजार 96 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना 10 एप्रिलपासून देण्याचे नियोजन कार्यालयाने केले आहे. हे धान्य केवळ अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनाच वाटप केले जाणार आहे. 

शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या,""सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्याच्यादृष्टीने निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका वेळापत्रकानुसार दुकानदार 10 शिधापत्रिकाधारकांना दूरध्वनी करुन धान्य घेण्यासाठी बोलवतील. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी दुकानावर गर्दी करु नये. "सोशल डिस्टन्सिंग' राखण्याकरीता दुकानासमोर 1 मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात येत आहे. आवश्‍यकतेनुसार, दुकानांवर पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या झोपडपट्टी भागांत धान्य द्वारपोच करण्याचे नियोजन केले गेले आहे. या दोन्ही शहरांतील झोपडपट्टयांत एकूण 270 दुकाने आहेत. त्याद्वारे हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाईल. प्रत्येक वस्तीसाठी धान्य वाटपाचे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे, धान्य वितरण करण्यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना कळविले जाईल. शिधापत्रिकाधारकांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार दुकानदारांना शासकीय धान्यासोबत तेल, डाळ, साखर, साबण, मीठ आदी इतर जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.'' 

शिधापत्रिकाधारकांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन 
- टोल फ्री क्रमांक - 1077, मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8 ते रात्री 8), मोबाईल क्र. 9405163924

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : पुणे, पिंपरीतील झोपडपट्टयांत धान्य पोचविले जाणार  पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य एकदमच दिले जाणार आहे. या योजनांच्या झोपडपट्टयांमधील लाभार्थ्यांना हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाणार आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच धान्य वितरणास सुरुवात होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने वरील निर्णय घेतला आहे. सध्या एप्रिल 2020 करीता 3 हजार 868.50 मेट्रिक टन गहू आणि 2 हजार 548 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोचविण्यात आले आहे. त्याचे वाटप 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तर मे आणि जून महिन्यांसाठी 7 हजार 737 मेट्रिक टन गहू आणि 5 हजार 96 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना 10 एप्रिलपासून देण्याचे नियोजन कार्यालयाने केले आहे. हे धान्य केवळ अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनाच वाटप केले जाणार आहे.  शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या,""सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्याच्यादृष्टीने निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका वेळापत्रकानुसार दुकानदार 10 शिधापत्रिकाधारकांना दूरध्वनी करुन धान्य घेण्यासाठी बोलवतील. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी दुकानावर गर्दी करु नये. "सोशल डिस्टन्सिंग' राखण्याकरीता दुकानासमोर 1 मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात येत आहे. आवश्‍यकतेनुसार, दुकानांवर पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या झोपडपट्टी भागांत धान्य द्वारपोच करण्याचे नियोजन केले गेले आहे. या दोन्ही शहरांतील झोपडपट्टयांत एकूण 270 दुकाने आहेत. त्याद्वारे हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाईल. प्रत्येक वस्तीसाठी धान्य वाटपाचे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे, धान्य वितरण करण्यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना कळविले जाईल. शिधापत्रिकाधारकांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार दुकानदारांना शासकीय धान्यासोबत तेल, डाळ, साखर, साबण, मीठ आदी इतर जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.''  शिधापत्रिकाधारकांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन  - टोल फ्री क्रमांक - 1077, मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8 ते रात्री 8), मोबाईल क्र. 9405163924 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dJusto
Read More
एप्रिल फूल बनाया...

एकमेकांची गंमत करण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. या दिवशी कलाकारांनी इतरांना फसविले आहे. मात्र, सर्वांनी कोरोनाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देवदत्त नागे -
एप्रिल फूलचा एक प्रसंग अविस्मरणीय आहे. ३१ मार्चच्या रात्री दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘देवा, उद्या सकाळी जव्हार येथे शूटिंग आहे. त्यामुळे लवकर ऊठ आणि तेथे ये. मी त्यांना पुन्हा विचारले, नक्की आहे ना शूट? त्यावेळी ते हो म्हणाले. मग, मी १ एप्रिलला सकाळीच उठून कारमध्ये निघालो. कल्याणच्या पुढे पोचलो तर गिरीश यांचा फोन आला अन्‌ ते म्हणाले आजचे शूट रद्द झाले आहे. विशेष खरोखरच शूट रद्द झाले होते. पण, माझे देवानेच एप्रिल फूल केले होते. आज सर्वांना विनंती आहे की, कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे गांभीर्याने वागायला पाहिजे. कोरोनाबाबत कुणाचेही एप्रिल फूल करू नका.

प्राजक्ता माळी -
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचे शूटिंग सुरू होते. सर्व कलाकार आणि दिग्दर्शक सेटवर होते. त्यावेळी सर्वांनी माझे एप्रिल फूल केले. एका सीनमध्ये त्यांनी मला चुकीचं ठरवलं. मी आदित्यला म्हणते की, नाश्‍ता केला आहे. तू इडली खाऊन घे. त्यावेळी दिग्दर्शक आले आणि म्हणाले, तू इडली नाही म्हणत आहे, तू इटली म्हणतेय. मग मी म्हणाले, हो का... सॉरी. त्यानंतर मी जाणीवपूर्वक इडली म्हणाले. पण, त्यानंतर दिग्दर्शक आणि आदित्यही म्हणाला, तू इडली नव्हे इटली म्हणतेय. सर्वजण म्हणू लागले, आज काय झालं तुला... चुकीचं का म्हणतेय. इटली नाही इडली म्हण. मग, काय करावे हेच समजेना. त्यानंतर मी पाचवेळा इडली म्हणाले. तसेच, आदित्य इडली खा... हे वाक्‍य १० ते १५ वेळा मला म्हणायला सांगितले. काही वेळाने टीममधील काहीजण फुटले आणि माझं एप्रिल फूल केल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण पोट धरून हसले. 

सोनाली कुलकर्णी -
खरंतर एप्रिल फूल केल्याचं काही आठवत नाहीये. पण, सध्या आपण भयानक परिस्थितीमधून जात आहोत. पण, या दिवशी कोरोना व्हायरस नाहीये, सगळी परिस्थिती नॉर्मल आहे, असं काही घडलंच नाही, जणू एप्रिल फूल आहे, असं होईल तेव्हा खूपच छान वाटेल. पण, सर्वांनी आपली, कुटुंबाची आणि देशाची काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. 

प्राजक्ता गायकवाड -
मी दोन वर्षांपूर्वी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत होते. त्यावेळी मी सीआर होते. त्याच दरम्यान तास, सबमिशन, परीक्षा या सर्वांची धावपळ सुरू होती. मात्र, कुणालाही माहीत नव्हते की उद्या १ एप्रिल आहे. मग मी सर्वांना सांगितले की उद्या कॉलेज नाहीये अन्‌ सर्वांनी ते मान्य केले. कारण, सीआर म्हणजे मी सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुणीही आले नाही. ज्यावेळी क्‍लासच्या टीचर आणि सरांचा मेसेज आला, त्यावेळी सर्वांना समजले की आपले एप्रिल फूल केले आहे.

शुभंकर तावडे -
मी सातवीत असताना खासगी क्‍लासला जात होतो. आम्हा मुलांचा एक ग्रुप होता अन्‌ तो खूपच मस्तीखोर होता. ३१ मार्चला आम्ही क्‍लासमध्ये इतर स्कूलमधून येणाऱ्या मुलांना स्कूल ड्रेस घालून यायला शिक्षकांनी सांगितले, असे म्हणालो. १ एप्रिलला इतर स्कूलमधून येणाऱ्या सर्व मुलांनी तसेच केले. मात्र, आम्ही रंगीत ड्रेस घालून आलो. टीचर यांनी हे सर्व पाहून, काय चाललंय हे सगळं? असे विचारले, त्यावेळी सर्वजण आमच्याकडे पाहू लागले. मग, आम्ही खूपच हसलो अन्‌ एप्रिल फूल केल्याचं सांगितले. ती किक खूपच छान होती.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एप्रिल फूल बनाया... एकमेकांची गंमत करण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. या दिवशी कलाकारांनी इतरांना फसविले आहे. मात्र, सर्वांनी कोरोनाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन केले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देवदत्त नागे - एप्रिल फूलचा एक प्रसंग अविस्मरणीय आहे. ३१ मार्चच्या रात्री दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘देवा, उद्या सकाळी जव्हार येथे शूटिंग आहे. त्यामुळे लवकर ऊठ आणि तेथे ये. मी त्यांना पुन्हा विचारले, नक्की आहे ना शूट? त्यावेळी ते हो म्हणाले. मग, मी १ एप्रिलला सकाळीच उठून कारमध्ये निघालो. कल्याणच्या पुढे पोचलो तर गिरीश यांचा फोन आला अन्‌ ते म्हणाले आजचे शूट रद्द झाले आहे. विशेष खरोखरच शूट रद्द झाले होते. पण, माझे देवानेच एप्रिल फूल केले होते. आज सर्वांना विनंती आहे की, कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे गांभीर्याने वागायला पाहिजे. कोरोनाबाबत कुणाचेही एप्रिल फूल करू नका. प्राजक्ता माळी - ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचे शूटिंग सुरू होते. सर्व कलाकार आणि दिग्दर्शक सेटवर होते. त्यावेळी सर्वांनी माझे एप्रिल फूल केले. एका सीनमध्ये त्यांनी मला चुकीचं ठरवलं. मी आदित्यला म्हणते की, नाश्‍ता केला आहे. तू इडली खाऊन घे. त्यावेळी दिग्दर्शक आले आणि म्हणाले, तू इडली नाही म्हणत आहे, तू इटली म्हणतेय. मग मी म्हणाले, हो का... सॉरी. त्यानंतर मी जाणीवपूर्वक इडली म्हणाले. पण, त्यानंतर दिग्दर्शक आणि आदित्यही म्हणाला, तू इडली नव्हे इटली म्हणतेय. सर्वजण म्हणू लागले, आज काय झालं तुला... चुकीचं का म्हणतेय. इटली नाही इडली म्हण. मग, काय करावे हेच समजेना. त्यानंतर मी पाचवेळा इडली म्हणाले. तसेच, आदित्य इडली खा... हे वाक्‍य १० ते १५ वेळा मला म्हणायला सांगितले. काही वेळाने टीममधील काहीजण फुटले आणि माझं एप्रिल फूल केल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण पोट धरून हसले.  सोनाली कुलकर्णी - खरंतर एप्रिल फूल केल्याचं काही आठवत नाहीये. पण, सध्या आपण भयानक परिस्थितीमधून जात आहोत. पण, या दिवशी कोरोना व्हायरस नाहीये, सगळी परिस्थिती नॉर्मल आहे, असं काही घडलंच नाही, जणू एप्रिल फूल आहे, असं होईल तेव्हा खूपच छान वाटेल. पण, सर्वांनी आपली, कुटुंबाची आणि देशाची काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये.  प्राजक्ता गायकवाड - मी दोन वर्षांपूर्वी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत होते. त्यावेळी मी सीआर होते. त्याच दरम्यान तास, सबमिशन, परीक्षा या सर्वांची धावपळ सुरू होती. मात्र, कुणालाही माहीत नव्हते की उद्या १ एप्रिल आहे. मग मी सर्वांना सांगितले की उद्या कॉलेज नाहीये अन्‌ सर्वांनी ते मान्य केले. कारण, सीआर म्हणजे मी सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुणीही आले नाही. ज्यावेळी क्‍लासच्या टीचर आणि सरांचा मेसेज आला, त्यावेळी सर्वांना समजले की आपले एप्रिल फूल केले आहे. शुभंकर तावडे - मी सातवीत असताना खासगी क्‍लासला जात होतो. आम्हा मुलांचा एक ग्रुप होता अन्‌ तो खूपच मस्तीखोर होता. ३१ मार्चला आम्ही क्‍लासमध्ये इतर स्कूलमधून येणाऱ्या मुलांना स्कूल ड्रेस घालून यायला शिक्षकांनी सांगितले, असे म्हणालो. १ एप्रिलला इतर स्कूलमधून येणाऱ्या सर्व मुलांनी तसेच केले. मात्र, आम्ही रंगीत ड्रेस घालून आलो. टीचर यांनी हे सर्व पाहून, काय चाललंय हे सगळं? असे विचारले, त्यावेळी सर्वजण आमच्याकडे पाहू लागले. मग, आम्ही खूपच हसलो अन्‌ एप्रिल फूल केल्याचं सांगितले. ती किक खूपच छान होती. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2X2ska7
Read More
निर्जंतुकीकरण काही तासांत

नवी दिल्ली - विस्तीर्ण प्रदेशांचे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता असणारे एक अत्याधुनिक ड्रोन आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. या ड्रोनला एक स्वयंचलित स्प्रेयर बसविण्यात आले असून त्या माध्यमातून फूटपाथ, उद्याने आणि रस्ते यांचे निर्जंतुकीकरण करता येऊ शकेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विद्यार्थ्यांनी ‘रेसरफ्लाय’ नावाचे स्टार्टअप तयार केले असून त्यांनी आसाम आणि उत्तराखंड सरकारला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या परिसरांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दीड दिवस लागतो पण या ड्रोन स्प्रेयरच्या माध्यमातून हेच काम केवळ पंधरा मिनिटांत होऊ शकते.

४ लीटर औषधाची १ मिनिटांत फवारणी
२० कामगारांचे काम १ ड्रोन करेल

सरकारने आमच्या प्रकल्पास मान्यता दिली तर आम्ही पंधरा ते वीस दिवसांमध्ये अशा प्रकारचे पंधरा ड्रोन तयार करू शकतो तर महिनाभरात अशा पन्नास ड्रोनची निर्मिती करता येईल.
- अनंत मित्तल, अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी

गुगल मॅपचा आधार
गुगल मॅपच्या माध्यमातून विशिष्ट परिसर निश्‍चित करण्यात येईल, त्यानंतर तीन किलोमीटरपर्यंतचा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. एकाच उड्डाणात हे ड्रोन १.२ हेक्टरपर्यंतच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करेल.  दिवसभरात ते ६० हेक्टरपर्यंतचा परिसर निर्जंतुक करू शकेल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निर्जंतुकीकरण काही तासांत नवी दिल्ली - विस्तीर्ण प्रदेशांचे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता असणारे एक अत्याधुनिक ड्रोन आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. या ड्रोनला एक स्वयंचलित स्प्रेयर बसविण्यात आले असून त्या माध्यमातून फूटपाथ, उद्याने आणि रस्ते यांचे निर्जंतुकीकरण करता येऊ शकेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या विद्यार्थ्यांनी ‘रेसरफ्लाय’ नावाचे स्टार्टअप तयार केले असून त्यांनी आसाम आणि उत्तराखंड सरकारला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या परिसरांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दीड दिवस लागतो पण या ड्रोन स्प्रेयरच्या माध्यमातून हेच काम केवळ पंधरा मिनिटांत होऊ शकते. ४ लीटर औषधाची १ मिनिटांत फवारणी २० कामगारांचे काम १ ड्रोन करेल सरकारने आमच्या प्रकल्पास मान्यता दिली तर आम्ही पंधरा ते वीस दिवसांमध्ये अशा प्रकारचे पंधरा ड्रोन तयार करू शकतो तर महिनाभरात अशा पन्नास ड्रोनची निर्मिती करता येईल. - अनंत मित्तल, अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी गुगल मॅपचा आधार गुगल मॅपच्या माध्यमातून विशिष्ट परिसर निश्‍चित करण्यात येईल, त्यानंतर तीन किलोमीटरपर्यंतचा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. एकाच उड्डाणात हे ड्रोन १.२ हेक्टरपर्यंतच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करेल.  दिवसभरात ते ६० हेक्टरपर्यंतचा परिसर निर्जंतुक करू शकेल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UQj6ep
Read More