Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 10, 2020

`या` महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र ड्रेसकोड 

 
सोलापूर : महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आता वेगवेगळे ड्रेसकोड असणार आहेत. हा ड्रेसकोड कोणत्या रंगाचा असावा, याचा निर्णय संबंधित शाळेतील पालक व्यवस्थापन समिती घेणार आहे. समग्र शिक्षण योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुले आणि सर्व प्रवर्गातील मुलांना मोफत गणवेश उपलब्ध केला जाणार आहे. 

हेही वाचा - कोरोना यांच्यासाठी लाभदायक 

मध्यंतरीच्या काळात गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात होती. मात्र, अनेक लाभार्थी विद्यार्थ्यांचे खाते न उघडणे किंवा तांत्रिक कारणामुळे लाभार्थींना गणवेश मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आता शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश दिले जाणार असून, ड्रेसकोडचा रंगही तेच निश्‍चित करणार आहेत. पूर्वी महापालिका शाळेसाठी एकच ड्रेसकोड होता. त्यामुळे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमास या शाळेतील विद्यार्थी एकत्रित आले तर लगेच त्यांची ओळख पटत असे. मात्र, आता वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांचे गणवेश असतील. त्यामुळे कोणता विद्यार्थी महापालिका शाळेचा आणि कोणता विद्यार्थी खासगी शाळेचा, हे ओळखण्यात अडचण येणार आहे. ड्रेसकोडचा रंग निश्‍चित केल्यानंतर एकसारखे ड्रेस कोठे मिळतील, याचा शोध घ्यावा लागणार आहे. 

हेही वाचा - शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू 

नवीन शालेय वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत यासाठी सध्या सुरू असलेले वर्ष संपण्याअगोदरच सर्वांची मापे घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. समग्र शिक्षण अभियानांतर्गत गणवेश योजना आणि इतर गणवेश योजना याच्या स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. मुलींसाठी स्कर्ट, ब्लाऊज, पिनो, सलवार, कमीज, ओढणी, मुलांसाठी शर्ट, हाफ, फुल पॅन्ट आदी गणवेशाचे स्वरूप असणार आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

`या` महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र ड्रेसकोड    सोलापूर : महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आता वेगवेगळे ड्रेसकोड असणार आहेत. हा ड्रेसकोड कोणत्या रंगाचा असावा, याचा निर्णय संबंधित शाळेतील पालक व्यवस्थापन समिती घेणार आहे. समग्र शिक्षण योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुले आणि सर्व प्रवर्गातील मुलांना मोफत गणवेश उपलब्ध केला जाणार आहे.  हेही वाचा - कोरोना यांच्यासाठी लाभदायक  मध्यंतरीच्या काळात गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात होती. मात्र, अनेक लाभार्थी विद्यार्थ्यांचे खाते न उघडणे किंवा तांत्रिक कारणामुळे लाभार्थींना गणवेश मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आता शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश दिले जाणार असून, ड्रेसकोडचा रंगही तेच निश्‍चित करणार आहेत. पूर्वी महापालिका शाळेसाठी एकच ड्रेसकोड होता. त्यामुळे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमास या शाळेतील विद्यार्थी एकत्रित आले तर लगेच त्यांची ओळख पटत असे. मात्र, आता वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांचे गणवेश असतील. त्यामुळे कोणता विद्यार्थी महापालिका शाळेचा आणि कोणता विद्यार्थी खासगी शाळेचा, हे ओळखण्यात अडचण येणार आहे. ड्रेसकोडचा रंग निश्‍चित केल्यानंतर एकसारखे ड्रेस कोठे मिळतील, याचा शोध घ्यावा लागणार आहे.  हेही वाचा - शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू  नवीन शालेय वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत यासाठी सध्या सुरू असलेले वर्ष संपण्याअगोदरच सर्वांची मापे घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. समग्र शिक्षण अभियानांतर्गत गणवेश योजना आणि इतर गणवेश योजना याच्या स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. मुलींसाठी स्कर्ट, ब्लाऊज, पिनो, सलवार, कमीज, ओढणी, मुलांसाठी शर्ट, हाफ, फुल पॅन्ट आदी गणवेशाचे स्वरूप असणार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TG1rH6
Read More
#WednesdayMotivation : निवासी शाळेतील लेकरांना लाभली ‘स्नेह’ अन्‌ छाया

दिघीतील सारिका यांची ‘प्राध्यापक पती परमेश्‍वर’ला सक्रिय साथ
पिंपरी - स्वतःचे स्वप्न, आवडी-निवडी, इतकेच नव्हे तर क्षणभर आराम अशा साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत कला शाखेच्या पदवीधर दिघीतील सारिका इंगळे यांनी वेगळी वाट धरलेल्या पतीला सक्रिय साथ देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी फासेपारधी, भिल्ल, ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, आत्महत्याग्रस्त शेतकरी अशा कुटुंबांतील मुलांसाठी निवासी शाळेत स्वत:ला झोकून दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्या स्नेहछाया परिवारातील १५ मुलांची पोटच्या लेकरांपेक्षा अधिक काळजी घेणारी आणि मायेची ऊब देणारी ‘माई’ बनल्या आहेत. सारिकामाईंची जन्मभूमी बीड जिल्हा, मात्र कर्मभूमी पिंपरी चिंचवड शहर ठरली. पती प्रा. दत्तात्रेय इंगळे यांनी सामाजिक कार्याच्या ध्यासापोटी चांगल्या पगाराची शिक्षकाची नोकरी सोडली आणि आठ वर्षापूर्वी स्थलांतरित व वंचितांची लेकरं शिकावीत यासाठी पालावरची अक्षरशाळा सुरू केली.
सध्या पालावरच्या शाळेत १२७ मुले शिकत आहेत. या दांपत्याने मराठवाडा, विदर्भ, रायगड येथे सर्वेक्षण केला. त्यात अतिवंचित असलेली व ज्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशादेखील केला नाही अशा ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, फासेपारधी, भिल्ल यांच्या मुलांसाठी एका मित्राच्या मोकळ्या जागेत पत्राच्या शेडमध्ये ‘स्नेहछाया परिवार’ नावाने निवासी शाळा सुरू केली. सध्या लोकसहभागातून हे कार्य सुरू आहे. या १५ लेकरांच्या परिवाराची जबाबदारी माईंनी स्वीकारली आहे.

आयटीयन्ससाठी आता ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा

माई २४ तास व्यस्त असतात. इथे त्यांना ना मैत्रिणींचा मेळा न तासन्‌तास गप्पा, ना ‘इडियट बॉक्‍स’ व मनोरंजन, ना शेजारीण, ना सहकर्मचारी महिला...तर इथे आहेत फक्त १५ लेकरं, त्या अन्‌ पती असा १७ जणांचा परिवार आहे. सकाळी पाचपासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामच करतात. सकाळी सर्वांना गरमागरम नास्ता, दोन वेळच्या जेवणाची तयारी, भांडी, भाजीपाला खरेदी, आलेल्या पाहुण्यांना स्वागत, जेवण, प्रकल्प संबंधित माहिती, लेकरांना शाळेत सोडायला व घ्यायला जाणे, आजारी पडल्यावर दवापाणी देणे, अभ्यासात मदत अशी कामे त्या करतात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#WednesdayMotivation : निवासी शाळेतील लेकरांना लाभली ‘स्नेह’ अन्‌ छाया दिघीतील सारिका यांची ‘प्राध्यापक पती परमेश्‍वर’ला सक्रिय साथ पिंपरी - स्वतःचे स्वप्न, आवडी-निवडी, इतकेच नव्हे तर क्षणभर आराम अशा साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत कला शाखेच्या पदवीधर दिघीतील सारिका इंगळे यांनी वेगळी वाट धरलेल्या पतीला सक्रिय साथ देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी फासेपारधी, भिल्ल, ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, आत्महत्याग्रस्त शेतकरी अशा कुटुंबांतील मुलांसाठी निवासी शाळेत स्वत:ला झोकून दिले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्या स्नेहछाया परिवारातील १५ मुलांची पोटच्या लेकरांपेक्षा अधिक काळजी घेणारी आणि मायेची ऊब देणारी ‘माई’ बनल्या आहेत. सारिकामाईंची जन्मभूमी बीड जिल्हा, मात्र कर्मभूमी पिंपरी चिंचवड शहर ठरली. पती प्रा. दत्तात्रेय इंगळे यांनी सामाजिक कार्याच्या ध्यासापोटी चांगल्या पगाराची शिक्षकाची नोकरी सोडली आणि आठ वर्षापूर्वी स्थलांतरित व वंचितांची लेकरं शिकावीत यासाठी पालावरची अक्षरशाळा सुरू केली. सध्या पालावरच्या शाळेत १२७ मुले शिकत आहेत. या दांपत्याने मराठवाडा, विदर्भ, रायगड येथे सर्वेक्षण केला. त्यात अतिवंचित असलेली व ज्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशादेखील केला नाही अशा ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, फासेपारधी, भिल्ल यांच्या मुलांसाठी एका मित्राच्या मोकळ्या जागेत पत्राच्या शेडमध्ये ‘स्नेहछाया परिवार’ नावाने निवासी शाळा सुरू केली. सध्या लोकसहभागातून हे कार्य सुरू आहे. या १५ लेकरांच्या परिवाराची जबाबदारी माईंनी स्वीकारली आहे. आयटीयन्ससाठी आता ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा माई २४ तास व्यस्त असतात. इथे त्यांना ना मैत्रिणींचा मेळा न तासन्‌तास गप्पा, ना ‘इडियट बॉक्‍स’ व मनोरंजन, ना शेजारीण, ना सहकर्मचारी महिला...तर इथे आहेत फक्त १५ लेकरं, त्या अन्‌ पती असा १७ जणांचा परिवार आहे. सकाळी पाचपासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामच करतात. सकाळी सर्वांना गरमागरम नास्ता, दोन वेळच्या जेवणाची तयारी, भांडी, भाजीपाला खरेदी, आलेल्या पाहुण्यांना स्वागत, जेवण, प्रकल्प संबंधित माहिती, लेकरांना शाळेत सोडायला व घ्यायला जाणे, आजारी पडल्यावर दवापाणी देणे, अभ्यासात मदत अशी कामे त्या करतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cNLoP2
Read More
सरकार मांडणार ‘जेंडर बजेट’

मुंबई - राज्य सरकार चालू अर्थसंकल्पी अधिवेशनात प्रथमच लिंगभाव आधारित अर्थसंकल्पाचे (जेंडर बजेट) निवेदन सादर करणार आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पात महिला व बालकांना कोणत्या योजनांचा थेट लाभ होतो याविषयी यामध्ये विवेचन असणार आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ५० टक्के लोकसंख्या ही महिला व बालकांची आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना असलेल्या दुय्यम स्थानामुळे विविध योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांचे प्रमाणही नगण्य असल्याचे अनेक पाहणीत आढळून आले. यंदा प्रथमच केंद्र सरकारनेही जेंडर बजेट निवेदन संसदेत सादर केले. राज्य सरकार मागील पाच वर्षे जेंडर बजेट सादर करण्याबाबत प्रयत्न करत आहे. मात्र याबाबत स्पष्टता नसल्याने याविषयीची स्वतंत्र मांडणी करण्यास अडचणी येत होत्या. याबाबत युनिसेफने महत्त्वाची भूमिका बजावली असून सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देखील त्यासाठी देण्यात आले आहे. यंदा प्रथमच अर्थ विभागाने यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. राज्यातल्या सगळ्या योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे किंवा नाही याबाबतची पाहणी यामध्ये केली जात आहे. 

जेंडर बजेटही व्यामिश्र आणि समजून घेण्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण राज्यातील सर्वाधिक संख्या असलेल्या पण पुरूषांच्या तुलनेत वंचित असलेल्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ही आवश्यक प्रक्रिया असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. महिला व बालकल्याणच्या योजनांचा लाभ योग्य वर्गापर्यंत पोहोचतोय का? कोणत्या विभागात त्या पोहोचण्यास अडचणी येत आहेत, हे देखील यामुळे स्पष्ट होणार 
आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सरकार मांडणार ‘जेंडर बजेट’ मुंबई - राज्य सरकार चालू अर्थसंकल्पी अधिवेशनात प्रथमच लिंगभाव आधारित अर्थसंकल्पाचे (जेंडर बजेट) निवेदन सादर करणार आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पात महिला व बालकांना कोणत्या योजनांचा थेट लाभ होतो याविषयी यामध्ये विवेचन असणार आहे.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ५० टक्के लोकसंख्या ही महिला व बालकांची आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना असलेल्या दुय्यम स्थानामुळे विविध योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांचे प्रमाणही नगण्य असल्याचे अनेक पाहणीत आढळून आले. यंदा प्रथमच केंद्र सरकारनेही जेंडर बजेट निवेदन संसदेत सादर केले. राज्य सरकार मागील पाच वर्षे जेंडर बजेट सादर करण्याबाबत प्रयत्न करत आहे. मात्र याबाबत स्पष्टता नसल्याने याविषयीची स्वतंत्र मांडणी करण्यास अडचणी येत होत्या. याबाबत युनिसेफने महत्त्वाची भूमिका बजावली असून सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देखील त्यासाठी देण्यात आले आहे. यंदा प्रथमच अर्थ विभागाने यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. राज्यातल्या सगळ्या योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे किंवा नाही याबाबतची पाहणी यामध्ये केली जात आहे.  जेंडर बजेटही व्यामिश्र आणि समजून घेण्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण राज्यातील सर्वाधिक संख्या असलेल्या पण पुरूषांच्या तुलनेत वंचित असलेल्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ही आवश्यक प्रक्रिया असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. महिला व बालकल्याणच्या योजनांचा लाभ योग्य वर्गापर्यंत पोहोचतोय का? कोणत्या विभागात त्या पोहोचण्यास अडचणी येत आहेत, हे देखील यामुळे स्पष्ट होणार  आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aLjcuk
Read More
‘भूमी अभिलेख’कडून बॅंकांना उताऱ्याची माहिती ऑनलाइन

पुणे - कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी बॅंकांना आता ऑनलाइन करता येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांना भूमी अभिलेख विभागाकडून ऑनलाइन सातबारा उतारा, खाते उतारा आणि फेरफार उताऱ्याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भूमी अभिलेख विभागाकडून सातबारा संगणकीकरणाचे काम ९८ टक्के झाले आहे. हे उतारे डिजिटल स्वाक्षरी असलेले आहेत. जमिनींवर कर्ज काढण्यासाठी अथवा अन्य स्वरूपाचे कर्ज बॅंकांकडून घेण्यासाठी सातबारा उतारा, खातेउतारा यांची मागणी होते.

अशा वेळेस तलाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तर काही वेळेस बनावट कागदपत्रे सादर करून बॅंकेची फसवणूक केली जाते.

राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्टेट लेव्हल बॅंकर कमिटीची बैठक मुंबईत झाली. यात भूमी अभिलेख विभागाचे वेब पोर्टल बॅंकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे कर्ज प्रकरणासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर त्या सोबत जमिनीशी संबंधित सातबारा उतारा, खातेउतारा आणि फेरफार उतारा जोडला जातो. त्यांची पडताळणी ऑनलाइन करणे बॅंकांना सोपे होणार आहे. कर्जदारांना देखील त्यासाठी तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. जमिनीवर कोणत्या बॅंकेचे कर्ज आहे का, कोणत्या स्वरूपाचा बोजा आहे का, यांची माहिती मिळणे बॅंकांना सोपे होणार आहे.

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून घेण्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांना ३१ मे पर्यंतची मुदत दिली आहे. आतापर्यंत सहा बॅंकांनी भूमी अभिलेख विभागाशी अशा प्रकारे करार केला आहे. त्यामुळे बॅंका आणि खातेदार या दोघांच्या वेळेची बचत होणार आहे.
- रामदास जगताप, राज्य ई फेरफार प्रकल्प समन्वय तथा उपजिल्हाधिकारी

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘भूमी अभिलेख’कडून बॅंकांना उताऱ्याची माहिती ऑनलाइन पुणे - कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी बॅंकांना आता ऑनलाइन करता येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांना भूमी अभिलेख विभागाकडून ऑनलाइन सातबारा उतारा, खाते उतारा आणि फेरफार उताऱ्याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भूमी अभिलेख विभागाकडून सातबारा संगणकीकरणाचे काम ९८ टक्के झाले आहे. हे उतारे डिजिटल स्वाक्षरी असलेले आहेत. जमिनींवर कर्ज काढण्यासाठी अथवा अन्य स्वरूपाचे कर्ज बॅंकांकडून घेण्यासाठी सातबारा उतारा, खातेउतारा यांची मागणी होते. अशा वेळेस तलाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तर काही वेळेस बनावट कागदपत्रे सादर करून बॅंकेची फसवणूक केली जाते. राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्टेट लेव्हल बॅंकर कमिटीची बैठक मुंबईत झाली. यात भूमी अभिलेख विभागाचे वेब पोर्टल बॅंकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे कर्ज प्रकरणासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर त्या सोबत जमिनीशी संबंधित सातबारा उतारा, खातेउतारा आणि फेरफार उतारा जोडला जातो. त्यांची पडताळणी ऑनलाइन करणे बॅंकांना सोपे होणार आहे. कर्जदारांना देखील त्यासाठी तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. जमिनीवर कोणत्या बॅंकेचे कर्ज आहे का, कोणत्या स्वरूपाचा बोजा आहे का, यांची माहिती मिळणे बॅंकांना सोपे होणार आहे. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून घेण्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांना ३१ मे पर्यंतची मुदत दिली आहे. आतापर्यंत सहा बॅंकांनी भूमी अभिलेख विभागाशी अशा प्रकारे करार केला आहे. त्यामुळे बॅंका आणि खातेदार या दोघांच्या वेळेची बचत होणार आहे. - रामदास जगताप, राज्य ई फेरफार प्रकल्प समन्वय तथा उपजिल्हाधिकारी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39GwibV
Read More
‘सकाळ’चे माजी संपादक अनंत दीक्षित यांचे निधन

पुणे - ज्येष्ठ पत्रकार, ‘सकाळ’चे माजी संपादक अनंत भगवान दीक्षित (वय ६७) यांचे सोमवारी (ता. ९) सायंकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या मागे पत्नी अंजली, विवाहित कन्या अस्मिता आणि जावई असा परिवार आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीक्षित गेली काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. त्यांना सातत्याने डायलेसिस करावे लागत होते. सोमवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कन्या अस्मिता परदेशातून परतणार असल्याने अंत्यसंस्कार बुधवारी होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 

दीक्षित यांनी ‘सकाळ’मध्ये कोल्हापूर आणि पुण्यात संपादकपदी दीर्घकाळ काम केले. समकालिन राजकारण, शिक्षण, कला आणि समाजकारणाचे जाणते भाष्यकार अशी त्यांची ओळख होती. साहित्य हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. पुण्याच्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची धाकटी मुलगी अमृता हिचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. तिने लिहिलेल्या ‘परतीचा पाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत त्यांनी केले होते. 

एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, मुद्देसूद विश्‍लेषण; तसेच शैलीदार वक्तृत्व हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. सामान्यांच्या वेदना मांडणारा संपादक, अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय स्तरातून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे. 

दीक्षित मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील भालगावचे. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बार्शीमध्ये झाले. वाचन आणि पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी सोलापूरमधून साडेचार दशकांपूर्वी पत्रकारितेस सुरुवात केली. सोलापूरमधील ‘विश्‍व समाचार’ आणि ‘संचार’मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते ‘सकाळ’मध्ये कोल्हापुरात रुजू झाले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘सकाळ’चे माजी संपादक अनंत दीक्षित यांचे निधन पुणे - ज्येष्ठ पत्रकार, ‘सकाळ’चे माजी संपादक अनंत भगवान दीक्षित (वय ६७) यांचे सोमवारी (ता. ९) सायंकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या मागे पत्नी अंजली, विवाहित कन्या अस्मिता आणि जावई असा परिवार आहे.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दीक्षित गेली काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. त्यांना सातत्याने डायलेसिस करावे लागत होते. सोमवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कन्या अस्मिता परदेशातून परतणार असल्याने अंत्यसंस्कार बुधवारी होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.  दीक्षित यांनी ‘सकाळ’मध्ये कोल्हापूर आणि पुण्यात संपादकपदी दीर्घकाळ काम केले. समकालिन राजकारण, शिक्षण, कला आणि समाजकारणाचे जाणते भाष्यकार अशी त्यांची ओळख होती. साहित्य हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. पुण्याच्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची धाकटी मुलगी अमृता हिचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. तिने लिहिलेल्या ‘परतीचा पाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत त्यांनी केले होते.  एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, मुद्देसूद विश्‍लेषण; तसेच शैलीदार वक्तृत्व हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. सामान्यांच्या वेदना मांडणारा संपादक, अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय स्तरातून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे.  दीक्षित मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील भालगावचे. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बार्शीमध्ये झाले. वाचन आणि पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी सोलापूरमधून साडेचार दशकांपूर्वी पत्रकारितेस सुरुवात केली. सोलापूरमधील ‘विश्‍व समाचार’ आणि ‘संचार’मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते ‘सकाळ’मध्ये कोल्हापुरात रुजू झाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q6ryVc
Read More

Monday, March 9, 2020

"मुळा'चे आवर्तन आजपासून 

राहुरी : ""मुळा धरणातून उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आवर्तन डाव्या कालव्यातून उद्यापासून (मंगळवारी), तर उजव्या कालव्यातून तीन ते चार दिवसांत सुरू होईल. वांबोरी चारीतून आठ दिवसांत पाणी सुरू होईल. मतदारसंघातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन शंभर-दीडशे रोहित्रांची महिनाभरात व्यवस्था केली जाईल,'' अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे होते. युवा नेते हर्ष तनपुरे, धनराज गाडे, निर्मला मालपाणी, बाबासाहेब भिटे, डॉ. राजेंद्र बानकर उपस्थित होते. 

मंत्री तनपुरे म्हणाले, ""महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक बोलविली आहे. राहुरी मतदारसंघातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्यासाठी 25 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची तयारी आहे. राहुरी बसस्थानकाची इमारत, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला प्राधान्य दिले आहे.

निळवंडे कालव्यांच्या कामांना गती दिली जाईल. ब्राह्मणी पाणीपुरवठा योजनेतील पाच गावांसह चेडगाव व मोकळ ओहोळ या गावांचा समावेश केला आहे. या योजनेतून माणसी 45 ऐवजी 55 लिटर पाणी देण्याच्या नवीन प्रस्तावास लवकरच प्रशासकीय मान्यता दिली जाईल.'' 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"मुळा'चे आवर्तन आजपासून  राहुरी : ""मुळा धरणातून उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आवर्तन डाव्या कालव्यातून उद्यापासून (मंगळवारी), तर उजव्या कालव्यातून तीन ते चार दिवसांत सुरू होईल. वांबोरी चारीतून आठ दिवसांत पाणी सुरू होईल. मतदारसंघातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन शंभर-दीडशे रोहित्रांची महिनाभरात व्यवस्था केली जाईल,'' अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे होते. युवा नेते हर्ष तनपुरे, धनराज गाडे, निर्मला मालपाणी, बाबासाहेब भिटे, डॉ. राजेंद्र बानकर उपस्थित होते.  मंत्री तनपुरे म्हणाले, ""महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक बोलविली आहे. राहुरी मतदारसंघातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्यासाठी 25 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची तयारी आहे. राहुरी बसस्थानकाची इमारत, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला प्राधान्य दिले आहे. निळवंडे कालव्यांच्या कामांना गती दिली जाईल. ब्राह्मणी पाणीपुरवठा योजनेतील पाच गावांसह चेडगाव व मोकळ ओहोळ या गावांचा समावेश केला आहे. या योजनेतून माणसी 45 ऐवजी 55 लिटर पाणी देण्याच्या नवीन प्रस्तावास लवकरच प्रशासकीय मान्यता दिली जाईल.''  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38xLabi
Read More
खतरे में MP की कमलनाथ सरकार! आज दोनों पार्टियों में होगा मंथन https://ift.tt/3cMvwwb
निचली अदालत में रुक सकती है विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मस्जिद की सुनवाई https://ift.tt/339lXCT
जानिए क्यों सीएम योगी ने अखिलेश यादव को मिलाया फोन? https://ift.tt/2PXI0Hm
बिग बॉस में हिट, बाहर निकलते ही फ्लॉप हुए पारस, शहनाज और आसिम? https://ift.tt/39EN7E9
BOX OFFICE: रिकॉर्ड पर रिकॉर्ड तोड़ रही है टाइगर की बागी 3, वीकेंड पर जबरदस्त कमाई

BOX OFFICE: रिकॉर्ड पर रिकॉर्ड तोड़ रही है टाइगर की बागी 3, वीकेंड पर जबरदस्त कमाई

March 09, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। टाइगर श्रॉफ, रितेश देशमुख और श्रद्धा कपूर स्टारर इस एक्शन फिल्म को दर...
Read More
टाइगर श्राफ की 'बागी 3'- सिर्फ भारत में ही नहीं, ओवरसीज BOX OFFICE पर भी धमाकेदार कमाई

टाइगर श्राफ की 'बागी 3'- सिर्फ भारत में ही नहीं, ओवरसीज BOX OFFICE पर भी धमाकेदार कमाई

March 09, 2020 0 Comments
अहमद खान के निर्देशन में बनी फिल्म 'बागी 3' बॉक्स ऑफिस पर अच्छी दौड़ लगा रही है। टाइगर श्राफ और श्रद्धा कपूर स्टारर यह फिल्म पहले वी...
Read More
BOX OFFICE: 'बागी 3' की जबरदस्त ओपनिंग- अजय देवगन की तान्हाजी को छोड़ा पीछे

BOX OFFICE: 'बागी 3' की जबरदस्त ओपनिंग- अजय देवगन की तान्हाजी को छोड़ा पीछे

March 09, 2020 0 Comments
टाइगर श्राफ- श्रद्धा कपूर स्टारर फिल्म बागी 3 ने बॉक्स ऑफिस पर जबरदस्त ओपनिंग ली है। शुक्रवार को 17.50 करोड़ के कलेक्शन के साथ बागी 3 इस साल...
Read More