Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 5, 2020

पूर्वी दिल्ली के DCP दफ्तर में कोरोना का खौफ, ऐसे बरती जा रही सावधानी https://ift.tt/2PSmBzh
उद्धव ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार
कर्जमुक्ती योजनेतुन आतापर्यंत पंधरा लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण

मुंबई - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली असून, ती सुमारे रुपये 9035 कोटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सहकार विभागास दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेअंतर्गत अतिशय पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिद्धीकरण आणि आधार प्रमाणीकरण विनाखंड व विनातक्रार पार पाडण्यासाठी पूर्वनियोजन केले आहे. ही कार्यवाही मोहीमस्वरूपात राबविण्यात येत आहे अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्‍ला यांनी दिली. प्रसिद्ध यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर, त्यांना यादीत नमूद कर्जखात्याची रक्कम मान्य किंवा अमान्य अशा दोन्ही परिस्थितीमध्ये संगणकीय पावती देण्यात येते. यावरून योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याबाबतची काळजी घेण्यात आली.

ज्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा कर्जखात्यामध्ये दर्शविलेली रक्कम अमान्य आहे, अशा प्रकरणांमध्ये सर्व जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कर्जमुक्ती योजनेतुन आतापर्यंत पंधरा लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण मुंबई - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली असून, ती सुमारे रुपये 9035 कोटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सहकार विभागास दिल्या आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेअंतर्गत अतिशय पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिद्धीकरण आणि आधार प्रमाणीकरण विनाखंड व विनातक्रार पार पाडण्यासाठी पूर्वनियोजन केले आहे. ही कार्यवाही मोहीमस्वरूपात राबविण्यात येत आहे अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्‍ला यांनी दिली. प्रसिद्ध यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर, त्यांना यादीत नमूद कर्जखात्याची रक्कम मान्य किंवा अमान्य अशा दोन्ही परिस्थितीमध्ये संगणकीय पावती देण्यात येते. यावरून योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याबाबतची काळजी घेण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा कर्जखात्यामध्ये दर्शविलेली रक्कम अमान्य आहे, अशा प्रकरणांमध्ये सर्व जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TH1KjB
Read More
दख्खनची राणी नव्या रूपात धावणार

एक जूनपासून डबे होणार आता १७ वरून २०  
पुणे - पुणे- मुंबई मार्गावर लोकप्रिय असलेली दख्खनची राणी म्हणजेच ‘डेक्कन क्वीन’ एक जूनपासून नव्या रूपात धावणार आहे. या गाडीचे डबे आता १७ वरून २० होणार आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमताही वाढणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या गाडीची रंगसंगती ठरविण्यासाठी अहमदाबादमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ (एनआयडी) आठ पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यातील एक पर्याय १५ मार्चपर्यंत निश्‍चित होईल. त्यासाठी लोकसहभाग घेण्याचाही विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. डेक्कन क्वीनचा वाढदिवस १ जून रोजी असतो. त्याच दिवसापासून या गाडीचे डबे ‘लिंक हॉफमन बुश’ (एलएचबी) पद्धतीचे असतील. त्यात डब्याची अंतर्गत तसेच बाह्यरचना संपूर्ण बदलण्यात येणार आहे. 

ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त!

‘एलएचबी’ कोच वजनाने हलके असतात. यामध्ये डब्याचा आकारही वाढतो. त्यामुळे खिडक्‍यांचा आकार मोठा असतो आणि आसने आरामदायी होतात. प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यासाठी अधिक जागा करून देण्यात आली आहे. सध्या या गाडीचा वेग ताशी १२० किलोमीटर आहे. एक जूनपासून तो ताशी १४० किलोमीटर होणार आहे. त्यामुळे सध्या सुमारे सव्वा तीन तासांत पोचणारी ही गाडी पावणे तीन तासांत मुंबईला पोचणे शक्‍य होणार आहे. या गाडीचे सर्व डबे स्टेनलेस स्टीलचे असतील.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दख्खनची राणी नव्या रूपात धावणार एक जूनपासून डबे होणार आता १७ वरून २०   पुणे - पुणे- मुंबई मार्गावर लोकप्रिय असलेली दख्खनची राणी म्हणजेच ‘डेक्कन क्वीन’ एक जूनपासून नव्या रूपात धावणार आहे. या गाडीचे डबे आता १७ वरून २० होणार आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमताही वाढणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  या गाडीची रंगसंगती ठरविण्यासाठी अहमदाबादमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ (एनआयडी) आठ पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यातील एक पर्याय १५ मार्चपर्यंत निश्‍चित होईल. त्यासाठी लोकसहभाग घेण्याचाही विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. डेक्कन क्वीनचा वाढदिवस १ जून रोजी असतो. त्याच दिवसापासून या गाडीचे डबे ‘लिंक हॉफमन बुश’ (एलएचबी) पद्धतीचे असतील. त्यात डब्याची अंतर्गत तसेच बाह्यरचना संपूर्ण बदलण्यात येणार आहे.  ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त! ‘एलएचबी’ कोच वजनाने हलके असतात. यामध्ये डब्याचा आकारही वाढतो. त्यामुळे खिडक्‍यांचा आकार मोठा असतो आणि आसने आरामदायी होतात. प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यासाठी अधिक जागा करून देण्यात आली आहे. सध्या या गाडीचा वेग ताशी १२० किलोमीटर आहे. एक जूनपासून तो ताशी १४० किलोमीटर होणार आहे. त्यामुळे सध्या सुमारे सव्वा तीन तासांत पोचणारी ही गाडी पावणे तीन तासांत मुंबईला पोचणे शक्‍य होणार आहे. या गाडीचे सर्व डबे स्टेनलेस स्टीलचे असतील. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VQtEfE
Read More
Video : आईशी संवाद : लहान मुलांमधील उलट्या

लहान मुलांमध्‍ये उलट्या वयाच्‍या पहिल्‍या दिवसापासून सुरू होतात. उलट्या खऱ्या अर्थाने पाचवीलाच पुजलेल्‍या असतात, असे म्‍हणायला हरकत नाही. पन्‍नास टक्‍के बालकांना लहानपणी उलट्यांचा त्रास होतो. उलट्या कुठल्‍या आजाराचे लक्षण आहे, की त्‍या नॉर्मल आहेत हे ओळखण्याचे बालरोग तज्ज्ञांसमोर आव्हानच असते. म्‍हणून उलट्यांविषयी आईकडून योग्‍य माहिती मिळवणे आवश्‍यक असते. 

पहिल्‍या वर्षात बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्‍त दूध पाजल्‍याने किंवा अन्‍न खाऊ घातल्‍याने उलट्या होऊ शकतात. त्‍यामुळे बाळ दूध किंवा अन्‍न मागते म्‍हणजे त्‍यासाठी रडू लागते तेव्‍हाच त्याला पाजावे अथवा भरवावे. पन्‍नास टक्‍के लहान मुले पहिल्‍या वर्षापर्यंत दिवसातून एकदा तरी उलटी करतात. बाळाचे वजन योग्‍यरीत्‍या वाढत असल्यास या उलट्या नॉर्मल समजल्‍या जातात. त्‍यासाठी कुठल्‍याही उपचारांची गरज नसते. या उलट्यांमुळे वजन कमी होऊ लागल्यास त्‍यासाठी उलटी व अॅसिडिटी कमी करणारी औषधे द्यावी लागतात. त्‍याबरोबरीने बाळाला मान व डोके झोपण्‍याच्‍या आसनापासून पंचे‍चाळीस डिग्रीवर करून व शरीर डाव्‍या अंगावर कलते ठेवावे. पातळ अन्‍नापेक्षा घट्ट अन्‍न खाऊ घातल्‍याने, एकावेळी जास्‍त खाऊ घालण्‍यापेक्षा कमी अंतराने व जास्‍त वेळा खाऊ घातल्‍यास उलट्या आटोक्यात येतात. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

लहान मुलांनाही अॅसिडिटीमुळे उलट्या होऊ शकतात. अशा वेळी उलटीतून पिवळे पाणी पडते. या बालकांना अॅसिडिटी कमी करणाऱ्या औषधांबरोबरच आहारामध्‍येही काही बदल करावे लागतात. पहिल्‍या वर्षामध्‍ये सतत होणाऱ्या उलट्या जंतुसंसर्गाचे किंवा लघवीच्‍या इन्फेक्‍शनचे लक्षण असू शकते. सतत व प्रत्‍येक वेळी पाजल्‍यावर उलटी होणे, हे लक्षण कुठलातरी आजार असल्‍याचे दर्शवते. वयाच्‍या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या व सतत चालणाऱ्या उलट्या या पोट व आतड्यांमध्‍ये अडथळा दर्शवतात. या उलट्यांमुळे बाळ बारीक होत जाते व त्‍याच्‍या शरीरातील पाण्‍याची पातळी घसरते. तिसऱ्या आठवड्यात अचानक सुरू झालेल्‍या व प्रत्‍येकवेळी पाजल्‍यावर होणाऱ्या उलट्यांकडे दुर्लक्ष करू नये. आतड्यांमध्‍ये अडथळा असल्‍यास हिरव्‍या रंगाच्‍या उलट्या होतात. त्‍याबरोबर पोटातही दुखून येते. 

उलट्या या बऱ्याचदा गॅस्ट्रो म्‍हणजे जुलाबाची सुरुवात असू शकतात. अशा वेळी उलट्यांबरोबर ताप येतो व उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाण्‍याची पातळी घसरते. काविळीची सुरुवातही उलट्यांनीच होते. काविळीच्या उलट्यांबरोबर डोळे पिवळे दिसू लागतात, लघवी पिवळी होते व भूक कमी होते. अॅपेंडिक्‍सच्‍या इन्फेक्‍शनमध्‍येही उलट्या होतात. पण यात पोटाच्‍या उजव्‍या व खालच्‍या बाजूला तीव्र वेदना होतात. मेंदूज्‍वर व मेंदूतील इतर जंतुसंसर्गांमुळे मेंदूभोवतीचे प्रेशर वाढले की उलट्या होतात.

या उलट्या जबरदस्‍त वेगाने होतात. बहुतांश उलट्या नॉर्मल असल्‍या तरी त्‍या काही वेळा आजारांचे लक्षणही असू शकतात. त्‍यासाठी उलट्यांबरोबर कुठलीही लक्षणे असल्‍यास काळजी घ्‍यावी व आजार ओळखावा. हे ज्ञान आईला असणे आवश्‍यक आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : आईशी संवाद : लहान मुलांमधील उलट्या लहान मुलांमध्‍ये उलट्या वयाच्‍या पहिल्‍या दिवसापासून सुरू होतात. उलट्या खऱ्या अर्थाने पाचवीलाच पुजलेल्‍या असतात, असे म्‍हणायला हरकत नाही. पन्‍नास टक्‍के बालकांना लहानपणी उलट्यांचा त्रास होतो. उलट्या कुठल्‍या आजाराचे लक्षण आहे, की त्‍या नॉर्मल आहेत हे ओळखण्याचे बालरोग तज्ज्ञांसमोर आव्हानच असते. म्‍हणून उलट्यांविषयी आईकडून योग्‍य माहिती मिळवणे आवश्‍यक असते.  पहिल्‍या वर्षात बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्‍त दूध पाजल्‍याने किंवा अन्‍न खाऊ घातल्‍याने उलट्या होऊ शकतात. त्‍यामुळे बाळ दूध किंवा अन्‍न मागते म्‍हणजे त्‍यासाठी रडू लागते तेव्‍हाच त्याला पाजावे अथवा भरवावे. पन्‍नास टक्‍के लहान मुले पहिल्‍या वर्षापर्यंत दिवसातून एकदा तरी उलटी करतात. बाळाचे वजन योग्‍यरीत्‍या वाढत असल्यास या उलट्या नॉर्मल समजल्‍या जातात. त्‍यासाठी कुठल्‍याही उपचारांची गरज नसते. या उलट्यांमुळे वजन कमी होऊ लागल्यास त्‍यासाठी उलटी व अॅसिडिटी कमी करणारी औषधे द्यावी लागतात. त्‍याबरोबरीने बाळाला मान व डोके झोपण्‍याच्‍या आसनापासून पंचे‍चाळीस डिग्रीवर करून व शरीर डाव्‍या अंगावर कलते ठेवावे. पातळ अन्‍नापेक्षा घट्ट अन्‍न खाऊ घातल्‍याने, एकावेळी जास्‍त खाऊ घालण्‍यापेक्षा कमी अंतराने व जास्‍त वेळा खाऊ घातल्‍यास उलट्या आटोक्यात येतात.  ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  लहान मुलांनाही अॅसिडिटीमुळे उलट्या होऊ शकतात. अशा वेळी उलटीतून पिवळे पाणी पडते. या बालकांना अॅसिडिटी कमी करणाऱ्या औषधांबरोबरच आहारामध्‍येही काही बदल करावे लागतात. पहिल्‍या वर्षामध्‍ये सतत होणाऱ्या उलट्या जंतुसंसर्गाचे किंवा लघवीच्‍या इन्फेक्‍शनचे लक्षण असू शकते. सतत व प्रत्‍येक वेळी पाजल्‍यावर उलटी होणे, हे लक्षण कुठलातरी आजार असल्‍याचे दर्शवते. वयाच्‍या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या व सतत चालणाऱ्या उलट्या या पोट व आतड्यांमध्‍ये अडथळा दर्शवतात. या उलट्यांमुळे बाळ बारीक होत जाते व त्‍याच्‍या शरीरातील पाण्‍याची पातळी घसरते. तिसऱ्या आठवड्यात अचानक सुरू झालेल्‍या व प्रत्‍येकवेळी पाजल्‍यावर होणाऱ्या उलट्यांकडे दुर्लक्ष करू नये. आतड्यांमध्‍ये अडथळा असल्‍यास हिरव्‍या रंगाच्‍या उलट्या होतात. त्‍याबरोबर पोटातही दुखून येते.  उलट्या या बऱ्याचदा गॅस्ट्रो म्‍हणजे जुलाबाची सुरुवात असू शकतात. अशा वेळी उलट्यांबरोबर ताप येतो व उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाण्‍याची पातळी घसरते. काविळीची सुरुवातही उलट्यांनीच होते. काविळीच्या उलट्यांबरोबर डोळे पिवळे दिसू लागतात, लघवी पिवळी होते व भूक कमी होते. अॅपेंडिक्‍सच्‍या इन्फेक्‍शनमध्‍येही उलट्या होतात. पण यात पोटाच्‍या उजव्‍या व खालच्‍या बाजूला तीव्र वेदना होतात. मेंदूज्‍वर व मेंदूतील इतर जंतुसंसर्गांमुळे मेंदूभोवतीचे प्रेशर वाढले की उलट्या होतात. या उलट्या जबरदस्‍त वेगाने होतात. बहुतांश उलट्या नॉर्मल असल्‍या तरी त्‍या काही वेळा आजारांचे लक्षणही असू शकतात. त्‍यासाठी उलट्यांबरोबर कुठलीही लक्षणे असल्‍यास काळजी घ्‍यावी व आजार ओळखावा. हे ज्ञान आईला असणे आवश्‍यक आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q6xTQP
Read More
दिल्ली हिंसाः पुलिस ने ताहिर हुसैन के मोबाइल की CDR खंगाली, मिले सबूत https://ift.tt/39u2qiP
राज्यात जिल्हा बॅंकांसाठी ७८ कोटी रुपयांचा निधी

पुणे - राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या सक्षमीकरणासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षात ७८ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६० टक्‍के निधी म्हणजेच ४६ कोटी ८० लाखांचा निधी देण्यात आला. तसेच, आता दुसऱ्या टप्प्यात ३१ कोटी ३० लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही रक्‍कम वितरित करण्यासाठी सहकार आयुक्‍तांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

जिल्हा सहकारी बॅंकांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी हे अर्थसाह्य देण्यात येते. त्यानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात पीककर्ज
राज्यात जिल्हा सहकारी बॅंकांमार्फत शेतकऱ्यांना सहा टक्‍के दराने पीककर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात हे पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा बॅंकांना अडीच टक्‍के व्याज परताव्याची रक्‍कम दिली जाते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात जिल्हा बॅंकांसाठी ७८ कोटी रुपयांचा निधी पुणे - राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या सक्षमीकरणासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षात ७८ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६० टक्‍के निधी म्हणजेच ४६ कोटी ८० लाखांचा निधी देण्यात आला. तसेच, आता दुसऱ्या टप्प्यात ३१ कोटी ३० लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही रक्‍कम वितरित करण्यासाठी सहकार आयुक्‍तांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  जिल्हा सहकारी बॅंकांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी हे अर्थसाह्य देण्यात येते. त्यानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात पीककर्ज राज्यात जिल्हा सहकारी बॅंकांमार्फत शेतकऱ्यांना सहा टक्‍के दराने पीककर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात हे पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा बॅंकांना अडीच टक्‍के व्याज परताव्याची रक्‍कम दिली जाते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VMyB9d
Read More
नगर, मुंबईत नवी कारागृहे उभारणार

मुंबई - पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करून त्यांना राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नगर आणि मुंबईत नवीन मध्यवर्ती कारागृहे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे क्षमतेच्या प्रमाणात येरवड्यात कैदी ठेवणे शक्‍य होणार आहे. नव्या जिल्हा कारागृहांचीही उभारणी होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येरवडा कारागृहातील अपुऱ्या जागेमुळे तेथील सुमारे २ हजार १९३ कैद्यांना त्वचा आजार (संसर्गजन्य) झाला असून, त्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित कारागृहाच्या योजनांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यासह राज्यातील विविध शहरांत चार मध्यवर्ती आणि तीन जिल्हा कारागृहे आहेत. या कारागृहाच्या क्षमतेपेक्षा दोन ते अडीचपट कैद्यांना ठेवण्यात आल्याची आकडेवारी राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्यात येरवडा कारागृहाची क्षमता ही २४०० इतकी असताना त्याठिकाणी ५ हजार ८०० कैदी आहेत. त्यानुसार प्रत्येक कैद्याला साधारपणे दोन चौरस मीटरही जागा नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कैद्यांत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. यानुषंगाने आता नव्या कारागृहाची कामे लवकर करून त्याठिकाणीही कैद्यांना ठेवण्याची सोय होणार आहे. त्यामुळे येरवड्यासह अन्य तीन मध्यवर्ती कारागृहात क्षमता इतकेच कैदी  असतील असे राज्य सरकारने स्पष्ट केले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नगर, मुंबईत नवी कारागृहे उभारणार मुंबई - पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करून त्यांना राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नगर आणि मुंबईत नवीन मध्यवर्ती कारागृहे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे क्षमतेच्या प्रमाणात येरवड्यात कैदी ठेवणे शक्‍य होणार आहे. नव्या जिल्हा कारागृहांचीही उभारणी होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  येरवडा कारागृहातील अपुऱ्या जागेमुळे तेथील सुमारे २ हजार १९३ कैद्यांना त्वचा आजार (संसर्गजन्य) झाला असून, त्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित कारागृहाच्या योजनांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातील विविध शहरांत चार मध्यवर्ती आणि तीन जिल्हा कारागृहे आहेत. या कारागृहाच्या क्षमतेपेक्षा दोन ते अडीचपट कैद्यांना ठेवण्यात आल्याची आकडेवारी राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्यात येरवडा कारागृहाची क्षमता ही २४०० इतकी असताना त्याठिकाणी ५ हजार ८०० कैदी आहेत. त्यानुसार प्रत्येक कैद्याला साधारपणे दोन चौरस मीटरही जागा नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कैद्यांत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. यानुषंगाने आता नव्या कारागृहाची कामे लवकर करून त्याठिकाणीही कैद्यांना ठेवण्याची सोय होणार आहे. त्यामुळे येरवड्यासह अन्य तीन मध्यवर्ती कारागृहात क्षमता इतकेच कैदी  असतील असे राज्य सरकारने स्पष्ट केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TGIouP
Read More
नद्यांचे पुनरुज्जीवन करणार - आदित्य ठाकरे

राज्यातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील 21 नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्‍यक निधीचा प्रस्ताव निती आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेत सांगितले. याबाबतच्या लक्षवेधी प्रश्‍नाला उत्तर देताना ठाकरे बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘नद्या पुनरुज्जीवित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे. वैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे बाधित नदीकाठच्या गावास शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून परिसरातील गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार गावात जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात एक बैठकही घेण्यात येणार आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नद्यांचे पुनरुज्जीवन करणार - आदित्य ठाकरे राज्यातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील 21 नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्‍यक निधीचा प्रस्ताव निती आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेत सांगितले. याबाबतच्या लक्षवेधी प्रश्‍नाला उत्तर देताना ठाकरे बोलत होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ‘नद्या पुनरुज्जीवित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे. वैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे बाधित नदीकाठच्या गावास शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून परिसरातील गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार गावात जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात एक बैठकही घेण्यात येणार आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PLaFPV
Read More

Wednesday, March 4, 2020

कांग्रेस जल्द जारी करेगी डिजिटल मेंबरशिप कार्ड, ऐसे बनाएगी सदस्य https://ift.tt/2IlQzre
कोरोना: नेतन्याहू बोले- हाथ न मिलएं, भारतीयों की तरह नमस्ते करें https://ift.tt/2uSOIHh
पीओएस मशीन से भीड़भाड़ वाले इलाके में करता था ठगी, गिरफ्तार https://ift.tt/2VK2t6j
जब कमजोर इंग्लिश के चलते हुई मजेदार कॉमेडी, आपने देखे ये फनी सीन? https://ift.tt/39pbTb7