Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 4, 2020

कोरोनाची दहशत अफवा आणि सत्य.... 

मुंबई - जगभरात कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत हजारो जणांचा बळी गेला असून, या कोरोना व्हायरसच्या बाबतीन अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत. वुहान येथे कोरोनाचा विषाणू आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचसोबत अनेक अफवांना ऊत आला.

मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

वुहान येथील मांसविक्री होणाऱ्या मार्केट परिसरात हा विषाणू आढळल्यानंतर चिकन, अंडी, मासे, मांस खाल्ल्याने कोरोना व्हायरस होत असल्याच्या अफवा सुरू झाल्या. हे म्हणणे पटवून देण्यासाठी अनेक जण कोणत्याही देशातील व्हायरसशी संबंधित नसलेली छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करू लागले. त्यामुळे अनेकांनी घाबरून जात मांसाहार करणेच बंद केले आहे. ही अफवा ठरली असली त्याचा परिणाम मात्र या व्यवसायांवर झाला असून चिकन खाणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 70 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे. 

दुसरी अफवा म्हणजे होळीचे रंगीत फुगे, रंग, चायना वस्तू, पिचकारी या चीनमधून मोठ्या प्रमाणावर येतात. या वस्तूंच्या माध्यमातूनही कोरोना व्हायरस तुमच्या घरापर्यंत येण्याची भीती आहे. त्यामुळे भारतीयांनी होळीचा सण साजरा करू नये, असे आवाहन व्हॉट्‌स ऍपवरून करण्यात येत आहे; मात्र ही सध्या तरी अफवा असून, त्याबाबतचे तथ्य अजूनही समोर आलेले नाही. 

मोठी बातमी -  मोबाईल फोन आणि नोटांमुळे पसरतो कोरोना, जाणून घ्या शास्त्रीय कारण...

तापाची लस माझे कोरोनापासूचे संरक्षण करू शकते, अशी अफवा सध्या पसरवली जात आहे. यात काहीही तथ्य नाही. तापाची लस तुमचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण करते, असे आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने म्हटलेले नाही. सध्या अनेक ठिकाणी तापाचे रुग्ण आढळून येतात. फक्‍त त्यांनाच तापापासून बचाव होण्यासाठी तापाची लस घेण्यासाठी डॉक्‍टरांकडून सांगितले जाते. 

कोरोना व्हायरसची प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून, कोविड-19 च्या मदतीने उपचार शक्‍य झाल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र यामध्येही तथ्य नसून, कोरोना व्हायरसवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी अखंड मेहनत घेत आहेत. सुरक्षित आणि परिणामकारक लस बाजारात येण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 

मोठी बातमी - 'असा' पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...

चीनने कोरोना व्हायरस मुद्दामहून तयार केला असून, जगाला तोटा पोहोचवण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी एक अफवा पसरवली जात आहे; मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे. वेळोवेळी व्हायरस बदलू शकतात. कधी कधी डुक्‍कर, वटवाघुळ किंवा इतर पक्ष्यांमध्ये विषाणू तयार होऊ शकतो. त्यानंतर या प्राण्यांमधून तो मानवामध्ये येतो. या प्रकारे कोरोना व्हायरस तयार झाल्याची प्राथमिक शक्‍यता आहे. 

fear of corona virus rumors and truth read full story

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाची दहशत अफवा आणि सत्य....  मुंबई - जगभरात कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत हजारो जणांचा बळी गेला असून, या कोरोना व्हायरसच्या बाबतीन अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत. वुहान येथे कोरोनाचा विषाणू आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचसोबत अनेक अफवांना ऊत आला. मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला... वुहान येथील मांसविक्री होणाऱ्या मार्केट परिसरात हा विषाणू आढळल्यानंतर चिकन, अंडी, मासे, मांस खाल्ल्याने कोरोना व्हायरस होत असल्याच्या अफवा सुरू झाल्या. हे म्हणणे पटवून देण्यासाठी अनेक जण कोणत्याही देशातील व्हायरसशी संबंधित नसलेली छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करू लागले. त्यामुळे अनेकांनी घाबरून जात मांसाहार करणेच बंद केले आहे. ही अफवा ठरली असली त्याचा परिणाम मात्र या व्यवसायांवर झाला असून चिकन खाणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 70 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे.  दुसरी अफवा म्हणजे होळीचे रंगीत फुगे, रंग, चायना वस्तू, पिचकारी या चीनमधून मोठ्या प्रमाणावर येतात. या वस्तूंच्या माध्यमातूनही कोरोना व्हायरस तुमच्या घरापर्यंत येण्याची भीती आहे. त्यामुळे भारतीयांनी होळीचा सण साजरा करू नये, असे आवाहन व्हॉट्‌स ऍपवरून करण्यात येत आहे; मात्र ही सध्या तरी अफवा असून, त्याबाबतचे तथ्य अजूनही समोर आलेले नाही.  मोठी बातमी -  मोबाईल फोन आणि नोटांमुळे पसरतो कोरोना, जाणून घ्या शास्त्रीय कारण... तापाची लस माझे कोरोनापासूचे संरक्षण करू शकते, अशी अफवा सध्या पसरवली जात आहे. यात काहीही तथ्य नाही. तापाची लस तुमचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण करते, असे आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने म्हटलेले नाही. सध्या अनेक ठिकाणी तापाचे रुग्ण आढळून येतात. फक्‍त त्यांनाच तापापासून बचाव होण्यासाठी तापाची लस घेण्यासाठी डॉक्‍टरांकडून सांगितले जाते.  कोरोना व्हायरसची प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून, कोविड-19 च्या मदतीने उपचार शक्‍य झाल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र यामध्येही तथ्य नसून, कोरोना व्हायरसवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी अखंड मेहनत घेत आहेत. सुरक्षित आणि परिणामकारक लस बाजारात येण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो.  मोठी बातमी - 'असा' पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या... चीनने कोरोना व्हायरस मुद्दामहून तयार केला असून, जगाला तोटा पोहोचवण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी एक अफवा पसरवली जात आहे; मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे. वेळोवेळी व्हायरस बदलू शकतात. कधी कधी डुक्‍कर, वटवाघुळ किंवा इतर पक्ष्यांमध्ये विषाणू तयार होऊ शकतो. त्यानंतर या प्राण्यांमधून तो मानवामध्ये येतो. या प्रकारे कोरोना व्हायरस तयार झाल्याची प्राथमिक शक्‍यता आहे.  fear of corona virus rumors and truth read full story News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38m8poM
Read More
कसाबला पकडणाऱ्या 'तुकाराम ओंबळेंना' पदोन्नती.. गृहमंत्र्यांची माहिती 

मुंबई : २६ नोव्हेंबर २००८, भारताच्या इतिहासातला काळा दिवस. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यात पोलिसांनीही प्राणांची बाजी लावून लोकांचं रक्षण केलं आणि आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं. आता राज्य सरकारनं यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचं जाहीर केलं आहे. यात कसाबला जीवंत पकडणारे शहिद तुकाराम ओंबळे यांनाही मरणोत्तर पदोन्नती मिळणार आहे. 

हेही वाचा: 'कोरोना'मुळे जग कोमात , भोजपुरी गाणी जोमात.. 

शहिद तुकाराम ओंबळे यांनी मुंबई हल्ल्यातला आरोपी अजमल कसाब याला जीवंत पकडलं होतं. मात्र यात त्यांना वीरमरण आलं होतं. त्यांच्यासोबत इतर १४ पोलिस अधिकारीही होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना शौर्यपदकानं गौरवण्यात आलं होतं. मात्र आता या १४ पोलिस अधिकाऱ्यांना आणि अमंलदारांना राज्य शासन एक टप्पा पदोन्नती देणार आहे. यात शहिद तुकाराम ओंबळे यांचंही नाव आहे. त्यांना राज्य शासन मरणोत्तर पदोन्नती देणार आहे. यासंबंधीची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.  

हेही वाचा: कोरोनाची दहशत ! नवी मुंबईत चीनी नागरिकांची शोधमोहीम..  

कोण होते तुकाराम ओंबळे:

२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेराय हॉटेल आणि ताज हॉटेल या जागांवर प्रचंड गोळीबार केला. यात भरपूर लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजमल कसाबही या दहशतवाद्यांमद्धे होता. कसाब टॅक्सीमधून जात असताना तुकाराम ओंबळे यांनी या टॅक्सीला अडवलं आणि कसाबला पकडलं. मात्र कसाबनं ओंबळे यांच्यावर गोळीबार केला. स्वत:वर गोळीबार होऊनही तुकाराम ओंबळे यांनी कसाबला सोडलं नाही. त्यांना या हल्ल्यात वीरमरण आलं मात्र कसाब त्यांच्यामुळे पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या या शौर्यामुळे त्यांना 'अशोक चक्र' प्रदान करण्यात आलं होतं.

state government will give increment to police officers including Tukaram ombale   

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कसाबला पकडणाऱ्या 'तुकाराम ओंबळेंना' पदोन्नती.. गृहमंत्र्यांची माहिती  मुंबई : २६ नोव्हेंबर २००८, भारताच्या इतिहासातला काळा दिवस. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यात पोलिसांनीही प्राणांची बाजी लावून लोकांचं रक्षण केलं आणि आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं. आता राज्य सरकारनं यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचं जाहीर केलं आहे. यात कसाबला जीवंत पकडणारे शहिद तुकाराम ओंबळे यांनाही मरणोत्तर पदोन्नती मिळणार आहे.  हेही वाचा: 'कोरोना'मुळे जग कोमात , भोजपुरी गाणी जोमात..  शहिद तुकाराम ओंबळे यांनी मुंबई हल्ल्यातला आरोपी अजमल कसाब याला जीवंत पकडलं होतं. मात्र यात त्यांना वीरमरण आलं होतं. त्यांच्यासोबत इतर १४ पोलिस अधिकारीही होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना शौर्यपदकानं गौरवण्यात आलं होतं. मात्र आता या १४ पोलिस अधिकाऱ्यांना आणि अमंलदारांना राज्य शासन एक टप्पा पदोन्नती देणार आहे. यात शहिद तुकाराम ओंबळे यांचंही नाव आहे. त्यांना राज्य शासन मरणोत्तर पदोन्नती देणार आहे. यासंबंधीची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.   हेही वाचा: कोरोनाची दहशत ! नवी मुंबईत चीनी नागरिकांची शोधमोहीम..   कोण होते तुकाराम ओंबळे: २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेराय हॉटेल आणि ताज हॉटेल या जागांवर प्रचंड गोळीबार केला. यात भरपूर लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजमल कसाबही या दहशतवाद्यांमद्धे होता. कसाब टॅक्सीमधून जात असताना तुकाराम ओंबळे यांनी या टॅक्सीला अडवलं आणि कसाबला पकडलं. मात्र कसाबनं ओंबळे यांच्यावर गोळीबार केला. स्वत:वर गोळीबार होऊनही तुकाराम ओंबळे यांनी कसाबला सोडलं नाही. त्यांना या हल्ल्यात वीरमरण आलं मात्र कसाब त्यांच्यामुळे पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या या शौर्यामुळे त्यांना 'अशोक चक्र' प्रदान करण्यात आलं होतं. state government will give increment to police officers including Tukaram ombale      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38sH83L
Read More
कोरोना : रंगपंचमीसाठी बाजारात आलेल्या रंग, पिचकाऱ्यांबद्दल काय सल्ला आहे

औरंगाबाद : देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. भारतातही कोरोनाची भीती सर्वांमध्ये आहे. चीनमधून आलेला या व्हायरसचा रंगपंचमीवरही परिणाम होणार आहे. रंगपंचमीला चीनमधून आयात केलेले कलर अधिकांश वापरले जातात. त्यामुळे रंगपंचमीला रंग खेळू नका, असे आवाहन करणारे संदेश सध्या व्हाट्सअप फेसबुकवर सर्वत्र व्हायरल होत आहेत.

देशभरात मंगळवारी (ता.दहा) रंगपंचमी साजरी होणार आहे. या दिवशी एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला करण्यात येतो. महाराष्ट्रात या सणाचे विशेष महत्त्व आहे. या सणाला यंदाही जोरदार तयारी सुरू आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर फिरत संदेशामुळे रंगपंचमीसाठी रंग घ्यावा की नाही, या संभ्रमात सध्या नागरिक आहेत.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

गेल्या काही वर्षापासून इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यातचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे. रंगपंचमीसाठी लागणारे रंगही चीनमधून आयात केले जात असल्याची माहिती या संदेशांत आहे. यामुळे रंगपंचमी ही पळसाच्या फुलापासून तयार केलेल्या रंग वापरावेत. नैसगिक रंगाना प्राधान्य द्यावे, असेही सुचवले जात आहे. 

काय आहे सोशल मीडियावरील मेसेज 

मित्रांनो, यंदा कोरोना वायरस चायना देशातून इतर देशात पसरत आहे. कोरोना वायरसमुळे हजारो माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. तसेच ह्या आजारावर लस शोधण्यात अजूनही शास्त्रज्ञांना यश आले नाही. म्हणून सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

आता होळी हा सण जवळ येत आहे. होळीचे कलर फुगे, आणि कलर चायना मधूनच येते. त्यामुळे आपल्यालाही कोरोना वायरसची लागण होऊ शकते. एका दिवसाच्या मजेसाठी आयुष्य धोक्यात घालू नका. कलर आपण पुढच्या वर्षी देखील खेळू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणून यंदा रंगांपासून लांबच राहावे. हा मेसेज तुमच्या प्रियजनांना, मित्रांना आणि इतरांनाही पाठवावा, ही विनंती. 

या व्हायरल संदेशाचा किती परिणाम होतो, ते पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना : रंगपंचमीसाठी बाजारात आलेल्या रंग, पिचकाऱ्यांबद्दल काय सल्ला आहे औरंगाबाद : देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. भारतातही कोरोनाची भीती सर्वांमध्ये आहे. चीनमधून आलेला या व्हायरसचा रंगपंचमीवरही परिणाम होणार आहे. रंगपंचमीला चीनमधून आयात केलेले कलर अधिकांश वापरले जातात. त्यामुळे रंगपंचमीला रंग खेळू नका, असे आवाहन करणारे संदेश सध्या व्हाट्सअप फेसबुकवर सर्वत्र व्हायरल होत आहेत. देशभरात मंगळवारी (ता.दहा) रंगपंचमी साजरी होणार आहे. या दिवशी एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला करण्यात येतो. महाराष्ट्रात या सणाचे विशेष महत्त्व आहे. या सणाला यंदाही जोरदार तयारी सुरू आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर फिरत संदेशामुळे रंगपंचमीसाठी रंग घ्यावा की नाही, या संभ्रमात सध्या नागरिक आहेत. बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह   गेल्या काही वर्षापासून इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यातचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे. रंगपंचमीसाठी लागणारे रंगही चीनमधून आयात केले जात असल्याची माहिती या संदेशांत आहे. यामुळे रंगपंचमी ही पळसाच्या फुलापासून तयार केलेल्या रंग वापरावेत. नैसगिक रंगाना प्राधान्य द्यावे, असेही सुचवले जात आहे.  काय आहे सोशल मीडियावरील मेसेज  मित्रांनो, यंदा कोरोना वायरस चायना देशातून इतर देशात पसरत आहे. कोरोना वायरसमुळे हजारो माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. तसेच ह्या आजारावर लस शोधण्यात अजूनही शास्त्रज्ञांना यश आले नाही. म्हणून सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे... आता होळी हा सण जवळ येत आहे. होळीचे कलर फुगे, आणि कलर चायना मधूनच येते. त्यामुळे आपल्यालाही कोरोना वायरसची लागण होऊ शकते. एका दिवसाच्या मजेसाठी आयुष्य धोक्यात घालू नका. कलर आपण पुढच्या वर्षी देखील खेळू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणून यंदा रंगांपासून लांबच राहावे. हा मेसेज तुमच्या प्रियजनांना, मित्रांना आणि इतरांनाही पाठवावा, ही विनंती.  या व्हायरल संदेशाचा किती परिणाम होतो, ते पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.  मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TGzyx4
Read More
आयुष्याची परीक्षा देता देता अमृता देतेय दहावीची परीक्षा; अमृता तुला सलाम !

मुंबई : बोर्डाची परीक्षा म्हटली, की विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही परीक्षेचा ताण येतो, पण काही विद्यार्थी केवळ या परीक्षेशीच नाही, तर आजारांशीही लढत असतात. कुर्ल्याच्या डोंगर चाळ येथे राहणारी अमृता कालुष्टे अशीच जिद्दी विद्यार्थिनी कर्करोगाशी लढा देत दहावी परीक्षेला सामोरी जात आहे. 

मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

अमृता ही सायन येथील डी. एस. हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिला हाडांचा कर्करोग असून 2017 पासून ती नियमितपणे केमोथेरपी घेत आहे. बॉम्बे हास्पिटलमध्ये तिच्यावर उपचार असून गेल्याच महिन्यात तिच्यावर एक लहानशी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. असे असतानाही जिद्दी स्वभावाची अमृता रायटरची (लेखन मदतनीस) मदत घेऊन दहावीची परीक्षा देत आहे. परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी मी सलग जास्त वेळ बसू शकत नाही, पण मला परीक्षा बुडवायची नव्हती. आजारपणामुळे दहावीच्या वर्षात मला नियमितपणे शाळेत जाता आले नाही, पण शाळेतील शिक्षक आणि मैत्रिणींच्या सहकार्याने मी अभ्यास केला, असे अमृता कालुष्टे हीने सांगितले. 

मोठी बातमी - संजय राऊत यांचं 'चक्रावून' टाकणारं ट्विट, राऊत म्हणतात...

अमृताला हाडांचा कर्करोग असल्यामुळे तिला जास्त वेळ बसता येत नाही. अमृताच्या वडिलांनी तिला रायटर (लेखन मदतनीस) मिळावा अशी विनंती शाळेला केली होती. शाळेने परीक्षा मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर ती रायटरच्या साह्याने दहावी परीक्षा देत आहे. या परीक्षेत ती नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी आम्हा सर्वांना खात्री असल्याचे, शाळेचे मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांनी सांगितले

ssc student amrura dealing with cancer giving exams

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयुष्याची परीक्षा देता देता अमृता देतेय दहावीची परीक्षा; अमृता तुला सलाम ! मुंबई : बोर्डाची परीक्षा म्हटली, की विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही परीक्षेचा ताण येतो, पण काही विद्यार्थी केवळ या परीक्षेशीच नाही, तर आजारांशीही लढत असतात. कुर्ल्याच्या डोंगर चाळ येथे राहणारी अमृता कालुष्टे अशीच जिद्दी विद्यार्थिनी कर्करोगाशी लढा देत दहावी परीक्षेला सामोरी जात आहे.  मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला... अमृता ही सायन येथील डी. एस. हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिला हाडांचा कर्करोग असून 2017 पासून ती नियमितपणे केमोथेरपी घेत आहे. बॉम्बे हास्पिटलमध्ये तिच्यावर उपचार असून गेल्याच महिन्यात तिच्यावर एक लहानशी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. असे असतानाही जिद्दी स्वभावाची अमृता रायटरची (लेखन मदतनीस) मदत घेऊन दहावीची परीक्षा देत आहे. परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी मी सलग जास्त वेळ बसू शकत नाही, पण मला परीक्षा बुडवायची नव्हती. आजारपणामुळे दहावीच्या वर्षात मला नियमितपणे शाळेत जाता आले नाही, पण शाळेतील शिक्षक आणि मैत्रिणींच्या सहकार्याने मी अभ्यास केला, असे अमृता कालुष्टे हीने सांगितले.  मोठी बातमी - संजय राऊत यांचं 'चक्रावून' टाकणारं ट्विट, राऊत म्हणतात... अमृताला हाडांचा कर्करोग असल्यामुळे तिला जास्त वेळ बसता येत नाही. अमृताच्या वडिलांनी तिला रायटर (लेखन मदतनीस) मिळावा अशी विनंती शाळेला केली होती. शाळेने परीक्षा मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर ती रायटरच्या साह्याने दहावी परीक्षा देत आहे. या परीक्षेत ती नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी आम्हा सर्वांना खात्री असल्याचे, शाळेचे मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांनी सांगितले ssc student amrura dealing with cancer giving exams News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VKjqxm
Read More
ड्रेनेजच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीची सफाई

पुणे - पुणे शहरातील ड्रेनेजलाइनमध्ये (सांडपाणी वाहिन्या) किती घाण साठली आहे, त्यासाठी कोणतीही मोहीम अथवा सर्वेक्षण करून घेण्याची गरज नाही. या वाहिन्यांची साफसफाई करण्यासाठी दहा लाख रुपयांच्या किमतीच्या कामांचे जवळपास ३६५ हून अधिक प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. यावरून ड्रेनेजलाइन साफसफाईऐवजी महापालिकेच्या तिजोरीची कशा प्रकारे सफाई सुरू आहे, हे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरून होणाऱ्या कामांचा विषय सध्या महापालिका वर्तुळात चर्चेचा झाला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप होत असून, त्यांची चौकशी करण्यापर्यंतची मागणी होऊ लागली आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पावर सध्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेतदेखील क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर कशाप्रकारे कामे केली जात आहेत, याची रंजक माहिती या चर्चेतून समोर येऊ लागली आहे. अधिक खोलवर जाऊन माहिती घेतल्यानंतर केवळ ड्रेनेज साफसफाई, सुशोभीकरण अशा विविध कामांसाठी दहा लाख रुपयांच्या कामांचे प्रस्ताव किती मोठ्या प्रमाणावर माननीयांकडून मांडले जात आहेत; त्याचे हे बोलके उदाहरण आहे.

पुणे : सांगवडेत अखेर 'त्यांची' परतभेट

ड्रेनेज विभागासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात सुमारे ५९ कोटी रुपयांची तरतूद होती. वास्तविक, ड्रेनेजलाइनच्या साफसफाईसाठी खात्याच्या स्तरावर एकच निविदा काढणे अपेक्षित होते. परंतु, शहरातील माननीयांना या लाइनसफाईची घाई झाल्याने त्यांनी त्यांच्या स्तरावर या कामासाठी दहा लाख रुपयांच्या निविदा काढण्याला प्राधान्य दिले असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात अशा प्रकारे ३६५ प्रस्ताव खात्याकडे दाखल झाले होते. त्यापैकी दोनशे प्रस्ताव खात्याने फेटाळूनदेखील आत्तापर्यंत जवळपास १६५ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय, यापूर्वी दबाव करून मान्य करून घेण्यात आलेल्या प्रस्तावांची संख्या वेगळीच आहे. एवढे करूनही पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पाणी साठण्याच्या घटना घडतातच. त्यामुळे ड्रेनेजलाइन साफसफाईऐवजी महापालिकेच्या तिजोरीची कशा प्रकारे सफाई सुरू आहे, हे समोर आले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ड्रेनेजच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीची सफाई पुणे - पुणे शहरातील ड्रेनेजलाइनमध्ये (सांडपाणी वाहिन्या) किती घाण साठली आहे, त्यासाठी कोणतीही मोहीम अथवा सर्वेक्षण करून घेण्याची गरज नाही. या वाहिन्यांची साफसफाई करण्यासाठी दहा लाख रुपयांच्या किमतीच्या कामांचे जवळपास ३६५ हून अधिक प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. यावरून ड्रेनेजलाइन साफसफाईऐवजी महापालिकेच्या तिजोरीची कशा प्रकारे सफाई सुरू आहे, हे समोर आले आहे. ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरून होणाऱ्या कामांचा विषय सध्या महापालिका वर्तुळात चर्चेचा झाला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप होत असून, त्यांची चौकशी करण्यापर्यंतची मागणी होऊ लागली आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पावर सध्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेतदेखील क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर कशाप्रकारे कामे केली जात आहेत, याची रंजक माहिती या चर्चेतून समोर येऊ लागली आहे. अधिक खोलवर जाऊन माहिती घेतल्यानंतर केवळ ड्रेनेज साफसफाई, सुशोभीकरण अशा विविध कामांसाठी दहा लाख रुपयांच्या कामांचे प्रस्ताव किती मोठ्या प्रमाणावर माननीयांकडून मांडले जात आहेत; त्याचे हे बोलके उदाहरण आहे. पुणे : सांगवडेत अखेर 'त्यांची' परतभेट ड्रेनेज विभागासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात सुमारे ५९ कोटी रुपयांची तरतूद होती. वास्तविक, ड्रेनेजलाइनच्या साफसफाईसाठी खात्याच्या स्तरावर एकच निविदा काढणे अपेक्षित होते. परंतु, शहरातील माननीयांना या लाइनसफाईची घाई झाल्याने त्यांनी त्यांच्या स्तरावर या कामासाठी दहा लाख रुपयांच्या निविदा काढण्याला प्राधान्य दिले असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात अशा प्रकारे ३६५ प्रस्ताव खात्याकडे दाखल झाले होते. त्यापैकी दोनशे प्रस्ताव खात्याने फेटाळूनदेखील आत्तापर्यंत जवळपास १६५ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय, यापूर्वी दबाव करून मान्य करून घेण्यात आलेल्या प्रस्तावांची संख्या वेगळीच आहे. एवढे करूनही पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पाणी साठण्याच्या घटना घडतातच. त्यामुळे ड्रेनेजलाइन साफसफाईऐवजी महापालिकेच्या तिजोरीची कशा प्रकारे सफाई सुरू आहे, हे समोर आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32T9fId
Read More
हिरो व्हायच्या नादात सिओने केले कऱ्हा़डचे वाटोळे 

कऱ्हाड ः हिरो व्हायच्या नादात सीओने जाता जाता कऱ्हाडचे वाटोळे करून करायचे ठरवून अतिक्रमण हटाव मोहिम राबवली आहे. त्या विरोधात पालिकेची नऊ मार्चला विशेष सभा घेण्यात येणार आहे.अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी केली. सिओनी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविताना केलेल्या नुकसानीचा निषेध करून सिओनी कऱ्हाडकरांची माफी मागावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले..

अतिक्रमण हटाव मोहिमेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रमोद तोडकर, रमेश मोहिते, नितीन ओसवाल, श्री. पोरवाल, श्री. ओसवाल यांच्यासह शहरातील बहुतांशी व्यापारी उपस्थीत होते. 

श्री. पावसकर म्हणाले, व्यापारी हा पहिल्यांदा कऱ्हाडचा नागरीक आहे. त्याचे नुकसान करण्याचा पालिकेला काय अधिकार आहे. मात्र तरिही ते केले गेले. चांगला अधिकारी म्हणून कौतुक केले. मात्र जाता जाता सिओनी त्यांचे खरे रूप दाखवत कऱ्हाडच्या बाजारपेठेचे नुकसान केले आहे. व्यापाऱ्यांनी एकत्रीत यावे. त्यांनी महासंघ स्थापन करावा. त्यांच्या प्रश्नांची चर्चा घडवावी. आत्ता अतिक्रमणामुळे आलेल्या संकटावर मात करता येवू शकते.. स्वच्छता अभियान किंवा अतिक्रमणाच्या नावाखाली कराडच्या नागरीकांचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही. प्रत्येक व्यापाऱ्यांनी एकत्रीत यावे. त्यांचे नुकसानीचा आकडा काढवा. आपण त्या विरोधात पालिकेला जाब विचारून नुकसान भरपाई मागू. ती न दिल्यास कोर्टात दाद मागू. अन्याय झाला आहे, त्या विरोधात आवाज उठवणार आहे. या विषयावर चर्चा करणार. दोषी अधिकाऱ्यांना जाब विचारणार.  त्यासाठी पालिकेची विशेष सभा घेणार आहे. त्या बैठकीत चर्चा घडवणार आहे. जी अतिक्रणाच्या बैठकीला येणार नाहीत. त्यांना जाब विचारा. व्यापाऱ्यांनी त्यांच्या प्रत्येक संघटनेला एकत्र बोलवा. त्यांची मानसिक तयारी करून घेवून एकी  करा. अन्याय सहन करून नका. एकत्रीत येवून जाब विचारा.

Video : ती बाेलवते पण आपण जायचे नाही

ते म्हणाले, सिओनी चांगल काम केले. त्यांंना आम्ही डोक्यावर घेतेले. आता त्यांनी कऱ्हाडचे वाटोळे केले आहे. त्याना आम्ही पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. दुकानांचे बोर्ड बेकायदेशीर नाहीत. तरिही केलेले नुकसानाची भरपाई पालिकेने द्यावी. त्याला सिओ जबाबदार आहेत. अन्याय झाला आहे. त्याचा पंचनामा तर होणारच. ते कृत्य निषेधार्थ आहे. त्या विरोधात विशेष सभा घेण्याची सुचना नगराध्यक्षांना केली आहे. विशेष सभा घेण्याबाबत विरोधी व सत्ताधारी गटातील नगरसेवकांशी चर्चा केली आहे. तेही त्याला मान्यता देतील. बोर्ड पाडण्याचा अधिकार पालिकेला नाही. त्याला जाहीरात कराच्या शास्ती लागू करण्याचे अधिकार आहेत. दोन पोलिस चौक्या ज्या नागरीकाच्या सहभागातून उभा राहिल्या होत्या. त्याही पोलिसांदेखत पाडल्या गेल्या. पोलिस चौक्या संरक्षण होत्या. त्याही तोडल्या हे फार चुकीचे आहे. व्यापाऱ्यांच्या नुकसानीवर निश्चीत आंदोलन करावेच लागेल. ते केल्याशिवाय सिओला कळणार नाही की, लोकांचा रोष व राग किती आहे. व्यापाऱ्यांची बाजू  एकूणच न घेणे ही हिटलरशाही पद्धत झाली. त्याला विरोध करून ती पद्धत मोडून काढून कऱ्हाड वाचवायचे आहे.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हिरो व्हायच्या नादात सिओने केले कऱ्हा़डचे वाटोळे  कऱ्हाड ः हिरो व्हायच्या नादात सीओने जाता जाता कऱ्हाडचे वाटोळे करून करायचे ठरवून अतिक्रमण हटाव मोहिम राबवली आहे. त्या विरोधात पालिकेची नऊ मार्चला विशेष सभा घेण्यात येणार आहे.अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी केली. सिओनी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविताना केलेल्या नुकसानीचा निषेध करून सिओनी कऱ्हाडकरांची माफी मागावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.. अतिक्रमण हटाव मोहिमेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रमोद तोडकर, रमेश मोहिते, नितीन ओसवाल, श्री. पोरवाल, श्री. ओसवाल यांच्यासह शहरातील बहुतांशी व्यापारी उपस्थीत होते.  श्री. पावसकर म्हणाले, व्यापारी हा पहिल्यांदा कऱ्हाडचा नागरीक आहे. त्याचे नुकसान करण्याचा पालिकेला काय अधिकार आहे. मात्र तरिही ते केले गेले. चांगला अधिकारी म्हणून कौतुक केले. मात्र जाता जाता सिओनी त्यांचे खरे रूप दाखवत कऱ्हाडच्या बाजारपेठेचे नुकसान केले आहे. व्यापाऱ्यांनी एकत्रीत यावे. त्यांनी महासंघ स्थापन करावा. त्यांच्या प्रश्नांची चर्चा घडवावी. आत्ता अतिक्रमणामुळे आलेल्या संकटावर मात करता येवू शकते.. स्वच्छता अभियान किंवा अतिक्रमणाच्या नावाखाली कराडच्या नागरीकांचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही. प्रत्येक व्यापाऱ्यांनी एकत्रीत यावे. त्यांचे नुकसानीचा आकडा काढवा. आपण त्या विरोधात पालिकेला जाब विचारून नुकसान भरपाई मागू. ती न दिल्यास कोर्टात दाद मागू. अन्याय झाला आहे, त्या विरोधात आवाज उठवणार आहे. या विषयावर चर्चा करणार. दोषी अधिकाऱ्यांना जाब विचारणार.  त्यासाठी पालिकेची विशेष सभा घेणार आहे. त्या बैठकीत चर्चा घडवणार आहे. जी अतिक्रणाच्या बैठकीला येणार नाहीत. त्यांना जाब विचारा. व्यापाऱ्यांनी त्यांच्या प्रत्येक संघटनेला एकत्र बोलवा. त्यांची मानसिक तयारी करून घेवून एकी  करा. अन्याय सहन करून नका. एकत्रीत येवून जाब विचारा. Video : ती बाेलवते पण आपण जायचे नाही ते म्हणाले, सिओनी चांगल काम केले. त्यांंना आम्ही डोक्यावर घेतेले. आता त्यांनी कऱ्हाडचे वाटोळे केले आहे. त्याना आम्ही पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. दुकानांचे बोर्ड बेकायदेशीर नाहीत. तरिही केलेले नुकसानाची भरपाई पालिकेने द्यावी. त्याला सिओ जबाबदार आहेत. अन्याय झाला आहे. त्याचा पंचनामा तर होणारच. ते कृत्य निषेधार्थ आहे. त्या विरोधात विशेष सभा घेण्याची सुचना नगराध्यक्षांना केली आहे. विशेष सभा घेण्याबाबत विरोधी व सत्ताधारी गटातील नगरसेवकांशी चर्चा केली आहे. तेही त्याला मान्यता देतील. बोर्ड पाडण्याचा अधिकार पालिकेला नाही. त्याला जाहीरात कराच्या शास्ती लागू करण्याचे अधिकार आहेत. दोन पोलिस चौक्या ज्या नागरीकाच्या सहभागातून उभा राहिल्या होत्या. त्याही पोलिसांदेखत पाडल्या गेल्या. पोलिस चौक्या संरक्षण होत्या. त्याही तोडल्या हे फार चुकीचे आहे. व्यापाऱ्यांच्या नुकसानीवर निश्चीत आंदोलन करावेच लागेल. ते केल्याशिवाय सिओला कळणार नाही की, लोकांचा रोष व राग किती आहे. व्यापाऱ्यांची बाजू  एकूणच न घेणे ही हिटलरशाही पद्धत झाली. त्याला विरोध करून ती पद्धत मोडून काढून कऱ्हाड वाचवायचे आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uTIo2i
Read More
कोरोनाच्या धास्तीमुळे पोलिसांसह कर्मचाऱ्यांना मास्क

कोल्हापूर - कोरोना व्हायरसचा धोका कोल्हापुरात येऊ नये यासाठी विमानतळावर पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांना मास्क दिले आहेत. भारतात कोरोनाची लागण झाल्यामुळे किमान सतर्कता म्हणून ही उपाय योजना केली आहे. कोल्हापूर विमानतळावरून सध्या हैदराबाद, बंगळूर, मुंबई, तिरुपती अशा ठिकठिकाणांहून विमानातून प्रवासी येत असल्यामुळे येथे अधिक दक्षता घेतली जात आहे. 

हे पण वाचा - कोरोनाची धास्ती ; मास्कची किंमत पाहून व्हाल थक्क

कोरोना व्हायरसने जगाची झोप उडवली आहे. चीनमधील व्हायरस आता इतर देशात आल्याचे जाहीर झाले आहे. महाराष्ट्रात त्याची लागण अद्याप नसल्याचे सरकारकडून स्पष्ट केले जात आहे. तरीही शासकीय रुग्णालयात विशेष उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. विदेशातील पर्यटक इतर राज्यात येतील तेथून ते कोल्हापुरात विमानतळावर येऊ शकतात. त्यामुळे कोल्हापुरातील विमानतळावरील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत. दर्जेदार मास्क दिले पाहिजेत अशी मागणी आहे. येथे रोज नवीन मास्क दिले पाहिजेत, अशीही मागणी पुढे येत आहे. 

हे पण वाचा - कोरोनावर हाच एकमेव उपाय 

याबाबत विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""कोरोनाचा कोल्हापुरात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही. शक्‍यतो त्याची लागण येथे होणार नाही याबाबत सतर्क आहोत. प्रत्येक पोलिस आणि कर्मचाऱ्याला मास्क दिले आहेत. विमानतळावरील डिस्प्ले बोर्डवर कोरोना बाबतची माहिती प्रसिद्ध केली जात आहे. कोणते उपाय करावेत याबाबतचीही माहिती दिली जात आहे.'' 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या धास्तीमुळे पोलिसांसह कर्मचाऱ्यांना मास्क कोल्हापूर - कोरोना व्हायरसचा धोका कोल्हापुरात येऊ नये यासाठी विमानतळावर पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांना मास्क दिले आहेत. भारतात कोरोनाची लागण झाल्यामुळे किमान सतर्कता म्हणून ही उपाय योजना केली आहे. कोल्हापूर विमानतळावरून सध्या हैदराबाद, बंगळूर, मुंबई, तिरुपती अशा ठिकठिकाणांहून विमानातून प्रवासी येत असल्यामुळे येथे अधिक दक्षता घेतली जात आहे.  हे पण वाचा - कोरोनाची धास्ती ; मास्कची किंमत पाहून व्हाल थक्क कोरोना व्हायरसने जगाची झोप उडवली आहे. चीनमधील व्हायरस आता इतर देशात आल्याचे जाहीर झाले आहे. महाराष्ट्रात त्याची लागण अद्याप नसल्याचे सरकारकडून स्पष्ट केले जात आहे. तरीही शासकीय रुग्णालयात विशेष उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. विदेशातील पर्यटक इतर राज्यात येतील तेथून ते कोल्हापुरात विमानतळावर येऊ शकतात. त्यामुळे कोल्हापुरातील विमानतळावरील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत. दर्जेदार मास्क दिले पाहिजेत अशी मागणी आहे. येथे रोज नवीन मास्क दिले पाहिजेत, अशीही मागणी पुढे येत आहे.  हे पण वाचा - कोरोनावर हाच एकमेव उपाय  याबाबत विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""कोरोनाचा कोल्हापुरात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही. शक्‍यतो त्याची लागण येथे होणार नाही याबाबत सतर्क आहोत. प्रत्येक पोलिस आणि कर्मचाऱ्याला मास्क दिले आहेत. विमानतळावरील डिस्प्ले बोर्डवर कोरोना बाबतची माहिती प्रसिद्ध केली जात आहे. कोणते उपाय करावेत याबाबतचीही माहिती दिली जात आहे.''  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3askqu7
Read More
हजार लोकांना जेवण देऊन केला ट्रॅक्‍टरचा वाढदिवस 

कसबा सांगाव - शेतकरी शेतीत उपयोगी ठरणाऱ्या साधने प्राण्यांबाबत नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. बेंदूर, खंडेनवमी दिपावली सणांत शेतीला उपयोगी ठरणारे बैल, लोखंडी साहित्य, गाईची पुजा केली जाते. अशीच कृतज्ञता कसबा सांगाव (ता. कागल जि. कोल्हापूर) येथील अण्णासो भूपाल चौगुले या शेतकऱ्याने दोन ट्रॅक्‍टरांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करून व्यक्त केली आहे. निमंत्रण पत्रिका छापून, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्‍यांची आतषबाजी करीत सुमारे एक हजार लोकांना जेवण देऊन आनंद द्विगुणित केला. 

हे पण वाचा - कोरोनाची धास्ती ; मास्कची किंमत पाहून व्हाल थक्क  

रोज अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात. मात्र ज्या वाहनाच्या मदतीने आपल्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली. त्या वाहनांविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता तमाम शेतकरी बांधवांना प्रेरणादायी ठरणारी आहे. या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. 

आपला देश कृषीप्रधान आहे. गाय, म्हैस आदी पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारे शेतकरी आपण अनेकवेळा पाहिले आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या काळ्या आईची सेवा अंगात रग असेपर्यंत करणारे शेतकरी आजही पहावयास मिळतात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील आण्णासो चौगुले यांनी ट्रॅक्‍टरचा वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक आगळेवेगळे उदाहरण दिले आहे. आई, पत्नी आणि मुलगा यांच्यामदतीने आण्णासो स्वतःची तीन एकर शेती करतात. 3 मार्च 2018 रोजी नवीन ट्रॅक्‍टर त्यांनी खरेदी केला. परिसरातील सांगाव, सुळकुड, रेंदाळ, रांगोळी, इंगळी, मांगूर आदी गावात मशागतीची अनेक कामे त्यांनी केली. काम जास्त असल्याने आणखी एक ट्रॅक्‍टर त्यांनी खरेदी केला. ट्रॅक्‍टरवर जीवापाड प्रेम असल्याने आणि त्यामुळेच आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी कायम जपली. 

हे पण वाचा - इगो दुखावला की कायदा अन्‌ गोरगरीबांना इंग्लिशमधून शिव्या 

निमंत्रण पत्रिका छापून त्यांनी अनेकांना निमंत्रण दिले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमास अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. हार तुरे स्विकारले तेही ट्रॅक्‍टरसाठीच. स्नेहभोजनाचा आस्वाद घेत अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सौरभ शेट्टी, प्रभू भोजे, अविनाश मगदूम, अजित शेटे, राहुल हेरवाडे, राजेंद्र झांजगे आदीसह महिला, शेतकरी उपस्थित होते. 

ट्रॅक्‍टर घेण्याची लहानपणापासून इच्छा होती. स्वतःच्या मुलाप्रमाणे वाहनांना जपले प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे मला यश आले. शेती आणि ट्रॅक्‍टरला मी घरची लक्ष्मी मानतो. म्हणून ट्रॅक्‍टरचा वाढदिवस साजरा केला. 
-आण्णासो चौगुले, शेतकरी, कसबा सांगाव. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हजार लोकांना जेवण देऊन केला ट्रॅक्‍टरचा वाढदिवस  कसबा सांगाव - शेतकरी शेतीत उपयोगी ठरणाऱ्या साधने प्राण्यांबाबत नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. बेंदूर, खंडेनवमी दिपावली सणांत शेतीला उपयोगी ठरणारे बैल, लोखंडी साहित्य, गाईची पुजा केली जाते. अशीच कृतज्ञता कसबा सांगाव (ता. कागल जि. कोल्हापूर) येथील अण्णासो भूपाल चौगुले या शेतकऱ्याने दोन ट्रॅक्‍टरांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करून व्यक्त केली आहे. निमंत्रण पत्रिका छापून, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्‍यांची आतषबाजी करीत सुमारे एक हजार लोकांना जेवण देऊन आनंद द्विगुणित केला.  हे पण वाचा - कोरोनाची धास्ती ; मास्कची किंमत पाहून व्हाल थक्क   रोज अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात. मात्र ज्या वाहनाच्या मदतीने आपल्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली. त्या वाहनांविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता तमाम शेतकरी बांधवांना प्रेरणादायी ठरणारी आहे. या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.  आपला देश कृषीप्रधान आहे. गाय, म्हैस आदी पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारे शेतकरी आपण अनेकवेळा पाहिले आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या काळ्या आईची सेवा अंगात रग असेपर्यंत करणारे शेतकरी आजही पहावयास मिळतात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील आण्णासो चौगुले यांनी ट्रॅक्‍टरचा वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक आगळेवेगळे उदाहरण दिले आहे. आई, पत्नी आणि मुलगा यांच्यामदतीने आण्णासो स्वतःची तीन एकर शेती करतात. 3 मार्च 2018 रोजी नवीन ट्रॅक्‍टर त्यांनी खरेदी केला. परिसरातील सांगाव, सुळकुड, रेंदाळ, रांगोळी, इंगळी, मांगूर आदी गावात मशागतीची अनेक कामे त्यांनी केली. काम जास्त असल्याने आणखी एक ट्रॅक्‍टर त्यांनी खरेदी केला. ट्रॅक्‍टरवर जीवापाड प्रेम असल्याने आणि त्यामुळेच आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी कायम जपली.  हे पण वाचा - इगो दुखावला की कायदा अन्‌ गोरगरीबांना इंग्लिशमधून शिव्या  निमंत्रण पत्रिका छापून त्यांनी अनेकांना निमंत्रण दिले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमास अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. हार तुरे स्विकारले तेही ट्रॅक्‍टरसाठीच. स्नेहभोजनाचा आस्वाद घेत अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सौरभ शेट्टी, प्रभू भोजे, अविनाश मगदूम, अजित शेटे, राहुल हेरवाडे, राजेंद्र झांजगे आदीसह महिला, शेतकरी उपस्थित होते.  ट्रॅक्‍टर घेण्याची लहानपणापासून इच्छा होती. स्वतःच्या मुलाप्रमाणे वाहनांना जपले प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे मला यश आले. शेती आणि ट्रॅक्‍टरला मी घरची लक्ष्मी मानतो. म्हणून ट्रॅक्‍टरचा वाढदिवस साजरा केला.  -आण्णासो चौगुले, शेतकरी, कसबा सांगाव.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32Y7rhq
Read More
वाहनांच्या नोंदणीवर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा नागपूर खंडपीठाने का दिला इशारा?

पुणे - दुचाकी वाहन उत्पादकांनी दुचाकीची विक्री करतानाच वाहनाबरोबर हेल्मेट पुरविले नाही तर अशा वाहनांच्या नोंदणीवर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. दुचाकी उत्पादकांनी विकलेल्या प्रत्येक वाहनाबरोबर आयएसआय चिन्ह असलेली दोन हेल्मेट पुरविली पाहिजेत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय मोटार वाहन नियमावलीनुसार दुचाकी उत्पादकाने प्रत्येक वाहनांबरोबर भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेली दोन हेल्मेट पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचे पालन होत नसल्याबद्दल न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीत न्यायालयाने नोंदणीवर मर्यादा आणण्याचा इशारा दिला आहे. वाहन उत्पादक कंपन्या वाहने विक्रीसाठी पाठवताना त्यांबरोबर हेल्मेट पाठवत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना हेल्मेट देणे शक्‍य होत नाही, असे वाहन वितरकांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटले होते. 

मात्र, न्यायालयाने राज्याच्या परिवहन आयुक्तांनाही या बाबतीत कळविले असून, प्रत्येक वाहनांबरोबर हेल्मेट ग्राहकाला न पुरविल्यास संपूर्ण राज्यातील दुचाकी वाहन नोंदणी बंद केली जाईल, अशी ताकीद दिली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वाहनांच्या नोंदणीवर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा नागपूर खंडपीठाने का दिला इशारा? पुणे - दुचाकी वाहन उत्पादकांनी दुचाकीची विक्री करतानाच वाहनाबरोबर हेल्मेट पुरविले नाही तर अशा वाहनांच्या नोंदणीवर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. दुचाकी उत्पादकांनी विकलेल्या प्रत्येक वाहनाबरोबर आयएसआय चिन्ह असलेली दोन हेल्मेट पुरविली पाहिजेत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्रीय मोटार वाहन नियमावलीनुसार दुचाकी उत्पादकाने प्रत्येक वाहनांबरोबर भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेली दोन हेल्मेट पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचे पालन होत नसल्याबद्दल न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीत न्यायालयाने नोंदणीवर मर्यादा आणण्याचा इशारा दिला आहे. वाहन उत्पादक कंपन्या वाहने विक्रीसाठी पाठवताना त्यांबरोबर हेल्मेट पाठवत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना हेल्मेट देणे शक्‍य होत नाही, असे वाहन वितरकांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटले होते.  मात्र, न्यायालयाने राज्याच्या परिवहन आयुक्तांनाही या बाबतीत कळविले असून, प्रत्येक वाहनांबरोबर हेल्मेट ग्राहकाला न पुरविल्यास संपूर्ण राज्यातील दुचाकी वाहन नोंदणी बंद केली जाईल, अशी ताकीद दिली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38qoN7s
Read More
`या` कामांना दिला महापालिका आयुक्तांनी ग्रीन सिग्नल

सोलापूर : भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली कामे वर्कऑर्डर देऊन 31 मार्चअखेर पूर्ण करता येतील, अशा कामांना आयुक्त दीपक तावरे यांनी बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे 2017-18 या कालावधीतील स्थगित करण्यात आलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय गटनेत्यांबरोबर चर्चा झाली. त्यानंतर आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गटनेते आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नरोटे उपस्थित होते. सुरू असलेली कामे रद्द करू नयेत, अशी मागणी सर्व गटनेत्यांनी केली. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी, तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. 

शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षांतील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुरू झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले होते. या प्रकरणी नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जी कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील ती कामे करता येतील, असा आदेश आयुक्तांनी काढला आहे. आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे नगरसेवकांनी स्वागत केले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

`या` कामांना दिला महापालिका आयुक्तांनी ग्रीन सिग्नल सोलापूर : भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली कामे वर्कऑर्डर देऊन 31 मार्चअखेर पूर्ण करता येतील, अशा कामांना आयुक्त दीपक तावरे यांनी बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे 2017-18 या कालावधीतील स्थगित करण्यात आलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय गटनेत्यांबरोबर चर्चा झाली. त्यानंतर आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गटनेते आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नरोटे उपस्थित होते. सुरू असलेली कामे रद्द करू नयेत, अशी मागणी सर्व गटनेत्यांनी केली. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी, तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.  शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षांतील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुरू झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले होते. या प्रकरणी नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जी कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील ती कामे करता येतील, असा आदेश आयुक्तांनी काढला आहे. आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे नगरसेवकांनी स्वागत केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IjmCIn
Read More
CAG: देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात CIDCOच्या कामात गैरव्यवहार झालाय का?
उद्धव ठाकरे सरकारला भाजप पाठिंबा देण्यास तयार: सुधीर मुनगंटीवार #5मोठ्याबातम्या
निर्भया केस: डेथ वारंट पर फैसला आज, दोषियों को देना है नोटिस का जवाब https://ift.tt/38pTN7R