Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 3, 2020

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रातली शहरं सज्ज आहेत का?
'मुंबईची भाषा हिंदी' वाद मिटला; तारक मेहताकडून माफीनामा : #5मोठ्याबातम्या
दिग्विजय बोले- अब सिर्फ 3 कांग्रेसी और 1 निर्दलीय विधायक BJP के पास https://ift.tt/2IeG2hy
TARGET : `या` महापालिकेसमोर 28 दिवसांत 283 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट

सोलापूर : आर्थिक वर्ष संपायला फक्त 28 दिवस उरले आहेत. या कालावधीत तब्बल 283 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनासमोर आहे. या आर्थिक वर्षासाठी 447 कोटी 72 लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते, फेब्रुवारी 2020अखेर फक्त 164 कोटी 57 लाख रुपयांची वसुली झाली आहे. 

महापालिकेला एकूण 17 विभागांमार्फत महसूल मिळतो. त्यात सर्वाधिक वाटा हा कर आकारणी विभागाचा आहे. शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिल्यामुळे मिळकत कर वसुलीचे प्रमाण वाढले असले तरी, इतर विभागांकडून मात्र समाधानकारक वसुली झालेली नाही. त्यामुळेच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतेवेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शहरातील गाळ्यांच्या भाड्याबाबतचे धोरण शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे गाळ्यापासून मिळणारे अपेक्षित उत्पन्नही महापालिकेस मिळेनासे झाले आहे. याशिवाय मंडई विभागाकडूनही अपेक्षित वसुली झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी आता उर्वरित 28 दिवसांत 283 कोटींपैकी किती वसुली करणे महापालिकेस शक्‍य होते हे महिनाअखेरच स्पष्ट होणार आहे. 

फेब्रुवारीअखेर मिळालेले खातेनिहाय उत्पन्न रुपयांत : स्थानिक संस्था कर (20.55 लाख), कर आकारणी (65.32 कोटी), गलिच्छ वस्ती सुधारणा (दोन कोटी 86 लाख), हद्दवाढ (55 कोटी 39 लाख), भूमी व मालमत्ता (तीन कोटी 84 लाख), मंडई (एक कोटी), उद्यान (आठ लाख 78 हजार), सार्वजनिक आरोग्य अभियंता (एक कोटी 49 लाख), नगरअभियंता (29 कोटी 38 लाख), आरोग्य (65 लाख 50 हजार), विभागीय कार्यालय (35 लाख 61 हजार), सामान्य प्रशासन विभाग (17 लाख 32 हजार), स्मृती मंदिर (63 लाख 79 हजार), क्रीडा (31 लाख 21 हजार), विधान सल्लागार (तीन लाख सहा हजार), अभिलेखापाल (40 लाख 81 हजार), इतर (दोन कोटी 38 लाख). 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

TARGET : `या` महापालिकेसमोर 28 दिवसांत 283 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट सोलापूर : आर्थिक वर्ष संपायला फक्त 28 दिवस उरले आहेत. या कालावधीत तब्बल 283 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनासमोर आहे. या आर्थिक वर्षासाठी 447 कोटी 72 लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते, फेब्रुवारी 2020अखेर फक्त 164 कोटी 57 लाख रुपयांची वसुली झाली आहे.  महापालिकेला एकूण 17 विभागांमार्फत महसूल मिळतो. त्यात सर्वाधिक वाटा हा कर आकारणी विभागाचा आहे. शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिल्यामुळे मिळकत कर वसुलीचे प्रमाण वाढले असले तरी, इतर विभागांकडून मात्र समाधानकारक वसुली झालेली नाही. त्यामुळेच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतेवेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शहरातील गाळ्यांच्या भाड्याबाबतचे धोरण शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे गाळ्यापासून मिळणारे अपेक्षित उत्पन्नही महापालिकेस मिळेनासे झाले आहे. याशिवाय मंडई विभागाकडूनही अपेक्षित वसुली झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी आता उर्वरित 28 दिवसांत 283 कोटींपैकी किती वसुली करणे महापालिकेस शक्‍य होते हे महिनाअखेरच स्पष्ट होणार आहे.  फेब्रुवारीअखेर मिळालेले खातेनिहाय उत्पन्न रुपयांत : स्थानिक संस्था कर (20.55 लाख), कर आकारणी (65.32 कोटी), गलिच्छ वस्ती सुधारणा (दोन कोटी 86 लाख), हद्दवाढ (55 कोटी 39 लाख), भूमी व मालमत्ता (तीन कोटी 84 लाख), मंडई (एक कोटी), उद्यान (आठ लाख 78 हजार), सार्वजनिक आरोग्य अभियंता (एक कोटी 49 लाख), नगरअभियंता (29 कोटी 38 लाख), आरोग्य (65 लाख 50 हजार), विभागीय कार्यालय (35 लाख 61 हजार), सामान्य प्रशासन विभाग (17 लाख 32 हजार), स्मृती मंदिर (63 लाख 79 हजार), क्रीडा (31 लाख 21 हजार), विधान सल्लागार (तीन लाख सहा हजार), अभिलेखापाल (40 लाख 81 हजार), इतर (दोन कोटी 38 लाख).  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wo49aW
Read More
वाघ दांपत्याच्या मदतीस सरसावले हात

पारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथील निराधार दृष्टिहीन दांपत्य तुकाराम महादू वाघ व निर्मला वाघ यांच्याविषयी सोमवारी ‘सकाळ’मध्ये ‘थकलेल्या शरीराला हवा आधार’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्यातील जनसेवा फाउंडेशनने या दांपत्याचा कायमस्वरूपी सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर नारायणगावातील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनने दोघांच्याही दृष्टिदोषावर उपचार सुरू केले.

थकलेल्या शरीराला हवा आधार

पुण्यातील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने पानशेत येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात या दांपत्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणार असून, त्या संदर्भात लवकरच धामणी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना पुण्यात आणले जाईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी दिली. 

बारामती : उपजिल्हा रुग्णालयात मिळतोय फक्त दोनशे रुपयांत डायलेसिस उपचार

नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनने मंगळवारी सकाळी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक धामणी येथे पाठवून वाघ दांपत्याची प्राथमिक तपासणी केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वाघ दांपत्याच्या मदतीस सरसावले हात पारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथील निराधार दृष्टिहीन दांपत्य तुकाराम महादू वाघ व निर्मला वाघ यांच्याविषयी सोमवारी ‘सकाळ’मध्ये ‘थकलेल्या शरीराला हवा आधार’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्यातील जनसेवा फाउंडेशनने या दांपत्याचा कायमस्वरूपी सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर नारायणगावातील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनने दोघांच्याही दृष्टिदोषावर उपचार सुरू केले. थकलेल्या शरीराला हवा आधार पुण्यातील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने पानशेत येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात या दांपत्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणार असून, त्या संदर्भात लवकरच धामणी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना पुण्यात आणले जाईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी दिली.  बारामती : उपजिल्हा रुग्णालयात मिळतोय फक्त दोनशे रुपयांत डायलेसिस उपचार नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनने मंगळवारी सकाळी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक धामणी येथे पाठवून वाघ दांपत्याची प्राथमिक तपासणी केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uPyeQc
Read More
सोलापूर शहरात होणार `या` वाहनांचे प्रभागनिहाय सर्व्हेक्षण

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने बेवारस स्थितीमध्ये उभी असल्याचे दिसून येत आहे. अशा बेवारस वाहनांवर, त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकांना दिले आहेत. त्यासंदर्भातील आदेश महापालिकेस मंगळवारी प्राप्त झाले. 

नादुरुस्त झाल्याने किंवा वापरात नसल्याने अनेक वाहने सोलापुरातील प्रमुख रस्त्यांवर, गल्ली-बोळात पडून आहेत. अनेक वाहने गंजून खराब झाल्याचे दिसून येते. अशा वाहनांच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांसह अन्य गुन्हेगारीच्या घटना होऊ शकतात. बॉंबस्फोट आणि अन्य घातपाती कारवायांसाठी बेवारस वाहनांचा वापर केल्याचे आजवरच्या घटनांमध्ये दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांकडून बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येत आहे. आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून बेवारस स्थितीमध्ये पडून असलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे. ही वाहने जप्त केली जाणार असून वाहन मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

नगरविकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केल्याच्या एक महिन्यांच्या आत बेवारस वाहने शोधण्याची मोहीम सुरू करणे महापालिकेवर बंधनकारक आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका व परिवहन विभाग संयुक्तपणे मोहीम राबविणार आहे. या मोहिमेचे संपूर्ण नियंत्रण महापालिका आयुक्तांकडे असणार असून, त्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. ही मोहीम एक महिना राबविण्यात येणार आहे. 

अशी होईल कार्यवाही 
- तीन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर वाहनावर सात दिवसांची नोटीस डकविण्यात येईल. 
- बेवारस वाहनाचे छायाचित्र टिपण्यात येईल. 
- सात दिवसांपेक्षा कमी कालावधीची नोटीस देण्याचे अधिकार महापालिकेला आहेत 
- नोटीस देऊनही न हटविलेली वाहने लावण्यासाठी विशेष जागेची व्यवस्था होईल 
- नोटीस कालावधी संपल्यावरही जी वाहने नेली जाणार नाहीत, त्याबाबत पोलिस व परिवहन कायद्यानुसार कारवाई होईल 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सोलापूर शहरात होणार `या` वाहनांचे प्रभागनिहाय सर्व्हेक्षण सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने बेवारस स्थितीमध्ये उभी असल्याचे दिसून येत आहे. अशा बेवारस वाहनांवर, त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकांना दिले आहेत. त्यासंदर्भातील आदेश महापालिकेस मंगळवारी प्राप्त झाले.  नादुरुस्त झाल्याने किंवा वापरात नसल्याने अनेक वाहने सोलापुरातील प्रमुख रस्त्यांवर, गल्ली-बोळात पडून आहेत. अनेक वाहने गंजून खराब झाल्याचे दिसून येते. अशा वाहनांच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांसह अन्य गुन्हेगारीच्या घटना होऊ शकतात. बॉंबस्फोट आणि अन्य घातपाती कारवायांसाठी बेवारस वाहनांचा वापर केल्याचे आजवरच्या घटनांमध्ये दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांकडून बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येत आहे. आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून बेवारस स्थितीमध्ये पडून असलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे. ही वाहने जप्त केली जाणार असून वाहन मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  नगरविकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केल्याच्या एक महिन्यांच्या आत बेवारस वाहने शोधण्याची मोहीम सुरू करणे महापालिकेवर बंधनकारक आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका व परिवहन विभाग संयुक्तपणे मोहीम राबविणार आहे. या मोहिमेचे संपूर्ण नियंत्रण महापालिका आयुक्तांकडे असणार असून, त्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. ही मोहीम एक महिना राबविण्यात येणार आहे.  अशी होईल कार्यवाही  - तीन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर वाहनावर सात दिवसांची नोटीस डकविण्यात येईल.  - बेवारस वाहनाचे छायाचित्र टिपण्यात येईल.  - सात दिवसांपेक्षा कमी कालावधीची नोटीस देण्याचे अधिकार महापालिकेला आहेत  - नोटीस देऊनही न हटविलेली वाहने लावण्यासाठी विशेष जागेची व्यवस्था होईल  - नोटीस कालावधी संपल्यावरही जी वाहने नेली जाणार नाहीत, त्याबाबत पोलिस व परिवहन कायद्यानुसार कारवाई होईल    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38iIFJW
Read More
व्यापार युद्ध व कोरोना आपल्यासाठी संधी - विजय गोखले

पुणे - ‘आर्थिकदृष्ट्या आपण चीनवर अवलंबून असू तर त्यांना आव्हान देऊ शकत नाही, त्यामुळे जर आपल्याला जगात ठसा उमटवायचा असेल, तर ‘मेक इन इंडिया’ यशस्वी झाले पाहिजे. चीन-अमेरिकेतील व्यापार युद्ध आणि कोरोना व्हायरस हे आपल्यासाठी एक संधी आहे,’’ असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘एकविसाव्या शतकातील भारत-चीन संबंध - आव्हाने आणि संधी’ या विषयावरील परिसंवादात गोखले बोलत होते. ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (सीएएसएस) आणि ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ (एमईएस) यांच्यातर्फे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एमईएस’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या वेळी उपस्थित होते. 

धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब

विजय गोखले म्हणाले, ‘‘चीनमधील सद्यस्थितीचा फायदा घेऊन आपले उद्योग चीनच्या पुढे जाऊ शकतात. त्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल करावे लागतील. कोरोनाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र अशी परिस्थिती हाताळण्याबाबत तेथील राजकीय शक्तीला आपण दुर्लक्षित करता कामा नये. चीनचे सरकार आता नागरी समस्यांसह पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान आदी बाबींवर वर भर देत आहे. त्याचे चांगले परिमाण समोर येत असून ते ई-वाहणे, पुनर्निर्माण होऊ शकणारी ऊर्जा आदी बाबींत आघाडीवर आहे.’’ 

'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन

चीनबाबतच्या व्यापार योजनांबाबत गोखले म्हणाले, ‘‘चीनशी व्यवहार करताना दीर्घकालीन व सुरक्षित योजना आखणे गरजेचे आहे. आपण अमेरिकेबरोबरचे संबंध वाढवायला तर रशियाबरोबरीचे संबंध सुधारले पाहिजे. कारण रशिया आपल्याला विश्‍वासूपणे सैनिकी हत्यारे पुरवीत आहे.’’ तैवान ॲलुमिना असोसिएशनच्या अध्यक्षा नम्रता हसीजा, लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी (निवृत्त), कमांडर अर्नब दास (निवृत्त), परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी गौतम बंबावले, एम. के. मंगलमूर्ती, सुधीर देवरे, मेजर जनरल एस. एच. महाजन (निवृत्त) आणि प्रियांका पंडित यांनीदेखील आपले विचार मांडले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्यापार युद्ध व कोरोना आपल्यासाठी संधी - विजय गोखले पुणे - ‘आर्थिकदृष्ट्या आपण चीनवर अवलंबून असू तर त्यांना आव्हान देऊ शकत नाही, त्यामुळे जर आपल्याला जगात ठसा उमटवायचा असेल, तर ‘मेक इन इंडिया’ यशस्वी झाले पाहिजे. चीन-अमेरिकेतील व्यापार युद्ध आणि कोरोना व्हायरस हे आपल्यासाठी एक संधी आहे,’’ असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी व्यक्त केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ‘एकविसाव्या शतकातील भारत-चीन संबंध - आव्हाने आणि संधी’ या विषयावरील परिसंवादात गोखले बोलत होते. ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (सीएएसएस) आणि ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ (एमईएस) यांच्यातर्फे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एमईएस’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या वेळी उपस्थित होते.  धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब विजय गोखले म्हणाले, ‘‘चीनमधील सद्यस्थितीचा फायदा घेऊन आपले उद्योग चीनच्या पुढे जाऊ शकतात. त्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल करावे लागतील. कोरोनाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र अशी परिस्थिती हाताळण्याबाबत तेथील राजकीय शक्तीला आपण दुर्लक्षित करता कामा नये. चीनचे सरकार आता नागरी समस्यांसह पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान आदी बाबींवर वर भर देत आहे. त्याचे चांगले परिमाण समोर येत असून ते ई-वाहणे, पुनर्निर्माण होऊ शकणारी ऊर्जा आदी बाबींत आघाडीवर आहे.’’  'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन चीनबाबतच्या व्यापार योजनांबाबत गोखले म्हणाले, ‘‘चीनशी व्यवहार करताना दीर्घकालीन व सुरक्षित योजना आखणे गरजेचे आहे. आपण अमेरिकेबरोबरचे संबंध वाढवायला तर रशियाबरोबरीचे संबंध सुधारले पाहिजे. कारण रशिया आपल्याला विश्‍वासूपणे सैनिकी हत्यारे पुरवीत आहे.’’ तैवान ॲलुमिना असोसिएशनच्या अध्यक्षा नम्रता हसीजा, लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी (निवृत्त), कमांडर अर्नब दास (निवृत्त), परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी गौतम बंबावले, एम. के. मंगलमूर्ती, सुधीर देवरे, मेजर जनरल एस. एच. महाजन (निवृत्त) आणि प्रियांका पंडित यांनीदेखील आपले विचार मांडले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PGEbpS
Read More
Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा प्रसार मंदावला

बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेले १२५ नवे रुग्ण सापडले असून, ३१ जणांचा आज बळी गेला आहे. विषाणूचा प्रसार होत असल्यापासून ही वाढ कमी प्रमाणात असल्याने प्रसार मंदावला असल्याचा अंदाज चिनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तरीही येथील एकूण बळींची संख्या २९४३ वर पोचली असून, ८० हजारांहून अधिक जणांना बाधा झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना व्हायरसची (कोविद-१९) ९१,३४७  प्रकरणे आढळली असून, ३,१२० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ७७ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असून, कोरोनाच्या प्रसाराचा केंद्रबिंदू असलेल्या हुबेई प्रांतात विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. या विषाणूच्या प्रसाराच्यापार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘अशा प्रकारच्या विषाणूचा प्रथमच संसर्ग झाला असून, त्याचा प्रभाव रोखणे हेच मुख्य लक्ष्य आहे,’ असे या संघटनेने म्हटले आहे.

टास्क फोर्समध्ये भारतीय वंशाची महिला
वॉशिंग्टन - अमेरिका सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्ये सीमा वर्मा यांचा समावेश केला आहे. वर्मा या अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्य धोरणविषयक सल्लागार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जानेवारीलाच या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या पथकात वर्मा यांची निवड केल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी आज सांगितले. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखायच्या, त्याचे नियोजन हा टास्क फोर्स करत आहे. उन्हाळा सुरू होण्याच्या आत कोरोना व्हायरसवर उपाय शोधला जाईल, असा विश्‍वास पेन्स यांनी व्यक्त केला आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा प्रसार मंदावला बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेले १२५ नवे रुग्ण सापडले असून, ३१ जणांचा आज बळी गेला आहे. विषाणूचा प्रसार होत असल्यापासून ही वाढ कमी प्रमाणात असल्याने प्रसार मंदावला असल्याचा अंदाज चिनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तरीही येथील एकूण बळींची संख्या २९४३ वर पोचली असून, ८० हजारांहून अधिक जणांना बाधा झाली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना व्हायरसची (कोविद-१९) ९१,३४७  प्रकरणे आढळली असून, ३,१२० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ७७ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असून, कोरोनाच्या प्रसाराचा केंद्रबिंदू असलेल्या हुबेई प्रांतात विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. या विषाणूच्या प्रसाराच्यापार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘अशा प्रकारच्या विषाणूचा प्रथमच संसर्ग झाला असून, त्याचा प्रभाव रोखणे हेच मुख्य लक्ष्य आहे,’ असे या संघटनेने म्हटले आहे. टास्क फोर्समध्ये भारतीय वंशाची महिला वॉशिंग्टन - अमेरिका सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्ये सीमा वर्मा यांचा समावेश केला आहे. वर्मा या अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्य धोरणविषयक सल्लागार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जानेवारीलाच या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या पथकात वर्मा यांची निवड केल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी आज सांगितले. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखायच्या, त्याचे नियोजन हा टास्क फोर्स करत आहे. उन्हाळा सुरू होण्याच्या आत कोरोना व्हायरसवर उपाय शोधला जाईल, असा विश्‍वास पेन्स यांनी व्यक्त केला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IfS0Yh
Read More
दिल्ली हिंसा का दंशः डरे-सहमे बच्चों ने सोशल मीडिया और टीवी से बनाई दूरी https://ift.tt/2VJLPDI
Coronavirus : जनतेने घाबरून जाऊ नये; पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी सरकारची तयारी पुरेशी असून, सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. दरम्यान, भारतात कोरोनाचा संभाव्य उपद्रव टाळण्यासाठी इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना देण्यात आलेले सर्व प्रकारचे व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘कोरोना’ला पायबंद घालण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आवाहन करणारे ट्‌विट केले. पंतप्रधानांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सविस्तर आढावा घेतला. भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीपासून ते उपचारापर्यंत सर्व बाबींसाठी सरकारच्या मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची तसेच स्वसुरक्षेसाठी लहान लहान परंतु महत्त्वाचे उपाय करण्याची गरज आहे. 

Video : अभिनेत्री म्हणते, 'अभिनंदन, देशात कोरोनाचे आगमन झालंय'

कोरोनाची झळ बसलेल्या देशांमधील प्रवाशांना भारतात येण्यापासून रोखले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत सरकारने काल दिले होते. त्यापार्श्‍वभूमीवर आज इटली, इराण, दक्षिण कोरिया तसेच जपान या देशांच्या नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे नियमित व्हिसा रद्द करण्यात आले आहे ज्यांना भारतात प्रवास अत्यावश्‍यक असेल, अशा नागरिकांना भारतीय वकिलातीतून किंवा वाणिज्य दूतावासातून नवा व्हिसा घ्यावा लागेल, असे आदेश सरकारने जारी केले आहेत. याआधी चिनी प्रवाशांचे सर्व प्रकारचे व्हिसा ५ फेब्रुवारीपासूनच निलंबित करण्यात आले होते. आता एक फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया आणि जपानचा प्रवास करणाऱ्या आणि भारतात येण्याचे नियोजन असलेल्या परदेशी प्रवाशांचेदेखील सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

Coronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...

अर्थात, या देशांचे वैमानिक, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनाचे पदाधिकारी, ओआयसी कार्डधारकांना या प्रतिबंधांमधून सूट देण्यात आली असली तरी त्यांची वैद्यकीय चाचणी बंधनकारक असेल. तर, भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांना आपला व्यक्तिगत तपशील, दूरध्वनी क्रमांक आणि भारतातील पत्ता तसेच प्रवासाची ठिकाणे याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असेल. दरम्यान, वर उल्लेख केलेल्या देशांशिवाय हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलॅंड, सिंगापूर तसेच तैवान या देशांमधून आलेल्या भारतीय तसेच परदेशी प्रवाशांना भारतामध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : जनतेने घाबरून जाऊ नये; पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी सरकारची तयारी पुरेशी असून, सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. दरम्यान, भारतात कोरोनाचा संभाव्य उपद्रव टाळण्यासाठी इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना देण्यात आलेले सर्व प्रकारचे व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘कोरोना’ला पायबंद घालण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आवाहन करणारे ट्‌विट केले. पंतप्रधानांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सविस्तर आढावा घेतला. भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीपासून ते उपचारापर्यंत सर्व बाबींसाठी सरकारच्या मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची तसेच स्वसुरक्षेसाठी लहान लहान परंतु महत्त्वाचे उपाय करण्याची गरज आहे.  Video : अभिनेत्री म्हणते, 'अभिनंदन, देशात कोरोनाचे आगमन झालंय' कोरोनाची झळ बसलेल्या देशांमधील प्रवाशांना भारतात येण्यापासून रोखले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत सरकारने काल दिले होते. त्यापार्श्‍वभूमीवर आज इटली, इराण, दक्षिण कोरिया तसेच जपान या देशांच्या नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे नियमित व्हिसा रद्द करण्यात आले आहे ज्यांना भारतात प्रवास अत्यावश्‍यक असेल, अशा नागरिकांना भारतीय वकिलातीतून किंवा वाणिज्य दूतावासातून नवा व्हिसा घ्यावा लागेल, असे आदेश सरकारने जारी केले आहेत. याआधी चिनी प्रवाशांचे सर्व प्रकारचे व्हिसा ५ फेब्रुवारीपासूनच निलंबित करण्यात आले होते. आता एक फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया आणि जपानचा प्रवास करणाऱ्या आणि भारतात येण्याचे नियोजन असलेल्या परदेशी प्रवाशांचेदेखील सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  Coronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले... अर्थात, या देशांचे वैमानिक, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनाचे पदाधिकारी, ओआयसी कार्डधारकांना या प्रतिबंधांमधून सूट देण्यात आली असली तरी त्यांची वैद्यकीय चाचणी बंधनकारक असेल. तर, भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांना आपला व्यक्तिगत तपशील, दूरध्वनी क्रमांक आणि भारतातील पत्ता तसेच प्रवासाची ठिकाणे याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असेल. दरम्यान, वर उल्लेख केलेल्या देशांशिवाय हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलॅंड, सिंगापूर तसेच तैवान या देशांमधून आलेल्या भारतीय तसेच परदेशी प्रवाशांना भारतामध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aqP7jr
Read More

Monday, March 2, 2020

BOX OFFICE: तापसी पन्नू की फिल्म 'थप्पड़' ने की धीमी शुरुआत- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: तापसी पन्नू की फिल्म 'थप्पड़' ने की धीमी शुरुआत- जानें पहले दिन का कलेक्शन

March 02, 2020 0 Comments
अनुभव सिन्हा के निर्देशन में बनी तापसी पन्नू स्टारर फिल्म थप्पड़ को जहां समीक्षकों से तारीफ पर तारीफ मिली है, वहीं आम पब्लिक ने भी फिल्म को ...
Read More
Box Office पर टाइगर श्रॉफ का 400 करोड़ का तगड़ा एक्शन रिकॅार्ड, बागी 3 की जबरदस्त कमाई !

Box Office पर टाइगर श्रॉफ का 400 करोड़ का तगड़ा एक्शन रिकॅार्ड, बागी 3 की जबरदस्त कमाई !

March 02, 2020 0 Comments
टाइगर श्रॉफ की बागी 3 मार्च के पहले वीक में रिलीज हो रही है। बागी के पहले दो सीरीज की बात की जाए दोनों ही सुपरहिट रही हैं। इसी के साथ टाइगर ...
Read More
BOX OFFICE: 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान' का हफ्ता पूरा- हिट या फ्लॉप, जानें यहां

BOX OFFICE: 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान' का हफ्ता पूरा- हिट या फ्लॉप, जानें यहां

March 02, 2020 0 Comments
पिछले शुक्रवार रिलीज हुए फिल्में 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान' बॉक्स ऑफिस पर एक हफ्ता कर चुकी है। जहां विकी कौशल स्टारर ...
Read More