Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 3, 2020

दिल्ली हिंसा का दंशः डरे-सहमे बच्चों ने सोशल मीडिया और टीवी से बनाई दूरी https://ift.tt/2VJLPDI
Coronavirus : जनतेने घाबरून जाऊ नये; पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी सरकारची तयारी पुरेशी असून, सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. दरम्यान, भारतात कोरोनाचा संभाव्य उपद्रव टाळण्यासाठी इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना देण्यात आलेले सर्व प्रकारचे व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘कोरोना’ला पायबंद घालण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आवाहन करणारे ट्‌विट केले. पंतप्रधानांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सविस्तर आढावा घेतला. भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीपासून ते उपचारापर्यंत सर्व बाबींसाठी सरकारच्या मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची तसेच स्वसुरक्षेसाठी लहान लहान परंतु महत्त्वाचे उपाय करण्याची गरज आहे. 

Video : अभिनेत्री म्हणते, 'अभिनंदन, देशात कोरोनाचे आगमन झालंय'

कोरोनाची झळ बसलेल्या देशांमधील प्रवाशांना भारतात येण्यापासून रोखले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत सरकारने काल दिले होते. त्यापार्श्‍वभूमीवर आज इटली, इराण, दक्षिण कोरिया तसेच जपान या देशांच्या नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे नियमित व्हिसा रद्द करण्यात आले आहे ज्यांना भारतात प्रवास अत्यावश्‍यक असेल, अशा नागरिकांना भारतीय वकिलातीतून किंवा वाणिज्य दूतावासातून नवा व्हिसा घ्यावा लागेल, असे आदेश सरकारने जारी केले आहेत. याआधी चिनी प्रवाशांचे सर्व प्रकारचे व्हिसा ५ फेब्रुवारीपासूनच निलंबित करण्यात आले होते. आता एक फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया आणि जपानचा प्रवास करणाऱ्या आणि भारतात येण्याचे नियोजन असलेल्या परदेशी प्रवाशांचेदेखील सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

Coronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...

अर्थात, या देशांचे वैमानिक, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनाचे पदाधिकारी, ओआयसी कार्डधारकांना या प्रतिबंधांमधून सूट देण्यात आली असली तरी त्यांची वैद्यकीय चाचणी बंधनकारक असेल. तर, भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांना आपला व्यक्तिगत तपशील, दूरध्वनी क्रमांक आणि भारतातील पत्ता तसेच प्रवासाची ठिकाणे याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असेल. दरम्यान, वर उल्लेख केलेल्या देशांशिवाय हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलॅंड, सिंगापूर तसेच तैवान या देशांमधून आलेल्या भारतीय तसेच परदेशी प्रवाशांना भारतामध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : जनतेने घाबरून जाऊ नये; पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी सरकारची तयारी पुरेशी असून, सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. दरम्यान, भारतात कोरोनाचा संभाव्य उपद्रव टाळण्यासाठी इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना देण्यात आलेले सर्व प्रकारचे व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘कोरोना’ला पायबंद घालण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आवाहन करणारे ट्‌विट केले. पंतप्रधानांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सविस्तर आढावा घेतला. भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीपासून ते उपचारापर्यंत सर्व बाबींसाठी सरकारच्या मंत्रालयांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची तसेच स्वसुरक्षेसाठी लहान लहान परंतु महत्त्वाचे उपाय करण्याची गरज आहे.  Video : अभिनेत्री म्हणते, 'अभिनंदन, देशात कोरोनाचे आगमन झालंय' कोरोनाची झळ बसलेल्या देशांमधील प्रवाशांना भारतात येण्यापासून रोखले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत सरकारने काल दिले होते. त्यापार्श्‍वभूमीवर आज इटली, इराण, दक्षिण कोरिया तसेच जपान या देशांच्या नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे नियमित व्हिसा रद्द करण्यात आले आहे ज्यांना भारतात प्रवास अत्यावश्‍यक असेल, अशा नागरिकांना भारतीय वकिलातीतून किंवा वाणिज्य दूतावासातून नवा व्हिसा घ्यावा लागेल, असे आदेश सरकारने जारी केले आहेत. याआधी चिनी प्रवाशांचे सर्व प्रकारचे व्हिसा ५ फेब्रुवारीपासूनच निलंबित करण्यात आले होते. आता एक फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया आणि जपानचा प्रवास करणाऱ्या आणि भारतात येण्याचे नियोजन असलेल्या परदेशी प्रवाशांचेदेखील सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  Coronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले... अर्थात, या देशांचे वैमानिक, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनाचे पदाधिकारी, ओआयसी कार्डधारकांना या प्रतिबंधांमधून सूट देण्यात आली असली तरी त्यांची वैद्यकीय चाचणी बंधनकारक असेल. तर, भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांना आपला व्यक्तिगत तपशील, दूरध्वनी क्रमांक आणि भारतातील पत्ता तसेच प्रवासाची ठिकाणे याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असेल. दरम्यान, वर उल्लेख केलेल्या देशांशिवाय हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलॅंड, सिंगापूर तसेच तैवान या देशांमधून आलेल्या भारतीय तसेच परदेशी प्रवाशांना भारतामध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aqP7jr
Read More

Monday, March 2, 2020

BOX OFFICE: तापसी पन्नू की फिल्म 'थप्पड़' ने की धीमी शुरुआत- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: तापसी पन्नू की फिल्म 'थप्पड़' ने की धीमी शुरुआत- जानें पहले दिन का कलेक्शन

March 02, 2020 0 Comments
अनुभव सिन्हा के निर्देशन में बनी तापसी पन्नू स्टारर फिल्म थप्पड़ को जहां समीक्षकों से तारीफ पर तारीफ मिली है, वहीं आम पब्लिक ने भी फिल्म को ...
Read More
Box Office पर टाइगर श्रॉफ का 400 करोड़ का तगड़ा एक्शन रिकॅार्ड, बागी 3 की जबरदस्त कमाई !

Box Office पर टाइगर श्रॉफ का 400 करोड़ का तगड़ा एक्शन रिकॅार्ड, बागी 3 की जबरदस्त कमाई !

March 02, 2020 0 Comments
टाइगर श्रॉफ की बागी 3 मार्च के पहले वीक में रिलीज हो रही है। बागी के पहले दो सीरीज की बात की जाए दोनों ही सुपरहिट रही हैं। इसी के साथ टाइगर ...
Read More
BOX OFFICE: 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान' का हफ्ता पूरा- हिट या फ्लॉप, जानें यहां

BOX OFFICE: 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान' का हफ्ता पूरा- हिट या फ्लॉप, जानें यहां

March 02, 2020 0 Comments
पिछले शुक्रवार रिलीज हुए फिल्में 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान' बॉक्स ऑफिस पर एक हफ्ता कर चुकी है। जहां विकी कौशल स्टारर ...
Read More
बॉक्स ऑफिस DAY 6: 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान'- दोनों फिल्मों का बुरा हाल

बॉक्स ऑफिस DAY 6: 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान'- दोनों फिल्मों का बुरा हाल

March 02, 2020 0 Comments
पिछले शुक्रवार रिलीज हुए फिल्में 'भूत' और 'शुभ मंगल ज्यादा सावधान' बॉक्स ऑफिस पर 6 दिन पूरे कर चुकी है। जहां विकी कौशल स्टार...
Read More
'तान्हाजी' के बाद 2020 की अगली ब्लॉकबस्टर- बागी 3 या सूर्यवंशी- BOX OFFICE रिपोर्ट

'तान्हाजी' के बाद 2020 की अगली ब्लॉकबस्टर- बागी 3 या सूर्यवंशी- BOX OFFICE रिपोर्ट

March 02, 2020 0 Comments
साल 2020 के दो महीने खत्म होने को हैं और बॉक्स ऑफिस पर अब तक सिर्फ एक बॉलीवुड फिल्म ब्लॉकबस्टर रही है। अजय देवगन की तान्हाजी के अलावा सभी फि...
Read More
Box Office: ओवरसीज में आयुष्मान खुराना के शुभ मंगल की करोड़ों की कमाई, कलेक्शन रिपोर्ट !

Box Office: ओवरसीज में आयुष्मान खुराना के शुभ मंगल की करोड़ों की कमाई, कलेक्शन रिपोर्ट !

March 02, 2020 0 Comments
शुभ मंगल ज्यादा सावधान के साथ आयुष्मान खुराना एक बार फिर से कमाई बटोर रहे हैं। हालांकि अपनी बीती फिल्मों से आयुष्मान इस बार कमाई के मामले मे...
Read More
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं देशद्रोह आहे का?
फेसबुक मैसेंजर में बड़ा बदलाव, अब पहले से डबल फास्ट, स्पेस भी लेगा कम https://ift.tt/2TeSfZY
नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’

जुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्या निधीतून परिसरातील वनाचा व गावाचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला आहे. नाणेघाटातील मुक्त पर्यटनाला आळा घालण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करत आहे. वनविभागाच्या विविध उपक्रमांना स्थानिक ग्रामस्थांनी साथ दिली. त्यातून नाणेघाटाची जबाबदार पर्यटनाकडे वाटचाल सुरू आहे.

अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं!

या उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांचे संकल्पनेतून व संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघरच्या माध्यमातून नाणेघाट येथे वन विभागाने जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथील तंबू व अन्य सुविधांसाठी सुमारे तीस लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नात येथील पाच ते सहा युवकांच्या रोजगाराचा खर्च वजा जाता उर्वरित रकमेतून देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या परिसरातील तांदूळ, रानभाज्या, फळे आदी विक्रीतून आणि खाद्यपदार्थ व अन्य सेवामधून स्थानिकांना आर्थिक लाभ होणार आहे. 

पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी...

नाणेघाट परिसरात पावसाळ्याच्या चार महिन्यांत पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परिसरातील जीवधन, हडसर, चावंड येथे गिर्यारोहणासाठी वर्षभर गिर्यारोहक येत असतात. नाणेघाटातील शिलालेख, दगडी रांजण, नानाचा अंगठा, उफराटा धबधबा, पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य, उन्हाळ्यातील गारवा पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र, प्रत्यक्ष नाणेघाटात कोठेच मुक्कामी राहता येत नाही. मात्र, आता जंगल कॅम्प हाउसच्या माध्यमातून त्यांच्या निवासाची हक्काची सोय झाली आहे. तसेच, यातून परिसरातील रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. परिसरातील हॉटेल व्यवसायात वृद्धी होण्यास मदत होणार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’ जुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्या निधीतून परिसरातील वनाचा व गावाचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला आहे. नाणेघाटातील मुक्त पर्यटनाला आळा घालण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करत आहे. वनविभागाच्या विविध उपक्रमांना स्थानिक ग्रामस्थांनी साथ दिली. त्यातून नाणेघाटाची जबाबदार पर्यटनाकडे वाटचाल सुरू आहे. अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं! या उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांचे संकल्पनेतून व संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघरच्या माध्यमातून नाणेघाट येथे वन विभागाने जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथील तंबू व अन्य सुविधांसाठी सुमारे तीस लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नात येथील पाच ते सहा युवकांच्या रोजगाराचा खर्च वजा जाता उर्वरित रकमेतून देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या परिसरातील तांदूळ, रानभाज्या, फळे आदी विक्रीतून आणि खाद्यपदार्थ व अन्य सेवामधून स्थानिकांना आर्थिक लाभ होणार आहे.  पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी... नाणेघाट परिसरात पावसाळ्याच्या चार महिन्यांत पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परिसरातील जीवधन, हडसर, चावंड येथे गिर्यारोहणासाठी वर्षभर गिर्यारोहक येत असतात. नाणेघाटातील शिलालेख, दगडी रांजण, नानाचा अंगठा, उफराटा धबधबा, पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य, उन्हाळ्यातील गारवा पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र, प्रत्यक्ष नाणेघाटात कोठेच मुक्कामी राहता येत नाही. मात्र, आता जंगल कॅम्प हाउसच्या माध्यमातून त्यांच्या निवासाची हक्काची सोय झाली आहे. तसेच, यातून परिसरातील रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. परिसरातील हॉटेल व्यवसायात वृद्धी होण्यास मदत होणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38gBy4w
Read More
धनगर आरक्षणासाठी कटिबद्ध - उद्धव ठाकरे

मुंबई - धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्‍यक ती सगळी पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. धनगर आंदोलनातील गंभीर गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी या वेळी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, धनगर समाजाप्रमाणेच अन्य घटकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपले सरकार कटिबद्ध असून, आपण सर्वजण एकत्र मिळून केंद्र सरकारकडे भूमिका मांडू. पक्षाची आणि जातीची लेबले बाजूला सारून हा प्रश्न सोडविण्यासाठी काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले....

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज आज दोन वेळा तहकूब करण्यात आले. अखेरीस या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सभागृह शांततेत सुरू झाले.

रश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला...​

धनगर समाज आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासंदर्भात येत्या शुक्रवारी (ता. ६) महाधिवक्‍त्यांशी बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांनी बोलविण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिले. 

यासंदर्भात काँग्रेसचे आ. रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या अहवालावर महाधिवक्‍त्यांचा अभिप्राय आल्यानंतर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी दिली. परंतु, विरोधकांचे समाधान झाले नाही. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, ही मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे कामकाज पहिल्यांदा पाच मिनिटांसाठी आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले होते. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धनगर आरक्षणासाठी कटिबद्ध - उद्धव ठाकरे मुंबई - धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्‍यक ती सगळी पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. धनगर आंदोलनातील गंभीर गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी या वेळी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, धनगर समाजाप्रमाणेच अन्य घटकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपले सरकार कटिबद्ध असून, आपण सर्वजण एकत्र मिळून केंद्र सरकारकडे भूमिका मांडू. पक्षाची आणि जातीची लेबले बाजूला सारून हा प्रश्न सोडविण्यासाठी काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले.... धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज आज दोन वेळा तहकूब करण्यात आले. अखेरीस या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सभागृह शांततेत सुरू झाले. रश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला...​ धनगर समाज आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासंदर्भात येत्या शुक्रवारी (ता. ६) महाधिवक्‍त्यांशी बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांनी बोलविण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिले.  यासंदर्भात काँग्रेसचे आ. रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या अहवालावर महाधिवक्‍त्यांचा अभिप्राय आल्यानंतर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी दिली. परंतु, विरोधकांचे समाधान झाले नाही. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, ही मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे कामकाज पहिल्यांदा पाच मिनिटांसाठी आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले होते. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32IXdRP
Read More
Video : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’!

हडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व जिद्द अनेकांना प्रेरणा देत आहे.

नागेश १९९७ ला सोलापूरहून पुण्याला नोकरीच्या शोधात आला होता. सुरुवातीला एका बांधकाम व्यावसायिकाकडे बिगारी काम करून तो पोट भरत होता. एक दिवस तो काम करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला. या अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. बांधकाम व्यावसायिकाकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. तब्बल तीन वर्षे नागेशचे रुग्णालयात उपचार सुरू होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नुकतेच लग्न झालेल्या नागेशला समोर अंधार दिसत होता. पण, त्याही स्थितीत त्याने लढाई सुरूच ठेवली. हाताचे दोन्ही पंजे नसल्यामुळे त्याला कोणी काम देत नव्हते. कुटुंब कसे चालवायचे, याची त्याला चिंता लागून राहिली होती. ती त्याला शांत बसू देत नव्हती. अखेर त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नातेवाईक व मित्रांकडून आर्थिक मदत घेतली. १० वर्षांपासून तो भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे.

सुरुवातीला त्याने सुखसागरनगर येथे हा व्यवसाय सुरू केला. सध्या तो हडपसर येथील गाडीतळ येथे उड्डाण पुलाखाली भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्याची पत्नी सुवर्णा ही त्याला व्यवसायामध्ये मदत करते. त्यामुळे नागेश रोजच्या लढाईत नियतीवर मात करतोय.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’! हडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व जिद्द अनेकांना प्रेरणा देत आहे. नागेश १९९७ ला सोलापूरहून पुण्याला नोकरीच्या शोधात आला होता. सुरुवातीला एका बांधकाम व्यावसायिकाकडे बिगारी काम करून तो पोट भरत होता. एक दिवस तो काम करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला. या अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. बांधकाम व्यावसायिकाकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. तब्बल तीन वर्षे नागेशचे रुग्णालयात उपचार सुरू होते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  नुकतेच लग्न झालेल्या नागेशला समोर अंधार दिसत होता. पण, त्याही स्थितीत त्याने लढाई सुरूच ठेवली. हाताचे दोन्ही पंजे नसल्यामुळे त्याला कोणी काम देत नव्हते. कुटुंब कसे चालवायचे, याची त्याला चिंता लागून राहिली होती. ती त्याला शांत बसू देत नव्हती. अखेर त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नातेवाईक व मित्रांकडून आर्थिक मदत घेतली. १० वर्षांपासून तो भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. सुरुवातीला त्याने सुखसागरनगर येथे हा व्यवसाय सुरू केला. सध्या तो हडपसर येथील गाडीतळ येथे उड्डाण पुलाखाली भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्याची पत्नी सुवर्णा ही त्याला व्यवसायामध्ये मदत करते. त्यामुळे नागेश रोजच्या लढाईत नियतीवर मात करतोय. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3anv6do
Read More