धनगर आरक्षणासाठी कटिबद्ध - उद्धव ठाकरे मुंबई - धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्‍यक ती सगळी पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. धनगर आंदोलनातील गंभीर गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी या वेळी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, धनगर समाजाप्रमाणेच अन्य घटकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपले सरकार कटिबद्ध असून, आपण सर्वजण एकत्र मिळून केंद्र सरकारकडे भूमिका मांडू. पक्षाची आणि जातीची लेबले बाजूला सारून हा प्रश्न सोडविण्यासाठी काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले.... धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज आज दोन वेळा तहकूब करण्यात आले. अखेरीस या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सभागृह शांततेत सुरू झाले. रश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला...​ धनगर समाज आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासंदर्भात येत्या शुक्रवारी (ता. ६) महाधिवक्‍त्यांशी बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांनी बोलविण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिले.  यासंदर्भात काँग्रेसचे आ. रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या अहवालावर महाधिवक्‍त्यांचा अभिप्राय आल्यानंतर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी दिली. परंतु, विरोधकांचे समाधान झाले नाही. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, ही मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे कामकाज पहिल्यांदा पाच मिनिटांसाठी आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले होते. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 2, 2020

धनगर आरक्षणासाठी कटिबद्ध - उद्धव ठाकरे मुंबई - धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्‍यक ती सगळी पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. धनगर आंदोलनातील गंभीर गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी या वेळी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, धनगर समाजाप्रमाणेच अन्य घटकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपले सरकार कटिबद्ध असून, आपण सर्वजण एकत्र मिळून केंद्र सरकारकडे भूमिका मांडू. पक्षाची आणि जातीची लेबले बाजूला सारून हा प्रश्न सोडविण्यासाठी काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले.... धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज आज दोन वेळा तहकूब करण्यात आले. अखेरीस या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सभागृह शांततेत सुरू झाले. रश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला...​ धनगर समाज आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासंदर्भात येत्या शुक्रवारी (ता. ६) महाधिवक्‍त्यांशी बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांनी बोलविण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिले.  यासंदर्भात काँग्रेसचे आ. रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या अहवालावर महाधिवक्‍त्यांचा अभिप्राय आल्यानंतर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी दिली. परंतु, विरोधकांचे समाधान झाले नाही. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, ही मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे कामकाज पहिल्यांदा पाच मिनिटांसाठी आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले होते. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32IXdRP

No comments:

Post a Comment