Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 14, 2019

भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए

नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली.

दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय. सी. मोदी यांनी आज बैठक घेतली. ‘जेएमबी’ने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये बांगलादेशी निर्वासितांच्या माध्यमातून सदस्य पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएमबी’ने २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळूरमध्ये २० ते २२ अड्डे तयार केले आणि त्याआधारे दक्षिण भारतात हातपाय पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णगिरी टेकड्यांमध्ये रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली होती, असे ‘एनआयए’चे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, ‘इसिस’शी संबंध असल्यावरून देशभरात आतापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली असून, यातील बहुतेकांनी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून दहशतवादाचा मार्ग निवडल्याचे कबूल केले आहे, असेही मित्तल यांनी सांगितले. नाईक सध्या मलेशियात असून त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे. 

दोन दहशतवादी पकडले
गंदरबल : हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी गंदरबल येथे अटक केली. त्यांच्याकडून एक-४७ रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

पंधरा दिवसांत जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत ही पाचवी मोहीम आहे. २८ सप्टेंबर रोजी बटोट रामबन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

News Item ID: 

599-news_story-1571073371

Mobile Device Headline: 

भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

125 terrorist in india NIA

Author Type: 

External Author

पीटीआय

दहशतवाद

कर्नाटक

floods

पोलिस

बांगलादेश

भारत

झारखंड

बिहार

maharashtra

रॉ

इसिस

झाकीर नाईक

व्हिडिओ

जम्मू

काश्‍मीर

Search Functional Tags: 

दहशतवाद, कर्नाटक, Floods, पोलिस, बांगलादेश, भारत, झारखंड, बिहार, Maharashtra, रॉ, इसिस, झाकीर नाईक, व्हिडिओ, जम्मू, काश्‍मीर

Twitter Publish: 

Meta Description: 

बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय. सी. मोदी यांनी आज बैठक घेतली. ‘जेएमबी’ने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये बांगलादेशी निर्वासितांच्या माध्यमातून सदस्य पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएमबी’ने २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळूरमध्ये २० ते २२ अड्डे तयार केले आणि त्याआधारे दक्षिण भारतात हातपाय पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णगिरी टेकड्यांमध्ये रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली होती, असे ‘एनआयए’चे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, ‘इसिस’शी संबंध असल्यावरून देशभरात आतापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली असून, यातील बहुतेकांनी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून दहशतवादाचा मार्ग निवडल्याचे कबूल केले आहे, असेही मित्तल यांनी सांगितले. नाईक सध्या मलेशियात असून त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे.  दोन दहशतवादी पकडले गंदरबल : हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी गंदरबल येथे अटक केली. त्यांच्याकडून एक-४७ रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  पंधरा दिवसांत जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत ही पाचवी मोहीम आहे. २८ सप्टेंबर रोजी बटोट रामबन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. News Item ID:  599-news_story-1571073371 Mobile Device Headline:  भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय. सी. मोदी यांनी आज बैठक घेतली. ‘जेएमबी’ने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये बांगलादेशी निर्वासितांच्या माध्यमातून सदस्य पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएमबी’ने २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळूरमध्ये २० ते २२ अड्डे तयार केले आणि त्याआधारे दक्षिण भारतात हातपाय पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णगिरी टेकड्यांमध्ये रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली होती, असे ‘एनआयए’चे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, ‘इसिस’शी संबंध असल्यावरून देशभरात आतापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली असून, यातील बहुतेकांनी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून दहशतवादाचा मार्ग निवडल्याचे कबूल केले आहे, असेही मित्तल यांनी सांगितले. नाईक सध्या मलेशियात असून त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे.  दोन दहशतवादी पकडले गंदरबल : हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी गंदरबल येथे अटक केली. त्यांच्याकडून एक-४७ रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  पंधरा दिवसांत जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत ही पाचवी मोहीम आहे. २८ सप्टेंबर रोजी बटोट रामबन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. Vertical Image:  English Headline:  125 terrorist in india NIA Author Type:  External Author पीटीआय दहशतवाद कर्नाटक floods पोलिस बांगलादेश भारत झारखंड बिहार maharashtra रॉ इसिस झाकीर नाईक व्हिडिओ जम्मू काश्‍मीर Search Functional Tags:  दहशतवाद, कर्नाटक, Floods, पोलिस, बांगलादेश, भारत, झारखंड, बिहार, Maharashtra, रॉ, इसिस, झाकीर नाईक, व्हिडिओ, जम्मू, काश्‍मीर Twitter Publish:  Meta Description:  बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33vo4Qr
Read More
Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - उद्धव ठाकरे

विधानसभा 2019 : उस्मानाबाद/परंडा - महायुतीची सत्ता आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि शरद पवारांनाही स्वस्थ बसू देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे ते परंड्यातील सभेत म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभांत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले की, वीस वर्षांनंतर अजित पवार यांना बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याची चूक कळते. मग सुडाचे राजकारण कोणी केले, याचा विचार जनतेने करावा. ज्यांच्या सत्तेच्या काळात जातीय दंगली पेटल्या तेव्हा तुम्ही काहीही केले नव्हते. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य जनतेसाठी पुढाकार घेतला. ते प्रकरण दहा वर्षांनंतर काढून शरद पवार यांच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होती. तेव्हा ते सुडाचे राजकारण नव्हते का, आता तुम्हाला तुम्ही केलेल्या गैरव्यवहारामुळे कारवाईची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच पवार हे सरकारवर सुडाचे राजकारण करीत असल्याची टीका करीत असल्याचे सांगत, चांगल्या कामात शिवसेनेचा कायम पुढाकार आहे. भाजपला पाठिंबा दिल्यामुळेच राज्याला सक्षम सरकार मिळाल्याचे ठाकरे म्हणाले. यापुढेही महायुतीचे सरकार येणार असून, जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दहा रुपयांत जेवण देण्यात काय गैर आहे? आम्ही सामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार करतो. स्वतःच्या हिताचा विचार करणाऱ्यांना हे चुकीचे वाटणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

शरद पवार यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केली असती, तर राज्याचे हाल झाले नसते. पवार अनेक वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकारणाची सुरवात वसंतदादांचे सरकार पाडून झाली. त्यामुळे त्यांना सरकार पाडण्याचा अनुभव असल्याची टीका ठाकरे यांनी केली. प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसत असले; तरी पाच वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचा वाटा आहे. सरकारमध्ये असलो तरी चुकीचे वाटल्यास बोलतच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘निवडणूक म्हणजे बतावणी नव्हे’
प्रचार सभांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हातवारे करीत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. दोघांतील जुगलबंदीचा थेट उल्लेख न करता ठाकरे यांनी, ‘निवडणूक म्हणजे तमाशातली बतावणी नव्हे,’ अशा शब्दांत संदेश देण्याचा प्रयत्न केला.

News Item ID: 

599-news_story-1571074535

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - उद्धव ठाकरे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

maharashtra Vidhansabha 2019 shivsena uddhav thackeray politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

uddhav thakare

vidhansabha 2019

usmanabad

sharad pawar

devendra fadnavis

government

ajit pawar

बाळासाहेब ठाकरे

politics

initiatives

गैरव्यवहार

कल्याण

टोल

विकास

निवडणूक

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Uddhav Thakare, Vidhansabha 2019, Usmanabad, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Government, Ajit Pawar, बाळासाहेब ठाकरे, Politics, Initiatives, गैरव्यवहार, कल्याण, टोल, विकास, निवडणूक

Twitter Publish: 

Meta Description: 

ठाकरे म्हणाले की, वीस वर्षांनंतर अजित पवार यांना बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याची चूक कळते. मग सुडाचे राजकारण कोणी केले, याचा विचार जनतेने करावा.

Send as Notification: 

Topic Tags: 

शरद पवार

उद्धव ठाकरे

अजित पवार

राष्ट्रवादी

देवेंद्र फडणवीस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - उद्धव ठाकरे विधानसभा 2019 : उस्मानाबाद/परंडा - महायुतीची सत्ता आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि शरद पवारांनाही स्वस्थ बसू देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे ते परंड्यातील सभेत म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभांत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, वीस वर्षांनंतर अजित पवार यांना बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याची चूक कळते. मग सुडाचे राजकारण कोणी केले, याचा विचार जनतेने करावा. ज्यांच्या सत्तेच्या काळात जातीय दंगली पेटल्या तेव्हा तुम्ही काहीही केले नव्हते. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य जनतेसाठी पुढाकार घेतला. ते प्रकरण दहा वर्षांनंतर काढून शरद पवार यांच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होती. तेव्हा ते सुडाचे राजकारण नव्हते का, आता तुम्हाला तुम्ही केलेल्या गैरव्यवहारामुळे कारवाईची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच पवार हे सरकारवर सुडाचे राजकारण करीत असल्याची टीका करीत असल्याचे सांगत, चांगल्या कामात शिवसेनेचा कायम पुढाकार आहे. भाजपला पाठिंबा दिल्यामुळेच राज्याला सक्षम सरकार मिळाल्याचे ठाकरे म्हणाले. यापुढेही महायुतीचे सरकार येणार असून, जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दहा रुपयांत जेवण देण्यात काय गैर आहे? आम्ही सामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार करतो. स्वतःच्या हिताचा विचार करणाऱ्यांना हे चुकीचे वाटणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. शरद पवार यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केली असती, तर राज्याचे हाल झाले नसते. पवार अनेक वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकारणाची सुरवात वसंतदादांचे सरकार पाडून झाली. त्यामुळे त्यांना सरकार पाडण्याचा अनुभव असल्याची टीका ठाकरे यांनी केली. प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसत असले; तरी पाच वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचा वाटा आहे. सरकारमध्ये असलो तरी चुकीचे वाटल्यास बोलतच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘निवडणूक म्हणजे बतावणी नव्हे’ प्रचार सभांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हातवारे करीत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. दोघांतील जुगलबंदीचा थेट उल्लेख न करता ठाकरे यांनी, ‘निवडणूक म्हणजे तमाशातली बतावणी नव्हे,’ अशा शब्दांत संदेश देण्याचा प्रयत्न केला. News Item ID:  599-news_story-1571074535 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : उस्मानाबाद/परंडा - महायुतीची सत्ता आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि शरद पवारांनाही स्वस्थ बसू देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे ते परंड्यातील सभेत म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभांत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, वीस वर्षांनंतर अजित पवार यांना बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याची चूक कळते. मग सुडाचे राजकारण कोणी केले, याचा विचार जनतेने करावा. ज्यांच्या सत्तेच्या काळात जातीय दंगली पेटल्या तेव्हा तुम्ही काहीही केले नव्हते. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य जनतेसाठी पुढाकार घेतला. ते प्रकरण दहा वर्षांनंतर काढून शरद पवार यांच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होती. तेव्हा ते सुडाचे राजकारण नव्हते का, आता तुम्हाला तुम्ही केलेल्या गैरव्यवहारामुळे कारवाईची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच पवार हे सरकारवर सुडाचे राजकारण करीत असल्याची टीका करीत असल्याचे सांगत, चांगल्या कामात शिवसेनेचा कायम पुढाकार आहे. भाजपला पाठिंबा दिल्यामुळेच राज्याला सक्षम सरकार मिळाल्याचे ठाकरे म्हणाले. यापुढेही महायुतीचे सरकार येणार असून, जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दहा रुपयांत जेवण देण्यात काय गैर आहे? आम्ही सामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार करतो. स्वतःच्या हिताचा विचार करणाऱ्यांना हे चुकीचे वाटणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. शरद पवार यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केली असती, तर राज्याचे हाल झाले नसते. पवार अनेक वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकारणाची सुरवात वसंतदादांचे सरकार पाडून झाली. त्यामुळे त्यांना सरकार पाडण्याचा अनुभव असल्याची टीका ठाकरे यांनी केली. प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसत असले; तरी पाच वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचा वाटा आहे. सरकारमध्ये असलो तरी चुकीचे वाटल्यास बोलतच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘निवडणूक म्हणजे बतावणी नव्हे’ प्रचार सभांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हातवारे करीत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. दोघांतील जुगलबंदीचा थेट उल्लेख न करता ठाकरे यांनी, ‘निवडणूक म्हणजे तमाशातली बतावणी नव्हे,’ अशा शब्दांत संदेश देण्याचा प्रयत्न केला. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 shivsena uddhav thackeray politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 uddhav thakare vidhansabha 2019 usmanabad sharad pawar devendra fadnavis government ajit pawar बाळासाहेब ठाकरे politics initiatives गैरव्यवहार कल्याण टोल विकास निवडणूक Search Functional Tags:  विधानसभा 2019, Uddhav Thakare, Vidhansabha 2019, Usmanabad, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Government, Ajit Pawar, बाळासाहेब ठाकरे, Politics, Initiatives, गैरव्यवहार, कल्याण, टोल, विकास, निवडणूक Twitter Publish:  Meta Description:  ठाकरे म्हणाले की, वीस वर्षांनंतर अजित पवार यांना बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याची चूक कळते. मग सुडाचे राजकारण कोणी केले, याचा विचार जनतेने करावा. Send as Notification:  Topic Tags:  शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार राष्ट्रवादी देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VIO7kz
Read More
Vidhan Sabha 2019 : ...तर त्यांची हिंमत झाली नसती - राज ठाकरे

विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी माझ्याबाबतही ‘तशी’ हिंमत झाली नसती, असे सांगत त्यांनी आपल्या ‘ईडी’ चौकशीचाही अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. 

मनसेचे कसब्यातील उमेदवार अजय शिंदे, कोथरुडमधील किशोर शिंदे, शिवाजीनगरमधील सुहास निम्हण आणि पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातील मनीषा सरोदे यांच्या प्रचारार्थ मंडई येथे आज सायंकाळी राज यांची सभा पार पडली. त्यांनी या वेळी आपल्या शैलीत भाजप-शिवसेना सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. 

शेती, उद्योग आणि रोजगारांवरून केंद्र सरकारवरही तोफ डागली. ३७० कलम रद्द केले त्याबद्दल अमित शहा यांचे अभिनंदन. परंतु उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखो लोक बेरोजगार होत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या प्रश्‍नांबद्दल कधी बोलणार? असा सवाल त्यांनी केला.  राज म्हणाले, ‘‘मला सरकारला धारेवर धरण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष उभा करायचा आहे. विरोधी पक्षाची धुरा आमच्या हाती दिल्यास सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणू. त्यांच्या कामाची चिरफाड करू.’

News Item ID: 

599-news_story-1571077657

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : ...तर त्यांची हिंमत झाली नसती - राज ठाकरे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

maharashtra Vidhansabha 2019 raj thackeray politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

raj thakre

kishor shinde

shivaji maharaj

पुणे

शिवसेना

अरबी समुद्र

समुद्र

वल्लभभाई पटेल

mumbai

अहमदाबाद

कर्ज

भाजप

रिझर्व्ह बॅंक

स्मार्ट सिटी

जीएसटी

st

vidhansabha 2019

shivsena

maharashtra

employment

बेरोजगार

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Raj Thakre, Kishor Shinde, Shivaji Maharaj, पुणे, शिवसेना, अरबी समुद्र, समुद्र, वल्लभभाई पटेल, Mumbai, अहमदाबाद, कर्ज, भाजप, रिझर्व्ह बॅंक, स्मार्ट सिटी, जीएसटी, ST, Vidhansabha 2019, Shivsena, Maharashtra, Employment, बेरोजगार

Twitter Publish: 

Meta Description: 

निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

शिवसेना

राज ठाकरे

मनसे

अमित शहा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : ...तर त्यांची हिंमत झाली नसती - राज ठाकरे विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी माझ्याबाबतही ‘तशी’ हिंमत झाली नसती, असे सांगत त्यांनी आपल्या ‘ईडी’ चौकशीचाही अप्रत्यक्षपणे समाचार घेतला.  मनसेचे कसब्यातील उमेदवार अजय शिंदे, कोथरुडमधील किशोर शिंदे, शिवाजीनगरमधील सुहास निम्हण आणि पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातील मनीषा सरोदे यांच्या प्रचारार्थ मंडई येथे आज सायंकाळी राज यांची सभा पार पडली. त्यांनी या वेळी आपल्या शैलीत भाजप-शिवसेना सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.  शेती, उद्योग आणि रोजगारांवरून केंद्र सरकारवरही तोफ डागली. ३७० कलम रद्द केले त्याबद्दल अमित शहा यांचे अभिनंदन. परंतु उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखो लोक बेरोजगार होत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या प्रश्‍नांबद्दल कधी बोलणार? असा सवाल त्यांनी केला.  राज म्हणाले, ‘‘मला सरकारला धारेवर धरण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष उभा करायचा आहे. विरोधी पक्षाची धुरा आमच्या हाती दिल्यास सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणू. त्यांच्या कामाची चिरफाड करू.’ News Item ID:  599-news_story-1571077657 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : ...तर त्यांची हिंमत झाली नसती - राज ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी माझ्याबाबतही ‘तशी’ हिंमत झाली नसती, असे सांगत त्यांनी आपल्या ‘ईडी’ चौकशीचाही अप्रत्यक्षपणे समाचार घेतला.  मनसेचे कसब्यातील उमेदवार अजय शिंदे, कोथरुडमधील किशोर शिंदे, शिवाजीनगरमधील सुहास निम्हण आणि पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातील मनीषा सरोदे यांच्या प्रचारार्थ मंडई येथे आज सायंकाळी राज यांची सभा पार पडली. त्यांनी या वेळी आपल्या शैलीत भाजप-शिवसेना सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.  शेती, उद्योग आणि रोजगारांवरून केंद्र सरकारवरही तोफ डागली. ३७० कलम रद्द केले त्याबद्दल अमित शहा यांचे अभिनंदन. परंतु उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखो लोक बेरोजगार होत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या प्रश्‍नांबद्दल कधी बोलणार? असा सवाल त्यांनी केला.  राज म्हणाले, ‘‘मला सरकारला धारेवर धरण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष उभा करायचा आहे. विरोधी पक्षाची धुरा आमच्या हाती दिल्यास सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणू. त्यांच्या कामाची चिरफाड करू.’ Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 raj thackeray politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 raj thakre kishor shinde shivaji maharaj पुणे शिवसेना अरबी समुद्र समुद्र वल्लभभाई पटेल mumbai अहमदाबाद कर्ज भाजप रिझर्व्ह बॅंक स्मार्ट सिटी जीएसटी st vidhansabha 2019 shivsena maharashtra employment बेरोजगार Search Functional Tags:  विधानसभा 2019, Raj Thakre, Kishor Shinde, Shivaji Maharaj, पुणे, शिवसेना, अरबी समुद्र, समुद्र, वल्लभभाई पटेल, Mumbai, अहमदाबाद, कर्ज, भाजप, रिझर्व्ह बॅंक, स्मार्ट सिटी, जीएसटी, ST, Vidhansabha 2019, Shivsena, Maharashtra, Employment, बेरोजगार Twitter Publish:  Meta Description:  निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  पुणे शिवसेना राज ठाकरे मनसे अमित शहा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MhVAnm
Read More
कांद्याच्या भावाची घसरण थांबेना

नाशिक - कांद्याच्या भावाची घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत.

बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. मात्र कोल्हापूरमध्ये आज २,६००, औरंगाबादमध्ये २,०५०, तर पुण्यात दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मुंबईत शनिवारी (ता. १२) ३,२५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला.

कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागातील बाजारपेठेत क्विंटलभर कांद्याला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात शनिवारचे सरासरी भाव रुपयांमध्ये) ः धुळे-२,८०५ (२,९६०), जळगाव-  हजार (२,२५०), येवला- ,७५० (२,९००), अंदरसूल-२,६७५ (२,६९०), लासलगाव- २,८०० (२,९००), विंचूर- २,८०० (२,८५०), मनमाड- २,५०० (२,८००), सायखेडा- २,३२० (२,७५०), पिंपळगाव- २,८५१ (२,८५१).

News Item ID: 

599-news_story-1571070292

Mobile Device Headline: 

कांद्याच्या भावाची घसरण थांबेना

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Uttar Maharashtra

Mobile Body: 

नाशिक - कांद्याच्या भावाची घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत.

बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. मात्र कोल्हापूरमध्ये आज २,६००, औरंगाबादमध्ये २,०५०, तर पुण्यात दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मुंबईत शनिवारी (ता. १२) ३,२५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला.

कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागातील बाजारपेठेत क्विंटलभर कांद्याला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात शनिवारचे सरासरी भाव रुपयांमध्ये) ः धुळे-२,८०५ (२,९६०), जळगाव-  हजार (२,२५०), येवला- ,७५० (२,९००), अंदरसूल-२,६७५ (२,६९०), लासलगाव- २,८०० (२,९००), विंचूर- २,८०० (२,८५०), मनमाड- २,५०० (२,८००), सायखेडा- २,३२० (२,७५०), पिंपळगाव- २,८५१ (२,८५१).

Vertical Image: 

English Headline: 

Onion Rate Decrease

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कांदा

dhule

jangaon

शेती

कांदा लागवड तंत्रज्ञान

कांदा साठवणूक

Search Functional Tags: 

कांदा, Dhule, Jangaon, शेती, कांदा लागवड तंत्रज्ञान, कांदा साठवणूक

Twitter Publish: 

Meta Description: 

बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कांद्याच्या भावाची घसरण थांबेना नाशिक - कांद्याच्या भावाची घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत. बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. मात्र कोल्हापूरमध्ये आज २,६००, औरंगाबादमध्ये २,०५०, तर पुण्यात दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मुंबईत शनिवारी (ता. १२) ३,२५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागातील बाजारपेठेत क्विंटलभर कांद्याला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात शनिवारचे सरासरी भाव रुपयांमध्ये) ः धुळे-२,८०५ (२,९६०), जळगाव-  हजार (२,२५०), येवला- ,७५० (२,९००), अंदरसूल-२,६७५ (२,६९०), लासलगाव- २,८०० (२,९००), विंचूर- २,८०० (२,८५०), मनमाड- २,५०० (२,८००), सायखेडा- २,३२० (२,७५०), पिंपळगाव- २,८५१ (२,८५१). News Item ID:  599-news_story-1571070292 Mobile Device Headline:  कांद्याच्या भावाची घसरण थांबेना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Uttar Maharashtra Mobile Body:  नाशिक - कांद्याच्या भावाची घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत. बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. मात्र कोल्हापूरमध्ये आज २,६००, औरंगाबादमध्ये २,०५०, तर पुण्यात दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मुंबईत शनिवारी (ता. १२) ३,२५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागातील बाजारपेठेत क्विंटलभर कांद्याला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात शनिवारचे सरासरी भाव रुपयांमध्ये) ः धुळे-२,८०५ (२,९६०), जळगाव-  हजार (२,२५०), येवला- ,७५० (२,९००), अंदरसूल-२,६७५ (२,६९०), लासलगाव- २,८०० (२,९००), विंचूर- २,८०० (२,८५०), मनमाड- २,५०० (२,८००), सायखेडा- २,३२० (२,७५०), पिंपळगाव- २,८५१ (२,८५१). Vertical Image:  English Headline:  Onion Rate Decrease Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कांदा dhule jangaon शेती कांदा लागवड तंत्रज्ञान कांदा साठवणूक Search Functional Tags:  कांदा, Dhule, Jangaon, शेती, कांदा लागवड तंत्रज्ञान, कांदा साठवणूक Twitter Publish:  Meta Description:  बंगळूरमध्ये गेल्या शुक्रवारी (ता. ११) उन्हाळ कांद्याला क्विंटलला ३,४००;तर नवीन कांद्याला २,८०० रुपये भाव मिळाला होता. हाच भाव आजही तिथे राहिला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2qgp3FZ
Read More

Sunday, October 13, 2019

आसनसोल: कोयले की खदान में फंसे तीन मजदूर, बचाव अभियान जारी https://ift.tt/2NfH8z5
तेजी से जहरीली हो रही है दिल्ली की हवा, हरियाणा में जमकर जल रही पराली https://ift.tt/2NfH8z5
CM खट्टर बोले- राहुल गांधी हैं पप्पू, सोनिया पर भी दिया विवादित बयान https://ift.tt/2OK2Jic
2019 Box Office Big Flop: दिवाली से पहले 8 सुपरस्टार्स का निकला दिवाला, करोड़ों के साथ सुपर फ्लॅाप

2019 Box Office Big Flop: दिवाली से पहले 8 सुपरस्टार्स का निकला दिवाला, करोड़ों के साथ सुपर फ्लॅाप

October 13, 2019 0 Comments
2019 का बॉक्स ऑफिस हिंदी सिनेमा के लिए कई बड़े ट्विस्ट लेकर आया है। इन दिनों ऋतिक रोशन और टाइगर श्रॅाफ की सुपरहिट फिल्म वॉर की चर्चा जोरों प...
Read More
War worldwide Box Office: विदेश में ऋतिक- टाइगर की छप्पर फाड़ कमाई, 400 करोड़ पार !

War worldwide Box Office: विदेश में ऋतिक- टाइगर की छप्पर फाड़ कमाई, 400 करोड़ पार !

October 13, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्रॉफ की वॉर को रिलीज हुए अभी 11 दिन हुए हैं। लेकिन कमाई के मामले में ये फिल्म ने एक ऐसा वॅार क्रिएट कर दिया है जो कि थमन...
Read More
WAR Day 10 बॉक्स ऑफिस- बन गई ऋतिक रोशन की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्म

WAR Day 10 बॉक्स ऑफिस- बन गई ऋतिक रोशन की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्म

October 13, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्राफ की एक्शन फिल्म वॉर ने सिनेमाघरों में 10 दिन पूरे कर लिये हैं। 10 दिनों में फिल्म ने 245 करोड़ का आंकड़ा पार कर लिया...
Read More
BOX OFFICE 'वॉर': ऋतिक-टाइगर ने शाहरुख-सलमान को चटाई धूल, 2019 की सुपर ब्लॅाकबस्टर

BOX OFFICE 'वॉर': ऋतिक-टाइगर ने शाहरुख-सलमान को चटाई धूल, 2019 की सुपर ब्लॅाकबस्टर

October 13, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्रॉफ की वॉर सभी फिल्मों को पछाड़कर ये करिश्मा दिखाएगी, इसकी कल्पना किसी ने नहीं की थी। लेकिन दर्शकों ने ऋतिक और टाइगर की...
Read More
Box Office: 300 करोड़ क्लब में 8वीं फिल्म होगी 'वॉर'- ऋतिक रोशन, टाइगर श्राफ की धमाकेदार एंट्री!

Box Office: 300 करोड़ क्लब में 8वीं फिल्म होगी 'वॉर'- ऋतिक रोशन, टाइगर श्राफ की धमाकेदार एंट्री!

October 13, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्राफ फिल्म वॉर के साथ बॉक्स ऑफिस पर राज कर रहे हैं। रिलीज के साथ ही फिल्म कई रिकॉर्ड कायम कर चुकी है। जहां यह सबसे बड़ी ...
Read More
War Box Office Collection Day 8: ऋतिक- टाइगर की 'वॉर' बन गई नंबर 1, तगड़े रिकॉर्ड से 300 करोड़ !

War Box Office Collection Day 8: ऋतिक- टाइगर की 'वॉर' बन गई नंबर 1, तगड़े रिकॉर्ड से 300 करोड़ !

October 13, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्रॉफ की वॉर कमाई के मामले में किसी भी तरह से पीछे हटने के लिए तैयार नहीं है। एक के बाद ये फिल्म बॉक्स ऑफिस पर कई तगड़े र...
Read More